नमस्कार 🙏 अतिशय भावलं... सर्वं धर्मान् परित्यज्य मामेकम् शरणम् ब्रज 🪷
@mangaldeshmukh136026 күн бұрын
नमस्कार माधवी ताई आज अनन्य भक्ती बद्दल खूप सुरेख विवेचन केलंत
@vilasacharekar877325 күн бұрын
Chan vivechan. SHRI SWAMI SAMARTH
@anitaachwal785526 күн бұрын
भक्ती विषयी चे विस्तृत विवेचन खूपच भावले.नमस्कार माधवी ताई.🙏🙏
@jyotiagte719526 күн бұрын
नमस्कार माधवी ताई... मनाला अतिशय आनंद झाला सर्व ऐकून
@suhasiniparkhe970724 күн бұрын
नमस्कार माधवी ताई ❤🎉 खूप सुंदर विवेचन मनाला आनंद देणारे आहे आणि माहिती पूर्ण झाले भक्ती ,ज्ञान रसपूर्ण वाटले , शांत, समाधान मिळाले❤😊 ❤🌺🕉️🌹🍎🍓🙏🙏
@samidhahingne7126 күн бұрын
ताई आदरपूर्वक नमस्कार, चारही श्लोकांचा शब्दशः अर्थ व भावार्थ अतिशय सुरेख समजावून सांगितला आहे.व्याकरण समजायला ही मदत होते. खूप खूप धन्यवाद!!🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@nilambaridiwakar679724 күн бұрын
अनेक शब्द अर्थ नव्याने कळलेआहे. खुप सुरेख विवेचन ,भावपूर्ण वाचेमुळे एकाग्रतेने ऐकल्या जाते. भक्ताची नजर सर्वांना लाभावी. मध्ये मध्ये अनुरूप अभंग आणि श्लोक यामुळे विवेचन रसाळ होऊन जाते.
@kusumbadhe27969 күн бұрын
ताई तुम्ही छान समजावून सांगतात
@amitaborole527026 күн бұрын
माधवी ताई नमस्कार 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@sheetalpathare910326 күн бұрын
Madhavitai Namaskar
@shradhuj126 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@sumedhaparanjape244326 күн бұрын
🙏🙏
@aparnadatar750326 күн бұрын
नमस्कार ताई ❤
@sumedhaparanjape244329 күн бұрын
नमस्कार ताई.🙏🙏
@meenagosavi253626 күн бұрын
नमस्कार ताई
@supercool_1526926 күн бұрын
🙏कॉस्मिक विल मध्ये सर्व इच्छा merge करायच्या म्हणजे नक्की काय
@madhaveeraghuveer26 күн бұрын
स्वतःची निराळी इच्छा ठेवायचीच नाही ..परमेश्वरी इच्छेचा आदर करायचा …जे काही बरे/वाईट घडते त्यामागे त्याची योजना आहे , हे ओळखायचं …