Bhalchandra Nemade Speech : काशीविश्वेश्वर आणि औरंगजेबाच्या दोन राण्या,भर भाषणात नेमाडे काय म्हणाले?

  Рет қаралды 20,171

TV9 Marathi

TV9 Marathi

11 ай бұрын

#BhalchandraNemade #BhalchandraNemadeSpeech
डॉ. भालचंद्र नेमाडे
मी ज्यावेळी पुस्तकं वाचली त्यावेळी माझ्या लक्षात आलं की दुसऱ्या बाजीराव बाबत जी माहिती सांगितली जात आहे ती चुकीची आहे.
पेशव्यांच्या तावडीतून सुटलो हे चांगल आहे.
औंरगजेबाचा दोन राण्या होत्या त्या काशीविश्वेश्वराला गेल्या होत्या त्यावेळी तिथं असलेल्या पंडितांनी राण्यांना भ्रष्ट केलं. त्यानंतर तिथं जी मोडतोड औरंगजेबाने केली त्याला ग्यानव्यापी म्हणुन आता ओळखल जातं.
Marathi News Live | tv9 marathi | Maharashtra Monsoon Session | Vidhan Sabha | Kirit Somaiya Latest News | Maharashtra Assembly Session | Maharashtra Vidhan Sabha Live | Maharashtra Vidhan Parishad Live | Vidhan Sabha Maharashtra Live Today | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZfaq : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
CREDIT - #Political| Preeti Mardhekar /Producer|Joseph/Editor- #TV9D

Пікірлер: 199
@atulplahane
@atulplahane 11 ай бұрын
सर्व कालखंडांमध्ये जयचंद असणारच. त्याला किती भाव द्यायचा ते ज्यांनी त्यांनी ठरवायचं. जय शिवराय, हर हर महादेव 🚩
@sachindeshpande8710
@sachindeshpande8710 11 ай бұрын
आपल्याच लोकांची बदनामी,आणि त्या औरंगजेबाचे उदात्तिकरण... धन्य आहे !
@ajaysarwade358
@ajaysarwade358 11 ай бұрын
खर आहे ते खर आहे उगाच खोट बोलायचं का
@atulplahane
@atulplahane 11 ай бұрын
नेमाडे कुटुंब बहुतेक राहून गेले असावे. अजूनही वेळ गेलेली नाहीये, कदाचीत सुंठा होऊ शकेल ⚔️
@mukundbhujbal8222
@mukundbhujbal8222 11 ай бұрын
नेमाडे सर, अफझलखान साहेबांनी तुळजापूरचे मंदिर का आणि कसे तोडले याचीही सुरस आणि रहस्यमय कथा लवकर प्रसिद्ध करावी.
@pranaythakur4330
@pranaythakur4330 11 ай бұрын
Rahasyamay nahi , एक वयस्कर माणसाची काल्पनिक कथा , ऐकायचे असेल तर नितीन बेडेकर आहेत , हे असेल म्हातारे नको मला
@Kalki276
@Kalki276 11 ай бұрын
सर, कुठचा गांजा फुकताय हल्ली. मलाही ट्राय करायचाय.
@rajeshphanase4819
@rajeshphanase4819 11 ай бұрын
पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम म्हणजे नवीन इतिहास
@charushiladevarukhakar-th9tf
@charushiladevarukhakar-th9tf 11 ай бұрын
हे ज्ञानपिठ पुरस्कार विजेते लेखक ?आश्चर्यच आहे बुवा
@lokeshnilkhe1195
@lokeshnilkhe1195 11 ай бұрын
गुरु तेगबहहादुर , गुरू गोविंद सिंग, त्यांचे पुत्र यांची हत्या याबाबतही कथा सांगत जा....... निचपणा
@dipak-bhosale
@dipak-bhosale 11 ай бұрын
महाराजांचा एकेरी उल्लेख करतांना लाज वाटतं नाही
@arvindphalake660
@arvindphalake660 11 ай бұрын
काशी विश्वेश्वर मंदीराचे सत्य दृष्टिपथात असताना असे आपल्या खुशमस्कर्याकरवी धृविकरनसाठी वातावरण बनवणे सुरु झाले आहे
@sharadtulpule6613
@sharadtulpule6613 11 ай бұрын
प्रसिद्धीसाठी व मी कुणीतरी वेगळा आहे असे दाखवण्यासाठी बेफाट विधाने करणे हा नेमाड्यांचा खाक्या आहे. त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करा, नाहीतर त्यांना उगाच मोठे कराल
@sunilk4913
@sunilk4913 11 ай бұрын
ह्या नेमाडे नी स्वतः जाळीदार टोपी घालून चामडी कापून घ्यावी. मला वाटते हे सर्व काकाच्या आशीर्वादाने चालु असावे..
@Onthemiasion
@Onthemiasion 11 ай бұрын
💯
@sumitmandape1285
@sumitmandape1285 11 ай бұрын
अशोक सम्राट यांनी 84000 स्तुफ बांधले ते कुठे गेले याविषियी सांगा....
@The0309prem
@The0309prem 11 ай бұрын
निच मानुस
@shashikantgavhane9447
@shashikantgavhane9447 11 ай бұрын
चार मुलं गेली गुरुगोविंद सिंहांची मग काय वाटतं याबद्दल..... विद्यापीठाचे शहाणे fkt kytari अभ्यास करून ज्ञान पाजळतात कल्पनेच्या बाहेर या आणि वास्तवात या.
@kavitaasRecipes7734
@kavitaasRecipes7734 11 ай бұрын
जाहीर निषेध आहे
@A_errorless
@A_errorless 11 ай бұрын
नेमाडे सर तुमच्या इतकी बुध्दी भक्तांना कुठली... Rss शाखेतला इतिहास त्यांना खरा वाटतो... सगळ्या थापा लावतात तिथे...
@amolmore2763
@amolmore2763 11 ай бұрын
तुला किती पैसे मिळाले अस बोलायला? औरंगा च्या बायका मुस्लिम समाजाच्या आणी मुस्लिम समाजामध्ये हिंदू धर्माला मनात नाहीत माग त्या कशी विश्व्हेश्वराच्या दर्शनाला का जातील. वय झाल तास तुमची बुद्धी पण कुमकवत झालीय तुम्ही औरंगाला सपोर्ट करताय तुमचा धिक्कार असो. तुम्हाला भेटलेले सर्व अवॉर्ड मागे घेण्याची सरकार ला विननंती,
@Anonymous-rh8jp
@Anonymous-rh8jp 11 ай бұрын
@@amolmore2763 अरे वैचारिक नपुंसका.... त्याच त्या कमेंट सगळ्या ठिकाणी कॉपी पेस्ट करणे बंद कर.
@akshays7536
@akshays7536 11 ай бұрын
​@@amolmore2763tu saglikad ekach comment kar😂😂😂...... Hindu byka pn hotya tyacha tya jaycha Mandirat
@Rj1986.
@Rj1986. 11 ай бұрын
आजोबा औरंगजेबाच्या बायका मुस्लिम होत्या त्या कशाला मंदिरात जातील....
@pranaythakur4330
@pranaythakur4330 11 ай бұрын
​@@akshays7536मग ह्याचा अर्थ औरंगजेब हा खूप महान राजा होता असा होता का मित्रा ??
@suryakantshinde4977
@suryakantshinde4977 11 ай бұрын
तुकाराम महाराज शिवाजी महाराज चा एकेरी उल्लेख
@swapnil9581
@swapnil9581 11 ай бұрын
कोण होते ते एवढे हिम्मत वाले ब्राम्हण ज्यांनी औरंग्याच्या बायंवर हाथ टाकायची हिम्मत दाखवली
@rohitchandele1074
@rohitchandele1074 11 ай бұрын
His perception of history are his own dreams.
@rangkiran8563
@rangkiran8563 11 ай бұрын
हे ज्ञान पिठ पुरस्कार विजेते?
