No video

Bhalchandra Nemade's Hindu audiobook on Storytel App

  Рет қаралды 429,912

Storytel Marathi

Storytel Marathi

Күн бұрын

Famous author Bhalchandra Nemade's "Hindu" Marathi Classic Audiobook is now available on Storytel Audiobook App. Well known actor, director, theatre activist Atul Pethe has given his soulful voice to this most loved "Hindu" Marathi Audiobook. "Hindu" should definitely be in your must listen Audiobook list for this coming year.
कित्येक शतकांपूर्वी सिंधु नदीच्या तीरावर आर्यांच्या आगमनाबरोबर एका संस्कृतीची पाळेमुळे रुजली. आणि नंतरच्या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात 'हिंदू संस्कृतीची' म्हणून ती अनेक अंगांनी बहरली. वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्त्विक विचारधारांमुळे यात नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. संस्कृतीची मूळ बैठक कायम राहिली तरी येणारी प्रत्येक नवीन विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली आणि रूढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, चालीरीती, कुटुंबव्यवस्था, परस्पर नातेसंबंध यांचा एक पट निर्माण होत गेला. शतकानुशतके या संस्कृतीने माणसांचे अवघे जीवन व्यापून टाकले. या संस्कृतीचा सगळा पसारा, अनेक चांगल्या वाईट गोष्टींची ही अडगळच माणसाचे आयुष्य समृद्ध करीत असते. म्हणूनच ही 'जगण्याची समृद्ध अडगळ' असे नेमाडे यांनी म्हटले आहे. या 'समृद्ध अडगळीचे' चकित करून सोडणारे सुरम्य दर्शन 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतून घडते.
Here is the Link of 1 month free Storytel App
www.storytel.c...
Follow Storytel on Instagram for latest update
/ storytel.marathi
Follow Storytel on Facebook for latest update
/ storytelmarathi
Follow Storytel Katta Podcast for interesting interview sessions
audioboom.com/...
#storytel, #storytelmarathi, #audiobook,

Пікірлер: 631
@ishwarsalunkhe9878
@ishwarsalunkhe9878 3 жыл бұрын
खरोखर जीवन समृद्ध जगायचे असेल तर हिंदू सारखा धर्म नाही
@mrunalkadam2110
@mrunalkadam2110 3 жыл бұрын
Milestone in Marathi literature 📚..Hats off Nemade Sir..
@pramodchoudhary6130
@pramodchoudhary6130 3 жыл бұрын
Atul pethe sir, aaple vachan aani spashthikaran Khup Khup aavdal.
@om4708
@om4708 3 жыл бұрын
ते तुम्हाला दलित ब्राह्मण जाती मध्ये फुट पाडतील पण आपण हिंदूत्वावर अडून रहायचं जय शिवराय
@guruprasadkulkarni1049
@guruprasadkulkarni1049 3 жыл бұрын
@jiyana148
@jiyana148 3 жыл бұрын
Nahi Dada amhala kdi foot padn jamal nahi ani nahi jmnar nahi. Pretekala pretekach darm jaaticha abhiman asto. Jay bhim jay hind
@om4708
@om4708 3 жыл бұрын
@@jiyana148 हो ताई पण काही समाजकंटक असे आहेत की जे जाती पाती मध्ये आणि वर्ण भेद करून आपल्यातच फुट पाडतात आपल्या धर्माची वाट लावतात. मुळात जाती प्रथा ही आपण पाडली आहे या आधी जाती प्रथा नव्हती. माणसाच्या कर्मानुसार जाती पडत गेल्या कर्माने माणूस काहीही असू शकतो पण आपण धर्माने हिंदू आहोत. सत्तेसाठी भरपूर वर्षे आपल्यावर फूट पाडून अनेकांनी भांडण लावायचा प्रयत्न केला अजूनही तेच चालले आहे पण आता आपण सुशिक्षित आहोत आता आपण एक व्हायचंय
@om4708
@om4708 3 жыл бұрын
@@jiyana148 जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
@madhurishinde1307
@madhurishinde1307 3 жыл бұрын
@@jiyana148 Padtat. Sarva self interest wale group apaplya jati dharmatle foot Padtat. Yapasun knonihi alipta nahi. Hetu lakshat ghetla ki samajta kon kashasathi ani kontyaveli tharavik jati dharmala pudhe kartat
@shrutitari2307
@shrutitari2307 3 жыл бұрын
अप्रतिम वाचन आणि विवेचन!!! मी हिंदू कादंबरी वाचायला घेतली होती पण खूप जड वाटली म्हणून ठेऊन दिली...पण हा व्हिडीओ बघून परत वाचायला घेईन... कृपया ह्या कादंबरीचे अजून भाग करा...🙏
@devotionalvideo8499
@devotionalvideo8499 3 жыл бұрын
Nako vachu dada ,Dangar,banjara anni maratha samajala tika pohochawnari book aahe.
