भारतीय संविधानातील परिशिष्ट || पक्षांतर बंदी कायदा व घटना दुरस्ती भाग 1

  Рет қаралды 93,867

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

2 жыл бұрын

Online batch साठी Playstore वरून app Download करा:
play.google.com/store/apps/de...
_________________________
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
_________________________
Website-
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
• बुलेट अंक 11 वा पोस्टा...
_________________________
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_________________________
for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_academywardha
_________________________
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - karalenitesh?ig...
Telegram-t.me/niteshkaralesir
_________________________

Пікірлер: 96
@lakshmanzende3758
@lakshmanzende3758 2 жыл бұрын
जबरदस्त सर ..पेन्शन स्किम वर एक विडीओ करा तुमच्या शैलीत.. सरकारी पेन्शन..eps95..मंत्र्यांची पेन्शन बंद झाली पाहीजे..कारण सरकारने 2004 ला बाकीच्या पेन्शन बंद केल्या मग या चोरांच्या का ठेवलेत..
@sandipgaikwad6557
@sandipgaikwad6557 2 жыл бұрын
सर आजचे राजकारणी,आमदारांना घर व जनतेचे विविध प्रश्न यावर एक व्हिडिओ घ्या. तुम्हाला व्हाट्सएपवर sms पण केला होता सर
@amolkadolkar1819
@amolkadolkar1819 2 жыл бұрын
Fakr bjp virudh video banvayla lava lagech banvtil
@harekrishna5075
@harekrishna5075 2 жыл бұрын
@@amolkadolkar1819 बरोबर. 💯
@parameshwartidkepatil5704
@parameshwartidkepatil5704 2 жыл бұрын
मित्रा माझ्या डोक्यात पण तुझ्यासारखाच विचार आला होता, पण नंतर या विषयाच्या details मधे अभ्यास केल्यावर पूर्ण बाब लक्षात आली. आपण MPSC ची तयारी करणारे सुशिक्षित नागरिक आहोत उगीच राजकारण्यांनी पेरलेल्या अफवांना बळी पडू नये. 1)ही काही नवीन योजना नाही , यापूर्वी मुंबईत आमदार निवास नावाने ही योजना होती. काही वर्षांपूर्वी ती building नव्याने बांधण्यासाठी पाडण्यात आली होती. 2) ही घर आमदारांना फुकट मिळणार नाहीत त्यासाठी त्यांना 1ते 1.5 कोटी रुपये लागणार आहेत... 3)सर्वात महत्वाची बाब या घरात स्वतःआमदार राहत नाहीत....आमदाराच्या गावातून, तालुक्यातून, मतदारसंघातून लोक जेंव्हा मुंबईत जातात तेंव्हा त्यांच्या राहण्यासाठी सुविधा मुंबईत नसते आणि आमदाराच्या letterpad वर नागरिकांना तिथे राहण्याची आणि स्वस्तात जेवणाची सुविधा असते. बरेच विद्यार्थी परीक्षेसाठी मुंबईत जातात तेंव्हा हेच आमदार निवास त्यांचा आसरा असतो....मी स्वतः MPSC परीक्षेसाठी बरेच वेळेस आमदार निवास मधे राहिलो आहे नाहीतर गैरसोय झाली असती. त्यामुळे चुकीच्या propoganda ला बळी पडू नका, स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीचा वापर करा.
