No video

Beed Farmers Well - ३ वर्ष विहीर खोदायला... या शेतकऱ्यांनं नेमकं काय केलं? World Largest Well

  Рет қаралды 3,125,695

Lokmat

Lokmat

Күн бұрын

1 Acre 'Beed' Farmers Well (Vihir) : हे कुठलं धरण नाहीय, किंवा कुठला तलाव नाहीय.. आणि चार-पाच शेतकऱ्यांनी मिळून बनवलेलं शेततळं तर अजिबात नाहीय... तर ही आहे विहीर... आणि तीही एका शेतकऱ्यानं खोदलीय... खोटं वाटतंय ना... पण आम्ही खरं सांगतोय... ही एवढी महाकाय विहीर या शेतकऱ्यानं का आणि कशी खोदली, त्याला खर्च किती आला याची माहिती घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा... (Guruprasad VO) World Amazing Video
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
#BeedFarmersWell #WorldLargestWell #WorldAmazingVideo #lokmat #maharashtra #political #news #today

Пікірлер: 825
@vishwachhayaacademy5891
@vishwachhayaacademy5891 2 жыл бұрын
शेतकरी काका तुम्हाला सलाम, तुम्ही विहीर खोदायला पैशाचा जुगाड कसाही केला असेल, पण तुमच काम एकच नंबर आहे, याला खुप हिंमत पाहिजे.
@dhodibawagmare8063
@dhodibawagmare8063 2 жыл бұрын
या शेतकरी दादाला मनपूर्वक आभार
@eknathkhotkar9444
@eknathkhotkar9444 2 жыл бұрын
काकांच्या या मोठ्या कार्यांसाठी व जिद्दीने केलेल्या स्वप्नपूर्तीसाठी मानाचा....राम राम...जय महाराष्ट्र.🙏
@BAMS_656
@BAMS_656 2 жыл бұрын
शेतकरी हाच खरा जगाचा पोशिंदा i really proud of Indian farmer🌱🌳🐂👍👍👍
@sagardeore6112
@sagardeore6112 5 ай бұрын
घंटा
@user-ip4mw1fv5r
@user-ip4mw1fv5r 4 ай бұрын
शेतकऱ्याकडे एवढा पैसा . ते पण हमी भाव नसताना🤐
@Rocket_T2
@Rocket_T2 3 күн бұрын
मित्रा त्यांचा मंडप डेकोरेशन चा व्यवसाय आहे, शेती बघायची असेल तर ९०% अल्पभूधारक शेतकऱ्यांना रोजचा खर्च परवडत नाही.
@akshaydudhe7890
@akshaydudhe7890 2 жыл бұрын
विहिर एक नंबर आहे,, सुरक्षा च्या दृष्टीने गजाच विहि रीच्या भोवताल कुंपण आवश्यक आहे...
@sunitkhavle8109
@sunitkhavle8109 2 жыл бұрын
जाऊन बांधा मग तुम्ही 😂
@akshaydudhe7890
@akshaydudhe7890 2 жыл бұрын
@@sunitkhavle8109 okk
@Adityadeshmukh123
@Adityadeshmukh123 2 жыл бұрын
@@sunitkhavle8109 😂😂😂🙌
@Adityadeshmukh123
@Adityadeshmukh123 2 жыл бұрын
तुला काय करायचं र अक्ष्या .😅😂
@akshaydudhe7890
@akshaydudhe7890 2 жыл бұрын
@@Adityadeshmukh123 🙏
@vasantikelkar748
@vasantikelkar748 2 жыл бұрын
अतिशय आदराने तुमच्या मेहनतीला नमन🙏🙏देव सदैव तुम्हाला सुखी ठेवो.🙏
@parmeshwarsurwase381
@parmeshwarsurwase381 2 жыл бұрын
दोन कोटी रुपये कुठून का आणिना पण नियोजन व्यवस्थित केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा शेवटी पाटील तो पाटीलच.💪💪💪👌👍🙏🙏🙏
@akashpawar9640
@akashpawar9640 2 жыл бұрын
पाटील तो पाटील🤣IRB contraction ला मुर्माची गरज होती.रस्त्यासाठी मुरूम कडला खोदून.जेव्हा खडक लागला तेव्हा मुरूम कडण बंद केलं.फक्त विहीर बांधायचा खर्च आला. मी 10 की.मी. राहतो म्हणून माहीत आहे
@ompatil9554
@ompatil9554 2 жыл бұрын
@@akashpawar9640 😝😝😝😂👌
@suniltidke550
@suniltidke550 2 жыл бұрын
@@akashpawar9640 धन्यवाद भाऊ कन्फयुजन दूर केलं तुमी
@nileshzambrepatil3132
@nileshzambrepatil3132 2 жыл бұрын
@@akashpawar9640 😅
@aditislifestyle4259
@aditislifestyle4259 2 жыл бұрын
Ayyo 🙄😇😂🤣🤣
@darasingghunawat9674
@darasingghunawat9674 2 жыл бұрын
हा मनुष्य अदभुत् आहे समृद्धी महा मर्गाला दगड विकले असावे आणि खदानि ला विहिरिछे नाव दिले राम राम दादा
@jayashreenaik8049
@jayashreenaik8049 2 жыл бұрын
Aasach aasav garib shetakari 2 koti he tari iekayala kas vattay midiya valeni khar sangl aast tar bar zal aast 2 koti dagadache milale aastil
@lucaspereira3482
@lucaspereira3482 2 жыл бұрын
खुप खुप कौतुक करण्यासारखे शेतकऱ्यांने काम केलेले आहे, महाराष्ट्र सरकारने या शेतक-याचा योग्य सत्कार करावा, २कोटी रक्कम कशी उभारली?
@kapil99
@kapil99 2 жыл бұрын
शेती शेजारून समृध्दी महामार्ग मध्ये यांची एकर भर शेती गेली आणि एक एकर खदान साठी दिली आणि विहीर तयार झाली. त्यातील दगड महामार्गसाठी दिले असे म्हणतात..
@akashpawar9640
@akashpawar9640 2 жыл бұрын
आयती खोदून मिळाली आहे. IRB contraction कडून.बाधायचा खर्च आला फक्त
@ArvindSawant-bx7kg
@ArvindSawant-bx7kg Жыл бұрын
Sahi pakdeho bhai
@sachinmagdum
@sachinmagdum 2 жыл бұрын
खुप सुंदर! पाण्याचा उगम काय आहे? विहिर खोदने अवघड आहेच पण इतके पाणी लागने हे खुप मोठे भाग्य आहे.
@padmanabhkulkarni1411
@padmanabhkulkarni1411 20 күн бұрын
या महत्त्वाच्या मुद्द्याबाबत व्हिडिओमध्ये काडीचीही माहिती दिलेली नाही....!
@sopannimhan
@sopannimhan 2 жыл бұрын
कौतुक करावे तेवढे थोडेच 🌺खूप छान 🌺शेतकरी दादाला मनःपूर्वक प्रणाम 🙏
@tejasekhar1104
@tejasekhar1104 2 жыл бұрын
Khub chan
@mukuljadhav8950
@mukuljadhav8950 2 жыл бұрын
LOVELY ❣️ SARKAR GREAT 👌 JAY HIND 🇮🇳
@DhanashriR
@DhanashriR 2 жыл бұрын
Khup bharii
@yogirajmarathivines
@yogirajmarathivines 2 жыл бұрын
मराठी मेमे विडिओ साठी चैनल ला एकदा अवश्य भेट द्या😊
@devarathod8960
@devarathod8960 Жыл бұрын
आणि government देत आहे 1.5/// 2 लाख रुपडे
@vinaykashelkar
@vinaykashelkar 2 жыл бұрын
खूप छान आणि यशस्वी प्रयोग आहे . इतर शेतकऱ्यांना स्फूर्तिदायक आहे . यातलं आर्थिक गणित आम्हाला नाही समजावलं !!!!
@laxmigavhane9027
@laxmigavhane9027 2 жыл бұрын
1 no Kaka 👏👏👏
@satishpatil116
@satishpatil116 6 ай бұрын
हे फक्त शेतकरी करु शकतो कुठलं सरकार नाही तीन वर्ष त्यांनी कसं काम केल त्यालाच माहित धन्यवाद दादा सलाम तुमच्या कष्टाला
@SantoshThakur-le5ji
@SantoshThakur-le5ji Жыл бұрын
महाकाय विहीर बांधून शेतीची पीक घेण्याची कल्पना अद्भुत आहे मारुती धन्यवाद , हर हर महादेव...... ,.