@purushottams.damodare3477
@purushottams.damodare3477 11 ай бұрын
साठी बुद्धी नाठी
@rohitchandele1074
@rohitchandele1074 11 ай бұрын
@@rangkiran8563 he should present his facts in Supreme court where Gyanvapi case is under jurisprudence.
@kartikshamsundarjoshi8795
@kartikshamsundarjoshi8795 11 ай бұрын
आदरणीय नेमाडे सर विकल्या गेले
@sharadtulpule6613
@sharadtulpule6613 11 ай бұрын
ते म्हणतील औरंगजेबाने हिंदुंच्या कत्तली विसरून जा
@infinity6246
@infinity6246 11 ай бұрын
ek vikrut leechad insan! ☝
@shri8131
@shri8131 11 ай бұрын
धर्मपाल यांचा बद्दलही नेमाडींनी छान सांगितलेल आहे۔ ब्रिटीश येण्यापुर्वी भारतात प्रत्तेक गावात शाळा होत्या व सर्व जाती धर्माचे लोक शिकत असत۔
@pramondchaudhari1917
@pramondchaudhari1917 11 ай бұрын
राहणार भारतात, खाणार व पोसला जाणार भारतात पुरस्कार भारतातले घेणार अणि भारता विरुद्ध बोलणार
@ak91171
@ak91171 11 ай бұрын
4:21 Buddhi bhrasht zaliy mhataryachi 🤬🤬
@iconic_stetas11
@iconic_stetas11 11 ай бұрын
आगदी बरोबर बोलले सर , नीच पेशवे होते. हे लिहिणार , आणि समाजात कोणी सांगणार नव्हत .
@pankajkumargurav4488
@pankajkumargurav4488 11 ай бұрын
Truthfulness. खरेपणा त्यांच्या भाषणाचा हा आमच्या मनात जाणवला
@mauliajbe6553
@mauliajbe6553 11 ай бұрын
😂😂घरी घेऊन जा तुझ्या
@krishnasprabhu9713
@krishnasprabhu9713 11 ай бұрын
Truthfool man
@RSMF1905
@RSMF1905 11 ай бұрын
True
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 11 ай бұрын
Only nemade❤
@amolmore2763
@amolmore2763 11 ай бұрын
तुला किती पैसे मिळाले अस बोलायला? औरंगा च्या बायका मुस्लिम समाजाच्या आणी मुस्लिम समाजामध्ये हिंदू धर्माला मनात नाहीत माग त्या कशी विश्व्हेश्वराच्या दर्शनाला का जातील. वय झाल तास तुमची बुद्धी पण कुमकवत झालीय तुम्ही औरंगाला सपोर्ट करताय तुमचा धिक्कार असो. तुम्हाला भेटलेले सर्व अवॉर्ड मागे घेण्याची सरकार ला विननंती,
@saurabhkadam1205
@saurabhkadam1205 11 ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व सर ❤
@Onthemiasion
@Onthemiasion 11 ай бұрын
बाळ जपुन राह.. कन्वर्जन च्या मार्गावर आहेस तु.. तुला हे खरं वाटलं 😂
@jitendramulye2390
@jitendramulye2390 11 ай бұрын
नानासाहेब पेशवे नीच होते तर बाजी घोरपडे संत होते का
@mauliajbe6553
@mauliajbe6553 11 ай бұрын
पिवळी पुस्तकं पिवळा नेमाडे 😂🤣🤣🤣🤣
@WAGH6789
@WAGH6789 11 ай бұрын
तुझ्या आई ची stry असते
@user-og2ky9ib9b
@user-og2ky9ib9b 11 ай бұрын
Kay khar aahe aani kay khot aahe he mala mahiti nahi parantu tumhi shevti bolat tukaram maharaj mhanlat dev manava jani aani n manawa mani he kuthlya abhanga made aahe? he fakt sanga.
@rohinisapkal7429
@rohinisapkal7429 11 ай бұрын
sir, pl. mention those 10 books
@kapilchaudhari6478
@kapilchaudhari6478 11 ай бұрын
असली पैदास महाराष्र्टातलीच आहे का?