@ittoredhhitfhdeggbfccffg7216
@ittoredhhitfhdeggbfccffg7216 2 жыл бұрын
👌👌👌👌
@kapilraut3763
@kapilraut3763 2 жыл бұрын
Jabaradast sir👌👌
@lbkharat6171
@lbkharat6171 2 жыл бұрын
सर राज्य घटना मध्ये आपल्या राजकीय नेते गुन्हेगार आहेत तरीही ते निवडणूक लढवणार आम्ही मात्र सरकारी नोकरी साठी कोणत्याही गुन्हा दाखल नसाव हे कोणत परिशिष्ट आहे आपलं संविधान मध्ये भरपूर पळवाटा आहेत ते आपणास विचार करण्याची वेळ आहे संविधान बदल ही काळाची गरज आहे 👍
@madhukarlabde5398
@madhukarlabde5398 2 жыл бұрын
Va karale sar mahan aaht tumhi. Khup chyan information deta.🙏🙏🙏
@narendrapatil3450
@narendrapatil3450 2 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान शिकवतात धन्यवाद धर्म या विषयावर पण मार्ग दर्शन करा आता होळी हा सण साजरा झाला या सणाची माहिती तुमच्या कडून शिकायची आहे
@akashchavan636
@akashchavan636 2 жыл бұрын
खूप छान सर.... 🙏🙏❣️❣️
@yashwantwagh943
@yashwantwagh943 2 жыл бұрын
एकदम छान सर, अतिशय सूटसूटित, समजनारी भाषा.
@ashuputlikar1185
@ashuputlikar1185 2 жыл бұрын
एकदम फैंटेंस्टीक् सरजी
@amolburkule910
@amolburkule910 2 жыл бұрын
Tumhala bolnyaitake Shabdh nahit mazyakade So great lecture Sir
@DhanashriR
@DhanashriR 2 жыл бұрын
Khup chan sir ✨😊🙏
@varshawakode23
@varshawakode23 2 жыл бұрын
Very nice 👌👌👌thank u sir
@chandrakantmaske749
@chandrakantmaske749 2 жыл бұрын
2/3 ना? पक्षांतर करताना
@jadhavbaban8885
@jadhavbaban8885 2 жыл бұрын
Nice work sir
@mahi0528
@mahi0528 2 жыл бұрын
सर आपण स्पर्धा परीक्षा चे शिक्षक आहेत..आपणाकडून राज्यातील बेरोजगारी,घोटाळे,मुलांच्या अडचणी याबाबत प्रश्न निर्माण करण्याची अपेक्षा आहे पण ते मात्र होताना दिसत नाही...केंद्र सरकारवर जशी सडेतोड टीका करताय तशी राज्य सरकारवर करून मुलांच्या समस्या ला आवाज फोडणे अपेक्षित आहे 🙏🙏
@hanumanbodkhe
@hanumanbodkhe 2 жыл бұрын
सर आदिवासींच्या नोकऱ्या बोगस आदिवाश्या.नी मिळवलया त्यांच्यावर व्हिडिओ बनवा
@jaykokate2816
@jaykokate2816 2 жыл бұрын
Mast
@namratajoge5487
@namratajoge5487 Жыл бұрын
सर तुमचं lecture चालू झालं कि ते दोन तासांचं जरी असलं तरी आमचं concentration अजून वाढते आणि ते तस च्या तस लक्ष्यात राहते.
@Technicalpintu1996
@Technicalpintu1996 2 жыл бұрын
Nice video bro God bless you 😀
@parvatigobade7086
@parvatigobade7086 2 жыл бұрын
Supeer sir 🙏
@shivajikadam8486
@shivajikadam8486 2 жыл бұрын
Nice sir 👍
@pandurangalatwad9520
@pandurangalatwad9520 2 жыл бұрын
सर एपीजे अब्दुल कलाम हे खूप चांगलं व्यक्तिमत्व होत्त त्यांच्याबद्दल असं का तुम्ही बोलताय
@shraddhabisen6320
@shraddhabisen6320 2 жыл бұрын
