Mastach recipees ahet! Chinch gulachya aamtit amhi kanda etc. ghalat nahi fakt goda masala, pan hya recipees karun baghin😊
@SwarasArt13 күн бұрын
या पद्धतीने देखील करून बघा खूप मस्त लागते.. 👍
@sunetrakulkarni6424Ай бұрын
आमटीचे सगळे प्रकार चांगले आहेत छान आहे यात एक सूचना सांगू का चिंच गुळाची आमटी कांदा घालून करत नाही हिंग मेथ्या ची फोडणी चांगली लागते
@SwarasArtАй бұрын
हो बरोबर आहे 👍👍.. अशी पण कधीतरी करून बघा खमंग लागते😊👍
@anupamatondulkar5473Ай бұрын
एकदम खरं आहे माझ्या सासूबाई अशाच प्रकारे चिंच गूळ घालून आमटी बनवायच्या फारच सुंदर लागते. ताई मी तुमच्या पध्दतीने मेथीची भाजी बनवली होती खूपच सुंदर झाली होती. धन्यवाद 🙏
@SB-rd6tqАй бұрын
शेन्ग्दाण्याचे कुट पण सहसा घालत नाहित
@SB-rd6tqАй бұрын
प्रत्येकाची पद्धत वेगळी
@ChandrakalaChavan-pd6lbАй бұрын
Lpp Vs zoo h by nu no no by ml by 31:06 @@anupamatondulkar5473
@savitapallod446223 күн бұрын
Garam masala colour chan aahe Recipe sangata ka tai❤
@nandaw612227 күн бұрын
Masta aahe 6
@sureshjoshi768416 күн бұрын
नमस्कार तुम्ही मराठवाड्यातले आहेत का?
@mahanandajadhav175915 күн бұрын
खूप छान आहे आमटी चे प्रकार 😅
@SwarasArt13 күн бұрын
Thanks😊
@kumudparandekar7612Ай бұрын
Barobar chinch gula chi amtila Kanda nahi ghalat
@rajanisahasrabudhe35917 күн бұрын
तुरीच्या डाळींच्या आमटीत दाणे कुटाचे प्रयोजन कळले नाही.तशी पण ती दाट होतेच.आणि आम्ही गोडा मसाला घालतो.अशी पण करून बघता येईल.चांगली वाटतेय
@SwarasArt13 күн бұрын
कधीकधी अशी पण करून बघा खमंग लागते
@sangitajadhav32423 күн бұрын
आमटीचे सगळे प्रकार
@alkakadam53125 күн бұрын
Aachyakade shegndanya che kut ghalat nahit aani garm masalahi nahi baki srav sarkhe aahe
@sangeetaainkar22342 күн бұрын
आमच्याकडे कांदा आणि शेंगदाण्याचे कूट घालत नाही
@sushilakhadtare126521 күн бұрын
आम्ही सर्व आमट्यामध्ये टोमॅटो घालतो, cooker लाच डाळ शिजतंना टाकतो. कढीपत्ता पण नाही वापरत तुम्ही.
@popatdahibhate9460Ай бұрын
Methi madhe amati
@anuradhakulkarni1440Ай бұрын
सारं सोडुन सगळ्याच वरणामधे कांदा घातला आहे
@aparnaharidas9295Ай бұрын
Katcha sengadsna kut ka? Roasted always I keep available?
@SwarasArtАй бұрын
कच्चे घातले आहे
@anuradhakulkarni1440Ай бұрын
आम्ही कांदा लसुण आद्रक हे आम्ही चिंच शेंगदाणा कुट घालत नाही
@madhumaltiphadke6072Ай бұрын
ज्यांना कोलेस्ट्रॉल high आहे, त्यांनी शेंगदाणे आणि सुकं खोबरं टाळावं.