@Philosopher_Guru
@Philosopher_Guru 11 ай бұрын
@saiart503
@saiart503 11 ай бұрын
सत्य हे कटू असते अंद्भक्ताना कळणार नाही नेमाडे सर पुस्तके वाचा भावांनो मनु चया किड्यांना पिलवलिना ठेचून काढू😅😅😅
@ssuryavanshi8483
@ssuryavanshi8483 11 ай бұрын
आईचा वास घेऊन बापाला राम राम करणाऱ्यांची अवलाद हा हेमाडे
@user-gg6gm8ls3u
@user-gg6gm8ls3u 11 ай бұрын
कदाचित त्याच्यातली एक राणी हे भालचंद्र नेमाडे ची आई असावी म्हणून त्याला एवढं तंतोतंत माहित आहे
@mauliajbe6553
@mauliajbe6553 11 ай бұрын
😂😂😂😂
@tusharagale-ui8903
@tusharagale-ui8903 11 ай бұрын
50 पेसे
@A_errorless
@A_errorless 11 ай бұрын
तू बुधवारी दिसतोय
@user-gg6gm8ls3u
@user-gg6gm8ls3u 11 ай бұрын
@@Anonymous-rh8jp अरे तुझीच माय असेल ती तोंड काळ करून आली असेल तिथं.
@dadakhandekar
@dadakhandekar 11 ай бұрын
@@Anonymous-rh8jp मी सर्वांची माता समान असते असे लिहिले आहे.मित्रा.
@akstudio_88
@akstudio_88 11 ай бұрын
💯💯💯🎉
@sarjeraobamare
@sarjeraobamare 11 ай бұрын
चा. Marathi ,
@sarjeraobamare
@sarjeraobamare 11 ай бұрын
21:10
@bharatkhaire9195
@bharatkhaire9195 11 ай бұрын
द्वेष काय असतो ते या भाषणात कळून येते.
@dhananjayvaidya2473
@dhananjayvaidya2473 11 ай бұрын
कोसला ते अत्ताचे भाषण म्हणजे स्खलनाची वाटचाल. नेमाडे एक दुर्दैवी अडचण !
@Sk-Junner
@Sk-Junner 11 ай бұрын
Yacha bhashan zalach kasa, band ka nahi padla yacha bhashan
@Onthemiasion
@Onthemiasion 11 ай бұрын
इतिहास हा फसवून बदलता येत नसतो काय शरद पवार..काँग्रेस सरकार आले की लवकरच औरंगजेब राष्ट्रपिता घोषित करतील हि झवणी.. जरा तर लाजा बाळगा..😂
@pramondchaudhari1917
@pramondchaudhari1917 11 ай бұрын
कशाला भारतात राहतोस?
@tanajithorat2213
@tanajithorat2213 11 ай бұрын
आता इतिहास बदलन्याच काम चालू आहे
@prashanthande330
@prashanthande330 11 ай бұрын
काही पण मनाचा इतिहास नेमाडे काय चालवले आहे तुम्ही पवारांचा इतिहास सांगा तो एकदम चांगला सांगू शकता
@anilbamane8183
@anilbamane8183 11 ай бұрын
नेमाडे थोडंस खरं पण लोणचं लावून खूप खोटं बोलताय .
@sandeshjambhale1850
@sandeshjambhale1850 11 ай бұрын
स्वतःचा जयद्रत होऊन देऊ नका मालक... सगळेच माफ करता येत नाही...
@ajinkyapatil518
@ajinkyapatil518 11 ай бұрын
ज्ञानपीठ पुरस्कार हा फक्त बुद्धिमान व्यक्तींनाच मिळावा असे काही नाही. काही लोक चाटूगिरी करून ही मिळवतात.
@mangesh_sonar
@mangesh_sonar 11 ай бұрын
स्वतः च्याच झाडाची फळे खाणे गुन्हा नाही या औरंगजेबच्या कृतीचे ही उदाहरण द्या कोसlaaकार
@AmolPatil-qq7ct
@AmolPatil-qq7ct 11 ай бұрын
परिस्थितीसापेक्ष.... इतिहास.. संशोधक... भविष्यातील संख्याबळावर आधारित विचारसरणी....धोक्का....... प्रतिबंधात्मक कारवाई.... संदर्भ सुची नुसार विधान... नवीन विचार....???????? बदलता दृष्टिकोन.... सामायिक भान..... दृष्टिक्षेप... संघटन.... भविष्य विरोधी संख्याबळ.......जनमत बदल...... विचार अस्तित्व??????
@pramondchaudhari1917
@pramondchaudhari1917 11 ай бұрын
म्हातारचळ लागलाय म्हातार्‍याला
@TheVinayakam
@TheVinayakam 11 ай бұрын
संघीं पिल्लावली ला नागडं केलं की नेमाडे नी...
@DevendraPatil-vu9hh
@DevendraPatil-vu9hh 11 ай бұрын
साहित्यिक म्हणजे 🐫 उंट ची...... रिकामचोट माणसं आहेत... खुप जास्त हिंदुविरोधी साहित्यिकच आहेत....
@nikhilunde9708
@nikhilunde9708 11 ай бұрын
बावळटाना टीआरपी देणारे बावळटच असतात
@kartikshamsundarjoshi8795
@kartikshamsundarjoshi8795 11 ай бұрын
आपल्या जवऴ जे असते तेच आपण दुसर्यांना देऊ शकतो 😂
@nandkishormathakari7459
@nandkishormathakari7459 11 ай бұрын
तुम्ही जा ना देश सोडून... इथेच सगळ बोलता येत....
@akthaker
@akthaker 11 ай бұрын
वामपंथी भाट
@prashanthande330
@prashanthande330 11 ай бұрын
पवार साहेबांचा पर्सनल लेखक आणि इतिहास कार नेमाडे
@jitendrakulkarni5413
@jitendrakulkarni5413 11 ай бұрын
सुमार डु*र
@dhananjayjoshi5006
@dhananjayjoshi5006 6 ай бұрын
Boltanna bhit aahe 😂.. pawar saheb je mhantil te bolava lagel 😂
@shindeumesh1964
@shindeumesh1964 11 ай бұрын
ब्रिगेडी राजकारण्यांना खुश करण्यासाठी अक्कल गहाण ठेवली...
@ashutoshatre4569
@ashutoshatre4569 11 ай бұрын
Nemade khotarda aahe. Aslya xxxchot mansala kayadyane ani samajane jaberdast dhada shikwala pahije.
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 11 ай бұрын
आयुष्यभर खालच्या दर्जाचे लेखन केलेला आणी बुद्धीचा कोळसा ( कोलसा) झालेला माणूस … एकदम मॅनेज्ड बुद्धिवंत
@sudarshankelgane6682
@sudarshankelgane6682 11 ай бұрын
What a Great man ❤
@amolmore2763
@amolmore2763 11 ай бұрын
लाज वाटत का रे तुला याचं पूर्ण भाषण ऐक
@amolmore2763
@amolmore2763 11 ай бұрын
तुला किती पैसे मिळाले अस बोलायला? औरंगा च्या बायका मुस्लिम समाजाच्या आणी मुस्लिम समाजामध्ये हिंदू धर्माला मनात नाहीत माग त्या कशी विश्व्हेश्वराच्या दर्शनाला का जातील. वय झाल तास तुमची बुद्धी पण कुमकवत झालीय तुम्ही औरंगाला सपोर्ट करताय तुमचा धिक्कार असो. तुम्हाला भेटलेले सर्व अवॉर्ड मागे घेण्याची सरकार ला विननंती,
@amolmore2763
@amolmore2763 11 ай бұрын
मुस्लिम धर्मांतर कर
@sudarshankelgane6682
@sudarshankelgane6682 11 ай бұрын
@@amolmore2763 frustration 😂
@lokeshnilkhe1195
@lokeshnilkhe1195 11 ай бұрын
बलात्कार झालेल्या जागेवरच नमाज पढतात का मग ......काय नेमाडे
@commenterop
@commenterop 11 ай бұрын
ब्रिगेडी इतिहासकार 😂
@ashutoshatre4569
@ashutoshatre4569 11 ай бұрын
Niwwal vicharbhrashta therda aahe ha.
