भाजीपाला प्रक्रिया उद्योग|फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग|vegetable dehydration business in marathi|

  Рет қаралды 375,289

उद्योग भरारी Udyog Bharari

उद्योग भरारी Udyog Bharari

3 ай бұрын

भाजीपाला प्रक्रिया उद्योग | फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग | vegetable dehydration business in marathi |
#भाजीपालाप्रक्रियाउद्योग
#vegetabledehydrationbusinessinmarathi
#dehydratedvegetablesbusiness
#howtostartdehydratedfoodbusiness
#कृषीउद्योगमाहिती
#कृषीप्रक्रियाउद्योग
____________________________________________
भाजीपाला प्रक्रिया उद्योग
फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग
कृषी उद्योग माहिती
कृषी प्रक्रिया उद्योग
शेतमाल प्रक्रिया उद्योग
प्रक्रिया उद्योग
प्रक्रिया उद्योग माहिती
सुकवलेला भाजीपाला
भाजीपाला डीहायड्रेशन मशीन
भाजीपाला प्रोसेसिंग युनिट
भाजीपाला निर्जलीकरण
सौर भाजी ड्रायर
भाजीपाला निर्जलीकरण
घरगुती व्यवसाय महिलांसाठी
घरगुती व्यवसाय
उद्योग भरारी
____________________________________________
business ideas marathi
business ideas marathi 2023
small business ideas marathi
gharguti business
gharguti vyavsay
gharguti vyavsay in marathi
Udyog bharari
vegetable dehydration business in marathi
vegetable dehydration process
vegetable business ideas
____________________________________________
उद्योजिका :- वंदना बबन टेकाळे
मु.पो. रुईखेड टेकाळे तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा
संपर्क क्रमांक :- 76202 82644
____________________________________________
"उद्योग भरारी" यूट्यूब चैनल संपर्क क्रमांक :- 7972657986
____________________________________________

Пікірлер: 152
@sandipjitkar2003
@sandipjitkar2003 3 ай бұрын
मशीन विकणारे फक्त व्यवसायाचे फायदे सांगतात पण या ताईंनी खरी आणि पूर्ण माहिती सांगितली धन्यवाद
@happyalifeatv1074
@happyalifeatv1074 22 күн бұрын
Hi send your contact
@happyalifeatv1074
@happyalifeatv1074 22 күн бұрын
Hi send send your contact
@user-eu7xn3if4r
@user-eu7xn3if4r 3 ай бұрын
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
@Top_maharashtra_
@Top_maharashtra_ 3 ай бұрын
महिलांनी चूल आणि मूल न करता आज पुरुषांच्या बरोबरीने उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवणे हीच काळाची गरज आहे.
@Unknown-qx8rb
@Unknown-qx8rb 2 ай бұрын
ठेवत च आहे की पुरुषांना बांगड्या द्या घेऊन अन् महिलांना मोफत सुविधा द्या
@jayamrecipes9532
@jayamrecipes9532 3 ай бұрын
बरोबर आहे केल्याने होते रे केलेच पाहिजे 🙏 खूपच छान ताई धन्यवाद😊
@Om-qy9mr
@Om-qy9mr 29 күн бұрын
असे उद्योजक गावोगाव व्हावेत जेणे करून शेतकरी आनंदी होईल अन्नाची नासाडी होणार नाही🚩 आपला देश शेतीप्रधान आहे
@SuperVikramsinh
@SuperVikramsinh 3 ай бұрын
अश्या उद्योजक मराठी महिलांना मानाचा मुजरा ..👍👍
@akshayapale6812
@akshayapale6812 13 күн бұрын
😂
@krishnanaik2812
@krishnanaik2812 3 ай бұрын
खुप सुंदर माहिती, interview खुप छान् घेतला, 👍💐
@yogeshgaikwad8983
@yogeshgaikwad8983 Ай бұрын
ताई तुम्ही खूपच साध्या व प्रामाणिक आहात. तुम्ही सर्व माहिती प्रामाणिक पणे दिली तुमचे शतशाह आभार
@ganeshkulkarni2294
@ganeshkulkarni2294 3 ай бұрын
छान मुलाखत घेतली. एखाद्या भाजी ची सुरुवात ते पुर्ण पावडर करण्या पर्यंत दाखवले पाहिजे होते. ताईच्या उद्योगाला शुभेच्छा.
@shridharphadtare
@shridharphadtare 2 ай бұрын
अभिनंदन
@basawarajkanade3661
@basawarajkanade3661 Ай бұрын
असे उद्योग वाढले पाहीजे त.सर्वांना सहृदय शुभेच्छा
@subhashjadhav4688
@subhashjadhav4688 Ай бұрын
खुप छान आहे.आपण हे उचललेल पाऊल पुढे चांगले दिवस येतील.
@Animationdinoandhumanbypranav
@Animationdinoandhumanbypranav 3 ай бұрын
खरच खूप छान आहे ही माहिती
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 3 ай бұрын
बरोबर आहे खूप छान
@anilkhochare3447
@anilkhochare3447 3 ай бұрын
खूप छान व्यवसाय आहे 👌🏻🙏
@banduborade9993
@banduborade9993 2 ай бұрын
खुप खुप सुंदर आहे ताई
@vaibhavmohite1556
@vaibhavmohite1556 3 ай бұрын
Best informative video for Farmer
@udayghatge2000
@udayghatge2000 2 ай бұрын
अभिनंदन!
@jamilapathan8899
@jamilapathan8899 Ай бұрын
हिरवी मिरची पावडर बनवा
@Bibhishancholemathclasses
@Bibhishancholemathclasses 3 ай бұрын
खूप छान
@user-zn8zv3jn4e
@user-zn8zv3jn4e 2 ай бұрын
Ya mazya kaku aahet mazya gavcha aahe. We proud of you
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 2 ай бұрын
खूप छान काम आहे ताईचा
@lviron
@lviron 2 ай бұрын
🎉 कुठल गाव
@lviron
@lviron 2 ай бұрын
🎉भेट द्यायची आहे पत्ता सांगा
@balajisamarthacorner1206
@balajisamarthacorner1206 3 ай бұрын
Shree Swami Samarth
@nizamuddinshamanji6808
@nizamuddinshamanji6808 2 ай бұрын
This is real Women Empowerment ❤
@krushnatambepatil96k68
@krushnatambepatil96k68 3 ай бұрын
Asacha udyog prtyek shetkryane suru kela tr nakkich fayda hoiel
@ManishaTekale-ih8hv
@ManishaTekale-ih8hv 3 ай бұрын
Khupach Chan Vandana Tai ❤
@ravindranarayane2477
@ravindranarayane2477 2 ай бұрын
❤ very good information ❤❤
@bhaktisarale8547
@bhaktisarale8547 18 күн бұрын
Chan bolalya tai
@prakashtaware7413
@prakashtaware7413 3 ай бұрын
Mast ahe business
@meenakshiwathore-bw7gi
@meenakshiwathore-bw7gi 3 ай бұрын
Great work
@rajendrakapadane5231
@rajendrakapadane5231 3 ай бұрын
Very nice
@vitthaltambile7674
@vitthaltambile7674 3 ай бұрын
🙏
@animeboy-oe8wv
@animeboy-oe8wv 2 ай бұрын
गुड 🎉
@rashmipawar8200
@rashmipawar8200 2 ай бұрын
Proud of you tai❤
@hemantladkat5637
@hemantladkat5637 2 ай бұрын
Khup chan🎉
@happyalifeatv1074
@happyalifeatv1074 22 күн бұрын
Hi send your number
@vikassurvase332
@vikassurvase332 8 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@vinaicreation9484
@vinaicreation9484 3 ай бұрын
Marketing baddal pan sangayache
@Digital_omtupkar1
@Digital_omtupkar1 3 ай бұрын
Good udyog
@happyalifeatv1074
@happyalifeatv1074 22 күн бұрын
Hi send your photo number
@user-lu5hc7js2g
@user-lu5hc7js2g Ай бұрын
अभिनंदन माऊली,, टेकाळे महाराज बरटाळा ता, मेहकर जिल्हा बुलढाणा
@vikaskatpure9300
@vikaskatpure9300 Күн бұрын
🎉
@sunilbasal7512
@sunilbasal7512 Ай бұрын
Different vegetables drying temperature may be different
@sandynu5
@sandynu5 Ай бұрын
Pls add subtitles. Good info but cant understand
@prashantjadhav9449
@prashantjadhav9449 8 күн бұрын
machine chi kimmat kiti aahe....???
@jamilapathan8899
@jamilapathan8899 Ай бұрын
लसूण पाकळ्या पासून लसूण पावडर ही तयार करा.
@SushSuryawanshi
@SushSuryawanshi 3 ай бұрын
Making process दाखवली पण विकायच कुठे आणि कसं ते पण सांगा. Setup टाकणं, process करणं जमू शकत, पण sales आणि marketing नसेल तर कसं?
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 3 ай бұрын
टेकाळे मॅडमचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा मार्केटिंग बद्दल ते आपल्याला अधिक माहिती सांगतील
@jagdishingale8755
@jagdishingale8755 2 ай бұрын
तुमी प्रॉडट तयार करून दुकान,हॉटेल, अमेझॉन,फ्लिपकार्ड या ठिकाणी विकू शकता..
@Patil504
@Patil504 22 күн бұрын
Ek suggestion deu ka.. 1 yer kamit kmi businesses manegement Ani 4,6mahine practical knowledge ghetlyashivay business start krayla nko
@priyachahande334
@priyachahande334 27 күн бұрын
कीती वा फ्री असता ताई तुम्ही आज फोनकेला तर तुम्ही ट्रेनिंग मधे आहेत बोलल्या
@Unknown-qx8rb
@Unknown-qx8rb 2 ай бұрын
चुकीचं आहे... भाजीपाला सुकवला तर त्याच्या मधले घटक कमी होतातच..पण ठीक आहे बाकीचे chemical युक्त खाण्यापेक्षा चांगल आहे
@benoted725
@benoted725 Ай бұрын
नाही... हे प्रूव झाले आहे... कुठलेही घटक कमी होत नाही..
@navnathkute3115
@navnathkute3115 Ай бұрын
भाऊ तुम्हाला मीठ कसं बनतं माहित नाही का समुद्राचे पाणी डिहायड्रेट केल्यानंतर खाली मीठ शिल्लक राहतं तसंच भाजीपाला डीहायड्रेट केला तर त्यातले कोणतेही घटक कमी होत नाहीत
@Unknown-qx8rb
@Unknown-qx8rb Ай бұрын
@@benoted725 मग तुम्ही बाजारातून ताज्या भाज्या का आणतात... सुकलेल्या खात जा की...
@Om-qy9mr
@Om-qy9mr 29 күн бұрын
होऊ दे शंका काढू नये शेतकर्याला प्रोत्साहन द्या
@vivekkale4931
@vivekkale4931 23 күн бұрын
तुझ्या आय चां दाना हाणला तुझ्या , सर्व जगात आता हेच चालू आहे , लोक chyutye नाहीत, हे वापरायला
@BusinessWala721
@BusinessWala721 3 ай бұрын
शेतकर्यांसाठी अतिशय चांगला उद्योग.
@surendrashinde4514
@surendrashinde4514 3 ай бұрын
मी स्वतः गेल्या 12 वर्षांपासून या व्यवसायात आहे, या महिलेने बऱ्याच गोष्टी खोट्या सांगितल्या आहेत
@shrinivasyemul1202
@shrinivasyemul1202 3 ай бұрын
@surendrashinde4514 problems kay kay alet krupya sangave tumcha anubav kami yeil
@bhagwat7863
@bhagwat7863 3 ай бұрын
​@@surendrashinde4514 काय खोटं आहे आम्हाला ही कळू द्या भाऊ
@vineet_kumar555
@vineet_kumar555 3 күн бұрын
​@@surendrashinde4514tumcha contact number dya
@r.s.sangale1053
@r.s.sangale1053 4 күн бұрын
Mashanari kuthun aanli address sanga
@priyachahande334
@priyachahande334 28 күн бұрын
दोन्ही नं एकच आहे ताई आणि तो चायनलचा नं आहे तुम्ही दिलेला नं लावला युट्युब वरचा तो ऊचलला नाही तुम्ही
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 28 күн бұрын
ताई सकाळी कॉल करा
@AB-rd2ee
@AB-rd2ee 3 ай бұрын
Marketing is not easy
@mayuragawali8997
@mayuragawali8997 23 күн бұрын
कांदा पावडर काय भाव आहे
@chandrashekharmundhe1458
@chandrashekharmundhe1458 14 күн бұрын
मावशी व्हिडिओ बरोबर या बायकांवर पण लक्ष द्या. तुमच लक्ष नाही म्हणून लई कामचुकारपना कराय लागल्यात बगा
@user-ou2xp6in9b
@user-ou2xp6in9b 22 күн бұрын
Kimat sanga
@PushplataPatil-nb5uu
@PushplataPatil-nb5uu Ай бұрын
प्र शिक्षण कुठे घेतलं होते ते सांगा तयार करून माल कुठे विकासाची
@Patil504
@Patil504 22 күн бұрын
Yewdh tension nka gheu .yamdhe yewdh Kay nahi trening. knowledge, manegement, marketing most important...
@hemangiramane9036
@hemangiramane9036 2 ай бұрын
Nice pn marketing badal pn details sangayla hava hota
@Patil504
@Patil504 22 күн бұрын
Manufacturing business not a jok..video bghayla chan watta. Kuthlapn businesses start krayca tr planing, knowledge, marketing, manegement,plus mainus point he srv study Krna mhtwac ahe.businesses location most important kup mhtwachya goshti ahet hya.
@happyalifeatv1074
@happyalifeatv1074 22 күн бұрын
Hi send your phone numbar
@dipakdhomse6969
@dipakdhomse6969 2 ай бұрын
बेरोजगारी चे नावा खाली बोंबळणाऱ्याना सांगा सर्वानाच सरकारी नोकरी मिळू शकत नाही.
@priyachahande334
@priyachahande334 27 күн бұрын
ट्रेनिंग कुठे मीळेल ताई आणि मशीन कुठे मीळेल तुम्हाला देवू शकता का ट्रेनिंग मेहकर वरुन कीती लांब आहे तुमचे गाव
@Patil504
@Patil504 22 күн бұрын
Tumhi chavdi mdhe trening gheu shkta , trening, manegement, marketing most important. Businesses knowledge chi garj asel tr me deu shkto,plus mainus point important astat tyaca study mhtwaca ahe.
@raginikoppar6799
@raginikoppar6799 2 ай бұрын
Bhaji cha vapar kada karaycha?
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 2 ай бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा
@SachinLende-kf4zv
@SachinLende-kf4zv 2 ай бұрын
Tai tumchA no pathva mala pn karycha ahe ha business
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 2 ай бұрын
नंबर डिस्क्रिप्शन आणि व्हिडिओमध्ये दिलेला आहे
@shripadnaniwadekar178
@shripadnaniwadekar178 Ай бұрын
या मधे टौमॕटो व काकडीचे काय केले. पावडर केली की काप तसेच ठेवले.
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 Ай бұрын
सर्व प्रकारच्या पालेभाज्या टोमॅटो कांदा यांची पावडर करून ती विक्री केली जाते
@priyachahande334
@priyachahande334 Ай бұрын
नं मीळेल का ताई प्लीज
@venkateshgudewar3434
@venkateshgudewar3434 Ай бұрын
Ashi machine kuthe milel Ani tyachi kimat kiti ahe
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 Ай бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा
@paragrane4760
@paragrane4760 2 ай бұрын
कोणकोणते licence ह्या उद्योगाला लागतात ?
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 2 ай бұрын
व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे संपर्क करा
@rachnamundre7940
@rachnamundre7940 3 ай бұрын
Tai kharch kiti yeto
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 3 ай бұрын
व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करून माहिती घ्यावी
@techgeek2104
@techgeek2104 3 ай бұрын
यांना खूप शुभेच्छा पण खाद्य पदार्थ बनवताना येवढे दागिने बांगड्या टिकली लाऊ नये हे अन्न आणि औषधी कायद्या विरुद्ध आहे आणि बांगड्या टिकली वस्तूत पडू शकतात
@priyachahande334
@priyachahande334 28 күн бұрын
नं तुमचा नव्हता ताई तो दुसरा चायनचा नं होता तो आणि तुम्हाला लावला तुमचा नं तुम्ही ऊचलला नाही मी वाटशाँपला पाठवला माझा नं
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 28 күн бұрын
7972657986
@bhaktisarale8547
@bhaktisarale8547 18 күн бұрын
Machine price sangayala pahije hoti
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 16 күн бұрын
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे कॉल करा
@yogeshpatil1353
@yogeshpatil1353 Ай бұрын
Ya machine chi price nahi sangitl....
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 Ай бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे चौकशी करा
@priyachahande334
@priyachahande334 Ай бұрын
ताई मला पण करायचा आहे ह वेवसाय माहिती हवीआहे मला आणि मशीन कुठे मीळेल कीमत कीती आहे
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 Ай бұрын
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा
@priyachahande334
@priyachahande334 Ай бұрын
नाही मीळाला न ताई नं शोधला मी
@Kishorpatil-zb7le
@Kishorpatil-zb7le 3 ай бұрын
हा माल कुठे विकला जातो
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 3 ай бұрын
मसाला उद्योजक, हॉटेल्स, मॉल आणि इतर ठिकाणी आपल्या संपर्कनुसार विकला जातो
@swarajyoutubechannel4373
@swarajyoutubechannel4373 3 ай бұрын
मशिन कुठे मिळते किंमत किती आहे
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 3 ай бұрын
व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये मॅडमचा नंबर दिलेला आहे. त्यांच्याशी संपर्क करून आपल्याला हवी असलेली माहिती विचारा धन्यवाद..
@sachinsarjine1121
@sachinsarjine1121 3 ай бұрын
मशिनरी किंमत कीर्ती आहे
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 3 ай бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये टेकाळे मॅडमचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा
@arungorhe1502
@arungorhe1502 Ай бұрын
मशीन कुठे मिळेल किंमत किती
@jyotibhalerao932
@jyotibhalerao932 2 ай бұрын
हि मशिन ची किंमत किती आहे
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 2 ай бұрын
डिस्क्रिप्शन आणि व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा
@Bunnystoriess
@Bunnystoriess 2 ай бұрын
मशीन price
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 2 ай бұрын
व्हिडिओमध्ये नंबर दिले आहे कॉन्टॅक्ट करा
@sanjaytapake7710
@sanjaytapake7710 2 ай бұрын
मशीन ची किंमत किती
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 2 ай бұрын
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा
@jyotishinde4743
@jyotishinde4743 3 ай бұрын
टोमॅटो पावडर कसे किलो आहे?
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 3 ай бұрын
टेकाळे मॅडमचा नंबर व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा
@kirtithombre9453
@kirtithombre9453 3 ай бұрын
Tumcha number milel ka
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 3 ай бұрын
7972657986
@bhushankale8094
@bhushankale8094 3 ай бұрын
40किलो टमाटे झाले तर लोक ओरडतात मग 1000 रू किलो पावडर घेतात का लोक
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 3 ай бұрын
उपलब्धता आणि गरज या दोन संकल्पनावर आधारित वस्तूची बाजारपेठेत किंमत ठरत असते.
@Patil504
@Patil504 22 күн бұрын
Market knowledge ghya adhi sir
@priyachahande334
@priyachahande334 Ай бұрын
बोलायचं आहे ताई मला तुमच्यासी प्लीज नं मीळेल का
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 Ай бұрын
7972657986
@priyachahande334
@priyachahande334 Ай бұрын
धन्यवाद जी
@priyachahande334
@priyachahande334 24 күн бұрын
काय झाले ताई रीप्लाय नाही दिला तुम्ही
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 24 күн бұрын
त्या मॅडम कॉल नाही घेत तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करा तुम्हाला काही माहिती हवी असेल तर 7972657986
@priyachahande334
@priyachahande334 16 күн бұрын
कशाला नं टाकला तर ताई फोन ऊचलायचा नाही आणि माहिती द्यायची नाही तर आणि वीडीओ कशाला बनवले
@GangadharArsule
@GangadharArsule 3 ай бұрын
माझ्याकडे केळी पावडर उपलब्ध आहे कोणी खरीददार मिळतील का
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 3 ай бұрын
7972657986 या नंबर वर कॉल करा
@abhaybhosale5712
@abhaybhosale5712 3 ай бұрын
केळी पावडर ला खरंच खरेदी करणारे आहेत का..... लागणारी सामग्री ready आहे.... फक्त buyer भेटणं अवघड झालंय
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 3 ай бұрын
कॉल करा 7972657986
@kordenilesh123
@kordenilesh123 3 ай бұрын
Price
@Wishme121
@Wishme121 3 ай бұрын
Banana powder kontya type cha aahe aani rate Kay aahe, mal kadhi tayar jhala . Mahiti dya.
@babasahebpharande7280
@babasahebpharande7280 Ай бұрын
खुप छान
@nirmalasankpal3501
@nirmalasankpal3501 3 ай бұрын
Machine kuthe milatat phone number pathawa na
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 3 ай бұрын
वंदना टेकाळे यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा
@user-mv7tn8pl5k
@user-mv7tn8pl5k Ай бұрын
मशिन कुठे मिळेल किंमत किती आहे
@UdyogBharari7972
@UdyogBharari7972 Ай бұрын
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करू शकता
@PushplataPatil-nb5uu
@PushplataPatil-nb5uu Ай бұрын
खूप छान
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 31 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 13 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 31 МЛН