No video

भावना जीवनाला प्रभावित करतात | Namdev Shastri | हरिपाठ चिंतन

  Рет қаралды 230,393

Namdev Shastri Official

Namdev Shastri Official

3 жыл бұрын

भावना जीवनाला प्रभावित करतात | Namdev Shastri | हरिपाठ चिंतन
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
Buy Books: www.bhagwangad...
#NamdevShastriOfficial
#हरिपाठ चिंतन
#भावना

Пікірлер: 300
@asha212
@asha212 2 ай бұрын
सकाळच्या प्रहरी सुर्याचे तेज भारी भगवानबाबांचा संदेश वाचावी ज्ञानेश्वरी ऐकावी ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉
@Pavan-44Bade
@Pavan-44Bade Ай бұрын
मी जोगेवाडी वरून ऐकतशास्त्री बाबा तुमच्या आनंदाचे सिद्धांत ऐकून माझ्या जीवनात खूप बदल झाला मी तर तुम्हाला भगवान बाबाचा दुसरा अवतार समजते तुम्ही तर सेम भगवान बाबा सारखे दिसतात मी दिवसभर काम करून संध्याकाळी पतीचा मोबाईल घेऊन तुमचा सिद्धांत ऐकत आहे मे जोगेवाडी वरून ऐकत असते
@mohanvaidya900
@mohanvaidya900 3 жыл бұрын
महाराज आपण जगद्गुरू आहात आपणाला उदंड आयुष्य लाभो ही माऊली चरणी प्रार्थना🙏
@ratnakumarshirwadkar4704
@ratnakumarshirwadkar4704 Жыл бұрын
मा. शास्त्रीजीनी त्यांच्या शब्दात सांगितलेला ज्ञानेश्वरी व हरी पाठाचा अर्थ सामान्य माणसाला समजण्यास काही च अडचण नाही. त्यांचे गोड शब्द ऐकायला आम्ही आतूर असतो. ईश्वर त्यांना खूप खूप निरोगी आयुष्य दे... 🌷🌷🌷🌷💐💐💐💐
@VinodPatil-kr5mz
@VinodPatil-kr5mz 2 жыл бұрын
ऐकावे जिवनाचे सारं माऊलि तुमच्या मुखातुन माऊली 🙏🏻
@asha212
@asha212 Жыл бұрын
भगवानबाबाकी जय
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर भव्य मंडप सजला गर्दी गडावर मावेना समाज खुपच जमला 🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉🎉🎉🎉ज्ञानेश्वरी
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर रोज आनंदाचा भगवानबाबांची पुण्यतिथि सोहळा आगळा वेगळा 🎉🎉
@sunandadate5759
@sunandadate5759 Жыл бұрын
रामकृष्ण हरी🙏🙏🙏 खूपच सुंदर चिंतन🙏
@sakshiyenke
@sakshiyenke Жыл бұрын
Maharaj apan kup changle adyatmik ahat Dany ahat Tumi🙏🤗🥰
@asha212
@asha212 5 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम जयभगवानबाबा गुरूशास्ञीजी बाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान महाराष्ट्राचा स्वाभिमान 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानबाबांच्या स्पर्शाने मातीच झाल सोन गुरूशास्ञीजीबाबांने किल्ला ठेवीला बांधून 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा रोज होतो हारीपाठ सोहळा आगळा वेगळा 🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवान गड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा श्रमदानासाठी येतो भक्तांचा गोतावळा 🎉🎉
@asha212
@asha212 5 ай бұрын
अनेक होतील महंत नाही नामदेव शास्ञीजी होणार ऐवढी सोपी ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
पाहुन बाबांची समाधी भक्ती ओसंडते मनी घेतात गुरूंचे दर्शन भगवानबाबा ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
सावध झालो सावध झालो हरीच्या आलो jaagaranaa
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
धन्य बाबांचे संतपण धन्य बाबांचे महंतपण जड मुढ ऊद्धारून कीर्ती दाखविली करून 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबां महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
ऐकून शास्ञीजीबाबा बाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबां महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉🎉🎉🎉🎉
@arjungodse2447
@arjungodse2447 2 жыл бұрын
खुप अप्रतिम आहे तुम्ही महाराज
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर गायकवादकाचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला आहे 🎉🎉
@asha212
@asha212 5 ай бұрын
आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरूभगवानबाबा कृष्ण गोविंद गोपाळ 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर हिरे मोती निवडीले गुरूशास्ञीजीबाबांने संत नवे घडविले 🎉🎉🎉🎉🎉
@pratimaprabhu3224
@pratimaprabhu3224 Жыл бұрын
Dhaya zhalo Aamhi,to listen explanation from you Shastri Maharaj.Anek Dandvat 🙏🙏
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर गायक वादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर पेरीले हिरे मोती गुरूशास्ञीजीबाबांने केले खळे राशी ज्ञानाची संपत्ती 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबां भगवानगडाचे किल्लेदार मिरवणुक रथामध्ये गळ्यामध्ये लाखो हार 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर 🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा खाऊ ज्ञान वाटीत चालले 🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने बनवीले नंदनवन 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथीला किर्तन शास्ञीजीबाबांचे होते 🎉🎉
@vidyalatpate5754
@vidyalatpate5754 Жыл бұрын
इतकं प्रचंड ज्ञान शास्त्रीजी यांना आहे .ते बोलत असताना सारखे एकतच रहावे असे वाटते
@asha212
@asha212 6 ай бұрын
पाहुन सौंदर्य भगवानगडाचे उल्हसित होते मन काय काय लिहु कोठे वेडेपीसे होते मन 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर हिरवळ पसरली जाई जुई मोहरली रातराणी दरवळली 🎉🎉🎉🎉🎉
@kishorshinde7171
@kishorshinde7171 Жыл бұрын
शास्त्रीजी महाराजच ज्ञानाचे सागर आहेत असे प्रवचन ऐकताना मला वाटते.
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉शास्ञीजीबाबा 🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
पुण्यतिथीच्या दिवशी भक्तांचा गलबला प्रदक्षिणेची झाली घाई घोडा खुपच नाचला 🎉🎉
@asha212
@asha212 Жыл бұрын
बोर्डींग झाली गडावर मुलें झाली आनंदित रोज दर्शन गुरूंचे मिळे ज्ञानाचे आमृत
@parashrammagar5290
@parashrammagar5290 2 жыл бұрын
रामकृष्ण हरी.... शासश्री
@arnavganderollnumder7ivc692
@arnavganderollnumder7ivc692 4 ай бұрын
राम कृष्ण हरी हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाशकंदिल कोटी तारकांचे दिवे 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉🎉🎉🎉🎉
@marathigaming0033
@marathigaming0033 2 жыл бұрын
खूप छान pravchn झालं महाराजांचा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
होऊन गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉🎉🎉🎉🎉
@_Crafting_divya_
@_Crafting_divya_ 2 жыл бұрын
Khub cchan jay shiree hari vittal
@asha212
@asha212 6 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा भगवानबाबांच्या पुर्ण केल्या बांधुनी नवे मठ्ठ सोयी भक्तांच्या ग केल्या 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर 🎉🎉🎉🎉🎉
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन करतात, माऊली
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉
@mangaljadhav3880
@mangaljadhav3880 Жыл бұрын
परम पुज्य आदरणीय बाबा इतकं प्रंचड प्रेम आदर अविस्मरणय असा गोड जिवाचं कल्याण करणार धन्य झाली बाबा तुम्ही सदगुरू आहे बाबा त्यागाची मूर्ती तुम्ही सत्य वाचा मनाला भावते काय बोलू मी मुड केवळ बाबा काय ते भाव भगवंता विष्णू ब्रम्हा महेश बाबा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो माझं सर्व आयुष तुम्हाला लाभो माऊली बोलता त अंतकरणाला समाधान प्राप्त झाल बाबा मी साग वी पाटण ची तुमची मुलगी आहे मी बाबा लहानपणी भगवान गडावर आली होती 25 year झाली बाबा खुप ओड आहे भगवान बाबा वामन भाऊ बाबा chya राऊळ माझा जन्म झाला मी bhagywan आहे बाबा तुमच्या चरणावर नतमस्तक कोटी कोटी प्रणाम अमृताहुन गोड नाम तुझे देवा बाबा सर्व संताचे खुप आणत उपकार आहे राम कृष्णा हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 सत्य वाणी
@rambhaugite1726
@rambhaugite1726 Жыл бұрын
,,,xvक
@keshavginde9581
@keshavginde9581 Жыл бұрын
M Q
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानबाबांच्या गादीला रोज येतात निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ येतोय दाटुन आनंदाश्रू येतात 🎉🎉🎉🎉🎉
@VipuBade
@VipuBade 4 ай бұрын
श्रीक्षेत्र भगवान गडाचे महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी आपल्याला जे ज्ञानेश्वरी निरूपण आनंदाचे क्षण सिद्धांत जगासमोर मांडत आहेत ते यथार्थ वर्णन करतात हे सर्व खरे आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे आहे.
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉
@dilipnalawade1193
@dilipnalawade1193 5 ай бұрын
😊😊
@sudhakargurde5414
@sudhakargurde5414 Жыл бұрын
राम कृष्ण हरी🚩🙏
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूमुखीचे बोल झरे वाहातात आमृताचे गुरूशास्ञीजीबाबांने पारणे फैडीले कानाचे🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 6 ай бұрын
पाहुन सौंदर्य गडाचे चंद्र सुर्य हासतील गुरू भगवानबाबा डोळे भरुन पाहातील 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉
@samalesamale
@samalesamale 11 ай бұрын
राम कृष्ण हरि महाराज
@laxmujagtap.9731
@laxmujagtap.9731 Жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली 🙏🏿🙏🏿😀🙏🏻🙏🏻
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानबाबांची समाधी हार फुलाने सजविली पुण्यतिथीच्या दिवशी पुजा महंताने केली 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसते ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉
@anilgaikwad6845
@anilgaikwad6845 2 жыл бұрын
Padurang Hari. Vasudev Hari. Very nice pravachan Guruji.
@asha212
@asha212 2 ай бұрын
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉
@sudhirlawtawar6105
@sudhirlawtawar6105 2 ай бұрын
खूप सुंदर 🙏🏻🙏🏻 आणि महत्वाचा विषय. 👍🏻🙏🏻🙏🏻
@bhagwatbinnar9569
@bhagwatbinnar9569 2 жыл бұрын
Ram krishna hari
@arjunchavan2012
@arjunchavan2012 3 жыл бұрын
शास्त्रीजींची अमोघ वाणी ऐकण्याच भाग्य म्हणजे,,बहुत व सुकृतांचे पुण्य होय,
@kaveri18
@kaveri18 Жыл бұрын
औऔऔऔऔ
@asha212
@asha212 6 ай бұрын
नवल वाटते मनाला पाहुन गादीचे सोहळ्याचे पाहुन फुलांचे सिंचन पारणे फिटले डोळ्याचे 🎉🎉
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 2 жыл бұрын
ज्ञानेश्वरी सांगावी ती न्यायाचार्य नामदेव महाराज शास्री यांनीच . ।।जय भगवान।।जय हरि।। राजकुमार कराड भारजवाडी. भगवानगड .
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉
@jaysingdeshmukh5853
@jaysingdeshmukh5853 2 жыл бұрын
जय हरी राम कृष्ण हरी
@kashinathzure7529
@kashinathzure7529 Жыл бұрын
ऐकावे माऊली जिवनाचे स्वर तुमच्या मुखातून 🚩🚩
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
जय भगवान बाबा की जय
@asha212
@asha212 Жыл бұрын
भगवानगड फार दिसतो झेकास् गुरूशास्ञीजी बाबाने केला फारच विकास
@asha212
@asha212 Жыл бұрын
आसे संतविध्यापिठ नाही होणार जगात भगवानगडावर ज्ञानी संत घडतात
@harisutar9122
@harisutar9122 2 жыл бұрын
खुपच छान आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले
@asha212
@asha212 6 ай бұрын
भगवानगडावर बोर्डींग सुरू केली गरीबांच्या मुलांची सोय शिक्षणाची झाली 🎉🎉
@pratimaprabhu3224
@pratimaprabhu3224 Жыл бұрын
Tumhi aamhala Bhav shabdacha arth explained so nicely . Shastri Guruji Dandvat pranam.🙏🙏
@VipuBade
@VipuBade 4 ай бұрын
जशी वेदांताचा शिरोभाग गीता आहे तद्वत ज्ञानेश्वरीचा शिरोभाग हरिपाठ आहे म्हणून तो आपल्याला समजण्यासाठी अंत्यंत कठीण आहे.त्याजसाठी संत कृपा च झाली पाहिजे म्हणजे आपल्याला समजते.
@hernathapatil750
@hernathapatil750 Жыл бұрын
♥️माऊली तुम्ही हरिपाठाचे विश्लेषण करावे. राम कृष्ण हरी माऊली ♥️
@meandmauli6244
@meandmauli6244 2 жыл бұрын
माऊली तुम्ही सांगीतले की सर्व डोक्यात बसते 🙏🙏🙏🙏
@prakashshirale9549
@prakashshirale9549 Жыл бұрын
O
@prakashshirale9549
@prakashshirale9549 Жыл бұрын
Oh
@prakashshirale9549
@prakashshirale9549 Жыл бұрын
Oh
@prakashshirale9549
@prakashshirale9549 Жыл бұрын
Oh
@prakashshirale9549
@prakashshirale9549 Жыл бұрын
P
@narayangarkal8337
@narayangarkal8337 2 жыл бұрын
Bhagwan baba ki jay Very good
@asha212
@asha212 6 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत 🎉🎉🎉🎉🎉
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@asha212
@asha212 Жыл бұрын
भगवानगडावर गुरूवारी गाजावाजा विटेवरच्या हारीचा चांदीचा दरवाजा
Namdev Shastri | परमार्थाचा गाभा
31:51
Namdev Shastri Official
Рет қаралды 120 М.
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 178 МЛН
Ashadhi Wari 2024 | पाहिजे ते मिळेल आवश्य ऐका |  Namdev Shastri Kirtan | Anandache Siddhant
31:02
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 115 М.
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39
तुमच्या मनात जर ही गोष्ट असेल | Namdev Shastri Kirtan | Bhagwanbaba Punyatithi | Anandache Siddhant
1:06:58