Bhaskar Jadhav on Maratha Reservation : तोपर्यंत शिंदेंनी कितीही शपथा घेतल्या तरी आरक्षण मिळणार नाही

  Рет қаралды 837,050

ABP MAJHA

ABP MAJHA

8 ай бұрын

#abpमाझा #abpmajha #BhaskarJadhav #MarathaReservation
#marathinews #maharashtrapolitics #manojjarange
#PMModi #GunratnaSadavarte #marathareservation #uddhavthackeray #eknathshinde #MLADisqualificationCase
Bhaskar Jadhav on Maratha Reservation : तोपर्यंत शिंदेंनी कितीही शपथा घेतल्या तरी आरक्षण मिळणार नाही
Video Credit: | Sanket Varak/Producer | Krishnadas Bansode / Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

Пікірлер: 699
@sudhirmahamulkar9558
@sudhirmahamulkar9558 8 ай бұрын
भास्कर जाधव साहेब आपले अचुक विश्लेषण 💯 खरे आहे
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 8 ай бұрын
जय महाराष्ट्र जाधव साहेब
@lakshmanpatil6028
@lakshmanpatil6028 8 ай бұрын
L.s.patil
@vaidahibhalekar7275
@vaidahibhalekar7275 8 ай бұрын
कोकणा.काय.दिले.
@dattadeshmukh9791
@dattadeshmukh9791 8 ай бұрын
Great jadhav Sir ji ...your speach is on honorable sir of Sharad Pawar..n other politicaal leaders of past n present u speak point to point...u r great 👍
@MarothiGavte
@MarothiGavte 2 күн бұрын
​@ramchandrashelke91 रद्द लक्ष लक्ष औंध रद्द4 छंछंछछंछंणं
@parshuramsawant4402
@parshuramsawant4402 8 ай бұрын
माननीय, भास्कर जाधव साहेब आपले विचार खूप चांगले आहेत,आपण खरे व प्रामाणिकपणे बोलतात आपल्यासारख्या नेत्याची महाराष्ट्र आणि देशाला खूप गरज आहे, आपण मराठा समाजाला पण आरक्षण मिळवून देण्यासाठी मनापासून सहकार्य करावे हे नम्र विनंती
@purushottamjadhav1656
@purushottamjadhav1656 8 ай бұрын
100%खर आहे साहेब
@NarhariasaramdongareDongare
@NarhariasaramdongareDongare 8 ай бұрын
अगदी बरोबर आहे जाधव साहेब
@santoshmane4659
@santoshmane4659 8 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा गरीब मराठेयाला आरक्षणाची गरज आहे जय शिवराय जय भिम 💙🚩
@shivajijagtap2769
@shivajijagtap2769 8 ай бұрын
साहेब तुम्ही शिवसेनेतर्फे भावी मुख्यमंत्री साहेब तुमच्या कार्याला मनापासून सलाम
@user-yb5fi4dx1l
@user-yb5fi4dx1l 8 ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा
@shrinivaspawar9044
@shrinivaspawar9044 8 ай бұрын
तडफदार विस्लेषन धन्यवाद जय महाराष्ट्र.जय खरी शिवसेना !
@satishpathak8369
@satishpathak8369 8 ай бұрын
चाळीस दिवस घेऊन शब्द देवून निर्णय घेतला नाही म्हणून किती शब्दाला पक्के आहेत.
@Kaskayamubaikar
@Kaskayamubaikar 8 ай бұрын
जो माणूस बाळासाहेब ठाकरे यांना धोका देऊ शकतो तर जरांगे कोण आहे
@bt-yx9tv
@bt-yx9tv 8 ай бұрын
भसकरजाधवसासाहेनेहमीखरसत्यचबोलतातवाटथ
@bt-yx9tv
@bt-yx9tv 8 ай бұрын
बउडईसचकहतईमगरसउनतआकओणफडवईनईसहूशआरमआनउस आहेभागेजणथेचफोडाफोडीआसवासनदेवूनवाटलावलीमाहारष्टराची
@arjundalvi6977
@arjundalvi6977 8 ай бұрын
जाधव साहेब, आपण निर्भिड आणि अभ्यासू नेते आहात. अभिमान आहे आम्हाला. जय महाराष्ट्र!