@shirishgramjoshi3378
@shirishgramjoshi3378 5 ай бұрын
हार नाही मनुगा और भीक नाही मांगुंगा । खरा शेतकरी हा असा असतो शत शत नमन तुज बळीराजा शत शत नमन।❤❤😊
@PRANAV_5211
@PRANAV_5211 6 ай бұрын
हे विलक्षण काम शेतीवर आसलेल प्रेम दर्शवत. दादा तुमच्या जिद्दीला सलाम
@anantkajare1011
@anantkajare1011 2 жыл бұрын
*सलाम मारुती बजगुडे, मनःपुर्वक अभिनंदन शेतकरी राजाचं*
@vijaytelkar1139
@vijaytelkar1139 2 жыл бұрын
Ram ram maroti rao farch chan kam kel rao anand zala
@Sbro259
@Sbro259 6 ай бұрын
❤अशीच प्रेरणा सर्व शेतकरी दादांना मिळो. सलाम आपल्या कामाला.
@bhimashankarnature400
@bhimashankarnature400 2 жыл бұрын
खरं म्हणजे संमृद्धी मार्ग वरदान ठरला आहे
@kadampatil58
@kadampatil58 2 жыл бұрын
काम चांगलं आहे . पण त्यांनी समृद्धी महामार्गाला मुरूम, दगड विकून झालेला खड्डा याची विहीर बनवली . बाकीच्या लोकांच्या जमिनीवरून रस्ता जात नसेल त्यांनी १० एकर विकायची आणि ५ एकर मध्ये शेती करायची का?😀
@pratibhakadam3336
@pratibhakadam3336 2 жыл бұрын
तरीपण हि कल्पना त्यांच्या मनात आली ही कल्पना दुसरया शेतकऱ्यांच्या मनात का?नाही आली हे महत्वाच ओसाड भागात एवढा पाण्याचा साठा करण म्हणजे खाऊ नाही ह्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळायला हव
@chesude
@chesude 2 жыл бұрын
Nitin gadkari saheb project. Jaga tumchi ani mati amhala dya.
@krushnalirudrake661
@krushnalirudrake661 2 жыл бұрын
100000%right bhau koni rikame nahi Ashi wihir khodayla mahamarggargamule he shakya zale
@santoshibhome4420
@santoshibhome4420 2 жыл бұрын
खूप सुंदर . आभिनंदन, कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. जगाचा पोशिंदा. नेहमी च यशस्वी होणार. देव सदैव पाठिशी राहणार. जय जवान जय किसान 👌👌👌👌👌
@maddy_6968
@maddy_6968 2 жыл бұрын
त्यांनी दगड विकला असुदे पण आता उरलेल्या शेतीमध्ये सोने पिकवत आहेत शेवटी जेव्हा दुसरा कुणी मदतीला नसतो तेव्हा आपल्याकडे जे आहे त्याचा वापर करून अजून प्रगती करणे हे पण खूप कष्टाचे आणि धाडसाचे काम असते.
@shaileshlagad1210
@shaileshlagad1210 2 жыл бұрын
काका तुम्ही तर दीड दोन कोटी रुपयात लंबोरघीनी मर्सडीज रेंज रोव्हर कार घेऊन फिरला असता. पण खरंच मानलं तुम्हाला.. आज तुम्ही एक उंच शिखर गाठलं.. तुमच्या कार्याला सलाम काका... 👍👍👍👌
@akashtelrandhe5208
@akashtelrandhe5208 4 күн бұрын
2 koti banket thewale asate tr 1 lakh rupaye mahina aala asata . Aata mara viharit udya
@sohamvlog3878
@sohamvlog3878 Жыл бұрын
खरंच शेतकरी काका तुम्ही अगदी दुष्काळाला लात मारून ...आपल्या काळया राणाला हिरव केल तुमच्या या कामाला माझा सलाम आहे..🙏🙏
@bhausahebgadekar5528
@bhausahebgadekar5528 3 ай бұрын
Best महाराष्ट्र भूषण यांच्या सारख्या लोकांना मिळायला हवा म्हणजे दुसऱ्यांना प्रोत्साहन मिळेल
@ravindragirase4590
@ravindragirase4590 Жыл бұрын
Salute तुमच्या कार्याला या विहिरीला पाणी कुठून जमिनीतून येते की पावसाचं पाणी स्टोअर होतं
@omsai3326
@omsai3326 2 жыл бұрын
शेतकऱ्याच काम चांगल आहेच पण खूप छान विश्लेषण 👍👍
@amitsagare4003
@amitsagare4003 4 ай бұрын
सलाम या पठ्ठ्याला, प्रतिकूल परिस्थितीत काहितरी जगावेगळं करणं हे जमलं पाहिजे.
@amolshekhar7130
@amolshekhar7130 2 жыл бұрын
सलाम ह्या कर्तृत्ववान बळीराज्याला ....👍💐💐💐
@rameshdange2925
@rameshdange2925 2 жыл бұрын
Appreciable project ....salute your idea👍👍
@nivaspawar2600
@nivaspawar2600 Жыл бұрын
दादा तुमच्या दूरदृष्टी ला सलाम . 🙏🇮🇳
@pas870
@pas870 2 жыл бұрын
कोकलेंड ऑपरेटर मिच होतो आनी समृद्धि साठी मट्रेल काढल आम्म्ही मनुन विहिर झाली
@yogeshghuge4501
@yogeshghuge4501 2 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन शेतकरी राजा तुमचे खुप म्हणजे खुप कौतुकास्पद काम केले आहे तुम्हीं 🙏 🙏
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v 11 ай бұрын
अतिशय कौतुकास्पद बाब आहे की अबब ! 😯 एव्हढी प्रचंड विहीर नव्हं नव्हं ह्यो तलावच हाय .❤❤❤❤
@9226646334
@9226646334 2 жыл бұрын
अभिमान वाटतो ....... अपार कष्ट करून इतिहास घडवला दादा....
@anuradhaagnihotri2157
@anuradhaagnihotri2157 2 жыл бұрын
Sundar Manohar Khup Chan prayog, God bless the farmer 🙏🙏
@kishorhulke9816
@kishorhulke9816 2 жыл бұрын
खुप छान
@nick191981
@nick191981 2 жыл бұрын
when the states politicians are busy in kursi politics....people have to take matters in there own hands......sir you are an inspiration.....good job...❤❤❤
@pankajagore8595
@pankajagore8595 4 ай бұрын
सर्वानी आदर्श घ्यावा कष्ट जिद्दीने काम.. सलाम
@amrutjadhav944
@amrutjadhav944 2 жыл бұрын
दोन कोटी रुपये खर्च आला मग शासनाने किती रुपये दिले, आणि त्यांनी किती रुपये खर्च केले.....हे सांगा......सगळा खर्च त्यांनीच केला तर दुश्काळी भागामध्ये दोन कोटी रुपये आले कुठुन हे सांगा........खर तर हा सम्रूदी महामार्ग ला मुरुम विकल्याचा खडा आहे त्याला विहीरीच स्वरुप दिलंय........
@swapniljadhav6257
@swapniljadhav6257 2 жыл бұрын
Tu swatt tyanna madat kelyasarakh sangtoys
@pravinkale9679
@pravinkale9679 2 жыл бұрын
खेकडा
@omnathharishchandre9348
@omnathharishchandre9348 2 жыл бұрын
अहो जाधव साहेब बजगुडे यांचा मंडप जि बीड जिल्ह्यामध्ये नंबर एकचा मंडप आहे त्यांच्याकडे बघून तुम्ही असं म्हणू नका की त्यांच्याकडे पैसे नाही ते अगोदरच करोडपती शेतकरी आहे ते मंडपाची दोन ते तीन लाख रुपये सुपारी घेतात आणि तुम्ही म्हणतात की त्यांनी पैसा कुठून आणला जरा विचार करून बोलत जा आम्ही त्यांच्या शेजारच्या गावांमध्ये राहतो
@FFlover-ok1td
@FFlover-ok1td 2 жыл бұрын
Solapur Dole mahamarg
@yogeshgawali926
@yogeshgawali926 2 жыл бұрын
Salute to the farmer. Great achievement
@sunillabde7855
@sunillabde7855 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन तुमचं मामा तुमचा सगळ्यांनी आदर्श घ्यायला पाहिजे
@shantapawar90
@shantapawar90 4 ай бұрын
शेतकरी दादाच्या कष्टाला सलाम शेतकऱ्यांनी खचून न जाता या दादा सारखं कष्ट करून
@pradnyasawant9527
@pradnyasawant9527 5 ай бұрын
हिम्मत अवर्णनीय आहे. मेहनतीस सलाम
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 2 жыл бұрын
छान, उत्तम !🤔🤗👌☝️👍🌹👏 निवेदन भाषा बरी आहे. वर्णन पण चांगले आहे. मात्र नेमका तपशील/ माहिती हा खूपच अपूरा वाटतो !🙏🙏
@rslrslobo6026
@rslrslobo6026 Жыл бұрын
Well done. It is inspiration to all farmers
@yunusmmujawar6836
@yunusmmujawar6836 2 жыл бұрын
मनःपुर्वक अभिनंदन दादा आणि तुमच्या कार्याला मानाचा मुजरा
@rekhalele6854
@rekhalele6854 2 жыл бұрын
असा प्रयोग देवासला कलेक्टरने प्रोत्साहनाने मोठ्या प्रमाणावर झाले. सर्वांचे आयुष्य बदलले.
@sanjaytayade9165
@sanjaytayade9165 2 жыл бұрын
बाबा तुमच्या कार्याला सलाम आहे 👏👏
@BabasahebMaharajDhakne
@BabasahebMaharajDhakne 3 ай бұрын
जय श्री राम 🌹 अगदी बरोबर आहे 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 🌹
@alokpawar4172
@alokpawar4172 2 жыл бұрын
पहिले तर ते विहिर म्हणून खोदली नवती, त्यतील मट्रेल विकने हा हेतु असवा व खोल झाल्यावर त्यालच बादुन झाली विहिर.😂😂
@pravinpapal3913
@pravinpapal3913 2 жыл бұрын
Tu jaun bag mag samjal kahi pan bolu nako
@MythicEcho
@MythicEcho 2 жыл бұрын
yalach pawaranchi khekda vrutti asa mhantat.
@akashpawar9640
@akashpawar9640 2 жыл бұрын
हेच झालं आहे. 2 कोट कुटून आणणार शेतकरी
@anitatalkhe6284
@anitatalkhe6284 2 жыл бұрын
तुमचं विश्लेषण खूप छान आहे
@Bharat.2234
@Bharat.2234 2 жыл бұрын
खरोखर सलाम करतो या शेतकरी माय बापा ला
@pacificviews2796
@pacificviews2796 2 жыл бұрын
What a great acheivement by the farmer. He needs to be felicitated by Gov't.Living in city one doesn't know exactly how much these dry region farmers have to suffer due to water scarcity. But it has taken quite big cost of Rs.2 Crores needed to tell how the same was raised .
@sureshdharmadhikari8536
@sureshdharmadhikari8536 2 жыл бұрын
How it possible two crore rupees possible for farmer
@In-ev1wf
@In-ev1wf 2 жыл бұрын
He sold Murum for Samrudhi mahamarg..
@chandrakantjagdale9347
@chandrakantjagdale9347 Жыл бұрын
😂
@nahidtabssum9128
@nahidtabssum9128 Жыл бұрын
Brother they spent 2 crore and i think it's a huge worst investment by poor farmer
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx 5 ай бұрын
शेतकऱ्याच्या धाडसाला, सलाम हे काम कोणाचेही नाही❤🎉
@suhasjoshi7293
@suhasjoshi7293 6 ай бұрын
नमस्कार, एव्हढी मोठी विहीर बा॑धली ही छोटी गोष्ट नाही. त्याबद्दल‌ त्या॑ श्री. बनसोडे या॑चे खूप खूप अभिन॑दन. सुहासकाका
@pravins1194
@pravins1194 Жыл бұрын
बीड गेवराई आपला लहान पण च प्रेम आठवलं ❤️
@vidyaprabhakardhore6338
@vidyaprabhakardhore6338 2 жыл бұрын
हिरवे सोने...सुंदर शब्दात वर्णन केले
@vikasdabre2024
@vikasdabre2024 2 жыл бұрын
विहिरीच्या पाण्याची पातळी जमिनीपेक्षा वर कशी आहे ?
@Rupeshkumawat91
@Rupeshkumawat91 2 жыл бұрын
Pavsalyat jama kele aahe paani te 3 varsh purte
@As_cops
@As_cops 2 жыл бұрын
Bhau. Vihirichi rundi jast aahe mhanun
@amrut442989
@amrut442989 2 жыл бұрын
@@Rupeshkumawat91 kahipan
@mayurbhagat6731
@mayurbhagat6731 2 жыл бұрын
Dusr pani storage kel asl bahutek
@rahulrahangdale9651
@rahulrahangdale9651 4 ай бұрын
Malahi hach prashna padtoy. Bore well krun pani sachvatayet ka?
@user-ng5xx6ny4f
@user-ng5xx6ny4f 5 ай бұрын
धन्यवाद अभिनंदन काका खूप छान पयोग आहे।
@meenathomas9107
@meenathomas9107 Жыл бұрын
"Kalya aai la hirva poshakh"the great line 🌹🌹👍
@vinayakkhotre8037
@vinayakkhotre8037 5 ай бұрын
खुप चांगला विचार करुन दुष्काळमुक्तीसाठी केलेला एक प्रयत्न
@QuEeN_SwArA.
@QuEeN_SwArA. 2 жыл бұрын
विहिरीमध्ये पाणी पण कशा पद्धतीने राहते काय तिथे काँक्रिटीकरण करून आहे ती खालतून झरे आहेत कृपया मार्गदर्शन करावे....
@pravinsargar9987
@pravinsargar9987 2 жыл бұрын
शेतकऱ्यांनाचा नाद करायचा नाय 🔥🔥
@kishorvingale133
@kishorvingale133 3 ай бұрын
Khup Kautukaspad kamgiri ahe ya dadanchi. Tumcha manapasun abhinandan and abhar.
@PMQ1972
@PMQ1972 2 жыл бұрын
Great. That's called farmers who can do which no one dream.
@kushals949
@kushals949 Жыл бұрын
Khup- chhan...!🙂🙏🙏🙏👏👏👏👏👏
@dr.vijaypatil5946
@dr.vijaypatil5946 2 жыл бұрын
बळीराजा पाटील साहेब यांचे अभिनंदन खूप खूप छान त्यांना शुभेच्छा
@shankarkolekar1725
@shankarkolekar1725 2 жыл бұрын
ऐक नंबर विहिर नाय तलाव वाटतोय खुप छान🙏🙏👍
@udhavkore4548
@udhavkore4548 2 жыл бұрын
👌👌👌
@user-en9js5dc8x
@user-en9js5dc8x 5 ай бұрын
हार्दिक अभिनंदन,सरोवरच दिसतंय!!!
@amitkelkar5742
@amitkelkar5742 5 ай бұрын
Vihir khrch sundar aahe.. Mehnitila salam... Pausacha yogy upyog
@maheshmuthe99
@maheshmuthe99 2 жыл бұрын
अतिशय उत्तम प्रयोग. 👌🏼👍🏼🙏🏼
@ganshamtitirmare5469
@ganshamtitirmare5469 2 жыл бұрын
मस्त ,जय जवान जय किसान
@surajgavai4668
@surajgavai4668 5 ай бұрын
Verry NAIC yarrr
@azhar.shaikh2193
@azhar.shaikh2193 3 ай бұрын
आयुष्यत् सरवत मोधा भंडावल म्हंजे कष्ट❤
@mundadaumesh1210
@mundadaumesh1210 Жыл бұрын
व्वा व्वा रे भले बहाद्दर मनपुर्वक अभिनंदन
@ashokbhole2504
@ashokbhole2504 2 жыл бұрын
विहिरीला खाली पाण्याचे झरे लागतात.तेव्हा पाणी तळाशी साठते 2फूट,10फूट पाणी लागले असे म्हणतात.मग या ठिकाणी तोंडावर पाणी कसे आहे? का या भागात विहिरी खोदल्या गेल्या तर असे च पाणी लागेल? खुलासा करावा.
@pratibhakadam3336
@pratibhakadam3336 2 жыл бұрын
ज्या ठिकाणी झरे लागले असतील तिथ खुप खोल खणल असाव यासाठी बोअरवेल ची पण संकल्पना असावी
@janbawaingade303
@janbawaingade303 3 ай бұрын
Evdh pani nast,
@rajkure2458
@rajkure2458 2 ай бұрын
काका तुमच्या कार्याला सलाम
@sujitloharkar9308
@sujitloharkar9308 2 жыл бұрын
शेतकारी ky kru shkto he ....... Ya kaka ni dakhun dil.....😎 शेतकरी राजा Jay jawan jay kisan
@moviemakersmumbai4373
@moviemakersmumbai4373 2 ай бұрын
Nice bhagurat yashasvi prakram🙏🙏🙏👍
@pranaotikekatpure7300
@pranaotikekatpure7300 2 жыл бұрын
खूप आश्चर्यकारक आणि छान
@user-hg5mw3fp5c
@user-hg5mw3fp5c 2 жыл бұрын
पाटील भाऊ नमस्कार,आपण हा पाझर तलाव केलात असे मला तरी वाटते , वीहीरीचपाणी येवढं जमिनीच्या वर पर्यंत कसकाय. बाहेरून सोडताहेत का.तसे असेल तर ते पाणी पाझरून दुसर्याच्याच वीहीर ,बोअरला जाईल नं.
@Melodiesonair
@Melodiesonair Жыл бұрын
Inspiring project must be followed by other.👍👍👍👍🙏🙏
@aniltundurwar8714
@aniltundurwar8714 5 ай бұрын
Khubach sunder. Badbuje cha kitta sapurana shetkari mitrani ghava. Jai kissan
@nitin7502
@nitin7502 2 жыл бұрын
ज्यांना माहित नाही त्यांना एवढेच सांगू शकतो यांचे रान रस्त्यामध्ये गेले होते त्याचे हे पैसे आहेत पण काम कौतुकास्पद आहे
@Dada-el4zc
@Dada-el4zc 4 ай бұрын
वाक
@marutisavekar7144
@marutisavekar7144 6 ай бұрын
त्यांना माझा नमस्कार हा त्यांचा जागतिक उपक्रम आहे❤
@saritakamble3917
@saritakamble3917 2 жыл бұрын
अति सुंदर आहे ही विहीर.👍👍
@yashwantsuntyan9591
@yashwantsuntyan9591 2 жыл бұрын
ग्रेट अशी विहीर सर्व शेतकरी लोकानी तयार केली पाहिजे
@madhurishidhaye9417
@madhurishidhaye9417 2 жыл бұрын
शब्दच नाहीत,अशक्य काम शक्य केलय !!
@neetachalke5796
@neetachalke5796 2 жыл бұрын
Thankyou for sharing such successful efforts
@chetanbpatil4290
@chetanbpatil4290 2 жыл бұрын
Really great and Appreciate work done,But In Maharashtra Government at least Learn from this Farmers effort
@user-kn3ii1ox5m
@user-kn3ii1ox5m 6 ай бұрын
Jabardast Prayog Thanks And Hats up to his Hard Work. Best of luck from me🎉🎉🎉
@swarsaaz1169
@swarsaaz1169 Жыл бұрын
खुपच छान निवेदन या विडिओ ला केलं आहे
@user-hm8ge1vu2x
@user-hm8ge1vu2x Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन या विहिरीची गिनिज बुक मध्ये नोंद झाली पाहिजे
@kumarbhagat1218
@kumarbhagat1218 Жыл бұрын
खुप छान विडिओ बनवीला धन्यवाद.
@aryankadamofficial5416
@aryankadamofficial5416 Жыл бұрын
सलाम काका तुमच्या ह्या मेहनतीला❤
@rushikeshgawade8931
@rushikeshgawade8931 2 жыл бұрын
लय भारी शेतकरी दादा अशक्य. ही शक्य करतील स्वामी
@anantmarofe6634
@anantmarofe6634 Жыл бұрын
आम्ही5दिवसापूर्वी च प्रत्यक्ष पाहून आलो आहोत खूपच सुंदर व प्रचंड मोठी आहे high way नंबर52 ला त्यांनी मुरूम माती दगड विकली high way ला लागूनच आहे त्या खड्ड्याला खालून बांधत आणलं गोलाकार आकार दिला ,बाहेर च्या पाण्याने ती तुडुंब भरून ठेवली
@ITS_SIDDHANT_02
@ITS_SIDDHANT_02 Жыл бұрын
फारच कौतुकास्पद कार्य .... पण माझा एक प्रश्न 2 कोटी जुळना कशी केली उत्तर दिले तर फार बरे होईल
@bandukawatkar9689
@bandukawatkar9689 Жыл бұрын
Very very nice work. Money are converted in wealth,which give benefits to longer and longer time.such work done by those they are golden thinker.
@ashutoshvengurlekar103
@ashutoshvengurlekar103 Жыл бұрын
शतशः प्रणाम ह्या मारुती रावांना🙏
@gajananwaghmare1927
@gajananwaghmare1927 2 жыл бұрын
Excellent Work 🙏🙏🙏🙏🙏
@user-bg7qd7io7b
@user-bg7qd7io7b 2 жыл бұрын
सामन्ये माणसं हे काम करत नाही
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 17 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 20 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 18 МЛН
Kolkata Case | Why is India so UNSAFE For Women? | Dhruv Rathee
26:58
Dhruv Rathee
Рет қаралды 15 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 17 МЛН