भास्कर जाधवचा हिशेब पूर्ण करणार - निलेश राणेंचे आव्हान

  Рет қаралды 402,397

Kokan Now

Kokan Now

5 ай бұрын

#kokannow #kokannownews #kokannowlive #Live_Bulletin #prabhatemani #kokannowbhajan #bhajan #kokanbhajan #kokan_now #konkannews
===========================
कोकण नाऊ.... चॅनेल आपल्या हक्काचं
अधिक अपडेटसाठी भेट द्या...
===========================
💫 'कोकण नाऊ' युट्युब चॅनेल आजच सबस्क्राईब करा
bit.ly/3Ri1uUQ
💫 टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा
t.me/kokannownews
💫 फेसबुक पेज लाईक करा
bit.ly/3qcm90I
💫 इंस्टाग्रामवर फॉलो करा
bit.ly/3Rm9Zy7
💫 ट्विटरवर फॉलो करा
bit.ly/3AQsOCs
💫 वेबपोर्टलला क्लिक करा
bit.ly/3wZhVgz
==========================
🌟 'कोकण नाऊ' च्या फेसबुक ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा
bit.ly/3KMQqg7
🌟 'कोकण नाऊ' च्या व्हाट्सअँप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
bit.ly/3KPkZl5

Пікірлер: 1 700
@Prakashbiradar923
@Prakashbiradar923 5 ай бұрын
निलेश राणे साहेब आगदी बरोबर आहे आपल निलेश राणे साहेब जिदांबाद
@virenchavan778
@virenchavan778 5 ай бұрын
तू तर कालची सभा होऊ देणार नव्हता ना मग कसा शेपूट घालून पळून गेला होता😂
@kamlakarrest923
@kamlakarrest923 5 ай бұрын
Kombadya moza bhau kombadya Hyo kombadi chorun palaala asal Asach naahiye😂
@sureshmalani5888
@sureshmalani5888 5 ай бұрын
😅😅​@@kamlakarrest923
@suresharshende7934
@suresharshende7934 5 ай бұрын
😂😂😂😂
@prathamghadi77
@prathamghadi77 5 ай бұрын
Hoyo.bavdo.kon
@CS-Studio155
@CS-Studio155 5 ай бұрын
आपली मत देताना नेहमी सुशिक्षित मतदार बनून मत द्या... मित्रांनो विचार करा....
@gamelovers5098
@gamelovers5098 5 ай бұрын
महाराष्ट्रात राजकारणात खायच्या थराची भाषा वापरणारे राणे परिवार आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहित
@niteshmhatre893
@niteshmhatre893 5 ай бұрын
निलेश राणे तुम्ही सर्व कसे आहेत ते महाराष्ट्राला परिचित आहेत
@shrutislife1656
@shrutislife1656 5 ай бұрын
मीडियाला विनंती आहे की आशा लोकांच्या आपण पत्रकार परिषदेला उपस्थित राहून समाजापुढे आशा वाईट प्रवृत्ती दाखवू नये येणारा काळ तुम्हाला सुद्धा माफ करणार नाही
@rambabrekar1336
@rambabrekar1336 5 ай бұрын
@shrutislife1656 Yes agree.. love you !
@Indian-dd9iq
@Indian-dd9iq 5 ай бұрын
✔️
@nageshjadhav3172
@nageshjadhav3172 5 ай бұрын
जय महाराष्ट्र बेळगांव
@ak9news186
@ak9news186 5 ай бұрын
अशा नालायक लोकांना मीडियाने मोठी करु नये.नाहीतर तुम्हाला पण कोण विचारणार नाही.
@AmolChavan-qu3tq
@AmolChavan-qu3tq 5 ай бұрын
Mag tya baylua che tomne dakhvayche ka gharat basnara hijda 😅😅😅
@sudeshwaghmare2093
@sudeshwaghmare2093 5 ай бұрын
हा नेहमी, पत्रकार परिषदेत येण्याआधी राज ठाकरे यांचे भाषण ऐकुन येतो. आणि मगच बोलतो. स्टाईल बघा...
@dineshshetty9215
@dineshshetty9215 5 ай бұрын
हा अपघाताने सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून एकदा काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाला होता व त्या नंतर झालेल्या दोन निवडणूकीत स्वाभिमानी कोकणी जनतेने याच्या ढूंगणावर लाथ मारून घरी कायमचा बसवलं आहे त्यामुळे याच॔ भुंकण॔ गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही....
@dnyaneshwarmandlik6754
@dnyaneshwarmandlik6754 5 ай бұрын
परत चूक करू नका
@yogeshpol3253
@yogeshpol3253 5 ай бұрын
काल भास्कर जाधव यांनी नेपाळी कोंबडी उघडी नागडी करून सोडली
@surendramangesh7822
@surendramangesh7822 5 ай бұрын
पण आज भास्कर नाच्याची उघडी झाली त्याचं काय
@user-zd5dw6hz6g
@user-zd5dw6hz6g 5 ай бұрын
Rane chi waat lavli
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 5 ай бұрын
भास्कर जाधव तुझ्या आईचा ठोकया आहे का 😅😅😅😅
@Sujatthorat733
@Sujatthorat733 5 ай бұрын
निलेश राणे तुमच्या भावाला, बापाला, पण सांगा भाषा नीट वापरायला, सर्व राजकीय व्यक्तींनी भाषा व्यवस्थित वापरली पाहिजे. कारण तुमचा आदर्श आम्ही काय घ्यायचा...
@dnyaneshwarmandlik6754
@dnyaneshwarmandlik6754 5 ай бұрын
अरे भावोना यांना संस्कृती नाही खरं तर हे महाराष्ट्राचे नाहित मग त्याच्याकडून काय अपेक्षा यांची तिकीट बुक करा नेपाळ विथ गांजा
@abhijeetpanchal5309
@abhijeetpanchal5309 5 ай бұрын
असला आदर्श कोणीही घेऊच नये
@sandeepmore7721
@sandeepmore7721 5 ай бұрын
सभा उधळून लावणार होते ना मग काय उपटली तुम्ही तुम्हाला आमदार वैभव नाईक यांनी तर चॅलेंज केलं होतं ना या आणि सभा उधळून दाखवा असे काय झालं गेले नाहीत तुम्ही एक बाप्पाचे लोकं....😂,🤣
@vishalnavale1909
@vishalnavale1909 5 ай бұрын
Fatli Kombdi gang chi
@prasannashirudkar3923
@prasannashirudkar3923 5 ай бұрын
Tuja DNA check kar
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 5 ай бұрын
भास्कर जाधव साहेब मर्द आहेत 😄🔥🚩 तु त्यांचा नाद करू नकोस चर्शी 😄🔥🚩
@starmixtv5735
@starmixtv5735 5 ай бұрын
एकटा भास्कर जाधव भारी पडला😂😂😂😂😂
@birdlover3892
@birdlover3892 5 ай бұрын
Rastravaditun alela kattar kadvat shivsainik na 😂
@starmixtv5735
@starmixtv5735 5 ай бұрын
@@birdlover3892 😂😂
@Mhatresaniya1
@Mhatresaniya1 5 ай бұрын
​@@birdlover3892 तुझा बाप दहा जनाची चाटुगीरी करून आला 😂😂😂
@ManoharMorajkar
@ManoharMorajkar 5 ай бұрын
भास्कर जोशात बोलले पण आता भारी पडेल बहुतेक 😂😂
@starmixtv5735
@starmixtv5735 5 ай бұрын
@@ManoharMorajkar काय नाय रोजचा धुमशान ता
@vaibhavmuley2499
@vaibhavmuley2499 5 ай бұрын
भास्कर जाधव साहेब आणि या राणे माकडांची बरोबरी होवूच शकत नाहीं... एक भास्कर जाधव 100 राणे माकडांना भारी..😂
@umajipatole5176
@umajipatole5176 5 ай бұрын
तुमची उंची एवढी कमी कशी ....नेपाल मध्ये असे कमी उंचीचे असतात ..थोडी शंका वाटते
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 ай бұрын
Aata tyanchya vadlanchi pan kamiy n
@uttammore143
@uttammore143 5 ай бұрын
निलेश राणे साहेब तुम्ही बरोबर बोले साहेब 👌👌👌👌👌
@dasharathkekare2224
@dasharathkekare2224 5 ай бұрын
बेवडा वाटतो.हा व्यक्ती हे राणे बाळासाहेबांनी का मोठे केले. याच्यात काहीच गुण नाही.
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 5 ай бұрын
Asa manus cm padala shobhnara ahe
@chandrakantpatne320
@chandrakantpatne320 5 ай бұрын
बरोबर आहे जे काही चाललय आहे त्यात जनतेने वाईट बोलु नये.राजकारणी घाण करतात तेच बस आहे😂
@user-lf4dg6co9j
@user-lf4dg6co9j 5 ай бұрын
बाळूला मोठं करण्यात राणेचाच मोठा हात आहे हे विसरू नकोस
@dasharathkekare2224
@dasharathkekare2224 5 ай бұрын
बाळासाहेब माझा बाप आहे नालायक पण नेपाळी राणे तुझा बाप आहे का बाळू बोलतोस
@deepakshelar7437
@deepakshelar7437 5 ай бұрын
.Jadhavana Rane nich kele mothe, visarale te
@virenchavan778
@virenchavan778 5 ай бұрын
भास्कर जाधव चा नेम बरोबर लागला वाटतं😂
@ArvindSaraf-oe6id
@ArvindSaraf-oe6id 5 ай бұрын
एक नंबर निलेश जी.... Absolutely correct
@rajiivkharkar6634
@rajiivkharkar6634 5 ай бұрын
Rane family is the family of Aamir Khan's famous movie 3 idiots 😂
@pramodtakalakar4296
@pramodtakalakar4296 5 ай бұрын
तुज काम नाय दादा तु आपला घरीच बसं परत डिपो जिट जायचं 😂😂😂😂😂
@Gmgm189
@Gmgm189 5 ай бұрын
राणे पिता पुत्र ना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही जेवढं बोलचा ल तेवढं तुमच नुस्कान आहे
@jaydeepanantraomoghe
@jaydeepanantraomoghe 5 ай бұрын
Very nice retaliation Nilesh ji... Wonderful 👍
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 5 ай бұрын
मोडतोड करून क्लिप बनवली आहे हे लोक ओळखून आहे तेव्हा फालतुगिरी बंद कर
@ranjit.s8585
@ranjit.s8585 5 ай бұрын
तू भीती दाखवतो पण तुला कोणच घाबरत नाही 😂😅
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 5 ай бұрын
😂😂😂
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 5 ай бұрын
हा चंगु आहे की मंगु हे समजाना राव
@dnyaneshwarmandlik6754
@dnyaneshwarmandlik6754 5 ай бұрын
अरे एक चंगू, एक मंगू, आणि एक टिंगू
@ashokkhot7112
@ashokkhot7112 5 ай бұрын
निलेशजी साहबाच्या विषयी कोणी बोलले तर आपण घेतलेली भूमिका योग्य आहे ...सेनेसाठी साहबानी काय,काय केले ते मी जवळून पाहिले आहे...तुम्ही आणि नितेश दोघे लहान होता..👍👍👍👍👍👍
@prakashmatole7161
@prakashmatole7161 5 ай бұрын
राणे तुमच्या सात पिढ्या जरी आल्यावर तरी जाधव साहेब यांचं कोणीच काही करू शकत नाही
@user-oh6si1gw2u
@user-oh6si1gw2u 5 ай бұрын
4 पक्ष बदलणारे हिंदुत्ववादी राणे कुटुंब
@AmolChavan-qu3tq
@AmolChavan-qu3tq 5 ай бұрын
Itli chu matoshree keli bagh baylyane
@user-pe8kv2xn8x
@user-pe8kv2xn8x 5 ай бұрын
निलेश राणे साहेब आम्ही आहोत.... जय शिवराय.
@kalpeshkhandelwal1983
@kalpeshkhandelwal1983 5 ай бұрын
Ye Banda Dil se bolta hain ...I can connect with him easily....
@akshayshinde2712
@akshayshinde2712 5 ай бұрын
साहेब तुम्ही एकदा टाईम काढून फक्तं कमेंट वाचा, तुम्ही 3 घ पण राजकारण सोडून देतान 100%
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 5 ай бұрын
Are ithe tula coment wachayla tari miltay udhodin ani penguin chya vidio chya coment wachun tu tar coment sudha wachayche band karshil mhanun tyani coment dilet karayla tujyasarkhyala kamala lawlay 😂😂😂😂
@poonamghag5458
@poonamghag5458 5 ай бұрын
Agdi brobr boltay
@voppo957
@voppo957 5 ай бұрын
👏👏👏👏👏
@prathmeshtawade3598
@prathmeshtawade3598 5 ай бұрын
कालची गोळी कारणी लागली 😅
@bhagwanabhayankar1239
@bhagwanabhayankar1239 5 ай бұрын
जनतेच्या समस्या, विकासा बद्दल आमदार, खासदार मंत्री यांनी बोललं पाहिजे एकमेकांना शिव्या देने हे जनतेला सांगण्याची गरज नाही.
@vijayhaldankar3820
@vijayhaldankar3820 5 ай бұрын
जय हो साहेब .जय बिजेपी
@narayanpatil1960
@narayanpatil1960 5 ай бұрын
राणे कोकणातच ही नाटकं चालतात.कोल्हापुरात असे जर बोलला तर.राम नाम सत्य है.
@user-bx2sp2gw3r
@user-bx2sp2gw3r 5 ай бұрын
Tumhi सिंधुदुर्गात या समजेल
@raghunathnare4690
@raghunathnare4690 5 ай бұрын
Ha na
@sachinchindarkar9801
@sachinchindarkar9801 5 ай бұрын
कोल्हापुरातच नाही या देशात कुठे पण सांग राणे साहेब आहेत समजलं.
@Raigadala_ali_jag
@Raigadala_ali_jag 5 ай бұрын
A baba pratyek Jan aplya gallit sher asto 😂😂tu zop
@avinashpagare6209
@avinashpagare6209 5 ай бұрын
आरे नेपळी तु काहीच. वाकड करू शकत नाही. नेपाळी नं. 2
@user-py7bo8so3h
@user-py7bo8so3h 5 ай бұрын
तुझा बाप नेपाळी भाड्या
@milindketkar9059
@milindketkar9059 5 ай бұрын
Tu Bangladeshi ahes ka
@suyogtathe1099
@suyogtathe1099 5 ай бұрын
तुया घरी मुघल घुसले होते वाटते रात्री म्हणून तू पैदा झाला वाटते,,,,,, राणे साहेब अंगार है
@dnyaneshwarmandlik6754
@dnyaneshwarmandlik6754 5 ай бұрын
अरे त्यांना जुना काळ वाटतो म्हणून बेडूक डराव डराव करतो पण त्यांना माहित नाही बाळासाहेब यांनी या बेडकावर मुतणारी पोर तयार केली आहेत
@sachinshinde1919
@sachinshinde1919 5 ай бұрын
जशास तसे उत्तर एक नंबर राणे साहेब
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 5 ай бұрын
राणे कुटुंब तुम्ही आता परत निवडुन येणार नाही याची नोंद घ्यावी
@arundhuri5143
@arundhuri5143 5 ай бұрын
साहेब ह्या भाषेमुळे आपण दोन वेळा पराभूत झाले आहात. आता बस करा
@shrutislife1656
@shrutislife1656 5 ай бұрын
निल्या तुझी पुरी उतरवली आहे शरद कोळी यांनी
@dnyaneshwarmandlik6754
@dnyaneshwarmandlik6754 5 ай бұрын
यांच्यात दम नाही भाडोत्री घेऊन दादागिरी करतात दोघांनीही बापाला घेऊन उतरा मैदानात एकटा शरद कोळी तुम्हाला माती चारल्या शिवाय राहत नाही
@jaydeepanantraomoghe
@jaydeepanantraomoghe 5 ай бұрын
God bless you Nilesh Rane Saheb
@rajudonkari6350
@rajudonkari6350 5 ай бұрын
जय उद्धवसाहेबांची निष्ठावंत शिवसेना.जय महाराष्ट्र.
@ganeshaher4576
@ganeshaher4576 5 ай бұрын
लय स्वताला भारी समजतो. मंग का उद्धवजींना अडवुन दाखवलं नाही. तुझे मंग कशी खोलुन मारले असते समजलं असतं
@AmolChavan-qu3tq
@AmolChavan-qu3tq 5 ай бұрын
Baylya la kon advel 😅😅
@suyogtathe1099
@suyogtathe1099 5 ай бұрын
राणे समोर कुणीच नाही
@dnyaneshwarmandlik6754
@dnyaneshwarmandlik6754 5 ай бұрын
राण्याला वाटले पहिले दादागिरी करायचो पोरांना तेच वाटते पण हे माहित नव्हते पाठीमागे बाळासाहेब यांचा हाथ होता आता कुत्र विचारत नाही हाड रे
@dnyaneshwarmandlik6754
@dnyaneshwarmandlik6754 5 ай бұрын
तुम्हाला माहित नाही वाटते देशाचे खरे नागरिक असाल तर या सर्वांचा इतिहास बघा अंध भक्त होऊ नका
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 ай бұрын
​@@AmolChavan-qu3tq😂😂🤦
@dilipnangare
@dilipnangare 5 ай бұрын
हिशोब जनता च करेल एक म्हणतो माझा बाप सागर बंगल्यावर राहतो नेमके काय करायचे ते अगोदर ठरवा
@avadhutshingre3366
@avadhutshingre3366 5 ай бұрын
भास्कर जाधव सारखा ढाण्या वाघ कोणी नाही कोकणात
@sunilkaduskar7840
@sunilkaduskar7840 5 ай бұрын
एक नंबर दादा
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 5 ай бұрын
राजकीय व्यक्ती म्हणून अपयशी राणे फॅमिली!*
@marathi_854
@marathi_854 5 ай бұрын
ते जाधव तूझ्या आईवर बोलले नाहीत तू कशाला त्यांच्या आईला मधे आनतो ..मिडीयाने खरतर हे दाखउ नये
@janardhalakade4478
@janardhalakade4478 5 ай бұрын
याला आईबाप माहीत नाहीत हे तर मातोश्रीवरील थापा होता ना त्याची औलाद आहे ही...
@B-PatilKing
@B-PatilKing 5 ай бұрын
😂
@VRCreation1979
@VRCreation1979 5 ай бұрын
तुमची भाषा असंस्कृत आणि असभ्य आहे. २०२४ आपली शेवटची निवडणूक
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 5 ай бұрын
7 वेळा गुहागर मधून निवडून आले भास्कर जाधव कुठे आणी तुम्ही कुठे आता निवडणूक जिंकून येऊ शकत नाही
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 5 ай бұрын
जरा राणे साहेबाना सांगा की जरा चांगले बोला भाजपणे फक्त ऊददवला बोलण्यासाठी मञी केल एकही दीवस ऊददवला बोलल्या शिवाय झोप येत नाही
@vishwanathbhuvad2818
@vishwanathbhuvad2818 5 ай бұрын
निलेश भावा लय भारी उत्तर दीलास भावा
@madhavgaikwad5119
@madhavgaikwad5119 5 ай бұрын
एकटा लढतो जाधव साहेब, कमाल आहे वाघ आहे उध्दव ठाकरे साहेबांचा
@rambabrekar1336
@rambabrekar1336 5 ай бұрын
निलेश राणे हा खूप व्यसनी, गेलेला आहे .हा निवडून येणे म्हणजे आपण आपल्या पायावर थोंडा पाडणे .. ह्याच काही ऐकू नका ..
@jeevanmalusare5762
@jeevanmalusare5762 5 ай бұрын
निलेश राणे झोप झाली असेल तर कमेंट्स वाचा जरा मग समजेल कोण काय आहे ते
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 5 ай бұрын
साहेब आपण मराठा आरक्षणाला विरोध केला नसता तर आज मराठा समाज तुमच्या सोबत ठाम असता जसा आधी होता तरी सुध्दा तुमचा रोखठोक बोलीभाषा बेस्ट
@mihirsawant9009
@mihirsawant9009 5 ай бұрын
Ekach wagh nilesh rane 🚩💪
@arundhuri5143
@arundhuri5143 5 ай бұрын
बीजेपी तुम्हाला बरोबर निरोप देणार गिनती सुरू झाली आहे
@abhinandansatam4938
@abhinandansatam4938 5 ай бұрын
निलेश दादा पत्रकारांना मधली सुट्टी दे, सगळ्यांना मुतायला झालाय, कारण त्यांच्या तोंडून प्रश्न बाहेर येत नाही आहेत
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 5 ай бұрын
राणे तुमच बोलण सुधारा स्वता अगोदर घाण करण्या दादागीरी आसे केल्यावर लोक पण बोलणार एकून घेण्याची सवय ठेवा तू तर सभाच होऊ देणार नव्हता कुठे शेपूट घातल
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 5 ай бұрын
जाधव यानी तरी पडतया काळात शिवसेणयाचया मागे खबीर पणे ऊभा आहे राणे तुमची झोप उडवली आता निलू तु बोलतो पण दम नाही
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 5 ай бұрын
राणे कुटबाचे जीवन हे ऊददव ठाकरे यांना खालचे बोलण्यात चालले आहे निलू जरा कमेंट वाचा म्हणजे लायकी कळेल
@PRIYANSHUEKTA
@PRIYANSHUEKTA 5 ай бұрын
😂😂😂😂
@surendramangesh7822
@surendramangesh7822 5 ай бұрын
आहे की नाय वट
@mohankamble5051
@mohankamble5051 5 ай бұрын
भाईगिरी तुमची संपवली जाधव साहेब वैभव नाईक तुम्हाला काफी आहे
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 5 ай бұрын
जाधव साहेब जिंदाबाद ऊदव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र
@shrutislife1656
@shrutislife1656 5 ай бұрын
तू सगळ्या कॉमेंट वॉच म्हणजे समजेल तुझ् समाजात काय स्थान आहे ते
@marathi_854
@marathi_854 5 ай бұрын
भासकर जाधव म्हनाले होते शिवसेना व बाळासाहेब ह्यांच्यावर जर बोललो असेल तर सन्यास घेईन ... क्लिपमधे जाधव कूठेच बोलले नाहीत
@rushiambekar3315
@rushiambekar3315 5 ай бұрын
Support Nilesh Rane Sir...Jai MNS
@AK-xl3lw
@AK-xl3lw 5 ай бұрын
Great nilesh ji 🙏
@ganpatdalvi4826
@ganpatdalvi4826 5 ай бұрын
दारू पिऊन पत्रकार परिषद घेतली
@abhijeetchichghare8916
@abhijeetchichghare8916 5 ай бұрын
सागर बंगल्यावरचा बॉस च्या दमवर दमावर बोलतो काय रे ? अशे छप्पन असले तरी एक निष्ठावन्त भारी 😅😅
@devendrapatil4830
@devendrapatil4830 5 ай бұрын
तो भास्कर जाधव राष्ट्रवादी मध्ये होता
@abhijeetchichghare8916
@abhijeetchichghare8916 5 ай бұрын
ते नाऱ्या नि कितीपक्षाचं शेण खाऊन सम्पवले ते बघ आधी स्वतःची धु नंतर दुसऱ्याची निघ धुवायला ....
@AmolChavan-qu3tq
@AmolChavan-qu3tq 5 ай бұрын
Tya bashkar jadhavani balasahebanchi layki kadhli hoti 😅😅😅 tula mahit nahi ka re ❤ dya 2 divsach shivsainik aahe tu
@dnyaneshwarmandlik6754
@dnyaneshwarmandlik6754 5 ай бұрын
अरे नाऱ्यात काय दम आहे आम्हाला माहित आहे नाऱ्या ज्यांच्या जीवावर उडत होतास त्याचे दिवस गेले आता घरी बस
@dnyaneshwarmandlik6754
@dnyaneshwarmandlik6754 5 ай бұрын
सर्व बोलण्या पेक्षा कायद्याचं ज्ञान असलेले असीम सरोदे वकील, सामाजिक ज्ञान असलेले जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, सामाजिक समाज सेवक, यांची निर्भय बनो यांच्या संमेलनात सामील वा मग तुम्हाला कळेल, कारण ते कुठल्याही पक्षाचे नाहित, ते सत्य परस्तिथी सांगतात तुम्हीच आता लोकशाही वाचवू शकता
@must604
@must604 5 ай бұрын
तेजस्वी भाषण.
@amitjadhav9614
@amitjadhav9614 5 ай бұрын
निलेश राणे साहेब तुम्ही स्पष्ट बोलता 🙏आवडल मला 👍
@sachindhobale2601
@sachindhobale2601 5 ай бұрын
Mag tyachyashi lagin karun ghya saheb
@maheshshedsale3088
@maheshshedsale3088 2 ай бұрын
​@@sachindhobale2601तुमची तडफड बघून फार मज्जा येते 😂😂
@abhiabhi1057
@abhiabhi1057 5 ай бұрын
वाचाळवीर आलं 😅😅😂😂😂😂 फालतू बडबड
@vijaypathare5563
@vijaypathare5563 5 ай бұрын
नेपाळमधील माणूस आला आहे
@shailesh8829
@shailesh8829 5 ай бұрын
बाळासाहेबांच्या जीवनातली तीन मोठ्या चुका त्यातील एक नारायण राणे ला मुख्यमंत्री केलं.
@dattamhatre1361
@dattamhatre1361 5 ай бұрын
दम कोणा मध्ये आहे हे जाणकारांना नक्कीच माहित पडले.
@starmixtv5735
@starmixtv5735 5 ай бұрын
चर्सी गॅग
@pravingaikar9012
@pravingaikar9012 5 ай бұрын
एकटा वाघ भारी पडला 🔥🔥🔥🔥
@patil2328
@patil2328 5 ай бұрын
भास्कर जाधव बरोबर बोलले तुम्हाला शरद कोळी परवडतो !
@anilgudekar5028
@anilgudekar5028 5 ай бұрын
देशातील एक गाव आंजिवडे या ठिकाणी येण्यासाठी रस्ता व्यवस्थित नाही तो रस्ता व्यवस्थित करा
@sukhadevghuge4023
@sukhadevghuge4023 5 ай бұрын
ये ये नेपाळ्या
@pravinnikam236
@pravinnikam236 5 ай бұрын
हा दारु आणि गांजा पिऊन आला आहे
@niteenshelkenice3192
@niteenshelkenice3192 5 ай бұрын
Yalach mantat ser ka bachya.veri nice saheb!
@sandeshghadigaonkar3685
@sandeshghadigaonkar3685 5 ай бұрын
अरे रात्रीची उतरली काय भावा कशाला दुसऱ्या जवळण अपेक्षा करता सिंधुदुर्ग साठी का केलं आपण स्वतः काय केलं.. BJP ने तुम्हाला ह्या साठीच पक्ष प्रवेश केला आहे दुसऱ्यावर भुंकायला..... भास्कर जाधव ची भाषे बद्दल बोलण्या पेक्षा स्वतच्या भाषेवर लक्ष्य द्या.... स्वतःच पक्ष घान ठेवायाच आणि दुसऱ्या वर बोट ठेवायचं
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 5 ай бұрын
पत्रकारांना प्रश्न विचारायला सांगतो ,कि दमदाटी करतोस पत्रकार परिषद होती,कि भाषणबाजी?
@10awaghmaresoham20
@10awaghmaresoham20 5 ай бұрын
एक बेवडा अन् एक चर्सी अशी तर आहे नारोबाची कार्टी. म्हणायला ती नारोबाची आहेत पण ती खरं तर नेपाळी वाटतात.
@AmolChavan-qu3tq
@AmolChavan-qu3tq 5 ай бұрын
Charsi baslay chta penguin disha salian cha balatkari
@shaileshgaonkar1174
@shaileshgaonkar1174 5 ай бұрын
एकदम बरोबर 100%
@pushparahate5430
@pushparahate5430 5 ай бұрын
Barobar bolta nilesh rane.
@vikasshinde6805
@vikasshinde6805 5 ай бұрын
आओ साहेब कधी तरी खाली कमेंट्स पण पाहत जावा 😂😂😂
@satyamsalunke9695
@satyamsalunke9695 5 ай бұрын
सर्व comment मध्ये तूम्हाविषयी कोणीही चांगले बोलत नाही😂😂
@bhaskarkadam-ws9nl
@bhaskarkadam-ws9nl 5 ай бұрын
देवेंद्र फडणीस चे काळू बाळू तमाशा मंडळ कणकवली मालक संत नारू
@AtharvaNavarat-sk5hn
@AtharvaNavarat-sk5hn 5 ай бұрын
भास्करराव जाधव साहेब बरोबरच बोलले आहेत
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 5 ай бұрын
भास्कर जाधव एकटा पुरून उरला 😂😂😂😂
@supriyapawar3231
@supriyapawar3231 5 ай бұрын
तुम्हीच फडणीस ला काय बोलत होता..
@sagarsawant4888
@sagarsawant4888 5 ай бұрын
Nilesh Saheb aage bado hum tumhare satha hai ❤
@tastewithhealth6742
@tastewithhealth6742 5 ай бұрын
चर्शी बाळ 😅😅😅😅😅
@ajitmahade2263
@ajitmahade2263 5 ай бұрын
😅😅
@sandeshringne262
@sandeshringne262 5 ай бұрын
बर थापा कोण आहे सांगा सर्व महाराष्ट्राला प्रश्न आहे
@anandaugale5904
@anandaugale5904 5 ай бұрын
तुम्ही पण आता पर्यंत लोकांचे आई बाप काढता ते चालते का.. सुरवात तुम्ही केलीय.
@english-kq5vu
@english-kq5vu 5 ай бұрын
कसला वास येतोय
@milindbhosalesolapurkarmas4305
@milindbhosalesolapurkarmas4305 5 ай бұрын
गांजाचा
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 5 ай бұрын
Only राणे साहेब तुम्ही भास्कर ची चांगली ठोका मागून ठोका
@uma5149
@uma5149 5 ай бұрын
सूर्यावर थुंकतो हा अरे निलेश ठाकरे म्हणून तू मोठा झालास आता मस्तीत बोलतोस मस्ती तीन चार वेळा पराभूत करून लोकांनी प्रसाद दिला
@supriyapawar3231
@supriyapawar3231 5 ай бұрын
भास्कर जाधव भारीच 😅
@yogeshkhilari9208
@yogeshkhilari9208 5 ай бұрын
Nepali
@devdasgawade7704
@devdasgawade7704 5 ай бұрын
भास्कर जाधव खरं बोलले आहेत
@vishwanathbhuvad2818
@vishwanathbhuvad2818 5 ай бұрын
राणे साहेबांचा खरा शेर बच्चा
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 18 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 27 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 461 М.
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 122 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 18 МЛН