@prakashbhale2554
@prakashbhale2554 8 ай бұрын
Very niceVery nice brillent Jadhav Saheb शिवसेनेचा खरा ढाण्या वाघ शिवसेनेचा खरा मेहनती आमदार
@RahulKankute-up8mb
@RahulKankute-up8mb 8 ай бұрын
🎉बरोबर आहे आपल ..माझ्या समस्त मराठा बांधवांना आरक्षण हे मिळालेच पाहिजे आणि मिळेलच अशी अपेक्षा
@parmeshwarkadam324
@parmeshwarkadam324 8 ай бұрын
हे सर्व राजकीय पुढारी एकमेकांचे भाऊ आहे, फक्त एकमेकांवर जबाबदारी ढकलतात,
@manasijadhav2725
@manasijadhav2725 8 ай бұрын
आणि हे स्वतः आरक्षित😅🎉
@prakashdudhkar5665
@prakashdudhkar5665 8 ай бұрын
भास्कर जाधव साहेब एकदम बारीक निरीक्षण केले आहे तुम्ही
@manoharlaher3114
@manoharlaher3114 8 ай бұрын
जाधव साहेब अगदी बरोबर बोलत आहात आपण जय. महाराष्ट्र
@dattatraywagh8440
@dattatraywagh8440 8 ай бұрын
आपल्या शिवसेनेचां निष्ठावंत वाघ❤❤❤❤❤
@rahulbhere5320
@rahulbhere5320 8 ай бұрын
भास्कर जाधव साहेब एकदम बरोबर विश्लेषण करतात
@anilmathure8676
@anilmathure8676 8 ай бұрын
आज पंतप्रधान शिर्डी मध्ये आलेहोते तेव्हा फडणवीस, शिंदे त्याच्या बरोबर का बोलले नाहित?
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 8 ай бұрын
मिंध्य आहे ते
@vilasmhasrup3127
@vilasmhasrup3127 8 ай бұрын
ते गाडूची आवलाद आहे
@manessvijay
@manessvijay 8 ай бұрын
सर्व पु्न्हा एकदा टोचण ची पूर्व तयारी चा खेळ आहे हा
@pakachougale4698
@pakachougale4698 8 ай бұрын
अगदी बरोबर आहे जाधव साहेब जय महाराष्ट्र
@yogeshbabar8218
@yogeshbabar8218 8 ай бұрын
Barobar bolat aahet saheb
@user-pc8kr1lr3v
@user-pc8kr1lr3v 8 ай бұрын
‌खरच,साहेब,भाजप,हाटाव
@babankhaladkar8666
@babankhaladkar8666 8 ай бұрын
बरोबर
@Satish-ps2xt
@Satish-ps2xt 4 ай бұрын
एकदम सत्य बोललात साहेब अशी खरी बोलणारी माणसं आपल्या थोडी आहेत
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh 8 ай бұрын
या देशाचा दलित पंतप्रधान झाला तर गरीब मराठ्यांचे प्रश्न तात्काळ सुटतील
@jalbajijorule4945
@jalbajijorule4945 8 ай бұрын
क़ि
@manasijadhav2725
@manasijadhav2725 8 ай бұрын
😂🎉 एका दलितने घटना लिहिताना आरक्षणाची चूक केली आता घोडचूक 🎉
@kunalainapure6265
@kunalainapure6265 8 ай бұрын
​@@manasijadhav2725 aapli budhi kay aahe he Distay,jast pajlu nka.
@ShwetaChalke-sy3ux
@ShwetaChalke-sy3ux 8 ай бұрын
​@@manasijadhav2725ताई मनात ठेवायचं कमेंट केली की लोकं वाट्टेल tas boltat
@dattatraylate3613
@dattatraylate3613 8 ай бұрын
जय श्री राम आमदार श्री,भास्करराव जाधव यांनी खूप छान मुलाखत दिली. त्या बद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 8 ай бұрын
एकुण लोकसंख्येच्या खुले आरक्षण पन्नास टक्के आरक्षण मध्दे मराठा कूणबी धनगर सकट सर्व जाती आल्या हाच न्याय होऊ ़ संघर्ष हा येथेच करायचाय ़जरांगै पाटलांना लाख धन्यवाद ़
@rajendradmaratherajendradm5263
@rajendradmaratherajendradm5263 8 ай бұрын
बरोबर बोलता आहेत साहेब तुम्ही मोदी हटाव देश बचाव भाजपा हुकूम शाही पद्धतीने शाशनेचे काम सुरू आहे भाजपा हटाव देश बचाव
@laxmanshinde6968
@laxmanshinde6968 8 ай бұрын
भासकर साहेब आपण जे बोलात ते एकलम खरा इतिहास सागितला भ ज प चा धन्यवाद साहेब आपण मुख्यमंत्री होऊ शकता महाराष्ट्राचे आशा तुम्हाला शुभेच्छा देतो पुणेकर👍🙏
@sambhajichavan2981
@sambhajichavan2981 8 ай бұрын
माननीय भास्कर जाधव साहेब आपले विचार खूप चांगले आहेत आपण खरे व प्रामाणिक बोलतात आपल्यासारख्या नेत्याची महाराष्ट्राला आणि देशाला खूप गरज आहे आपण मराठी समाजाला पण आरक्षण मिळवून देण्यासाठी मनापासून सहकार्य करावे ही नम्र विनंती
@user-jm6gm8wf3b
@user-jm6gm8wf3b Күн бұрын
मा.भास्कर जाधव साहेब आपण एकदम खरी वस्तुस्थिती सांगितली आहे.आपल्या पक्षाचे सरकार आल्यावर आपण पत्रकार परिषदेत सांगितले त्याप्रमाणे राज्य चालवा ही विनंती.
@abhijeetjamma9828
@abhijeetjamma9828 8 ай бұрын
जय महाराष्ट्र... 🙏
@user-ig1vk1ek7x
@user-ig1vk1ek7x 8 ай бұрын
जाधव साहेब तुम्ही .अतीशय खर खर बोलत आहात .असा नेता असावा .तुम्हाला माझा जय महाराष्ट्र .
@shivajibhosale5934
@shivajibhosale5934 8 ай бұрын
उद्धव ठाकरेच न्याय देतील
@balushewale1606
@balushewale1606 8 ай бұрын
एकदम बरोबर आहे कारण सर्व राजकारण फडणवीस साहेबांचे आहे यांनी बरोबर शेंडी लावली
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 8 ай бұрын
लबाड लांडगा‌ बोलतंय ,शरद पवारने जनतेला सर वर्ष राज्यों केले विसरलात काय?
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 8 ай бұрын
आरक्षणाची टक्केवारीची मर्यादा वाढवुन टिकावु आरक्षण होवु शकत नाही
@user-tb7pb6ng5l
@user-tb7pb6ng5l 8 ай бұрын
रम्मी सर्कल हे खेळ बंद करायला साहेब तुम्हीच करू शकता जनता वाया चालली
@santoshsable6295
@santoshsable6295 8 ай бұрын
1 no साहेब 🙏🏻जय शिवराय जय भीम
@ganeshraodeshmukh4059
@ganeshraodeshmukh4059 8 ай бұрын
मा.भास्करराव जाधवांचे शब्द अचुक आहे. हे विचार सर्व मराठा समाजाला समजतील
@ashokbaiskar710
@ashokbaiskar710 8 ай бұрын
Right 👍💯% सत्य आहे,,
@vas7498
@vas7498 8 ай бұрын
म्हणून आमदार ,खासदार हे उच्च शिक्षित असने गरजेचे आहे अनपढ नसावे व खरे बोलनारे असावे
@yashwantapte2788
@yashwantapte2788 8 ай бұрын
प्राप्त परिस्थिती विचार करून सर्वच समाजाला 💯 आरक्षण देवून हा संघर्ष सोडण्यासाठी s soppa मार्ग आहे. जितकी जातीचा सन्ख्या त्या प्रमाणेच आरक्षण द्यावे. सर्व समस्या चा अंत होईल. आज कोर्टाचे आदर्श नियम व राजकारणी लोकांचे संधी साधू वृत्ती ह्याचा वीट आला आहे 😂😢
@gurupadswami1280
@gurupadswami1280 8 ай бұрын
मतदार फसवणुक बाबत मा.न्यायालयात दाखल करा.म्हणजे दूध व पाणी होईल
@haribhaujadhav3132
@haribhaujadhav3132 4 ай бұрын
K😂😂
@atmaramabdal3342
@atmaramabdal3342 Күн бұрын
आज पण विचारा जुन्या लोकांना माननीय शरद पवार साहेबांना महाराष्ट्रात देवासारखे मानतात
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 8 ай бұрын
शाह मोदी हटाव देश राज्य बेटी बचाव
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 8 ай бұрын
उद्धव साहेब दुसऱ्यावर टीका करता ते तुला दिसत नाही
@surajKamble-bm2uo
@surajKamble-bm2uo 8 ай бұрын
सर्व राजकारणी सत्तेवर आले तरी भ्रष्टाचार करणार विरोधी पक्षात बसले तरी तेच होणार.... समाजासाठी... जनतेसाठी अशा लोकांचा उपयोग नाही....
@parikshitchandrawanshi4708
@parikshitchandrawanshi4708 8 ай бұрын
बरोबर आहे साहेब
@ravigodase9367
@ravigodase9367 8 ай бұрын
Devendra fadanvis yet nahi nivdun 😢😢😢
@vijaydangat4175
@vijaydangat4175 8 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन
@pandurangbhumanwad7913
@pandurangbhumanwad7913 8 ай бұрын
खूप छान बोलात
@surajKamble-bm2uo
@surajKamble-bm2uo 8 ай бұрын
जय शिवराय जय भिम
@sberagal
@sberagal 8 ай бұрын
Devbhau nusta khot bola... Dhangar samajala pahilya cabnet made ST made takto bola hota.... Aajun detoy... Fekendra
@RamchandraLMore
@RamchandraLMore 8 ай бұрын
Jadhav Saheb your are Very good thinking.
@jeevanjagtap1717
@jeevanjagtap1717 8 ай бұрын
Great
@prabhakarshinde2285
@prabhakarshinde2285 8 ай бұрын
Great Jadhav Saheb
@ShubhamWatch-tv8rf
@ShubhamWatch-tv8rf 8 ай бұрын
कोकण 2024चे भावी खाजदार भास्कर जाधव साहेब
@babasahebusrate1652
@babasahebusrate1652 8 ай бұрын
समान कायदा करा
@user-yc9ke8gw7n
@user-yc9ke8gw7n 8 ай бұрын
शरद पवारची भूमिका उतार वयाची हि काही भूमिका पटली नाही बाकी सर्व ठिक होत पण हि म्हातारं म्हणजे कुणा कुणालाच.... नाही 😆😂
@mohanpednekar7323
@mohanpednekar7323 7 ай бұрын
तुमच्या विचारा प्रमाणे आपणही जगावं असं वाटतं खरंच आपण जगता त्या प्रमाणे आपण जगावं कोणाचीहीभीडभाडठेउ नये
@avinashkale3710
@avinashkale3710 8 ай бұрын
अभ्यासू नेता भास्करराव जाधव साहेब❤❤❤❤❤❤
@MAU9820.
@MAU9820. 8 ай бұрын
😂😂😂😂
@patilsourabh7688
@patilsourabh7688 8 ай бұрын
अभ्यासु नेता भास्करराव जाधव साहेब 💪💪💪💪💪💪👍👍👍👍👍👍✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shreerane7750
@shreerane7750 8 ай бұрын
आपन काय केलं मराठी माणूस म्हणून म्हणून रस्त्यावर धंद्याला उभ्या राहणाऱ्या मराठी माणसांकडून हप्ता वसुली केली कसा उभा राहणार मुंबईत आणि कामाधंदयात जाघव साहेब
@user-sm9vk6hj2i
@user-sm9vk6hj2i 6 ай бұрын
अतिशय मुद्देसूद चर्चा
@SubhashChincholi-ct8xu
@SubhashChincholi-ct8xu 8 ай бұрын
💯 right jadhav Saheb great 👍👌🙏🙏
@pushpakshejul4528
@pushpakshejul4528 8 ай бұрын
हा कायदा राज्यात पारित करा नाही तर केंद्रात. काहीही करून गरीब मराठ्यांना न्याय द्या, नसता समान नागरी कायदा घेऊन या. नसता नाही देणार असे स्पष्ट सांगून निवडणुका लढा.
@user-gm2dm8zg3o
@user-gm2dm8zg3o 8 ай бұрын
Veri good sir
@popatpisal1764
@popatpisal1764 8 ай бұрын
छान.
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh 8 ай бұрын
सर्व मराठा नेते सत्तेत असताना एक बोलतात सत्ता गेल्यावर एक बोलतात
@bharatpichare8945
@bharatpichare8945 8 ай бұрын
सगळे मराठा समाचे आमदार व खासदार का बसत नाहीत उपोषणाला चाळीस ते पन्नास वर्षे काय केलं यांनी
@RahulJadhav-cl6lx
@RahulJadhav-cl6lx 8 ай бұрын
आता कोणताच मराठा राजकीय नेता या पुढे निवडून येणार नाही...
@popatpisal1764
@popatpisal1764 8 ай бұрын
मराठा वाचला तर शिवसेना वाचेल. आणि महाराष्ट्र वाचेल. समजदारांनी काय केल पाहिजे याचा विचार करा.
@sanjaywaghe4595
@sanjaywaghe4595 8 ай бұрын
रोखठोक भास्करराव
@sahebraoavhad1100
@sahebraoavhad1100 8 ай бұрын
मा. जाधव साहेब तुमचे 100% खरे आहे भाजपची कमळाबाई हटाव देश व संविधान बचाव हिच फार मोठी अपेक्षा
@user-dx4do8mw4f
@user-dx4do8mw4f 8 ай бұрын
भाक्कर जाधव साहैब खरच शिवशेनेचा वाग च आहे
@user-yc9ke8gw7n
@user-yc9ke8gw7n 8 ай бұрын
💯✔️
@mangeshwable3980
@mangeshwable3980 8 ай бұрын
राजकारण करु नका आरक्षण लवकरात लवकर कसे मिळेल याकडे लक्ष द्या सर्वजण
@santoshpund9656
@santoshpund9656 4 ай бұрын
कोविड काळात उद्धवजींनी खरोखरच खूप छान काम केले मुख्यमंत्री उद्धवजीं सारखाच पाहिजे जय महाराष्ट्र जय शिवराय
@jawedalishaikh1193
@jawedalishaikh1193 8 ай бұрын
@vilasdhuri2427
@vilasdhuri2427 8 ай бұрын
शप्पथ घेणारा माणूस साचा असावा लागतो पाठीत वार करणारl याच्या वर कोण विश्वास ......
@poojasuryatal3476
@poojasuryatal3476 8 ай бұрын
Category la आरक्षण अस्थाना एकाद्या जातीला आरक्षण कसे मिळेल. राजकारणी लोक दिशाभूल तर करत नाही ना.
@malankadam6005
@malankadam6005 8 ай бұрын
देवेंद्र जी गुळा इतके गोड बोलत आहेत पण आमचे मराठा समाजाला आमदार ला कळले नाही आणि त्यांचे अक्कल गहाण टाकून भाजप मधे सामील झाले आहेत
@sureshrohane3809
@sureshrohane3809 8 ай бұрын
जनतेने हेच सत्ये स्विकारावं आणि लक्षात ठेवावे.
@prakashbhingare923
@prakashbhingare923 8 ай бұрын
खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व भास्करराव जाधव साहेब, मुरब्बी राजकारणी
@babanmisal6562
@babanmisal6562 8 ай бұрын
त्यात पुर्वीची शिवसेना सुद्धा लिहुन देणार मध्ये होती तुम्ही आता सत्तेच्या बाहेर आहे महणुण आपल्याला धनगराची आठवण येयालागली ऊधव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा एक शब्दही तोडून काढला नाही
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 8 ай бұрын
आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही. फक्त गरिबांना आरक्षण द्या आणि लाखो रुपये महिना पगार कमावणाऱ्या अनेक करोडो रुपयांची मालमत्ता असणारे यांचे आरक्षणे रद्द करण्यात आले पाहिजे .
@rajarambhosale7031
@rajarambhosale7031 8 ай бұрын
यांच्यासमोर सगळे नमतात कारण कुणाचे मिंदे नसतात. म्हणुन त्यांना तोखखाना म्हणतात.
@navnathkamble406
@navnathkamble406 8 ай бұрын
खरं बोलणार व्यक्तिमत्व आहे म्हणजे जाधव साहेब सलाम तुम्हाला
@subhashvanju5840
@subhashvanju5840 8 ай бұрын
Wow super study on politics. We are behand you.
@adig-ql3fb
@adig-ql3fb 8 ай бұрын
जय महाराष्ट्र🚩
@ckamble4831
@ckamble4831 8 ай бұрын
ठिक
@sadashivtakale9083
@sadashivtakale9083 8 ай бұрын
🎉 Good sandesh Dangar Samaj आरक्षणावर जाधव साहेब बोलावं
@mahadevkale5583
@mahadevkale5583 8 ай бұрын
कोटी कोटी वंदन साहेब तुम्हाला कोटी कोटी वंदन साहेब तुम्हाला
@sandeepdongar8532
@sandeepdongar8532 8 ай бұрын
अगदी बरोबर
@ashokglabade5022
@ashokglabade5022 8 ай бұрын
❤ मुलाखत खूप आवडली. आम्हा मगासर्गिय जनतेचा विश्वास सु आमदार खासदार मंत्री पंतप्रधान नाही. आमचे प्रस्न मांडणारा नेता नाही.सन 2014वर्षा आमच्या पदोंन्यात्या रखडल्या आहेत. बोलायला तयार नाहीत.
@manojbamne9543
@manojbamne9543 8 ай бұрын
दीक्षा भूमी जाधव साहेब...
@bt-yx9tv
@bt-yx9tv 8 ай бұрын
एकनबरंभाषनभाषनातसत्यपणावाटतो
@gopinathpawar1470
@gopinathpawar1470 8 ай бұрын
जाधव, साहेब, बरोबर, आहे,जय,महाराष्ट्र
@sky-um8eg
@sky-um8eg 8 ай бұрын
जे बोलतायत ते स्वतः1995-२०२१ parynt सत्तेत असणारे नेते ...नुसती टोलवाटोलवी लावलीय सत्ता आली की गाप मुंग गिळून बसतात ...nd विरोधात आले की मोठी मोठी भाषण देतात
🔴BHASKAR JAFHAV ON CHAGAN BHUJBAL LIVE
7tv Marathi
Рет қаралды 6 М.
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 12 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 7 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 86 МЛН
🔶Bachchu kadu On Maratha Reservation LIVE
विषय राजकारणाचा
Рет қаралды 3,6 М.
Lakshvedhi | अखेर लागलीच की चौकशी ?
28:40
Jai Maharashtra News
Рет қаралды 393 М.
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 12 МЛН