@dr.gopalbaheti147
@dr.gopalbaheti147 10 ай бұрын
नालायक पनाची परिसीमा
@suhasmhapralkar2135
@suhasmhapralkar2135 11 ай бұрын
नेमाडेंचा गेमाडी इतिहास. आणि हा म्हणे ज्ञानपीठ विजेता .
@RSMF1905
@RSMF1905 11 ай бұрын
Tyana game karun kay milel ata???
@gajananbhelonde8520
@gajananbhelonde8520 11 ай бұрын
Hindu kadambari vacha lavarish bhkta
@sachinkulkarni8460
@sachinkulkarni8460 11 ай бұрын
नेमाडे डोकं तपासून घ्या तुमचं वय झाले आता बंद करा बडबड
@rationalist269
@rationalist269 11 ай бұрын
Khara ahe me pan peshwa che patra wachle
@Rj1986.
@Rj1986. 11 ай бұрын
पेशव्यांच्या नावाखाली हा माणूस औरंगजेबाचा उदो उदो करायला लागला आहे....कळस गाठलाय राव...ह्यांनी...आपणास ज्ञानपीठ पुरस्कार भेटला आहे...हे खरंच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
@Truelybhartiya
@Truelybhartiya 9 ай бұрын
भ्रमिष्ट
@MrRaghavendrashastry
@MrRaghavendrashastry 11 ай бұрын
तुमचे आणि काका चे वय झाले आहे..आता घरी बसा
@saurabhchaturbhuj1557
@saurabhchaturbhuj1557 11 ай бұрын
शरदरावांचं आंर्तवस्त्र , भाल नेमाडे 😂😂
@ThinkingRajan
@ThinkingRajan 11 ай бұрын
कर्म दरिद्री, बुद्धीभ्रष्ट अतिशय हीन दर्जा
@shashikantgajare5184
@shashikantgajare5184 11 ай бұрын
मुणगेकरांचा इमानी भक्त
@krishnasprabhu9713
@krishnasprabhu9713 11 ай бұрын
बुद्धी चे दारिद्रय, , दुसर काय....
@shindeumesh1964
@shindeumesh1964 11 ай бұрын
नेमाडेंची बुध्दी सडली आहे !
@Anonymous-rh8jp
@Anonymous-rh8jp 11 ай бұрын
आणि तु अख्खा सडला आहे
@rajeshphanase4819
@rajeshphanase4819 11 ай бұрын
महामूर्ख माणूस
@RSMF1905
@RSMF1905 11 ай бұрын
Ka?
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 11 ай бұрын
Karan te satya sangtat
@ojasvivek9413
@ojasvivek9413 11 ай бұрын
Tuzya buddhichi kiv karavi tevhadi kamich ahe nemade
@omkardeshmukh8651
@omkardeshmukh8651 11 ай бұрын
आपली लायकी बघा DNYANPEETH PURSKAR VIJETE AHET TE
@kaustubhtale369
@kaustubhtale369 11 ай бұрын
4:23 12:32
@nityashastry8368
@nityashastry8368 11 ай бұрын
Shahu Maharaj Ani gandhiji baddhhal bol na. Tyani kay kay kel te
@deepakkalangutkar9259
@deepakkalangutkar9259 11 ай бұрын
Third grade samajdrohi bhadava
@sandeshmore9230
@sandeshmore9230 11 ай бұрын
Nemade mhatar jhala ahe ignore Kara hyala ha rahto baher deshat kadhi tari hindustani madhe eun aakleche tare todtat mahashay.
@RSMF1905
@RSMF1905 11 ай бұрын
Mhatare ahet mhanun cha neet aika, ya vayat tyana khote bolayachi garaj nahi.
@amolmore2763
@amolmore2763 11 ай бұрын
@@RSMF1905 भाई, आता आठवलं का याला हे बोलायचं, म्हातारे झाल्यावरच पैशाची किंमत कळते. आणी ते पण स्टेज वरती कोण कोण आहेत बग. तुमहाला पटत असेल तर मुस्लिम धर्मांतर करा. तुला किती पैसे मिळाले अस बोलायला? औरंगा च्या बायका मुस्लिम समाजाच्या आणी मुस्लिम समाजामध्ये हिंदू धर्माला मनात नाहीत माग त्या कशी विश्व्हेश्वराच्या दर्शनाला का जातील. वय झाल तास तुमची बुद्धी पण कुमकवत झालीय तुम्ही औरंगाला सपोर्ट करताय तुमचा धिक्कार असो. तुम्हाला भेटलेले सर्व अवॉर्ड मागे घेण्याची सरकार ला विननंती,
@pravinnadapude3533
@pravinnadapude3533 11 ай бұрын
अति विद्वान 👎👎👎👎👎
@kisan.2458
@kisan.2458 11 ай бұрын
Cofi karun pass Jhala ha nemade Sharad pavarcha ollad musalman
@shivajipokharkar7317
@shivajipokharkar7317 11 ай бұрын
बहुदा म्हातारचळ झालेला दिसत आहे
@sunithiranya1357
@sunithiranya1357 11 ай бұрын
काय अकलेचे तारे तोडले आहेत ओवेसचा सख्खा भाऊ आहे की काय. या गाढवाचा ईतिहासाचा काही आभ्यास आहे का? याचा विषय तो कधीच नव्हता
@samidhakulkarni7985
@samidhakulkarni7985 11 ай бұрын
He needs psychiatric treatment.
@RSMF1905
@RSMF1905 11 ай бұрын
Why ?? It means u can't digest truth
@pawankumarayyar
@pawankumarayyar 11 ай бұрын
Does he have any proof, either only proving himself as pro-secular to get any award, didn't mentioned any book name while admiring books, what's foolishness is this.
@kishorkambli9747
@kishorkambli9747 11 ай бұрын
धापा टाकत नका बोलू या वयात,आणि घड्याळ कडे बघता आहात ते दिसण्यात येते,घड्याळ खुश झाले,काळजी नसावी
@nitint4564
@nitint4564 11 ай бұрын
😂😂😂 निळे झेंडे काही ठराविक पुस्तकातील लेखन वाचल्यावरच बाहेर निघतात.... त्यात पण आरक्षण. पृथ्वीराज बाबा आणि पवार साहेब हे पुस्तांकांचे संदर्भ कोणी घ्यायचे त्याची ऑथॉरिटी झाले आहेत.... जय महाराष्ट्र
@bandumore487
@bandumore487 11 ай бұрын
Hyana marathi mhanayla laj vatte hya sankrit auladi ha itihas aplya mathi marla gelay hych karan tya velche sikshan mantri Muslim hote,tyatun char pustake vachun ase ati sahane nirman zalet🙏🙏
@vaibhavramtirthe
@vaibhavramtirthe 11 ай бұрын
maraycha vyat kahitri bomblaych
@pankajbhave6509
@pankajbhave6509 11 ай бұрын
गेमाडे
@tejaspachpute6887
@tejaspachpute6887 11 ай бұрын
विनाशकाली विपरीत बुद्धी.....
@VYDEO
@VYDEO 11 ай бұрын
Foolish 😢
@Rj1986.
@Rj1986. 11 ай бұрын
त्यावेळेस हिंदू मुस्लिम हा भेदभाव नव्हता...आता हे अतीच झालय आजोबा...तुमाला बोलावं तरी काय...
@pranaythakur4330
@pranaythakur4330 11 ай бұрын
वेडे 😅😅😅
@atulbahad8937
@atulbahad8937 11 ай бұрын
मुस्लिम धर्माप्राचार करणाऱ्यांची टोळी जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रात आली तेव्हा त्या धर्माप्रचारकला कोणी मुलगी दिली याचा इतिहास वाच मग कळेल
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 13 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН