भल्याभल्यांना सुतासारखं सरळ करणाऱ्या Tukaram Mundhe यांची सतत बदली का होते ? | Vishaych Bhari

  Рет қаралды 15,572

Vishaych Bhari

Vishaych Bhari

16 күн бұрын

भल्याभल्यांना सुतासारखं सरळ करणाऱ्या Tukaram Mundhe यांची सतत बदली का होते ? | Vishaych Bhari
मंडळी आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेले आणि एकेवेळी महाराष्ट्र शासनाकडून 'सवोत्कृष्ट जिल्हाधिकारी' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अधिकारी तुकाराम मुंढे यांची काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा बदली करण्यात आली अन एक प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला. तुकाराम मुंढे ही व्यक्ती व्यवस्थेला पचत का नाही. त्यांच्या कामाची अशी काय वेगळी पद्धतय की सातत्याने त्यांची बदली केली जाते. दरम्यान आता पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदावरून त्यांची बदली करण्यात आली असून विकास आयुक्त, असंघटित कामगार या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलीये. आपल्या शिस्तबद्ध स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे हे नेहमीच चर्चेत असतात. सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद-मतभेद आणि त्यामुळे होणारी बदली प्रकरणे यामुळे त्यांचं नाव प्रसारमाध्यमांमध्येही कायम चर्चेत असतं. त्याचं बरोबर राजकीय नेत्यांशी ही सातत्याने खटके उडाल्याचे प्रसंग पाहण्यात आले असल्याने डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जातंय. दरम्यान, गेल्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत तुकाराम मुंढे यांची ही २२ वी बदली आहे... सतत होणाऱ्या त्यांच्या बदलीमुळे नेहमीच त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आलेले आहेत तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा सभागृहात यावेळी त्यांच्या बदलीबाबत नाराजी व्यक्त करून शंका उपस्थीत केली...मंडळी अनेक अधिकारी आपली मनासारखी पोस्टिंग मिळवून वर्षोनुवर्षे तिथे काम करत राहत असताना, 19 वर्षात तब्बल 22 वेळा तुकाराम मुंडे यांची बदली का केली जाते...नक्की यामागे काय कारण असू शकतात, हेच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#tukarammundhe
#tukarammunde
#iasofficer
#iasmotivation
#iasinterview
#tukarammundhebadli
#tukarammundhebadali
#tukarammundhelatestnews
#tukarammundhenews
#tukarammundhetransferred
#tukarammundhetransfernews
tukaram mundhe
tukaram mundhe live
tukaram mundhe transfer
tukaram mundhe speech
tukaram mundhe status
tukaram munde
ias tukaram mundhe
tukaram mundhe entry
tukaram mundhe interview
tukaram mundhe latest news
tukaram mundhe ias
tukaram mundhe news
tukaram mundhe nagpur
nagpur tukaram mundhe
tukaram mundhe pc
tukaram mundhe raid
ias tukaram mundhe speech
tukaram mundhe biography

Пікірлер: 87
@VenkygaikwadAimpire
@VenkygaikwadAimpire 15 күн бұрын
.... इतिहासात राहण्यासारख इमानदारीच जिवंत उदाहरण म्हणजे तुकाराम मुंडे......
@dhananjaykabade2737
@dhananjaykabade2737 15 күн бұрын
खरा तुकाराम कधीच कुणाला पचला नाही पूर्वी ही नाही आणि आत्ताही नाही 😢
@marb7467
@marb7467 13 күн бұрын
खूप छान❤
@PrathameshKasabe
@PrathameshKasabe 15 күн бұрын
सोलापूर जिल्हा टँकरमुक्त झाला ह्यांच श्रेय तुकाराम मुंडेना जातं.
@morochi.films.production
@morochi.films.production 14 күн бұрын
आदरणीय मुंडे साहेबासारखाा अधिकारी पुन्हा होणे नाही.माझी निवडणूक आयुक्त टी एन सेशन यांच्यानंतर एकमेव प्रामाणिक अधिकारी म्हणून आदरणीय मुंडे साहेबांचे नाव घेतले जाते.आम्हाला आपल्या कामगिरीचा खूप खूप अभिमान आहे.सत्यमेव जयते!
@sugatingle8174
@sugatingle8174 15 күн бұрын
सर्वांचा मनात राज करणारे सर
@vishwajeetbhandare9294
@vishwajeetbhandare9294 15 күн бұрын
राज्याला ह्या अधिकाऱ्याची खूप खूप गरज आहे.
@RKH369
@RKH369 15 күн бұрын
प्रामाणिक मानसाचे असेच होते
@sujitlengare1789
@sujitlengare1789 15 күн бұрын
साखर आयुक्त करा कारखानदार सुता सारख सरळ होतात.
@amitbhusare3154
@amitbhusare3154 14 күн бұрын
An honest officer Tukaram Mundhe Sir❤
@BHAGWANTHORVE-lx6ku
@BHAGWANTHORVE-lx6ku 15 күн бұрын
ग्रह सचिव करा, महाराष्ट्रा ओके होईल
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 5 күн бұрын
गृहमंत्री म्हणायचं असेल....
@krushnachoudhari4953
@krushnachoudhari4953 13 күн бұрын
प्रशासनात राहून जनतेची सेवा करणारा आधुनिक समाजसेवक
@deviprakashmhaske2936
@deviprakashmhaske2936 14 күн бұрын
ज्या राजकारण्यांमुळे बदली करण्यात आली त्या सर्वांची ED चौकशी करण्यात यावी.
@prnmane3817
@prnmane3817 15 күн бұрын
राजकारणी लोकांना तुकाराम मुंडे पचत नाहीत
@vikaspokharana4813
@vikaspokharana4813 14 күн бұрын
दुर्दैवाने एकही राजकीय पक्ष, नेते त्यांना पाठींबा देत नाही यातच सर्व काही आले. भ्रष्ट आहे सर्वच राजकीय पक्ष.
@AlkaDongre-fn4lp
@AlkaDongre-fn4lp 15 күн бұрын
तुकाराम मुंडे जैसा हर ऑफिसर रहता तो भारत देश और प्रगति करता, अच्छे ऑफिसर टिकाने नहीं देते यहीं हमारे देश की गंदी राजनीति हैं।
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 15 күн бұрын
सरकारला काही घेणं देणं नाही.
@pratapmane3979
@pratapmane3979 14 күн бұрын
ताडसोन्याची शान तुकाराम मुंढे ..!
@user-qo4ih1li7p
@user-qo4ih1li7p 15 күн бұрын
मागच्या २० वर्षात जे जे सत्तेत होते त्या सगळ्यांनी त्यांची बदली केली आहे 😂 यावरून हेच समजतं कोणालाही प्रामाणिक अधिकारी नको आहे
@Mangeshjagtap84
@Mangeshjagtap84 15 күн бұрын
Tukaram mundhe, ias . True 🇮🇳 indian . Jai hind
@shekharshelar1819
@shekharshelar1819 10 күн бұрын
तेव्हाच्या तुकारामाच्या गाथा बुडवल्या आताच्या तुकारामाच्या बदल्या केल्या व्यवस्था कुठलीही असू खरा तुकाराम कुणाला पटलाच नाही ... Proud of you sir .
@krushn9658
@krushn9658 13 күн бұрын
अशी माणसं जपणं चांगल्या लोकांचा कर्तव्य आहे
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 14 күн бұрын
छत्रपती संभाजीनगर नाव झाले आहे तुम्ही व्हिडिओत नाव दुसरेच घेतले.
@pradippatil8381
@pradippatil8381 5 сағат бұрын
खरंच ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😊
@Mohit_M
@Mohit_M 14 күн бұрын
Only one great offficer ❤
@sohamrane6589
@sohamrane6589 13 күн бұрын
इस देश के politics मे system हो या ना हो , पर इस देश के system मे politics जरुर होता है 😢😢
@prashantshete6528
@prashantshete6528 12 күн бұрын
साहेब तुम्हाला सलाम
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 15 күн бұрын
System is Totally corrupt
@dnyandeorakshe1673
@dnyandeorakshe1673 5 күн бұрын
एक. कार्यक्षम अधिकारी आहे आशाच. आधीकारि गरज आहे.
@shashikantawatade
@shashikantawatade 6 күн бұрын
विठ्ठल मंदिराचे कॉरेडोर साठी पंढरपूरला आणा
@ApparavPawar-np4ys
@ApparavPawar-np4ys 15 күн бұрын
गरिब जनतेचा राजा माणुस
@manoharnarvekar5690
@manoharnarvekar5690 Күн бұрын
Excellent
@nileshwaje3849
@nileshwaje3849 6 күн бұрын
Salute...!!!
@TV-hc8iq
@TV-hc8iq 4 күн бұрын
फक्त कॅमेऱ्यासमोर काम केल्याचा देखावा केला जातो..प्रत्यक्षात यांच्या दफ्तरी लोकांची कामे होत नाहीत..आडमुठेपणा फार आहे...अधिकारा सोबत कर्तव्य देखील असतात...
@riyasarwade18
@riyasarwade18 14 күн бұрын
Great 👍
@Navalskothule
@Navalskothule 5 күн бұрын
आशा आधीकाय्राची महाराष्ट्राला नितांत गरज आहे
@-SanketIthape
@-SanketIthape 12 күн бұрын
ह्या महाराष्ट्रात सध्याला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दोनच व्यक्ती उत्तम आणि प्रामाणिक आहेत एक जे राजकारणी आहेत ते म्हणजे, खासदार नीलेश लंके साहेब आणि सरकारी अधिकारी म्हणजे, तुकाराम मुंढे सर ❤
@NikhilKadam-ts5eu
@NikhilKadam-ts5eu 15 күн бұрын
@maheshsalunkhe219
@maheshsalunkhe219 6 күн бұрын
Rajkarani pan taraktat rao ya vyakti😂 khatarnak
@shaktimore4377
@shaktimore4377 6 күн бұрын
❤❤❤❤❤
@jaywantvichare3219
@jaywantvichare3219 15 күн бұрын
Msrtc var vcmd posting kara tc
@amolbodake3807
@amolbodake3807 15 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@deepakyewale6599
@deepakyewale6599 11 күн бұрын
जानकार- मुडे\ घानकार-खेडकर
@dipak_vatari
@dipak_vatari 14 күн бұрын
Te ek adhikari mhanun changale aahet pn tyanchyamadhe emotional intelligence chi lacking aahe.
@atulchavan2433
@atulchavan2433 13 күн бұрын
Pune madhe PMPML che rates vadhale....jithe 10rs ticket asayche tithe 20Rs ticket kele....ani sagle mhantat ki tyani totyat janari pmt bharun kadhli.....rates vadhvun lokanch nuksan kele na
@namdevbhise6823
@namdevbhise6823 5 күн бұрын
सत्य पचत नाही
@navalsonawane5394
@navalsonawane5394 15 күн бұрын
Rajya shasan he mundhe sahebana imandariche pramanpatra det astat karan mundhe sahebana mule rajkarnyana kala bajar karata yet nahi mhanunacha satat badli karat astat
@arunmohite2801
@arunmohite2801 15 күн бұрын
Tyanchi kolhapur madhe transfer keli pahije
@arunmohite2801
@arunmohite2801 15 күн бұрын
Tyanchi kolhapur madhe permanent transfer keli pahije.. Tyashivay ethle te 2 gat sarlyavar lagnar nahit.. Amhala khatri ahe te 2 gat tyanchi kolhapur madhe transfer houch denar nahit..
@user-qc9qx3df8v
@user-qc9qx3df8v 21 сағат бұрын
Savant var Ed lavavi
@dinuchandu7081
@dinuchandu7081 10 күн бұрын
एकदम कडक नको, एकदम नरम नको नरम गरम कोमट दमट माणस टिकूनच राहत नाही तर पुन्हा पुन्हा नेमले जातात 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
@tejaskhetale6755
@tejaskhetale6755 15 күн бұрын
स्टंट करायचे असतात फक्त त्यांना..... बाकी काही नाही
@GSDSIR
@GSDSIR 15 күн бұрын
उगच पुरस्कार भेटत,नाही
@Bhajap
@Bhajap 15 күн бұрын
मोदीला पण भेतलया रशिया चा काय केलं देश विकून अड्याणी बोड्याच
@Nirljjj
@Nirljjj 14 күн бұрын
ह्या अश्या येड्या भोकाच्या लोकांमुळे देश माघ जात आहे
@indianbyheart2075
@indianbyheart2075 14 күн бұрын
Bhadkhau Russia madhe je 50 Indian fasle ahet Tyanna sodwun anale Murkh nahi Modi Pappu asata tar Kay zale asate ​@@Bhajap
@prravindrass
@prravindrass 10 күн бұрын
hi tuzi layki ... agadu shunya 0
@amardeeplomte7354
@amardeeplomte7354 14 күн бұрын
संभाजीनगर नाव झालेल्या असून सुद्धा औरंगाबाद का बोलतात हे चैनल वाले
@prravindrass
@prravindrass 10 күн бұрын
tumhi hech bagha kayam.... naav gaav karat basa...
@prashantmestry1997
@prashantmestry1997 15 күн бұрын
He politics vale tyannach chukich tharavatil
@IBoycottGodiNewschennels
@IBoycottGodiNewschennels 8 күн бұрын
तुघलकी मानसिकतेचा आहे. माझं तेच खरं...जगात मीच तेवढा शहाजोग आणि प्रामाणिक व कर्तव्यदक्ष...बाकी सगळे भ्रष्ट असा आव आणतो ....
@Bhajap
@Bhajap 15 күн бұрын
प्रामाणिक नाही अतिशहाणा आहे ज्यांना अनुभव आहे ते सांगतील
@pranavdandale303
@pranavdandale303 15 күн бұрын
तुम्हाला काय अनुभव आला आहे मुंडे सरांचा ?
@Nirljjj
@Nirljjj 14 күн бұрын
अति शहाणा म्हणजे? तुझ्यावर उडले की काय?
@pranavjadhav2525
@pranavjadhav2525 14 күн бұрын
😂😂​@@Nirljjj
@pranavjadhav2525
@pranavjadhav2525 14 күн бұрын
भाजपचा कुत्रा आहे हा 6का
@Nirljjj
@Nirljjj 14 күн бұрын
@@pranavjadhav2525 हा ना... एखादा माणूस चांगल काम करत आहे त्याला करू देणारं नाही आणि हे पण करनार नाहीत 😁
@the...devil..
@the...devil.. 14 күн бұрын
Mental aahe ha adhikari mhanun satat badli hote
@bookreviewby-mayur3018
@bookreviewby-mayur3018 14 күн бұрын
Tera bapp hai
@prravindrass
@prravindrass 10 күн бұрын
hi tuzi layki ... agadu shunya 0
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 8 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 188 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Lakshvedhi on Tukaram Munde controversy
38:44
Jai Maharashtra News
Рет қаралды 198 М.
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 8 МЛН