@sujitsandbhor663
@sujitsandbhor663 3 жыл бұрын
अभिनंदन हिंदूंनो, या पुस्तकामुळे आपण हिंदूंना एक होण्यासाठी कारण मिळालं असं वाटतंय..
@themahesh2168
@themahesh2168 3 жыл бұрын
Atishay chhan ...👍👍👌👌👍 अतिशय छान . लहान मुलांना वाचण्यातील चढ उतार शिकण्या सारखे ... 👍
@seemachavan9506
@seemachavan9506 3 жыл бұрын
हिंदू कादंबरी वर अनेक वाद प्रवाद आहेत. मी काही वर्षांपूर्वी वाचली होती. आज पुन्हा आठवत राहिली.... अतुल पेठे यांची मी चाहती आहे. भन्नाट अभिवाचन केले आहे त्यांनी. 👍👌
@anilpandit7536
@anilpandit7536 Жыл бұрын
आपल्या हिंदू धर्मात आतापर्यंत झालेल्या अनेक अलौकिक अशा व्यक्ती ,संत ,योगी, महात्मे या
@4in1kkkk78
@4in1kkkk78 3 жыл бұрын
ज्याला अङ्गगल वाटते त्यानी ह्या देश च्या बाहेर जावे। हा हिंदू न देश आहे।ज्यात सर्व आलेत।पण त्यांना तसे मानून आणि जाणून घ्यायचे नसेल त्यानी चालते व्हावे। हिंदू मूळ धर्म आहे
@Leo-ki2iy
@Leo-ki2iy 3 жыл бұрын
Bharat loktantra aslya mule sagle faida ghetat Pude he loka Hindu la dab nar ani adthala nirman karnar Afghanistan Pakistan madhe tar Sikh, Buddhist la marun takla pan yancha jor fakt Hindu samor nighto
@madhurishinde1307
@madhurishinde1307 3 жыл бұрын
Hindusthan
@poeticcorner0505
@poeticcorner0505 3 жыл бұрын
Are ky chally he samrudh sabd visrtayet sagle vakyacha nit arth tari samjun ghya
@madhurishinde1307
@madhurishinde1307 3 жыл бұрын
@Mannu bhai MM Mi Hindusthanatach aahe aani Raja Bharat pan Hindusthanatach hota
@madhurishinde1307
@madhurishinde1307 3 жыл бұрын
@Mannu bhai MM Mag Bharat nav kuthun aala? By the way jasa "Bharat Mata ki jay" aani "Vande Mataram" he bolana compulsory nahi aani constitution madhye lihila nahi (Owasi brothers) tasach aamhi hindusthan bolava ki nahi he hi kuthe lihila nahi. So HINDUSTHAN. Mi Hindusthanat rahte:)
@4in1kkkk78
@4in1kkkk78 3 жыл бұрын
माझे ऑडियो बुक बारबाला क़ाय अप्रतिम सादर केली आहे।जय जगत फाउंडेशन ने
@pragnyaj
@pragnyaj 3 жыл бұрын
खूप रोचक आणि विचाप्रवर्तक असणारं लेखन अतुल पेठे आपल्या आवाजाने जीवंत करताहेत ह्याची प्रचिती आली. आता फोन मध्ये जागा करून ॲप डाउनलोड करण्यासाठी जागा करून घेते
@sandeyworld
@sandeyworld 3 жыл бұрын
कमाल आहे ...! नेमाड्याना विजिविषु जीवनवाद समजावणाऱ्या भारतीय संस्कृतीत काहीच चांगले आढळले नाही... असू शकते... त्यांच्या मते हे वाईट ते चुकीचे,मग चांगले काय असते हेही सांगावे.
@raghwendrapatil2591
@raghwendrapatil2591 3 жыл бұрын
करेक्ट!
@sujitsandbhor663
@sujitsandbhor663 3 жыл бұрын
जय योगेश्वर
@shreyassontakke6913
@shreyassontakke6913 3 жыл бұрын
जय जिव्हेश्वर।
@dipikaneware1659
@dipikaneware1659 2 жыл бұрын
Te tumhi pan shidhhu shakts
@user-kd3ry4pb7w
@user-kd3ry4pb7w Жыл бұрын
विचारधारा असतात..... आपापल्या...
@historyedulearn5147
@historyedulearn5147 3 жыл бұрын
एका अप्रतिम साहित्यकृतीचं सुरेख वाचन ! स्फूर्तिदायी #Historyedulearn
@bhaveshbhere8184
@bhaveshbhere8184 3 жыл бұрын
✨खुपच उत्कृष्ट.✨ ही चित्रफीत पाहिल्यावर मी storytel चं subscription घ्यायला नक्कीच उत्सुक झालो आहे.🥰 Kadhi ekda he pustak storytel var eiktoy yachi ghai lagli aah💕. अशा चित्रफीती नक्कीच बनवा.
@dipakgurnule7438
@dipakgurnule7438 3 жыл бұрын
खूपच छान नि ऐकत रहावं अशी विषय मांडणी... storytel खूपच छान उपक्रम ...👍खुप खुप आभार
@rajratna5012
@rajratna5012 3 жыл бұрын
Khup Chan ahe prof jodun mandani keli ahe ajibat काल्पनिक ani baseless nahi. Khup Chan ahe.... Lokana khar kay ahe he reading kelya shivay samjnar nahi.... Lok शेन khatate mhanun apan nahi khaych ya ulat khar kay ahe khot kay ahe apn aikle vachale te nakki khar ahe ka yach shodh ghya a. Baki sagl ek number ahe
@Unknownworld853
@Unknownworld853 3 жыл бұрын
याला पुरस्कार देणारे the dirty picture च लोक आहे कोणत्याही समाजवर आक्षेप घेण्या अगोदर स्वतःच्या माय बहीण आहे हे विचारात घेतले पाहिजे होत
@vitthallohar4831
@vitthallohar4831 3 жыл бұрын
Literature is nothing but mirror of the society . It is a mirror which is showing what is real and what is fake . I love this literary work of art for read and listen now.
@shubhampawar9801
@shubhampawar9801 3 жыл бұрын
भालचंद्र नेमाडे कोणत्याही समाजाबद्दल असे शब्द लीहण्यापूर्वी दोन वेळेस विचार करत जा... जय सेवालाल..
@kiranchavan865
@kiranchavan865 3 жыл бұрын
मी तेवढा विचारवंत नाही पण लाज वाटली पाहीजे नेमाडे बंजारा समाजाच्या महिला बद्दल अप शब्द लिहलात जाहिर निषेध
@chhaganpawar2689
@chhaganpawar2689 3 жыл бұрын
बंजारा समाजाबद्दल काडीचाही अभ्यास नसतांना त्यांच्याबदद्ल अपशब्द वापरल्याची जराही खंत नसणाऱ्या नेमाडेंना कादंबरी लिहिण्याची परवानगी शासनाने नाकारुन पुरस्कार माघे घ्यायला हवं ही विनंती🙏🙏🙏
@abhishekpathak4427
@abhishekpathak4427 3 жыл бұрын
Nemadechya aaicha aankhi ghan shivya dyavas vatt nemadela pan tya shivya tyala deun tya shivyanchapan apman hoile
@amolsamudre1306
@amolsamudre1306 3 жыл бұрын
Barobar bolalas tu vicharvanth nahis😁😁😁😁
@user-fr1kb4vu7w
@user-fr1kb4vu7w 3 жыл бұрын
नेमाड्यासारख्या च्या तोंडाला काळ फासल पाहिजे
@comichero853
@comichero853 3 жыл бұрын
Kuth bolla toh banjara vishayi ?? Video timing sanga konitary...
@vrsingh9659
@vrsingh9659 3 жыл бұрын
Satya he satya aahe. True information..... Great author
@chandusingrathod7656
@chandusingrathod7656 3 жыл бұрын
एवढ्या मोठ्या लेखाकांकडून असे लिखाण...... लाजिरवाणी बाब...
@kisaningole7608
@kisaningole7608 3 жыл бұрын
सुंदर वाचन करत आहात, आपले हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
@kotankars
@kotankars 3 жыл бұрын
It's all about the opinion shaped by personal experiences, somebody finds it as rich cultural heritage, & Nemade describes it as rich waste...
@GreatVivekananda
@GreatVivekananda 3 жыл бұрын
True 👍🏻
@dattatrayjadhav4111
@dattatrayjadhav4111 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद लईच भारी
@natureloversbyravindradare1277
@natureloversbyravindradare1277 3 жыл бұрын
खूपच सुंदर रचना, भालचंद्र नेमाडे यांना सलाम. परत परत वाचावे असा ग्रंथ.
@jitendrakulkarni5413
@jitendrakulkarni5413 3 жыл бұрын
शांत सहिष्णू धर्माला अडगळ नाव देता. आदर खूप मिळाला की अस होत असाव.
@siddhantpatil5560
@siddhantpatil5560 3 жыл бұрын
Gappp re... samrudh ha shabd disla nahi ka??? Tumhi fkt tika kara ayushbhar...adhi pustak wacha
@harikivines8407
@harikivines8407 3 жыл бұрын
@@siddhantpatil5560 hindu virodhi lok sudharnar naahit . They find excuse to criticize Hindus
@audiobooks9696
@audiobooks9696 3 жыл бұрын
Accept truth..
@vikassawant005
@vikassawant005 8 ай бұрын
Barr tension naka gheu taatya mi samjavto tyana 😂
@samadhank3970
@samadhank3970 2 ай бұрын
तुम्ही वाचलीत का हिंदू ? वाचून बोलला तर जरा बरं होईल...
@dipakchavhan9211
@dipakchavhan9211 3 жыл бұрын
नेमाडे ला त्याच्या आई आणि बहीण बद्दल पण लिहिले आहे?? हलकट माणूस एखादा समाजाबद्दल लिहन्या पूर्वी त्या समाजाचा अभ्यास करावा लागतो मनात आले ते लिवत बसला आता बघ कसी वाट लागते बंजारा समाजाकडून 🚩🚩🚩जय सेवालाल
@satishthorat777
@satishthorat777 Жыл бұрын
ज्ञानपीठ कळतं का काय असत?
@Education96-S
@Education96-S 3 жыл бұрын
उत्तम, दर्जेदार #नेमाडे #भालचंद्र वाचताना अथवा ऐकताना एकांगी होऊन ती वाचून समजणारही नाही. तसेच ऐकून देखील समजणार नाही.
@dnyaneshwarsuplekar880
@dnyaneshwarsuplekar880 3 жыл бұрын
ग्रेटच... "हिंदू एक समृद्ध अडगळ"✍️🙏
@aparnashri19
@aparnashri19 3 жыл бұрын
ही कादंबरी मी वाचली आहे पण आता पुन्हा आईकायला मिळेल. धन्यवाद
@tusharwarat2594
@tusharwarat2594 3 жыл бұрын
अप्रतिम वाचन...👌👌👌 आम्ही 'हिंदू' वर आधारित एकांकिका केली होती- 'वारसदार'...! रंगवैखरी पर्व २रे (२०१९) मधील सर्वोत्कृष्ट एकांकिका...
@ushamarne1961
@ushamarne1961 3 жыл бұрын
वाचन मनापासून केले आहे पण वाचताना खूप मोठे मोठे पॉज घेतले आहेत. पाहताना काही वाटत नाही. पण App वर नुसते ऐकतानता पॉज खटकतात.
@arunalshi1986
@arunalshi1986 3 жыл бұрын
Sir,khup chan zala vachan.anubhav ghetoy pratyaksha tya prashnacha,asa feel dilat.thanks.
@ajay_rathod2030
@ajay_rathod2030 3 жыл бұрын
जाहीर निषेध नेमाडे 🏴🏴🏴
@user-yl6oh2fo3d
@user-yl6oh2fo3d 3 жыл бұрын
बंजरा जाती बद्दल अप shabdh वापरलय tyachyat जाहिर निषेध करतो आम्हि......
@user-yl6oh2fo3d
@user-yl6oh2fo3d 3 жыл бұрын
जाहिर निषेध..........
@bolkya_kavita
@bolkya_kavita 3 жыл бұрын
अतुल पेठे दिग्दर्शित कोसला चे अभिवाचन रेडिओ वर ऐकलं आहे. निव्वळ अप्रतिम.... हिंदु वाचली आहे आता ऐकावीच लागेल मोठा लेखक मोठा अभिवाचन... Thanks storytell
@dg3717
@dg3717 3 жыл бұрын
जरूर वाचावी लागेल नव्हे संग्राह्य ठेववावी लागेल 👍👍
@ramdasbokare29
@ramdasbokare29 3 жыл бұрын
अप्रतिम वाचनं
@sujitpawarsoldier
@sujitpawarsoldier 3 жыл бұрын
That's funny!!!
@Unknownworld853
@Unknownworld853 3 жыл бұрын
भालचंद्र नेमाडे यांची आई हे देह विक्रेता होती का ? म्हणुन त्याला दुसरे तसे दिसते
@comichero853
@comichero853 3 жыл бұрын
He said the truth. But in very Dark way.
@sandipdupade1006
@sandipdupade1006 3 жыл бұрын
अशाच छावा मृत्युजय सारख्या कादंबर्या ही ऐकायला मजा येईल.
@kiranmagar5342
@kiranmagar5342 3 жыл бұрын
हो नक्कीच मजा येईल..
@akshaykoli6615
@akshaykoli6615 3 жыл бұрын
सेक्युलर हिंदूंनो 🚩कट्टर हिंदू ‌व्हा 🚩
@jiyana148
@jiyana148 3 жыл бұрын
Adhi manuskine vagayla shika
@hemsuvarnadabhade8645
@hemsuvarnadabhade8645 4 ай бұрын
अप्रतिम वाचन
@drag7715
@drag7715 3 жыл бұрын
अप्रतिम वाचन..खुप् छान..
@nikhilchaundkar3891
@nikhilchaundkar3891 3 жыл бұрын
Khup Chan Atul saheb
@mayamahajan9943
@mayamahajan9943 3 жыл бұрын
Bhari, lay bhari sir.
@ombhivande4595
@ombhivande4595 3 жыл бұрын
Tumcha waktrutw chhan..... uttam.. Shree swami Samartha dewanchi purn kripadrishti aahe tumcha wrti🌸🙏🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH.....
@GreatVivekananda
@GreatVivekananda 3 жыл бұрын
😂😂निव्वळ बावळटपणा आहे...मला वाटले होते काही चांगले असेल, पण ह्याची पुणेरी स्टाईल बक-बक एकूण एकदम झोप येते मला...😂😂😂 फुकट स्टाईल मारतोय आणि ऐकणारे वेडे पण मन लावून ऐकत असावे.. सो कॉल्ड "डावे"...😆😆😆😏😏😏
@akshayvarunkar
@akshayvarunkar 3 жыл бұрын
😂😂😂😂
@gajananjadhav9835
@gajananjadhav9835 3 жыл бұрын
कादंबरी महत्वाची हे
@gajananjadhav9835
@gajananjadhav9835 3 жыл бұрын
पचत नाय तुम्हाला....
@kapurekunal
@kapurekunal 3 жыл бұрын
Are dusare vicharan respect dili pahije.
@GreatVivekananda
@GreatVivekananda 3 жыл бұрын
@@gajananjadhav9835 तू चूप रे उगाच शहाणपणा चा आव नको आणुस... अति सेन्सिटिव्ह कुठला..😂😂😂 त्याला बोललो तुझ्या काय पोटात दुखतय..🙄😏😆😆😆😆😆😆
@vishalparkar
@vishalparkar 3 жыл бұрын
या अडगळीत टाकण्याच्या योग्यतेच्या हिंदु-विरोधी कादंबरीला प्रसिद्धी दिल्याबद्दल मी स्टोरीटेलचा जाहीर निषेध करतो आणि स्टोरीटेलला आतापासून अडगळीत टाकत असल्याचेही जाहीर करतो.
@snehabharatianandpawar6473
@snehabharatianandpawar6473 3 жыл бұрын
Plz keep posting... खूप छान आहे उपक्रम.. अणि तो सन्मार्गी लागावा एवढीच इच्छा. खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.
@Dilkibatrkrishna
@Dilkibatrkrishna 3 жыл бұрын
Jai श्री ram
@jayantdha1
@jayantdha1 3 жыл бұрын
योग्य माणसाच्या हाती हे अभिवाचन आलं,याचा आनंद आहे...मग पुढे काय लिहावे, फक्त एकाग्रचित्ते अनुभवावे...! यानिमित्ताने पेठे यांच्याच दिगदर्शनात किशोर कदम यांचं 'आनंद ओवरी'ही झळकून गेलं... Storytelचे आभार...
@khandeshiranmanus5951
@khandeshiranmanus5951 2 жыл бұрын
पुस्तक वाचून खुप वर्ष झाले, मराठी साहित्यातला उत्कृष्ट नमुना आहे 👌🏽 अतुल पेठे सरांनी अत्यंत तळमळीने वाचलीयं खुप छान वाचलीयं फक्त ‘खानदेशी बोली’ व्यवस्थित बोलता नाही आलीय...बाकी सर्व ठिक होत.
@khandeshiranmanus5951
@khandeshiranmanus5951 2 жыл бұрын
अतुल पेठे यांनी दिग्दर्शन केलेली व शंभू पाटील यांनी अभिवाचन केलेली ‘कोसला’ ऐकायची वेगळीच मज्जाय 🤗
@sudhirsonwane2932
@sudhirsonwane2932 3 жыл бұрын
Khup chan vachan Atul Sir...
@dg3717
@dg3717 3 жыл бұрын
ग्रेट , धन्यवाद
@mayapardikar8265
@mayapardikar8265 3 жыл бұрын
वैचारिक मंथन करून निर्णय घ्यायला लावणारी‌ ‌कादंबरी‌, सादरीकरणही उत्तम.
@swatibhangale753
@swatibhangale753 3 жыл бұрын
Mi he Kadambari 2 wela wachali aahey.Uttam kadambari by Dr.Bhalchandra Nemadey.👍👍👍
@parivartanjalgaon7814
@parivartanjalgaon7814 3 жыл бұрын
फारच सुंदर मुळात अत्यंत अफाट अवकाश असलेली ही कादंबरी वाचणं हे खूपच मोठं व अवघड आव्हान आहे . याचा पट एखाद्या महाकव्याचा आहे या मुळेच एका माणसाने ही कादंबरी वाचण खूपच अवघड व आव्हनात्मक असताना . अतुल पेठे सर आपण हे आव्हान सहज लीलया पेललं आहे. हिंदू आता अधिक उत्कटपणे समजून घेता येईल. तुमचा हा व्हिडीओ खूपच सुंदर या मुळे ही कादंबरी पूर्ण एकण हा खूपच मोठा ठेवा आहे . अभिनंदन व आभार सर
@rahulchavan6635
@rahulchavan6635 3 жыл бұрын
जाहीर निषेध
@NJoyScience
@NJoyScience 3 жыл бұрын
Khup chan sir
@infotechb55
@infotechb55 3 жыл бұрын
Atul pethe yani kosala che audio book che direction kele ahe. Khup vaat pahat hoto ya book chi.. thank you storytel and Atul pethe sir. Khup apratim.
@nn5138
@nn5138 3 жыл бұрын
जाहीर निषेध नेमाडे 🏴🏴
@atulkamble-tl3be
@atulkamble-tl3be 3 жыл бұрын
AWSOME♥️👍
@SUPERMUSICTRACK
@SUPERMUSICTRACK 3 жыл бұрын
सुंदर.. अति सुंदर ,👍👍 नमो बुद्धाय
@K358S
@K358S 3 жыл бұрын
Good reading... स्पष्ट उच्चार..
@beingdoctor7864
@beingdoctor7864 Жыл бұрын
हिंदू च अभिवाचन फक्त आणि फक्त शंभू पाटील यांनीच करावे
@nihalpadvi8130
@nihalpadvi8130 3 жыл бұрын
Nice sir 👍🏻
@minalmahabaleshwarkar8163
@minalmahabaleshwarkar8163 3 жыл бұрын
तुम्हीच आहात अडगळ
@adityasabale8471
@adityasabale8471 3 жыл бұрын
Nemade saheb....👌
@aniketbarve887
@aniketbarve887 3 жыл бұрын
Pls tell in short that what is the description of Hinduism in this book And why does the author want to do away with Hinduism
@GreatVivekananda
@GreatVivekananda 3 жыл бұрын
Both writer and reader got imbalance due to sudden brain hammerage 😂😂😂
@dr.awesome_dip
@dr.awesome_dip 3 жыл бұрын
Fabulous Reading And Expression puted by Reader , that is Awesome way Of Reading ,The Reader Pit his 100% in it...Keep it up , like That .nice,Don't look for bad Response given by Audience .
@abk2260
@abk2260 3 жыл бұрын
बंजारा,लमाणी, हे सारे आपलेच हिंदूं बांधव आहेत त्यांची बदनामी ही हिंदू ची च बदनामी आहे जाहीर निषेध
@ichchharams5251
@ichchharams5251 3 жыл бұрын
एकदा कादंबरी वाचा मग तुमचे मत बनवा. पूर्ण वाचल्यावर तुम्हाला जाणवेल की कोणाची बदनामी नाही उलट समाजातील असलेल्या अनेक गोष्टी आहेत तशा काही झाकून न ठेवता मांडलेल्या आहेत.
@om4708
@om4708 3 жыл бұрын
@@ichchharams5251 भाऊ ते वेगळं काय बोलले जरा सविस्तर माहिती दिली तर बर होईल 🙏
@om4708
@om4708 3 жыл бұрын
@@ichchharams5251 आणि अशी कोणती कादंबरी आहे आम्हाला पण सांगा ज्या कादंबरी मध्ये लोकांना जाती पातीत विभागले जाते आणि आपल्या मुळच्या असलेल्या धर्मापासून तोडले जाते. आम्ही पण वाचू असली कादंबरी
@om4708
@om4708 3 жыл бұрын
@@ichchharams5251 ज्याला हिंदू धर्म कळला ना त्याला असल्या कादंबर्‍या वाचायची गरज पडत नाही. अहिंसा परमो धर्म : धर्म हिंसा तथैवच !! धर्म एवं हतो हंति, धर्म रक्षति रक्षीतः !! तस्माधर्मो न हन्तभ्यो, मा नो धर्मो हतोsवधीत !! या श्लोक चा अर्थ कळला की मला आणि तुम्हाला काहिच बोलायची गरज पडणार नाही. 🙏
@rakshandapathare8691
@rakshandapathare8691 3 жыл бұрын
It is such a mesmerizing experience to listen
@drnipunkesarkar
@drnipunkesarkar 3 жыл бұрын
एखाद्या धर्म व समाजा विषयी चांगले लिहीता येत नसेल तर वाईट तर कमीत कमी लिहू नए.. 🤦🏻‍♂️
@user-nr4dj9fq3y
@user-nr4dj9fq3y Жыл бұрын
एखादा धर्म नसतो एखादा पंथ असतो कारण धर्म तर एकच आहे सनातन. बाकी सगळं पंथ आहे
@vijaybharambe9274
@vijaybharambe9274 Жыл бұрын
Bhakacgandra nemade यांनी आता Aamdar खासदार yanchya pension बद्दल लिहावे
@anilrathod3063
@anilrathod3063 3 жыл бұрын
Bhalchandra nemade bhadya ahe
@surajadsul5655
@surajadsul5655 3 жыл бұрын
Sir tumchi vachan shaili khup chan ahe
@saurabhbhoite06
@saurabhbhoite06 3 жыл бұрын
2013 hindu prakashit jhal ani 2021 la lokana Jag ali👏👏👏
@prashantganjave1254
@prashantganjave1254 3 жыл бұрын
अप्रितिम👌👌👌❤️
@ANlove2004
@ANlove2004 3 жыл бұрын
Hindu ❤️❤️❤️ 👌
@sachinkusanale3563
@sachinkusanale3563 3 жыл бұрын
फारच सुंदर सादरीकरण👌👌👌
@siddharthsalve4024
@siddharthsalve4024 3 жыл бұрын
Chan🙏🙏👍
@rdkandgaonkar
@rdkandgaonkar Жыл бұрын
अप्रतिम... अतिशय सुंदर 👌🏼👌🏼👌🏼
@niranjanrathod8062
@niranjanrathod8062 3 жыл бұрын
Banjara samajabaddal asa lihayla nhi pahije hot .galati keli nemade tumhi
@vishnujadhav4110
@vishnujadhav4110 3 жыл бұрын
ही कादंबरी वाचणारा नक्कीच बाराच बेन असेल ,,, जय श्रीराम सनातन हिंदु धर्म की जय जय श्रीराम सनातन हिंदु धर्म की
@kiranmagar5342
@kiranmagar5342 3 жыл бұрын
दादा याचं कारण..?
@tskeccentric917
@tskeccentric917 3 жыл бұрын
Hindu dharmani tar Kashi keli
@lifi1084
@lifi1084 3 жыл бұрын
@@tskeccentric917 tujha bap musalman ahe ka mag vinod?
@tskeccentric917
@tskeccentric917 3 жыл бұрын
@@lifi1084 tula bapavar janyachi garaj navhati.... Maza baap Kon aahe he tula tuzi bhet gheun sangato.. Address mention kar tuza
@lifi1084
@lifi1084 3 жыл бұрын
@@tskeccentric917 tu dharmavr jato te chalat ka tula, tu 100 koti hindunchya dhatmancha apman kela ani tujya ektyyachya bapavr gelo tr rag ala ka tula, tyatlya tyat tujh nav pan Hindu ahe mnanun mhatal tuja bap pan Hindu ch ahe ka
@ganeshbhutkar7214
@ganeshbhutkar7214 3 жыл бұрын
एकदम भिक्कार वाचन!
@prashantnikale7828
@prashantnikale7828 3 жыл бұрын
Prawah virudha pohnarach jag jinku shakto.apalya swatavar tika karayala himat lagate manacha mothe pana lagato.kharya khotyachi chad asavi lagate.abhinadan nemade sir.
@vasantkumarbhombe8432
@vasantkumarbhombe8432 2 жыл бұрын
छान वाचन.
@boovies8119
@boovies8119 3 жыл бұрын
Storytel la payment restrictions ka ahet? kahi bankeche VISA card nahi apply hot
@shubhangeetiwari9500
@shubhangeetiwari9500 3 жыл бұрын
अप्रतिम वाचन ! कादंबरीच्या दर्जालाशोभणारं...
@tusharbhosle5937
@tusharbhosle5937 Жыл бұрын
FANTASTIC. LOVED IT 👍👍🙏🙏
@vishal.kolhe59
@vishal.kolhe59 3 жыл бұрын
‘प्रतिपश्चंद्र’ मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले… जीव दिले आहेत. चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!. इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचावी. पुढील लिंकवर आपणास ती सवलतीच्या दरात मिळेल. amzn.to/3h75ruP
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 3 жыл бұрын
Nicely reading
@wstechgaming
@wstechgaming 3 жыл бұрын
भालचंद्र नेमाडे मुख आहे
@sameerthakur8099
@sameerthakur8099 3 жыл бұрын
मराठी साहित्यामधील अप्रतिम कादंबरी
@SunilRathod-mp7mv
@SunilRathod-mp7mv 3 жыл бұрын
हे वाचणारा पण भाड खाऊ आहे. नेमाद्याच
@ortireader8455
@ortireader8455 3 жыл бұрын
Technically audio problem, check system of mic 🎤 audio , how you going to me like pro stories teller??
@indrapatil6335
@indrapatil6335 3 жыл бұрын
हिंदू या शब्दाचा खरा अर्थ सांगावा.
@comichero853
@comichero853 3 жыл бұрын
One who has alot respect toward every person no matter what religion he is from. No matter who is that, rich or poor. Respecting others and having confidence in themselves. Having proud but not top higher and feel others are below. Jyala swatacha garva ahe, abhiman age, maaj nahi.
@ganeshjagtap6377
@ganeshjagtap6377 3 жыл бұрын
Hey lay bhari kahi TV serial peksha
डॉ.भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत । Dr. Bhalchandra Nemade Interview
36:33
८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१६
Рет қаралды 10 М.
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 93 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 83 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 4 МЛН
Before VS during the CONCERT 🔥 "Aliby" | Andra Gogan
00:13
Andra Gogan
Рет қаралды 10 МЛН
वाडा | लेखक प्रा मिलिंद जोशी | marathi katha | deepak rege| marathi kathakathan|
50:09
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 39 М.
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 93 МЛН