No video

भांडवल कमी असणाऱ्यांनी हा व्हिडिओ एकदा बघाच | एकदम कमी खर्चातील आमचा मुक्त संचार गोठा |

  Рет қаралды 22,757

AM Dairy Farm

AM Dairy Farm

Күн бұрын

भांडवल कमी असणाऱ्यांनी हा व्हिडिओ एकदा बघाच | एकदम कमी खर्चातील आमचा मुक्त संचार गोठा |
#मुक्तसंचारगोठा
#आधुनिकपद्धती
#amdairyfarm
आपली संपूर्ण यशोगाथा Praveen Dairy Farm या युट्युब चॅनल वर आहे सर्वांनी बघा🙏
AM Dairy Farm
मु पो थेरवडी
ता कर्जत
जिल्हा अहमदनगर
माऊली थोरात
9527767979

Пікірлер: 15
@user-mk4id4cw1w
@user-mk4id4cw1w 11 ай бұрын
मस्त गोठा आहे भाऊ तुमचा👌
@swapnilkale4314
@swapnilkale4314 11 ай бұрын
मस्त नियोजन आहे तुमचं
@user-fx7nv7fo7m
@user-fx7nv7fo7m 11 ай бұрын
आमच्याकडे 50 गुंठे क्षेत्र आहे 10 गुंठ्यांमध्ये मुक्त संचार गोठा करायचा आहे दहा गाई पालन करायचं आहे मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था आहे 40 गुंठे क्षेत्रामध्ये नेपियर ची लागवड केलेली आहे सध्या आमच्यापाशी एकच म्हैस आहे पंजाब मधून 10 गाय आणि 10 कालवडी आणल्या तर सेट होतील का
@jameerpatel5839
@jameerpatel5839 11 ай бұрын
पहिल्यांदा चारा व्यवस्थापन शिका, फक्त नेपियर वरती दुध धंदा टिकणार नाही.. आणि सुरुवात आपल्या भागातील 1-2 गांईपासून करा..लगेच पंजाब म्हणजे तोट्यात गंमत..
@rushijaybhaye9436
@rushijaybhaye9436 11 ай бұрын
Ho
@user-zd2sj5fo9y
@user-zd2sj5fo9y 11 ай бұрын
40 गुंठे चार पुरणार नाही 4 गाय ठेवा
@rameshjadhav2504
@rameshjadhav2504 11 ай бұрын
मस्त
@nikhilphadatare316
@nikhilphadatare316 11 ай бұрын
11महिन्याच्या कालवडी आहेत टाकत यासाठी काय द्यावं Clfe ग्रोव्हर चालू आहे अंकिन काय द्यावं
@amoldvlog1995
@amoldvlog1995 11 ай бұрын
माऊली सर हाइट 5 ft असली तर चालते का ...
@ViratM_1234
@ViratM_1234 11 ай бұрын
नाही चालत गाय तोंडाने वरुन जळी दबतात
@kishorsawant5500
@kishorsawant5500 11 ай бұрын
Milking kuthe karata
@amoldvlog1995
@amoldvlog1995 11 ай бұрын
दीड गुंट्यात 10 गाई होतील का शेड सोडून ...
@pravindhere2479
@pravindhere2479 11 ай бұрын
7 होतील
@pavanpatil2197
@pavanpatil2197 5 ай бұрын
धारा कुठे काढता
@smartfarm1982
@smartfarm1982 11 ай бұрын
शेतकऱ्याचे नाव पत्ता व नंबर सांगा
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 48 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 94 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 46 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 48 МЛН