Beed Crime Special Report : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर; पैशाचा वाद की राजकारणाची किनार?

  Рет қаралды 598,535

ABP MAJHA

ABP MAJHA

6 күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #punetankeraccident
बीड जिल्हा सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे..राजकारण, गुन्हेगारी, जातीय समीकरण, आंदोलनं आणि आता त्यात भर पडलीये एका हत्येची...ही हत्या आहे एका सरपंचाची. चित्रपटातील एखाद्या दृष्याप्रमाणे सगळं काही क्षणात घडलं...पण गोळीबाराच्या आवाजानं अनेकांच्या काळजात धस्स झालं..पैशाच्या वादातून हत्या झाल्याचं वरकरणी दिसलं तरी या घटेनेची पाळमुळं मात्र स्थानिक राजकारणाशी जुळलेली आहेत एवढं नक्की...काय घडलंय मुंडेंच्या परळीत? सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Пікірлер: 314
@socialjustice1887
@socialjustice1887 4 күн бұрын
बबन गिते ने गोळ्या घातल्या असले लोक जोपसतंय कोण राष्ट्रवादी चा नेता आहे पवार साधा शब्द सुद्धा काढत नाहीत
@sks1464
@sks1464 4 күн бұрын
शरद पवार यांचा काय संबंध हिते गुन्हा करताना त्यानी पवार यांना विचारले होते का?
@Rdc.1360
@Rdc.1360 4 күн бұрын
Barobar ahe pn तशी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना घेतात ना पक्षात​@@sks1464
@pankajdhawale9613
@pankajdhawale9613 4 күн бұрын
​@@sks1464❤
@user-qo6hn3xq6d
@user-qo6hn3xq6d 4 күн бұрын
​@@sks1464ase vicharane ni sagane kon purava - record thevun karate ka bala ?
@socialjustice1887
@socialjustice1887 4 күн бұрын
@@sks1464 आधीच खुणाच्या केस मधे जेल मधे होता हा असल्या लोकांना कशाला मोठं कराव लोकांनी आदर्श घ्यायला. परत खून केला आता निदान पक्षाने कारवाई तर करायची होती ते पण नाही.
@venkateshpawar495
@venkateshpawar495 4 күн бұрын
राजकारण, प्रतिस्परधी ला कमजोर केलं की विजय पक्का याला म्हणतात राजकारण😅😅
@surykantchole4166
@surykantchole4166 4 күн бұрын
शरद बाबा चा मानुस आहे मन हा गीते बबन
@YUw2320
@YUw2320 4 күн бұрын
काय परळी😂😂😂 काय बातम्या पण येतात राव पाकिस्तान सारख्या हेच केल वाटत इथल्या राजकारण्यानी एवढे दिवस..😂म्हणुणच बिड मागे राहिला😂😂
@VijaykumarMulay
@VijaykumarMulay 4 күн бұрын
बिहार सारख्या बातम्या येतायत याला जबाबदार कोण
@ashrubabhange2657
@ashrubabhange2657 4 күн бұрын
पवार साहेबाचा बालेकिल्ला बीड जिल्हा 😅
@anilgarkal3335
@anilgarkal3335 4 күн бұрын
बबन गिते छापरी टाकाऊ कोणतंही कार्य नाही.
@AD21000
@AD21000 4 күн бұрын
राजकारणाचा वास येतोय...स्वतःच्या घरी बोलून कोणी असे करेल का...
@Rock-star143
@Rock-star143 4 күн бұрын
अरे मित्रा गौतम काकडे ने घरी बोलावून मारलाय निंबाळकर सर ला 2 दिवसाची बातमी आहे 🙏🙏
@socialjustice1887
@socialjustice1887 4 күн бұрын
असं गुंड लोकच करतात ज्यांना कायद्याची भीती नसते.
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 4 күн бұрын
तुझ्या घरच्या वरती कोनी गोळ्या झाडल्या असत्या तर तु असा बोला असता का.. एक जिव गेला आणि तुला वास येतो.
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 3 күн бұрын
तु बघ एकदा त्याच्या घरी जाऊन तुझ स्वागत करैल तो
@LaxmanGadekar-id1xn
@LaxmanGadekar-id1xn Күн бұрын
विठ्ठल ऊ,गोडच आहे आणि 😢😢😢🎉😢अ😂😂😂​@@Rock-star143
@Vfjddv24
@Vfjddv24 4 күн бұрын
आता कुठे आहेत पवार साहेब आता नाही का बीड चा बिहार होत 😊
@beingaspirant027
@beingaspirant027 4 күн бұрын
म्हणजे आता जरांगेचा 288 पैकी एक उमेदवार तर गेला😂😂
@vg_clubs4800
@vg_clubs4800 4 күн бұрын
😂😂😂😂
@user-bh8dt7cx5h
@user-bh8dt7cx5h 4 күн бұрын
२८७ जरांगे चे येणार होते का 😄😄😄😄
@abcdetgfdtdfghj-9696
@abcdetgfdtdfghj-9696 4 күн бұрын
😂😂
@bodkhesunil421
@bodkhesunil421 3 күн бұрын
तुम्ही नका गु खाऊ मराठ्यांचा
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 күн бұрын
😂😂😂
@royal_shubham_411
@royal_shubham_411 4 күн бұрын
जिल्ह्याची ईज्जत घातली परळीवाल्यांनी
@game2gamers820
@game2gamers820 4 күн бұрын
Izat ahe. ? Bid la 😂
@yashbb3981
@yashbb3981 4 күн бұрын
Sharad pawar cha game ahe
@user-xo6xc3sw9c
@user-xo6xc3sw9c 3 күн бұрын
नकाका नसना... तुला आहे ना मग तुझी इजत विक​@@game2gamers820
@atulmaske8788
@atulmaske8788 4 күн бұрын
विधानसभेला जड जात असल्याने बबन गिते बदनाम करण्याचा डाव अशी चर्चा बाहेर.......
@socialjustice1887
@socialjustice1887 4 күн бұрын
हा त्याच्या हातून खून घडवून नाहीतर तो वारकरी माणूस दिसतो
@NileshsanapOfficial_97
@NileshsanapOfficial_97 4 күн бұрын
पुढे येऊन का दूध का दूध पणी करत नाहि बबन गीते सांगा आता 😅😂
@socialjustice1887
@socialjustice1887 4 күн бұрын
@@NileshsanapOfficial_97 हा त्याने स्वतः लोकांनपुढ यावा
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 3 күн бұрын
जड वगैरे काही नाही किरकोळ आहे तो धनंजय मुंडे यांच्यासमोर
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 күн бұрын
पळून का गेलाय मग😂😂😂
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 4 күн бұрын
शरद पवार आणि जरागे पाटील यांनी बीड जिल्हामध्ये जातीवाद आनला
@vitthalkarale8832
@vitthalkarale8832 4 күн бұрын
धनंजय मुंडेची पण चौकशी करा.
@ganeshnakade6209
@ganeshnakade6209 4 күн бұрын
DM che shet upat
@vitthalkarale8832
@vitthalkarale8832 4 күн бұрын
@@ganeshnakade6209 tuza DM Ajit pawar che uptato
@Rk11770
@Rk11770 4 күн бұрын
तुझ्या माय बहिणी वर चडलेली का
@vishalsanap9488
@vishalsanap9488 4 күн бұрын
Dakhvli jat😂😂
@saffronarmy1578
@saffronarmy1578 4 күн бұрын
Tujavr chdlaka
@kailaspalodkar2799
@kailaspalodkar2799 4 күн бұрын
20 वर्ष पासून बीड जिल्हा मधे बिहार सारखी अवस्ता आहे. यात नवीन काही नाही.
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 4 күн бұрын
बीड मध्ये नाही बाबा परळी म्हण
@YashasviFoundation_Maharastra
@YashasviFoundation_Maharastra 4 күн бұрын
बीड मध्ये 1999 ते 2014 पर्यंत राष्ट्रवादी शरद पवार ची एकहाती सत्ता होती ते बघ
@surajjadhav3280
@surajjadhav3280 4 күн бұрын
बबन चा माज मोडायला पाहिजे पोलिसांनी
@beingaspirant027
@beingaspirant027 4 күн бұрын
ह्या प्रकरणात चपटी वाल्यांनी बोलू नये😂😂
@game2gamers820
@game2gamers820 4 күн бұрын
* चपटी भेटली त्यानी
@vinodgomkale9655
@vinodgomkale9655 3 күн бұрын
😂😂😂😂
@user-rq6wc7om7l
@user-rq6wc7om7l 3 күн бұрын
बापाला तस म्हणूनये
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 күн бұрын
Tango Punch 😂😂😂
@shubhamdanao8428
@shubhamdanao8428 4 күн бұрын
2019 पासून पंकजा कुठेच दिसत नाही.गोपीनाथ मुंडे यांच्या वारसा शिवाय पंकजा मुंडे शुन्य आहे
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 4 күн бұрын
नाव नाही काढलं शरद पवार ने चाय बिस्कीट पत्रकार ने सुद्धा पवार ला विचारले नाही
@vaijinathsabale2760
@vaijinathsabale2760 3 күн бұрын
😊😊😊😊
@vilassavant700
@vilassavant700 4 күн бұрын
सुसू बाई गोळीबार करणारे तुमच्या पक्षाचे आहेत
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 3 күн бұрын
सुसु ने अरे बबन म्हणुन नास्टापाण्याच बघा व्यवस्था करायला सागितले होते बीड मध्ये ते विसरलात का सुसु बाई
@user-em7nt6di5p
@user-em7nt6di5p 4 күн бұрын
बबन गित्ते ना अटक करा
@govindsuryawanshi4263
@govindsuryawanshi4263 4 күн бұрын
पुणे पोर्षे अपघातात pn ABP maza ne असे प्रश्न हे पोलिसांना का विचारलं नाहीत किती हास्यास्पद आहे कुटली बातमी तेल मीठ लावून सांगायची यांना चांगल जमत या मुळे तर भारतीय मीडिया हा 140 no vr ahe😂😂😂
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 4 күн бұрын
बबन गीते तुझी आता पायवली भरली आहे .शरद पवाराच्या जवळ गेलेली आसेच संपली .
@hindui279
@hindui279 4 күн бұрын
चपटी मिथुन ला कोण ज्ञान पाझळायला बोलावलं रे?
@bigbull9414
@bigbull9414 4 күн бұрын
बीड 😂😂😂 म्हणजे बिहार.
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 4 күн бұрын
परळी म्हण बाबा
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 3 күн бұрын
ऊसतोड कामगारांचा जिल्हा . एकाच घरात कित्येक वर्षे आमदार व खासदार . पाऊस जास्त पडला तरी अन कमी पडला तरी नुकसान मागणारा व घेणारा विभाग . गरीबाना मिळत असेलच असे म्हणता येत नाही .कशातच मागे नाही .
@vaimore51
@vaimore51 4 күн бұрын
खोटं असेल बबन गित्ते आमदार होऊ नये म्हणून आरोप करत असतील...
@smile4253
@smile4253 4 күн бұрын
Are kay nich ahes sagkyani baghitle ahe...bavkat
@balasahebmahajan7055
@balasahebmahajan7055 4 күн бұрын
ज्याला गोळी लागलेली आहे आणि दवाखान्यात, ऍडमिट आहे त्यांनी साक्ष दिली भाऊ
@vishalsanap9488
@vishalsanap9488 4 күн бұрын
Fakt maratha samja ch aamdar ka
@user-ql2dv4rz1u
@user-ql2dv4rz1u 4 күн бұрын
हो हे पण खोटं आहे तू शेजारच्या माणसा सारखा दिसतोस ते
@anamikbhartiy
@anamikbhartiy 4 күн бұрын
Babya pakka criminal distoy ani aslya criminal na pathishi ghalnare gulam karyakrte pahile udvile pahijet ya gulamana fakt ghu khayla jamte kayda suvyqvastheshi ya gulamana kahi ghenden naste
@abhangrahul0143
@abhangrahul0143 4 күн бұрын
Pan आता तुतारीच कसं
@MundeSuryakantBhagwan
@MundeSuryakantBhagwan 4 күн бұрын
तुतारी चा साधा कार्यकर्ता यावेळी धनंजय चा पराभव करणार आहे. कारण एवढी गुंडागर्दी गेल्या तीन वर्षांत कधीच नव्हती ती या पाच वर्षांत परळी तालुक्यातील लोकांनी पाहीली आहे. म्हणून जनता यावेळी तर धनंजय चा पराभव नक्कीच करेल असे वाटते आहे.
@user-kh1dr3vx8l
@user-kh1dr3vx8l 3 күн бұрын
शारुद्दिन पवार महाराष्ट्र च यूपी बिहार करुन टाकणार
@user-cr6op5eu7z
@user-cr6op5eu7z 4 күн бұрын
माजलाय बबन्या
@sanjaygunjal622
@sanjaygunjal622 3 күн бұрын
बबन गिते हा शरद पवार यांचा कार्यकर्ता आहे लवकरच उचला
@ramdaswagh6823
@ramdaswagh6823 4 күн бұрын
शरद पवारांनी डाव साधला आहे भावांनो अजुन पण शहाणे व्हा फुटाफुट करू नका पवारांचा डाव यशस्वी होऊन देऊ नका
@gajanannagre
@gajanannagre 4 күн бұрын
Dm Boss
@aniltengale6230
@aniltengale6230 4 күн бұрын
Tutari cha neta ch e hat ahe yat😂😂😂
@rohitpawar5249
@rohitpawar5249 4 күн бұрын
बरं election आल्यावर कळाले हे फक्त आवाज दाबवणे चालू आहे..
@rsmathsclasses1597
@rsmathsclasses1597 4 күн бұрын
परळीतील फक्त पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून चालणार नाही. खऱ्या अर्थाने परळीत ज्या ज्या राजकारण्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी गुंडगिरीला प्रोत्साहन दिले, त्या राजकारण्यांवर अगोदर कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 3 күн бұрын
मग पोलीस फक्त गरीबांना दादागिरी करतात का गरिबाला जस धमकावतात तस शांत संयमाने पुढारी लोकांना कायदा हतात घेऊ नका अस सांगितल असत तर आजची स्थिती निर्माण असती का
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 4 күн бұрын
धनंजय मुंडे चा खेळ असू शकतो पंकजाताई पडल्यामुळे हा खेळ उलटा झाला असेल
@MachindraDamale
@MachindraDamale 4 күн бұрын
सारे गावठी मिथुन सारखेच आहेत
@Bhartiyjantaparty150
@Bhartiyjantaparty150 4 күн бұрын
किती जणांची औलाद आहेस
@Bhartiyjantaparty150
@Bhartiyjantaparty150 4 күн бұрын
तूझ्या आईचा नवरा आहे मन्या तो करतोय हे सगळ
@dnyaneshwarghumre942
@dnyaneshwarghumre942 4 күн бұрын
​@@MachindraDamale इम्रान हाश्मी व राखी सावंत सारखे नाही का 😂😂😂😂
@JaysinhMadake
@JaysinhMadake 4 күн бұрын
​@@MachindraDamale Parli madhye jaun dhananjay munde chi may zavto ami thuka laun bullya😂
@sachindalpuse
@sachindalpuse 3 күн бұрын
एकदाच सांगा काय ते खर बबन गिते च एकदा म्हणायल्या बबन गिते शरद पवार गटाचा आहे आणि खाली न्युज चालवायल्या ते अजित पवार गटाचा नेता म्हणून
@Elprofessor-l2d
@Elprofessor-l2d 4 күн бұрын
बबन गित्ते नी धनंजय मुंडेला मंत्री केल हे लक्षात असु द्या
@Ad-wq4jg
@Ad-wq4jg 4 күн бұрын
😂😂😂
@Yputube-bn4fw
@Yputube-bn4fw 3 күн бұрын
😂😂
@mahadevshinde9122
@mahadevshinde9122 3 күн бұрын
नुसतं परळी आणि बीड च नाही तर सम्पूर्ण राज्याच्या कायदा आणि सु व्यवस्थेचा सध्या उत्तर प्रदेश झालेला आहे पण हे न च्यानेल मानायला तयार आहेत न ग्रह मंत्री आणि त्यांच्या पक्षातील लोकांचं तर विचारूच नका 🙏
@abcdetgfdtdfghj-9696
@abcdetgfdtdfghj-9696 4 күн бұрын
जरांगे चा आवाज कमी निघाला
@VijaykumarMulay
@VijaykumarMulay 4 күн бұрын
काहीही निष्कर्ष निघणार नाही कारण मरणारा मरण पावला त्यांचे घर उध्वस्त झाले आणि राजकारणा ची घरे पार्टी करु लागले हे मोठे राजकीय पक्ष असेच आपल्या सारख्या प्रमाणिक कार्यकर्त्यांना जिरवाजिरवीत मरावे लागते तर कोणावरही आरोप प्रत्यारोप करताना आपण काय आरोप करतोय याची शहानिशा करा मगच एखाद्या वर आरोप करा
@user-ui9qn8ku6m
@user-ui9qn8ku6m 4 күн бұрын
त्या सुळे ला विचारा प्रश्न तुमचाच कार्यकर्ता आहे तो गोळीबार करणारा.तुमचा भावी आमदार होता तो परळी चा
@chaitanyakashid36
@chaitanyakashid36 4 күн бұрын
सुप्रिया ताई...प्रदेश उपाध्यक्ष आहेत ते...
@jaydeepkokare5094
@jaydeepkokare5094 4 күн бұрын
पवार साहेब बबन गीतेचा राजीनामा घेणार का
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 3 күн бұрын
आता बारामतीचा करामती काहीच बोलणार नाही काहीतरी करामत करण्याचा विचार करत असेल
@niteenchitanvis2453
@niteenchitanvis2453 4 күн бұрын
ABP news लाज वाटायला पाहिजे ज्यांचे कार्यकर्ते आहे बबन गीते, आणि बातमीत तेच दाखवत आहे
@devraodongare
@devraodongare 3 күн бұрын
अरे रोहित दादा तुम्ही जे परमिशन दिले ना त्याच्यामुळे हे असले उद्योग वाढलेत शेवटी ते मरते नंतर तुम्ही अख्खे मलाही खातात
@sudarshankarad6987
@sudarshankarad6987 4 күн бұрын
Sate sathi lachar pawar
@vishalvpatil1990
@vishalvpatil1990 4 күн бұрын
आग तो तुझ्या पक्षातला आहे त्या बदल पण काही तरी बोल. 🙄
@SonaliG584
@SonaliG584 4 күн бұрын
Bappa Kay kartoy😂😂😅😅
@kumarpathak4281
@kumarpathak4281 4 күн бұрын
एबीपी माझा प्रश्न विचारते आहे तुम्ही किती पारदर्शकपणे पत्रकारिता करता हे पण स्वतः तपासून घ्या मी कोणाचा समर्थन करत नाही
@manojbairagi8936
@manojbairagi8936 4 күн бұрын
पोलिसांनी थोडी परवांगी दिली आहे गोळीबार करायला पोलिस सांना प्रतेक वेळी जबाबदार ठरवु नये महाराष्ट्र राज्यानी
@ashwamedhnursingtutorials7925
@ashwamedhnursingtutorials7925 4 күн бұрын
Jarange patil ankhin pan lokana पेटवत आहे अवघड आहे .... यात मराठा च काही संबंध नाही तरी मुद्दाम घुस्वण्याचा प्रयत्न करत आहेत... असेच चालू राहिले तर अवघड आहे .... 😢बीड जिल्हा
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 4 күн бұрын
Tu paida zalas yamadhye sudha j̊år̊ån̊g̊e̊ p̊åt̊l̊ån̊c̊h̊å s̊åm̊b̊ån̊d̊h̊ ås̊n̊år̊😂😂
@jadhavgopal01
@jadhavgopal01 2 күн бұрын
Jarange patil kuthun madhat ale babab gitte la manl hot ka mar mahun 😂arakshan n dimag ganjla ka
@KrishnaMunde-ch1cl
@KrishnaMunde-ch1cl 4 күн бұрын
सर्व न्युज चॅनल ला म्यानेज करायला किती रुपये लागली असतील की ?आगामी निवडणुकीची भीती... बबन भाऊंना अजून एक वेळेस फसवल जात आहे.
@ashokdeshmukh698
@ashokdeshmukh698 4 күн бұрын
गिते ट्रप मध्ये अडकवले जाताना दिसताआहेत...सब राजकारण
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan 4 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@Elprofessor-l2d
@Elprofessor-l2d 4 күн бұрын
तो कोण आंधळे यांच्या सोबत कसलाही आर्थिक संबंध नाही बबन गित्ते बाहेर असतांना त्यांनी गोळीबार केला हे सांगणे म्हणजे राजकारण नव्हे का ?
@SwapnilBhange-fu8jc
@SwapnilBhange-fu8jc 4 күн бұрын
जरांगे ला परळी विधानसभा उमेदवारी घ्यावी😢😢
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 4 күн бұрын
तुजा बाएकोला पाठव पाटला कड
@s.m.8218
@s.m.8218 4 күн бұрын
काही असो, जरांगेना विचारले की देवेंद्र फडणवीस चे नाव घेणारच 🤔🤔🤔😀😀😀
@RameshRaymale-io5rz
@RameshRaymale-io5rz 3 күн бұрын
जबाबदारी तर त्याच्यावर आहे मग कोनाला बोलनार तुम्ही सांगा मग
@aniketshinde6098
@aniketshinde6098 4 күн бұрын
सर्वानी इथुन पुढे जवळ पिस्तूल ठेवायला पाहिजे.तरस स्वताचे संरक्षण होईल. काय कळतंय का
@tusharsinalkar8552
@tusharsinalkar8552 4 күн бұрын
Ha distoch gund
@jivandesai1161
@jivandesai1161 4 күн бұрын
राजकारण्यांसाठी गोर गरीब कार्यकत्याचे जीव चाललेत
@madhavgore6467
@madhavgore6467 14 сағат бұрын
महाराष्ट्रात ग्रहमंत्र्यांनी बिहार आणायचं ठरवलंय काय ?
@sbwbbsjkaakeiheh72727
@sbwbbsjkaakeiheh72727 3 күн бұрын
महाविकास आघाडीला मतदान केल तर असच होणार लक्षात ठेवा जनतेने लक्षात ठेवले पाहिजे
@MyPrasaad
@MyPrasaad 4 күн бұрын
परळीच्या भावी आमदार बद्दल बोलत आहात
@saffronarmy1578
@saffronarmy1578 4 күн бұрын
Sharad pawarla attak kra tyacha hat hora
@balajishinde8638
@balajishinde8638 4 күн бұрын
निष्क्रिय ग्रहमंत्री फडणविस आहे
@ravindraardale6240
@ravindraardale6240 4 күн бұрын
मुंडे चे बीड बोलताय मुंडे zउण काढला का बीडला पुरा😢
@H99509
@H99509 4 күн бұрын
बारामती च पन सांगा
@SachinKedar-xk5hb
@SachinKedar-xk5hb 4 күн бұрын
Sharad Pawar
@Interindia
@Interindia 4 күн бұрын
Yeh sharad pawar ne maharastra ko barbad kar diya hai
@abcdetgfdtdfghj-9696
@abcdetgfdtdfghj-9696 4 күн бұрын
आता सुसु ताई व बाप्पा लोकसभेत न्याय मागणार 😂😂
@VitthalGhadge2023
@VitthalGhadge2023 4 күн бұрын
गीते यांना आडकवन्याचा प्रयत्न आहे
@subh2173
@subh2173 4 күн бұрын
सगळ्यात संवेदनशील जिल्हा आहे बीड सरकारी कर्मचारी अधिकारी तर नकोच म्हणतात बीड ला
@Swamikrupa68
@Swamikrupa68 3 күн бұрын
BJP मुळे पक्ष फोडले, कार्यकर्ते दुबघले गेले, वाद सुरू झाले, गोळीबार चालू झाला, चूक कोणाची
@AvinashPawar-rq8jv
@AvinashPawar-rq8jv 4 күн бұрын
Beed magas jila.. Maharashtra mdhl bihar
@himmatpatil8157
@himmatpatil8157 4 күн бұрын
Proof pahije
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 4 күн бұрын
हे राजकारण आहे
@drxakashcradkar7497
@drxakashcradkar7497 4 күн бұрын
सुधारा रे जरा बीड ची बदनामी करू नका,,,
@ganeshbabar3368
@ganeshbabar3368 3 күн бұрын
सु सु ताई तुम्ही बारामती त लक्ष द्यावे
@user-ob4ol3pi3l
@user-ob4ol3pi3l 4 күн бұрын
जरांगे चा हात आहे यामध्ये
@raps9858
@raps9858 3 күн бұрын
तुझा जन्म झाला याच्यात पण जरांगे चा हात आहे, हात नाही बुल्ला आहे 😂😂😂😂
@vijaypatilwalwale8531
@vijaypatilwalwale8531 2 күн бұрын
नीट बोल रे भैया,जरंगी पाटील हिला प्रेम करत रे प्रेमाने जरंगी पाटील उपोषण करताय
@SonaliG584
@SonaliG584 4 күн бұрын
Bajrang Bappa 😅😅 bagdya ghalun baslay kay😊
@user-go8hf7ix3v
@user-go8hf7ix3v 3 күн бұрын
जरागेची चोकशी करा मला सशय येतोय
@raps9858
@raps9858 3 күн бұрын
कर ना तुझ्या आईकडे चौकशी संशय येतो तर😂😂😂😂
@Chandrakantkadam007
@Chandrakantkadam007 3 күн бұрын
तूजा बाप आहे वाटतोय जरांगे पाटील
@secreflexgaming6850
@secreflexgaming6850 4 күн бұрын
Beed nahi Bihar
@RavindraHange-mc8qb
@RavindraHange-mc8qb 4 күн бұрын
राज करनी वेगळे आहेत जनता जागे व्ह्या
@bhaskark74
@bhaskark74 4 күн бұрын
Maharashtra UP ani bihar hot challay
@S.R.MUNDE1212
@S.R.MUNDE1212 4 күн бұрын
मी परळीचाच आहे बिहार बरा
@pritampawar-xz8gl
@pritampawar-xz8gl 4 күн бұрын
Hona itha Kirkol karna Varna murder vhaylet avghad aahe samanya jantecha
@Abdullaomar-fb1ze
@Abdullaomar-fb1ze 3 күн бұрын
परळी, मिर्झापूर आहे महाराष्ट्र cha
@user-pb1zr1gm5k
@user-pb1zr1gm5k 4 күн бұрын
Ha vishay fakt parali cha nahi tar sampurn Maharashtra cha ahe
@sandiplad1684
@sandiplad1684 4 күн бұрын
Y
@Iamindiankpj
@Iamindiankpj 4 күн бұрын
Eka janacha jiv gela ani tumhi fakt rajkaranacha vishay karata😢
@GamerZonerrr
@GamerZonerrr 4 күн бұрын
Lokanchi mansickta karate ya Varun
@ShivkrantiNews
@ShivkrantiNews 4 күн бұрын
बबन गीते फिक्स आमदार
@subhashkudekar3511
@subhashkudekar3511 4 күн бұрын
जेल मध्ये जाणार मग काय करणार
@hbk5302
@hbk5302 4 күн бұрын
Jarange la kuth bhi kaay bhi kas watat media t sangtat ki virodhi gat ahet te sahajikch rajkaran asnaar but marathe obc mhnun mhnun parat parat ka jatiye rang lawatatet kaay mahit ka muddamun boltayet kaay mahit kuth bhi mudda bharkatavu nka ata
@rohithawaldar8267
@rohithawaldar8267 3 күн бұрын
ताई गोळी बार तुमच्या कार्य कर्त्याने केला आहे
@laxmangawali7105
@laxmangawali7105 4 күн бұрын
Fakth Rajkaranasathi Ani Paishasathi
@prashantbhoite1964
@prashantbhoite1964 4 күн бұрын
मुंडेंच्या परळीत ? परळी कोणा एकाची नाही आहे... पहिले या पत्रकाराला विचारला पाहिजे किती भेटले आहेत
@hitmanlover_yash45
@hitmanlover_yash45 4 күн бұрын
Are lavdya Parli Kay Akhha Beed Jilha Munde mule olkhla jato zattya
@sagardeshmukh4924
@sagardeshmukh4924 4 күн бұрын
Baban gitte trap madhe adkle ahet
@ganeshaaglave4579
@ganeshaaglave4579 3 күн бұрын
बैवड बघा काय मनत आहे 😂😂
@RudraPatil-z1e
@RudraPatil-z1e 4 сағат бұрын
काय उपकार केले का
@a-ew9sj
@a-ew9sj 3 күн бұрын
Vakdya dukrala hya matter baddal vicharla tr vakda dukkar mhnto mala mahit nahi kahich mhnun ... baki sagla mahiti asta dukkrala
@SwapnilBhange-fu8jc
@SwapnilBhange-fu8jc 4 күн бұрын
बीड जिल्ह्याला शांत फक्त पंकजाताई सांभाळू शकते
@positiveguru1613
@positiveguru1613 3 күн бұрын
मिनी बिहार बीड 😮
@namdevgitte11
@namdevgitte11 4 күн бұрын
Parli bihar
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 8 МЛН
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН
बायको जवळ झोपू देत नाही 😅#कॉमेडी
31:34
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 85 М.
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН