No video

100 वर्ष उत्पादन देणारे पीक चिंच ,व्हरायटी,लागवड,व्यवस्थापन संपूर्ण माहिती / Tamarind Farming

  Рет қаралды 49,344

baliraja special

baliraja special

4 ай бұрын

श्री अशोक फुलचंद भंडारी
A. P. BHANDARI DEVELOPERS (PUNE)
फुलचंद फार्म
मु पो, राशीन ता ,कर्जत जि ,अहमदनगर
अधिक माहितीसाठी फक्त व्हाट्सअप मेसेज करा. 9371016656
चिंच लागवड दिनांक ,
नोव्हेंबर 2019
चिंच लागवड अंतर 32 / 24 फूट.
चिंच व्हरायटी PKM 5.
तामिळनाडू कृषी विद्यापीठ (पेरीकूलम).
शेत जमीन प्रकार. मध्यम हलकी उत्तम निचरा होणारी.
चिंच लागवडीनंतर चौथ्या वर्षी उत्पादनाची सुरुवात.
चिंच लागवड केल्यानंतर त्यामध्ये आंतरपिके घेता येऊ शकतात.
चिंच लागवडीनंतर 100 ते 150 वर्षांपर्यंत सुद्धा उत्पादन मिळू शकते.
जिरायत ,माळरान जमीन ,डोंगराळ जमीन, दुष्काळग्रस्त क्षेत्र अशा जमिनीमध्ये चिंचेची लागवड करता येऊ शकते.
🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
KZfaq
/ @balirajaspecial
/ @technicalbaliraja
Facebook page
/ balirajaspecial
Instagram
www.instagram....
What's app Chanel
whatsapp.com/c...
What's app group
chat.whatsapp....
🙏
#Farming
#Agriculture
#organic
#baliraja_special
#Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
#टेक्निकल_बळीराजा
#Technical_Baliraja
#चिंच_लागवड
#Tamarind_farming

Пікірлер: 96
@bhairawnath487
@bhairawnath487 4 ай бұрын
भंडारी सर खूप चांगली माहिती आणि नवीन pkm5 चिंच व्हरायटी तुमच्यामुळे आम्हाला समजली आहे खुप धन्यवाद
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
धन्यवाद 💐🙏
@pramodtambe3046
@pramodtambe3046 4 ай бұрын
जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी.... भंडारी सर आपण दिलेली माहिती खूपच सुंदर आहे.👌👌
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
धन्यवाद 🙏💐🌹
@eknathkamble4761
@eknathkamble4761 3 ай бұрын
धन्यवाद साहेब,खूप छान माहीत पूर्ण व्हिडिओ
@prabhakarshinde364
@prabhakarshinde364 4 ай бұрын
फार छान सेवा विचार केला भंडारी सर
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
🙏💐
@prabhakaragarkar9899
@prabhakaragarkar9899 4 ай бұрын
बहुमोल मार्गदर्शन व माहिती दिली आपण .
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
धन्यवाद 💐🙏
@Sudarshan109
@Sudarshan109 4 ай бұрын
भंडारी सरांनी चिंच अर्थशास्त्र छान समजावून सांगितले.
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
धन्यवाद 🙏💐
@sunilkad7807
@sunilkad7807 4 ай бұрын
खूप मनमोकळे पणाने सांगितल्या बद्दल छान वाटलं
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
धन्यवाद 🙏💐
@sudhirkulkarni5787
@sudhirkulkarni5787 2 ай бұрын
खूप उपयोगी माहिती दिली साहेब🙏
@balirajaspecial
@balirajaspecial 2 ай бұрын
धन्यवाद 🙏💐
@pets158
@pets158 2 ай бұрын
Bhandariji Namaskar, Excellent guidence and suggestions for chinch cultivation for Pune, Mumbai residents. All the best. Shankarrao Deshmukh.
@balirajaspecial
@balirajaspecial 2 ай бұрын
धन्यवाद 🙏💐
@somnathshinde2620
@somnathshinde2620 4 ай бұрын
Chan vatli sir tumchi mahiti 🙏
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
धन्यवाद 🙏💐
@manojchavan1817
@manojchavan1817 4 ай бұрын
छान माहिती दिली त धन्यवाद शुभेच्छा
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
🙏💐🌹
@adv.vikaswakharejayshivaji9288
@adv.vikaswakharejayshivaji9288 4 ай бұрын
Very nice information
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
धन्यवाद सर 💐💐
@prasadkale8929
@prasadkale8929 4 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
धन्यवाद,🙏🌹
@rajendraps
@rajendraps 3 ай бұрын
Bhandari Sir, Namaskar Hats off to your thinking and respect your opinion on Global Warming. Everyone should follow your though process.
@balirajaspecial
@balirajaspecial 3 ай бұрын
🙏💐💐
@anilgodage9125
@anilgodage9125 4 ай бұрын
Good information
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
Thanks
@Surajdiwate
@Surajdiwate 4 ай бұрын
precious information 👌
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
Thank you 💐
@user-go7lg7ek3e
@user-go7lg7ek3e 3 ай бұрын
एक नंबर सर.मीआपली समक्ष भेटून बाग पहाण्यासाठी नक्की येणार
@balirajaspecial
@balirajaspecial 2 ай бұрын
🙏💐💐
@vijaykadam2969
@vijaykadam2969 Ай бұрын
आय लाईक इट,सर खुप छान शेती ला, लाईफ टाईम फाटा काढलाय,, धन्यवाद,,
@balirajaspecial
@balirajaspecial Ай бұрын
🙏💐💐
@surajrd7395
@surajrd7395 4 ай бұрын
अप्रतिम 👌
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
धन्यवाद 🙏💐
@user-fd6sk5cq7z
@user-fd6sk5cq7z 3 ай бұрын
Very good 👌🙏
@balirajaspecial
@balirajaspecial 3 ай бұрын
💐💐🙏
@bandupund6778
@bandupund6778 4 ай бұрын
Very nice sir,
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
Thanks and welcome
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
अधिक माहितीसाठी भंडारी सरांचा मोबाईल नंबर वर फक्त व्हाटस्अप मेसेज करू शकता मोबाईल नंबर व्हिडिओचा डिस्क्रिप्शन मध्ये आहे🙏
@shashikantghorpade5960
@shashikantghorpade5960 4 ай бұрын
Namaste
@preeyagaikwad6738
@preeyagaikwad6738 15 күн бұрын
Mahoday kalya jaminit chinch changli yeil ka
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 4 ай бұрын
Baliraja special che खूप खूप आभार. खूप chan माहीती मिळाली. महाराष्ट्रात rope कोठे उपलब्ध आहेत. कृपया माहीती द्या. हि विनंती.
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
तमिळनाडू कृषी विद्यापीठ फेरीकुलम यांच्या वेबसाईट वरती ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भंडारी सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करून अधिक माहिती मिळवू शकता 🙏
@user-qn8ec3uu7f
@user-qn8ec3uu7f 26 күн бұрын
सर मी जालना जिल्ह्यातील सामनागाव येथील शेतकरी आहे व माझी जमीन एकदम काळीची आहे त्यामध्ये चिंच लागवड केली तर चालेल का
@babandevadhe4188
@babandevadhe4188 4 ай бұрын
कोणत्या नर्सरी मध्ये रोपे मिळतील
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
तामिळनाडू कृषी विद्यापीठ पेरीकुलम किंवा भंडारी सरांना व्हाट्सअप मेसेज करा त्यांच्याकडून अधिक माहिती मिळू शकते
@preetipawar2951
@preetipawar2951 4 ай бұрын
👌👌
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
🙏💐
@vishnudiwate2433
@vishnudiwate2433 4 ай бұрын
👌
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
🙏💐
@SitaramHakke-mt2iw
@SitaramHakke-mt2iw 26 күн бұрын
तुमच्या कडे चिंच रोपवाटिका आहे का?
@animeboy-oe8wv
@animeboy-oe8wv Ай бұрын
भंडारी sir great 🙏
@balirajaspecial
@balirajaspecial Ай бұрын
💐🙏
@nanasahebkadam2839
@nanasahebkadam2839 4 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
🙏💐
@Rajamorepatil
@Rajamorepatil 4 ай бұрын
👍👌🙏
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
🙏💐
@sureshshiradhonkar3569
@sureshshiradhonkar3569 Ай бұрын
रोपे कुठे मिळतील.ही झाडें कधी लावावीत.
@balirajaspecial
@balirajaspecial Ай бұрын
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये भंडारी सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा
@vijaykulkarni2234
@vijaykulkarni2234 4 ай бұрын
उत्तम माहिती दिली धन्यवाद 🙏 मला राशीन येथील फॉर्म हाऊस मधुन PKM 5 जातीचे चिंचोके मिळतील का? सरांचा फोन नंबर मिळत नाही. कृपया फॉर्म हाऊसचा संपर्क क्रमांक द्यावा
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
अधिक माहितीसाठी फक्त व्हाट्सअप मेसेज करा. 9371016656
@shripadkulkarni12
@shripadkulkarni12 4 ай бұрын
सर काहि कृषी अधिकारी सांगतात कि तुमच्या सारखी सलग लागवड करु नका फळ येत नाहित आणी कोणत वाण योग्य आहे २६३ की तुम्ही लावल ते
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
भंडारी सर. अधिक माहितीसाठी फक्त व्हाट्सअप मेसेज करा. 9371016656
@trickyboy_1992
@trickyboy_1992 2 ай бұрын
भावा 20 रुपया दर मिळाला 50 कीलोचे 1000 रुपये झाले अन् खर्च एका किलोला 3 रुपये मजुरी लागते म्हणजे 150 रुपये मजुरी अन् 100 रुपये खताची असे झाले 250 रुपये खर्च बाकी 750 व्यापारी 500 रुपये देईल तेव्हा त्याला काही शिल्लक राहील मग एका झाडाचे आत्ता 50 किलोने मिळत आहेत 500 रुपये
@ganimulani941
@ganimulani941 4 ай бұрын
Chatni ,che vyavsthapan kase ahe
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
🙏💐 छाटणी करायची नाही
@shetkarisheti7264
@shetkarisheti7264 4 ай бұрын
Sir रोप कुठे मिळतील
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
कमेंट मध्ये भंडारी सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करून अधिक माहिती घ्या
@user-ej5bv3cf8n
@user-ej5bv3cf8n 4 ай бұрын
रोप कुठून आणले आहेत ते सांगा
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
सर व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित पहा संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे 🙏
@sayajigaikwad8649
@sayajigaikwad8649 4 ай бұрын
सर आमचा असा अनुभव आहे की सलग चिंच लागवडीला झाडा मालच लागत. ( गावरान वाण)
@balirajaspecial
@balirajaspecial 3 ай бұрын
या व्हरायटीला तसं काही प्रॉब्लेम आम्हाला शूटिंग करताना दिसून आला नाही
@user-lq5kg8jk6d
@user-lq5kg8jk6d 4 ай бұрын
100 -150 वर्षे कोण जगणार आहे भाऊ
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
तुम्ही आणि तुमच्या पुढील दोन पिढ्या उत्पादन घेऊ शकतात 🙏
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
शंभर ते दीडशे वर्षाची चिंचेची झाडे आजही आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे तुम्ही लागवड केलेल्या चिंचेपासून तुम्ही आणि तुमच्या पुढील दोन पिढ्या सुद्धा उत्पादन मिळवू शकतात
@sonlaltarge7751
@sonlaltarge7751 2 ай бұрын
रोपे मिळेका तुमच्या कडे किंमत किती
@omprakashghawghawe3650
@omprakashghawghawe3650 4 ай бұрын
Number मिळत नाही.
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
भंडारी सरांचा नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे अधिक माहितीसाठी फक्त व्हाट्सअप मेसेज करा. 9371016656
@sarjerodanve6150
@sarjerodanve6150 4 ай бұрын
सरमलारोपासाठीमदयकरणारका500रोपाच
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करा
@VinodShinde-jc9ti
@VinodShinde-jc9ti 4 ай бұрын
फोन नंबर कळवा 11:56
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
@anandgangurde2073
@anandgangurde2073 4 ай бұрын
भंडारी साहेब यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का?
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
भंडारी सरांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि कमेंट मध्ये सुद्धा दिलेला आहे🙏
@sanketparashat9458
@sanketparashat9458 4 ай бұрын
Rope miltel ka
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये भंडारी सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर व्हाट्सअप मेसेज करून अधिक माहिती घ्यावी
@siddheshwarmane9579
@siddheshwarmane9579 4 ай бұрын
sir tumacha mob no dya
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
कमेंट मध्ये आहे
@sachinkarkhile4035
@sachinkarkhile4035 4 ай бұрын
मो नंबर
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
अधिक माहितीसाठी फक्त व्हाट्सअप मेसेज करा. 9371016656
@rajgaphurbagwan9176
@rajgaphurbagwan9176 4 ай бұрын
तामिळनाडू contact no.?
@balirajaspecial
@balirajaspecial 4 ай бұрын
सर.. इंटरनेटवर तामिळनाडू कृषी विद्यापीठ पेरीकुलम सर्च करा वेबसाईट मिळून जाईल
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 36 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 30 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 36 МЛН