भातकापणीला 🌾 नवीन जोडप्याचे लयभारी उखाणे 😄मच्छी पकडण्याची मजा | अलिबाग

  Рет қаралды 41,368

कोकणशोभा

कोकणशोभा

8 ай бұрын

भातकापणीला 🌾 नवीन जोडप्याचे लयभारी उखाणे 😄मच्छी पकडण्याची मजा | Bhatkapani 2023 । अलिबाग रायगड
आपली पुर्वंपार चालत आलेल्या पारंपारिक भातकापणी पद्धतीत तसेच शेतावरची ताजी मच्छी जिताडा ,खावली , कातले, शिवडे , चिमनी कशी पकडता या व्हिडीओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे . शेतावरच्या मच्छीचा कालवण आणि त्याची टेस्ट पहायला मिळणार आहे.
तसेच नवीन जोडप्याचे लयभारी उखाणे सुद्धा आयकाला मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवट बघा.
मित्रांनो विडिओ आवडला असेल तर LIKE करा , तसेच आपल्या मित्रमंडळींना SHARE करा, आणि चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका .
#fishingvideo
#baramundi
#traditionalfishing
#kokanshobha
#kokanfishing
#coloursofkonkan
fishingvides, fish , fishcatching, chilapiya, katala , khavali , chivani, shivade, jitadi, fishinglife ,fishhunting ,ocean ,fishlake ,seafishing , kokan ,kokanfishing , creekfishing , riverfishing , malvanilife, traditionalfishing , fisherman ,alibag , sweetwaterfishing
Popular Video on KokanShobha
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
50K +Views
@Revdanda Fish Market Alibag | पहाटेचा रेवदंडा बंदरावरचा 🐟माशांचा लिलाव | Kokan Fish Market
Video Link.... • Revdanda Fish Market ...
1Lack +Views
@Alibag Fish Market🐠 अलिबाग मधील सर्वात मोठं फिश मार्केट🐟Surmai Fish Cutting 🐠 Kokanshobha
Video Link... • Alibag Fish Market🐠 अल...
1Lack +Views
@भात कापणीला केला जीताड्याचा कालवण । Barramundifishing | Traditional Rice crops cutting
Video Link.... • भात कापणीला 🌾 शेतावरच...
50K +Views
@श्री क्षेत्र कनकेश्वर । शिव मंदिर अलिबाग रायगड
Video Link... • श्री क्षेत्र कनकेश्वर ...
13K +Views
@Alibag bailgadi sharyat sarav | Balipratipada
Video Link... • Alibag bailgadi shary...

Пікірлер: 46
@SamreshVlogs
@SamreshVlogs 7 ай бұрын
चव सुटली दादा😋😋 भारी व्हिडिओ😍👌
@KokanShobha
@KokanShobha 7 ай бұрын
Thank you samresh bhava...एवढ्या कठीण प्रसंगातही तू व्हिडिओ बघून comment केलीस हि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे .. वाहिनीचा पाय लवकर बारा होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@chandrakantkothekar7284
@chandrakantkothekar7284 8 ай бұрын
Video baghun khup maja vataya
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
असेच कोकणशोभा चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@nilambaikar4592
@nilambaikar4592 8 ай бұрын
Majja ali bghayla... Shetavrchi athavn zali😊
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
Shetavarchii athavan zali asel tar video share Kara jastijast thank you video pahilyabaddal,😄
@narayanpanavkar1442
@narayanpanavkar1442 8 ай бұрын
Bhau khup khup chhan chi aathavan jhali lahanpani
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
Balpanichi athavan zali asel tar video share Kara jastijast thank you video pahilyabaddal,😄
@sujitkhaire5848
@sujitkhaire5848 8 ай бұрын
काम 25 जिताड्यांचा शेतावरची ताजी मासळी खायला मज्जाच वेगळी लहान पणाची आठवण आली ❤❤❤
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
असेच कोकणशोभा चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@suryakantthakur699
@suryakantthakur699 8 ай бұрын
Bhari
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
असेच व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@abhijeetpingale1857
@abhijeetpingale1857 8 ай бұрын
प्रतिक भारी हुकाण घेतो भावा 😍
@saylijadhav8943
@saylijadhav8943 7 ай бұрын
Very nice
@KokanShobha
@KokanShobha 7 ай бұрын
Thanks for watching Kokanshobha video..😀
@user-sv1ci2ih3m
@user-sv1ci2ih3m 8 ай бұрын
VA khup chan
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
असेच व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@midhutumkar3278
@midhutumkar3278 8 ай бұрын
मी उरण तालुक्यातील धुतूम या गावातुन व्हिडिओ बघतोय. जेव्हा आमची शेती होती त्या वेळी पण आम्ही अशीच शेतातील मच्छी पकडायचो जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
मला हि या चॅनेल च्या निमित्ताने जुन्या आठवणी अनुभवायला मिळतात....Kopar Alibag...असेच कोकणशोभा चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@sadanandjadhav1765
@sadanandjadhav1765 8 ай бұрын
छान 👌👌
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
असेच व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@parnitapatil4633
@parnitapatil4633 8 ай бұрын
अप्रतिम विडिओ मंगेश दा. काही मिनिटांच्या विडिओ साठी प्रचंड मेहनत आहे. घरात बसून शेतावरील ही मजा तुझ्यामुळे अनुभवायला मिळते. धन्य तो शेतकरी वर्ग जो एवढे काबाड कष्ट करून शेतामध्ये सोन पिकवितो. 🙏👍😊👌
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
एकदम बरोबर शेतकऱ्याला माझा सलाम ...असेच व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@santoshpawar988
@santoshpawar988 8 ай бұрын
Khup Sundar..
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
असेच व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@ganeshmhatre3708
@ganeshmhatre3708 8 ай бұрын
1 no भावा ❤
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
असेच व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@tejasmokal7960
@tejasmokal7960 8 ай бұрын
Nice catching
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
असेच कोकणशोभा चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@gauriwani6984
@gauriwani6984 8 ай бұрын
मंगेश दादा .. शेतातले जिताडे बघुन शाहबाज ची आठवण आली😊 व्हीडिओ ऐकदम छान👌👌
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
असेच व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@mipenkar
@mipenkar 8 ай бұрын
काम काढला दादा जिताड्यांचा 😍
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
असेच व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@abhijeetpingale1857
@abhijeetpingale1857 8 ай бұрын
Jsw company che pradushanmule amchya kurdus khadit shetat macchi kami zali ani chavch nahi rahili macchila
@KokanShobha
@KokanShobha 7 ай бұрын
barobar bolas bhava ..असेच कोकणशोभा चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@siddheshwarpatil633
@siddheshwarpatil633 8 ай бұрын
Kuthlya gavchi video ahe dada
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
Kopar Alibag...असेच कोकणशोभा चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@Supriya_mohite
@Supriya_mohite 8 ай бұрын
गाव कोणता तुमचा.
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
Kopar Alibag...असेच कोकणशोभा चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 8 ай бұрын
इतकी जिताडी सध्या मिळत नाही बहुतेक सोडलेली वाटतात 😴
@KokanShobha
@KokanShobha 7 ай бұрын
ho barobar...असेच कोकणशोभा चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@inkarpatilkhopate6882
@inkarpatilkhopate6882 7 ай бұрын
bhetatat aamchya gavat khopatyala uran madhe
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 7 ай бұрын
@@inkarpatilkhopate6882 खोपट्याला आधी भरपूर मोठ मोठी जिताडी मिळत होती आता पण 😴
@user-sv1ci2ih3m
@user-sv1ci2ih3m 8 ай бұрын
VA khup chan
@sunilmhatre1141
@sunilmhatre1141 8 ай бұрын
हाशिवरे शेतातील कापनी
@KokanShobha
@KokanShobha 7 ай бұрын
Kopar khalati...Thanks for watching Kokanshobha video..😀
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 30 МЛН
पाऊसाची चिवनी #वलगन#fishing #Fish #CatFish #trending 
17:59
Khadi Kinari official ओढांगीकर
Рет қаралды 964
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН