भारद्वाज पक्षी भाग 2 : देवाचा दूत अशी ओळख असलेली रहस्यमयी माहिती

  Рет қаралды 118,072

Yogdan foundation

Yogdan foundation

Жыл бұрын

भारद्वाज पक्षी भाग 2: देवाचा दूत अशी ओळख असलेली रहस्यमयी माहिती
bhardwaj pakshi
पक्षी
.
.
.
#भारद्वाजपक्षी #भारद्वाज
#Bird
#GreaterCoucal
#भारद्वाजपक्षीआवाज #भारद्वाजपक्षीदिसणे #भारद्वाजपक्षीशकुन
#Bharadwajbird
#coucalCanongear
#birds
#greatercoucalcall
#greatercoucalbird
#greatercoucalvideo
#birdsounds
#greatercoucalsound
#naturesoundsbirds
#birdssinging
#birdsong

Пікірлер: 118
@gee1234t
@gee1234t Жыл бұрын
आमच्या घराच्या आसपास खूप झाडी आहे. त्यामुळे सकाळपासून त्याचा वावर असतोच. दिवस भर त्याचा आवाज ऐकायला मिळतो. छान वाटते आणि अधूनमधून दर्शनही होते. आम्ही टेरेसवर पक्षांना प्यायला पाणी ठेवतो. तिथेही येतो
@sanjeevmorje1048
@sanjeevmorje1048 Ай бұрын
बरोबर आमच्याकडे तशीच परिस्थिती आहे.
@vijaymhatre2609
@vijaymhatre2609 Ай бұрын
आमच्या नारळ सुपारी बागेत हमखास दिसून येतो
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 Жыл бұрын
देवकावळा भारद्वाज पक्षाला म्हणून ओळखतात. सुंदर पंख.आकर्षक देखणा कावळा. देवाच्या स्थानी महत्त्व आहे. लोकांनी पिंजऱ्यात कोंडून ठेवता येणार नाही हे फार छान.. हिवताप चे अत्यंत आभार!
@savitamishra5282
@savitamishra5282 11 ай бұрын
हा पक्षी दिसणे शुभ असते ,असा माझा अनुभव आहे .
@premasclasses350
@premasclasses350 Ай бұрын
खरं आहे.मला पण अनुभव आला आहे.गुढिपाडव्याला ह्याचे दर्शन शुभ मानले जाते.
@sharadpatil9064
@sharadpatil9064 Жыл бұрын
आमच्याकडे खेडेगावात याला कुकुटकोंबडा पण म्हणतात. गुढीपाड्याच्या दिवशी आम्ही सकाळी आवर्जून याला बघण्यासाठी झुडपात झाडीत शिधायचो.. कारण याचं तोंड बागितल की दिवस चांगला जातो आधी अख्यायिका आहे.
@dhondiramshedge7265
@dhondiramshedge7265 Ай бұрын
Yes you have properly given name kukudkombda
@SubhashRaut-fy7gb
@SubhashRaut-fy7gb Ай бұрын
आमच्या पालघरच्या भागात हा पक्षी सर्वत्र पाहण्यास मिळतो. ह्या पक्षाला कुंभार कावळा असेही म्हणतात. बहुतेक हा पक्षी रोजच दर्शन देतो.
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
Nice and informative video. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@bharatisashte
@bharatisashte 11 ай бұрын
आपण आवाजाबद्दल माहीती दिल्यामुळे आता मला खुपवेळा दिसतो
@LekKrushichiVlog
@LekKrushichiVlog Жыл бұрын
रोजच असतो..आमच्या सागाच्या झाडावर भारद्वाज नर मादी आणि कोकीळेच्या दोन दोन जोड्या असे चार पक्षी आणि इतर पक्षी तर विचारूच नका. ओळखू पण येत नाही भारद्वाज बद्दल माहित खुप छान दिली लहानपणी पेपरला जातांना दिसला की आनंदाने मनातल्या मनात उड्या मारयचो कारण भारद्वाज हा शुभ पेपर सोपाच जाणार अशी मनाची समजूत..वो दिन बचपने गये सिर्फ यादे रही
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Ай бұрын
तरी पण काठावर पास 😃
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 11 ай бұрын
फारच छान माहीती.
@anantnandagawali8008
@anantnandagawali8008 Жыл бұрын
माझा आवडता पक्षी❤
@user-rk2vb3km7z
@user-rk2vb3km7z 11 ай бұрын
खूप छान माहिती👌👌
@sadshivjagtap2052
@sadshivjagtap2052 Ай бұрын
आमच्या मळ्यामध्ये खूप प्रमाणात असे पक्षी आहे यांना ग्रामीण भाषेत चांभार कुकडे असे म्हणतात शुद्ध भाषेमध्ये भारद्वाज पक्षी असे म्हटले जाते वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
@sadashivshete403
@sadashivshete403 11 ай бұрын
।।ॐ॥ छान माहिती.धन्यवाद!
@surekhajamale651
@surekhajamale651 Ай бұрын
छान माहिती धन्यवाद
@kiranpatil6370
@kiranpatil6370 Ай бұрын
छांनं माहीती दीली खुप सुंदर
@yogdanfoundation
@yogdanfoundation Ай бұрын
धन्यवाद 🙏
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 Жыл бұрын
खुप छान माहिती
@greendreams.
@greendreams. 11 ай бұрын
छान.माहीती. आमच्याकडे रोज येतात
@sarikashivalkar5055
@sarikashivalkar5055 10 ай бұрын
सोनकावळा म्हणतात ❤❤❤❤❤❤❤
@vijayyedave5269
@vijayyedave5269 11 ай бұрын
छान माहिती दिली, भारद्वाज पक्षाबद्दल, शुभ शकुन सांगणारा हा पक्षी खरोखरच सर्वांना खुप आवडतो , खुप खुप आभार.
@yogdanfoundation
@yogdanfoundation 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@poonamhingangave9774
@poonamhingangave9774 Жыл бұрын
शुभ शकुनी समजतो
@samj2261
@samj2261 Жыл бұрын
💚💚💚💚💚 Beautiful Video friend 👌 👌 👌
@yogdanfoundation
@yogdanfoundation Жыл бұрын
Thank you so much
@dhananjayjogdand5792
@dhananjayjogdand5792 11 ай бұрын
धन्य वाद छान आहे माहिती
@yogdanfoundation
@yogdanfoundation 11 ай бұрын
Thank You 🙏
@user-im8hm6ir3o
@user-im8hm6ir3o 10 ай бұрын
खूप छान माहिती .
@yogdanfoundation
@yogdanfoundation 10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@anantzanpure2374
@anantzanpure2374 10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@anaghabarve2709
@anaghabarve2709 Жыл бұрын
कोकणात आमच्या गावाला सोनकावळा म्हणतात.त्याचे सकाळी दर्शन झालं की दिवस चांगला जायचा. आमच्या पपना.सीवर (आंबटगोड फळ) बहुदा असायच
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l Ай бұрын
आमच्या कुडाळ प्रांतात कुकुडकोंबो म्हणतात.
@ashwinikamble1101
@ashwinikamble1101 10 ай бұрын
Hya Pakshala 'Kaka kawa 'ase hi mhanatat
@ashwinikamble1101
@ashwinikamble1101 10 ай бұрын
Chan mahiti sangitali tumche Khup Khup Abhari ahot 👍👍👌🙏😊
@bharatisashte
@bharatisashte Жыл бұрын
सुंदर माहिती
@yogdanfoundation
@yogdanfoundation Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pankajkadam9154
@pankajkadam9154 11 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत. धन्यवाद आणि अनेकानेक शुभेच्छा.
@yogdanfoundation
@yogdanfoundation 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai Ай бұрын
Khup chaan mahiti; photo dekhil.Durdaiwaane zudup kaapun taakat asalyaane khup kami zaala aahe thanyaamadhye😢
@rahulpangavhane7608
@rahulpangavhane7608 Жыл бұрын
हा पक्षी आमच्या घराच्या आसपास नेहमीच आढळतो
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 Жыл бұрын
हा- भारद्वाज म्हणजे आमच्या कोकणातल्या भाषेत तुप्या....आमच्या फुलझाडांत मुक्काम करून आहे.
@sanjeevmorje1048
@sanjeevmorje1048 Ай бұрын
कुक्कुट कुंभा असे सिंधुदुर्गात म्हणतात
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l Ай бұрын
​@@sanjeevmorje1048कुकुडकोंबो
@seemaheddur111
@seemaheddur111 11 ай бұрын
खुप छान माहीती होती शुभशकुन वगैरे काही जणाचा दीवस वाईट जातो
@kumarshinde5036
@kumarshinde5036 11 ай бұрын
👌👌👌👌👌
@ravishibe5805
@ravishibe5805 Ай бұрын
छान
@mahammadshahabhendigiri9076
@mahammadshahabhendigiri9076 11 ай бұрын
🕉❤🙏
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
सूर्योदयापूर्वी याचा आवाज ऐकावा असे माझी आजी म्हणायची
@rajpatole5718
@rajpatole5718 Жыл бұрын
🎉🎉
@shakuraochilgar6687
@shakuraochilgar6687 Ай бұрын
Teen bharari nantar pathlag kelyas shikari pakdu shakto
@upsumakantkadam5112
@upsumakantkadam5112 Ай бұрын
@prabuddhagaikwad3570
@prabuddhagaikwad3570 Ай бұрын
आमच्या कडे या पक्षाला कुंभार कावळा असे म्हणतात.
@dhanashrijoshi851
@dhanashrijoshi851 Ай бұрын
Ratnapaxi
@user-vm3pu5cn8j
@user-vm3pu5cn8j Ай бұрын
Amcya kade ,ya pshhala kumbharkukda.mantat
@poonamhingangave9774
@poonamhingangave9774 Жыл бұрын
हा झाडावर असताआपण त्या च्या सारखा हूं हूं हूं असा घुमणारा आवाज आपण काढला कि तो पण आवाज काढून प्रतिसाद देतो सर्वांचा आवडता देखणा त्या चा आवाज छान
@maheshchavan5918
@maheshchavan5918 11 ай бұрын
Kharech.. gele kityek varsh ha bird aamchya garden made yeto jato. Aaj parayant mahit navhte ki haach to.. JNPT uran
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 Ай бұрын
आमच्याकडे ह्या पक्षाला kakadkumbha म्हणतात.
@vijaypawar2514
@vijaypawar2514 11 ай бұрын
Amchya gharjaval mithya pramanit aahe
@NarayanShirodkar-wp9og
@NarayanShirodkar-wp9og Ай бұрын
Amhi yala kokila mhanat hoto.karan kavale yana marat aastat
@kishormhaskepatil8171
@kishormhaskepatil8171 11 ай бұрын
याला आमच्या भागात चंभार कुकडा म्हणतात.
@nanasahebpagar4199
@nanasahebpagar4199 Жыл бұрын
आमच्या मळ्यात हा पक्षी नेहमी दिसतो. बांधावरून चालत कीटक पकडतो.
@smartwork3994
@smartwork3994 Жыл бұрын
Kokil baddal video plz
@pushkarvartak7742
@pushkarvartak7742 Жыл бұрын
आमच्या बागेत सुरवंट खाण्यासाठी येत असे, सुरवंट खाताना त्याला बघितले आहे.
@yam668
@yam668 Жыл бұрын
आमच्याकडे याला देव कावळा किंवा दही कावळा म्हणतात.हा पहिला की दिवस चांगला जातो गोड खायला मिळते असे सुद्धा मानतात
@aakashbhalerao4999
@aakashbhalerao4999 Ай бұрын
सकाळीच सापडला होता कावळे टोचत होते
@anjalipatil3274
@anjalipatil3274 Жыл бұрын
घुंगरू वाजल्यावर जसा आवाज येतो तसा आवाज कोणाचा येतो, माझ्या घरामागे पहाटे ३_५ वाजता शांतता असल्याने आवाज स्पष्टपणे ऐकू येतो य
@poojavaidya3074
@poojavaidya3074 Ай бұрын
आमच्या घरा चा आंगणात येतो.....
@satyamevjayate7087
@satyamevjayate7087 11 ай бұрын
आमच्या घरा झवळ भरद्वाजाच एक जोडी आहे. हा सकाळी आमच्या टरेसपाशी हाका देतो. त्याला रोज गरमागरम पोळी हवी असते. ब्रेड, डोसे दिले तर तो खात नाहीं. तव्यावरून उत्रवली पोळी लगेच हवी असते. गेल्या आठ वर्षांपासून हे नर आणि मादी येवून खावून जातात. मी जर आतल्या खोलीत दिसली तर तिथे येवून हाका मारतात. शिळी पोळी चालत नाहीं, गरम ताजी पोळीच हवी असते.
@balasahebbandgar9802
@balasahebbandgar9802 Ай бұрын
मस्त
@sanjeevmundle3392
@sanjeevmundle3392 Ай бұрын
GOOD YOU ARE SO LUCKY.
@sureshvedpathak9147
@sureshvedpathak9147 Ай бұрын
चपात्या हे त्यांचे नैसर्गिक खाणे नाही
@jaibheem5095
@jaibheem5095 Ай бұрын
सरडे, पाली खातो.
@mrudularaje7447
@mrudularaje7447 Ай бұрын
Chhan
@dhondiramshedge7265
@dhondiramshedge7265 Ай бұрын
This is drone shut
@anilgangurde4745
@anilgangurde4745 11 ай бұрын
भारद्वाज या पक्ष्याला काही ठिकाणी ' कुंभारकुकडा ' असंही म्हणतात ✔️ धन्यवाद साहेब छान माहिती
@yogdanfoundation
@yogdanfoundation 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@jacksparow1331
@jacksparow1331 11 ай бұрын
आमच्या कडे याला पानकोमडा असं म्हणतात..
@sunitasonawane5853
@sunitasonawane5853 Жыл бұрын
Nice information....👍👍👍 भारद्वाज या मांसाहारी पक्षाला भारद्वाज या ऋषी चे नाव का पडले असा मला नेहमीच प्रश्न पडायचा ...🤔🤔 माझ्या अंगणातील बागेत सर्रास... वावरणारा हा पक्षी.. आधी टॉक.. टॉक.. असा आवाज येतो आणि भारदस्त भारद्वाज दिसतो. माणसाला न घाबरता हात वावरत असतो. व्हिडिओ मध्ये दाखवलेली सगळ्या पोझ मध्ये अगदी जवळून दिसत असतो.
@yogdanfoundation
@yogdanfoundation Жыл бұрын
Thank you 🙏
@vasudhadevi8648
@vasudhadevi8648 Жыл бұрын
Mala ha pashafar aavadhathi
@virendrashinde6426
@virendrashinde6426 Жыл бұрын
पानकोंबडा दिसला की शुभ घटना घडतात
@rohanmane9953
@rohanmane9953 Ай бұрын
आमच्या भागात या पक्षाला कोकम कोंबडा बोलतात
@shahajimali289
@shahajimali289 11 ай бұрын
हा देवाचा दूत मांसाहारी आहे.??
@nalinikshirsagar7942
@nalinikshirsagar7942 Жыл бұрын
आमच्या कडे याला पानकोंबडा म्हणतात
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l Ай бұрын
भारद्वाज हे ऋषिंचे नाव आहे.
@uttamkamble6065
@uttamkamble6065 Ай бұрын
झुडुपात असलेली चिमण्यांची घरटी शोधून शोधून त्यातील पिले पळवून खातो. सकाळी कोवळ्या उन्हात पिलाची आई खाऊ साठी जाते तेंव्हा हा डल्ला मारत असतो. काही ठिकाणी याला राम कावळा असेही म्हणतात.
@sushantpatil5980
@sushantpatil5980 Жыл бұрын
आमच्या ईकड पानकोंबडा म्हनतात
@jalindarsalunke5298
@jalindarsalunke5298 Ай бұрын
हा सापाला खातो बरोबर आहे का
@yogdanfoundation
@yogdanfoundation Ай бұрын
लहान-मोठे किडे, पाली, सुरवंट, उंदीर,सरडा हे याचे मुख्य अन्न आहे.
@ajaypatil5761
@ajaypatil5761 Ай бұрын
कृपया. सर्वात मोठ्याभारतीय गरुडाची माहिती दाखवा
@yogdanfoundation
@yogdanfoundation Ай бұрын
kzfaq.info/get/bejne/bK9lpryDvbzDh4E.html
@yogdanfoundation
@yogdanfoundation Ай бұрын
kzfaq.info/get/bejne/d7iiq7qgrrCoj3k.htmlsi=spwInN5pV5Q1KzSy गरुड पक्ष्यांची माहिती
@dharmalawand2384
@dharmalawand2384 11 ай бұрын
याला पान कोंबडा बोलतात
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Ай бұрын
एकदा तो माझ्या रुममध्ये आला होता मी अडविण्याचा प्रयत्न केला पण तो ज्यास्त फडफड करू लागला आजुबाजुला असणारे कावळे त्याला मारत होते पत्नी ओरडल्यामुळे मी सोडून दिला
@amoltiwalkar1853
@amoltiwalkar1853 Ай бұрын
सर खूप कमी व्हिडिओ येतात तुमचे
@yogdanfoundation
@yogdanfoundation Ай бұрын
youtube.com/@yogdanfoundation?si=ys_a5ICz0Uqx1C-w
@spatil4192
@spatil4192 Жыл бұрын
सर हा पक्षी माझ्या फॅमिली ला दिसला की आम्हाला त्रास होतो उपाय सांगा
@yogdanfoundation
@yogdanfoundation Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jLN9jZaLtbuYdXk.html
@gokulbehale2811
@gokulbehale2811 Жыл бұрын
अंधश्रध्दा !
@yashpatil699
@yashpatil699 11 ай бұрын
black मैजिक चे संकेत देतो,पण यात दोष पक्ष्याचा नाही, उलट आपणास सूचना प्रदान करतो,उपाय आपण करावे
@user-wi9nh4wn6o
@user-wi9nh4wn6o 11 ай бұрын
पहिला भाग पण दाखवा ..
@yogdanfoundation
@yogdanfoundation 11 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/opx7fb2Y3LLMhGg.html भारद्वाज पक्ष्यांची माहिती भाग.1
@rajendrachavan4390
@rajendrachavan4390 Ай бұрын
कृपया घुबड या पक्षाची माहीत द्या
@yogdanfoundation
@yogdanfoundation Ай бұрын
kzfaq.info/get/bejne/fKuXjbCjvKmql2Q.html
@yogdanfoundation
@yogdanfoundation Ай бұрын
youtube.com/@yogdanfoundation?si=uZLJw_wZTht7pg1Q
@sanjeevmorje1048
@sanjeevmorje1048 Ай бұрын
मला बऱ्याचदा सकाळीच दर्शन झाले पण लाभ कसला झालेला नाही. असो
@kaushikkhanapurkar5406
@kaushikkhanapurkar5406 Ай бұрын
In Mumbai I saw this bird
@dmahesh5973
@dmahesh5973 Ай бұрын
याला पाहिल्यावर लाभ होता का?
@yogdanfoundation
@yogdanfoundation Ай бұрын
पूर्वी च्या काळी लोकांचा असा समज होता !
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 81 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 142 МЛН
सोना मोर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू
5:41
Times Digital | टाइम्स डिजिटल
Рет қаралды 168 М.
भारद्वाज पक्ष्यांची माहिती
5:40
D_158.1M_Jungalcha Dena - Part 1
21:12
EMMRC Pune: Heritage of Television Education
Рет қаралды 26 М.
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 81 МЛН