Nice lecture sir 👍👌👌
@udaywankhede4695
@udaywankhede4695 2 жыл бұрын
Constitutional strength you explained effectively
@rajendrawankhade2795
@rajendrawankhade2795 2 жыл бұрын
Very good sir
@manojchavhan2664
@manojchavhan2664 2 жыл бұрын
yes sir
@kop8051
@kop8051 Жыл бұрын
Nice Lecture Sir 👌
@kotankars
@kotankars 2 жыл бұрын
सर, बोफोर्स पासुन ते आदर्श घोटाळा/ भ्रष्टाचार यावर व्हिडिओ बनवा ना
@pawanjadhav3248
@pawanjadhav3248 2 жыл бұрын
Osmmm
@khesavsurve7107
@khesavsurve7107 2 жыл бұрын
🙏
@yevatkarshubham5866
@yevatkarshubham5866 2 жыл бұрын
Nice Lecture Sir
@ankitanikose844
@ankitanikose844 2 жыл бұрын
सर बरोबर आपले लोक बेरोजगार आहेत. मग सर काश्मीर देऊन दयावा वाद होणार नाही
@bhaskarmesharam863
@bhaskarmesharam863 2 жыл бұрын
सर येकदास लाइक करतायेतेकाज़ी तुमच्या प्रतेक शब्दावर लाइक कराव अस वाटतं
@Paikrao997
@Paikrao997 2 жыл бұрын
सर ठाकरे सरकार वर एक व्हिडिओ बनवा, आमदाराला घरे देते, पेट्रोचे टॅक्स कमी करेना.... आमदारांच्या घरासाठी पैसे आहेत पण आयुष्यभर शासनाची सेवा करणाऱ्या कर्माऱ्यांसाठी जुनी पेंशन चालु करायला यांच्याकडे पैसा नाही..... शेजारील राज्यात पेट्रोवरील टॅक्स कमी होत आहे पण महाराष्ट्रात का कमी करेणा
@abc-py9hd
@abc-py9hd 2 жыл бұрын
सर तुमची किंमत आता शून्य झाली तुम्ही विकला गेला आहात तुम्ही ncc gr वर व्हीडिओ बनवत नाही आहात सामान्य मुलांचं खूप नुकसान झालं आता fkt पोलीस ncc वॉलेच होणार
@Cops_vishal
@Cops_vishal 2 жыл бұрын
Ncc la reservation all over india madhe ahe
@Cops_vishal
@Cops_vishal 2 жыл бұрын
Maharashtra sarkarla 2017 madhe sangitl hot center government ni
@priyanshunimkar921
@priyanshunimkar921 2 жыл бұрын
Sir 1975 vr ek video bnval ka plz
@lakhangajbhar6130
@lakhangajbhar6130 2 жыл бұрын
आमदारांना घर बांधून देण्याची स्कीम काढली. इंथ गरिबांना घर राहायला नाहीत आणि यांनी स्वतः घर एक एक कोटी चे बांधून घेतील. आणि सामान्य माणसाला एक लाखाचं घरकुल द्यायला माघ पाहतात. असे आपल्या राज्याचे आमदार आहेत. यांच्या वर एक विडीयो बनवा. सर
@ninadmeghal2567
@ninadmeghal2567 2 жыл бұрын
आमदारांना राज्य सरकार तर्फे देण्यात येणाऱ्या घराबद्दल प्रकाश टाकावा
@mr.innovator953
@mr.innovator953 2 жыл бұрын
sir tumhi csat strategy video banvala hota tasch gs sathi pn video banva please
@sunilsanap8568
@sunilsanap8568 2 жыл бұрын
शंकरराव गडाख ने पक्षा मध्ये केला प्रवेश केला शिवसेना मध्ये
@mahendraingle497
@mahendraingle497 2 жыл бұрын
सर भारतीय संविधानानुसार .. कोणत्याही कायद्याची kadak अमालबजवणी होत नाही.. सर्व राजकारणी मंडळी भ्ष्टाचाराी आहेत..
@rahulmahajan9904
@rahulmahajan9904 2 жыл бұрын
Bayadachi bharti 😂😂😂 mast sr dhanyawad
@ajay-gd2zo
@ajay-gd2zo 2 жыл бұрын
अहो सर तुम्ही तुमच्या वर्धा चे पालकमंत्री सुनील केदार ना भेटून पशुसंवर्धन परीक्षा घेण्यासाठी निवेदन द्या हो 3 वर्ष पासून परीक्षा झाली नाही
@subhaskasar2665
@subhaskasar2665 2 жыл бұрын
Subhash.kasar
@swapnilagham1955
@swapnilagham1955 2 жыл бұрын
सर परिष्ट 31 ,9 b बद्दल माहिती सागा ,जे शेतकऱ्यांना अधोगतिकडे नेते
@bhauraothombare2908
@bhauraothombare2908 2 жыл бұрын
You are giving correct information and educating young minds to live peaceful in India without dividing people on the basis of caste and religion. I liked your explanation on film the kashmir file
@asadmaulanashakh2752
@asadmaulanashakh2752 2 жыл бұрын
Aadarniye Sir tumch barobar aahe pan bhartiye rajghate war kon chalayelr sagde niyayayele vikun gele niyaye kuthe aahe
@AkshayJadhavAssistantenggGrade
@AkshayJadhavAssistantenggGrade 2 жыл бұрын
राष्ट्रपतींची पूर्व संमतीची आवश्यकता नसते ।।।घटना दुरुस्तीला सर
@narayanwayse6973
@narayanwayse6973 2 жыл бұрын
Sir which are you doing
@ranjitshende5345
@ranjitshende5345 2 жыл бұрын
5.04...... घटनादुरुस्ती करिता राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी ची आवश्यकता नाही...इंडियन पोलिटी by m. लक्ष्मीकांत
@kalpeshpalkar4797
@kalpeshpalkar4797 Жыл бұрын
Sir, Supreme court vs chief Election, latest news var video banava
@rakeshsutar8904
@rakeshsutar8904 2 жыл бұрын
Sakhar karkhane pawar company ni kase hadap kele yavar sudha video banava
@amolburkule910
@amolburkule910 2 жыл бұрын
Tumchyasarkhe Sir Bhetane manje Amch Bhagya Samjato Sir
@kishorparchake2313
@kishorparchake2313 2 жыл бұрын
सर आपले आमदर एवढे गरीब आहे का या विषयावर एक विडियो बनवुन टाक
@amolpatil3803
@amolpatil3803 Жыл бұрын
सर आर्टिकल 50 विषयी एक व्हिडिओ बनवा
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 2 жыл бұрын
मोदी साहेबांना आयडिया दया पक्षांतर बंदी हटवायची म्हणजे सगळया राज्यात सत्ता येईल शेटची
@ushakharwate7364
@ushakharwate7364 2 жыл бұрын
Jay bhim sir
@drrajeshatote374
@drrajeshatote374 2 жыл бұрын
Sir tumcha video pahila ka aamala.khup changle vatete
@meditationmusic5353
@meditationmusic5353 2 жыл бұрын
सर महाराष्ट्राचा अर्थव्यवस्था वर व्हिडिओ बनवा🙏🏻🙏🏻
@b.d.jadhaopolicepatilshilo4886
@b.d.jadhaopolicepatilshilo4886 2 жыл бұрын
सर 1/3 च्या जागी 2/3 पाहिजे.
@rjenglishtutorials280
@rjenglishtutorials280 2 жыл бұрын
सर ED वर व्हिडिओ बनवा
@vedantwadhai40
@vedantwadhai40 Жыл бұрын
Atrocity Kayada Mahiti dya sir .khup missuse hot ahe
@s.b9243
@s.b9243 2 жыл бұрын
Aj parbhani la yawale ka sir
@sadanandkadam8988
@sadanandkadam8988 2 жыл бұрын
जो पर्यंत हिंदू बहु संकेत आहे तोपर्यंत भारताचे संविधान आहे भारतात मुस्लिम लोकसंख्ये वाढ झाली की भारतात शरियत कायदा सरू इतिहास चागला माहिती आहे
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 2 жыл бұрын
😄😄😄😄
@sadanandkadam8988
@sadanandkadam8988 2 жыл бұрын
@@sahadevpatil8975पाटील आज दात दीखारय नजने वह कल दीखाने के काम आय वैसे ही छत्रपती शिवाजी महाराजा नी पहिला विरोध करने वाला पाटील देशमुख देशपांडे ही थे
@ajaywakpanjar5910
@ajaywakpanjar5910 2 жыл бұрын
Maharashtra cha khan sir ani khan sir maharashtra che karale sir
@neetamaske226
@neetamaske226 2 жыл бұрын
Sir please nehmi video ghet ja KZfaq varti saglech paise nahi bharu shakt
@bhagwankale5787
@bhagwankale5787 2 жыл бұрын
Sir citizen var lecture ghya na
@prashantkamle5040
@prashantkamle5040 2 жыл бұрын
पाक मे हिंदू रहेंगे या नही वहा का मुस्लिम तय करेगें,उन्हें भारत की नागरिकता मिले या नही यहा का मुस्लिम तय करेगा? वह बदनसीब जाए तो कहा भारत के सिवा
@harshalshendre3826
@harshalshendre3826 2 жыл бұрын
Main point इथून चालू झाला.... 25:00
@shyamkadam2254
@shyamkadam2254 2 жыл бұрын
Video made Shivsena example ghetla ahe anibtasa zala ahe....
@govindgajbhar5716
@govindgajbhar5716 2 жыл бұрын
273 seats pahije sir loksabhet bahumat sathi
@avinashsangle2711
@avinashsangle2711 2 жыл бұрын
नाहीतर लोकं छाताडावर बसत्या सरकारच्या😂
@abhaypande6364
@abhaypande6364 2 жыл бұрын
Sir cha Mobile no dya koni
@asadmaulanashakh2752
@asadmaulanashakh2752 2 жыл бұрын
Maharashtra che aadarniye rajepal sahebach pahana geliya teen warsha pasun kase wagat hote ata 4 aath diusa pasun kase wagu lagle mag niyaye kuthe kunala magayeche kuthe jayeche
@ashishbihade325
@ashishbihade325 Жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️🦾
@flyingbird2104
@flyingbird2104 Жыл бұрын
Sir १/३ नसून २/३ आहे
@dattawisawale2670
@dattawisawale2670 2 жыл бұрын
सर चा नंबर द्या ना प्लीज
@gunjankoche136
@gunjankoche136 2 жыл бұрын
😀😀😀😀😀😀😀😀😀😀डुकर्यावू
@ganeshjagtap1598
@ganeshjagtap1598 2 жыл бұрын
माहिती चांगलीय पण, भाषा बदल जरा, तसली भाषा काहीच कळतं नाही
@santoshdeshnukh6460
@santoshdeshnukh6460 2 жыл бұрын
कराळे सर तुमी फक्त आम आदमी पार्टी जॉईन करा मग बगआ उगाच वेळ वाया घालवू नका
@Kp1234-p2m
@Kp1234-p2m 2 жыл бұрын
Kelarly kutrya book na atta amdar ranchya ghar bhadnyavar
@sahilpatil7010
@sahilpatil7010 2 жыл бұрын
हा छोट्याशा परिक्षेत पास झाला नाही आणि.......ज्ञान देशाला देतोय अनपढ
@sachinshinde6347
@sachinshinde6347 2 жыл бұрын
Not good language...
@ashishmankar4748
@ashishmankar4748 2 жыл бұрын
बकवास😡
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz 2 жыл бұрын
फालतु शिक्षक
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 64 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 182 МЛН
राज्य घटनेतील मूलभूत अधिकार कशासाठी ??
51:38
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 54 М.
ग्रा.पंचायत ,पं. समिती, जि.परिषद, न.पालिका म.पालिकेअसते कशी?
1:51:23
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 112 М.
धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार :कलम 25 ते 28
40:39
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 46 М.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर निवडून कसे आले?
29:42
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 100 М.
मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वातील फरक
44:21
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 66 М.
राज्यसभेचा कार्यकाळ, सदस्याची पात्रता , सदस्याची निवड पद्धत
42:22
Did you see the photo?
0:20
Women Power
Рет қаралды 28 МЛН
ToRung short film: 🙏save water💦
0:24
ToRung
Рет қаралды 7 МЛН
IQ Level: 10000
0:10
Younes Zarou
Рет қаралды 7 МЛН