Bhimashankar | Bhimashankar Trek | भीमाशंकर - शिडीघाटातुन केलेला अविस्मरणीय ट्रेक

  Рет қаралды 3,768,841

VinayakParabvlogs

VinayakParabvlogs

Күн бұрын

Bhimashankar | Bhimashankar Trek | bhimashankar jyotirlinga yatra, bhimashankar jyotirling, bhimashankar mandir, भीमाशंकर ज्योतिर्लिंग - शिडीघाटातुन केलेला अविस्मरणीय ट्रेक | Vinayak Parab
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे..
भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू, म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.
Follow us on Instagram : / vinayakpara. .
Like , Comment & Please
Subscribe : kzfaq.info/love/D4g...
Music Credit : Free music KZfaq Gallary
Track : Natural, Endless Love
भीमाशंकर भेट देण्यासाठी दोन मार्गावरुन येवु शकता
१) कर्जत ला उतरुन - कशेळी साठि बस पकडावी - कशेळी वरुन - खांडस गावसाठी ६ सिटर टमटम करुन खांडस गावात उतरावे
२) नेरळ ला उतरुन - ला उतरुन - कशेळी साठि ६ सिटर टमटम पकडावी - कशेळी वरुन - खांडस गावसाठी ६ सिटर टमटम करुन खांडस गावात उतरावे खांडसा गावातुन हा ट्रेक 5/6 तासाचा वेळ लागतो पोहचण्यासाठी.
चित्रिकरण - यश गोळे / विनायक परब
चित्रिकरणाची साधणे - Go pro 7 Black.
Information Source :

Пікірлер: 3 900
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 5 жыл бұрын
टिप : १२ पैकी एकुन महाराष्ट्रात ५ ज्योतिर्लिंग आहेत त्यातले फक्त मि ३नच सांगीतले . १) त्रंबकेक्ष्वर २) भीमाशंकर ३) घ्रृष्णेश्र्वर ४) परळी वैजनाथ आणि ५) आैढ्यानागनाथ .☺🙌🙏 मझा विडियो कसा वाटला हे नक्की कमेंट करुन कळवा 🙏
@jayugharate1946
@jayugharate1946 5 жыл бұрын
खूप खूप छान
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 5 жыл бұрын
@@amolpednekar6397 दादा मानल तुम्हाला . . .न चुकता दर वर्षी ट्रेक करता . नक्कीच लवकरच भेट होईल . . . मला आवडेल तुम्हाला भेटायला . दादा तुमचा नंबर द्या मी फोन करतो .☺🙏🙌
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 5 жыл бұрын
@@jayugharate1946 धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठि .☺
@mangeshpavse8191
@mangeshpavse8191 5 жыл бұрын
Yevda Tara's dayak rod nahi bhimashankar la jayla tumhi ugach kahi pan dakhavtat karan mi junnar madhe rahto junnar pan ya shivay maharaj killa pahayala
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 5 жыл бұрын
@@mangeshpavse8191 दादा विडियो मध्दे धरारक नाहि दाखवलाय . . . .फक्त शिड्यांच्या इथे सावधानता बाळगावी लागते . . . जुन्नरला पन लवरकच भेट देईन ☺🙌🙏🙏
@sulabhasawant4692
@sulabhasawant4692 4 жыл бұрын
सर्व प्रथम तुम्हां सर्वाचे त्रिवार अभिनंदन।मी ८० वर्षांची आजी आहे तुमचा विडी ओ बघून खूप आनंद झालाच.पण त्याहून अधिक खूप समाधान पावले.मला भिमाशंकराचे दर्शन झाले. खूप ऐकून होते. पण प्रत्यक्षात अनुभवायचे समाधान तुमच्या विडीओमुळे मिळाले. त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. तुम्हां सर्वाचे खूप सारे कौतुक. आणि तुम्हांसर्वांना खूप सारी शाबासकी. विशेषतः त्या वीर बालीकांना माझा सलाम.त्यांच्या धैर्याला मानले पाहिजे. कौतुकास्पद आहे ते.असेच सारे ट्रेक्स भरपूर तुमच्या कडून सफल होत रहातील.असा माझा तुम्हां सर्वांना आशिर्वाद. ओम नमः शिवाय.।ओम नमः शिवाय.। ओम नमः शिवाय.।
@shubhamrakhonde3924
@shubhamrakhonde3924 3 жыл бұрын
⛳️⛳️जय भवानी जय जीजाऊ जय शहाजी राजे जय सईबाई जय शिवराय जय शंभु राजे⛳️⛳️
@alkapatil6091
@alkapatil6091 3 жыл бұрын
मनात खरा भाव आहे म्हणून तुम्ही हे करू शकलात. हर हर महादेव
@yashshrikantgole2798
@yashshrikantgole2798 5 жыл бұрын
व्हिडिओ बघून अंगावर शहारे आणणारा आणि त्याच बरोबर आपल्याला खूप काही शिकऊन जाणारा प्रवास पुन्हा आठवला....खरंच खूप भन्नाट व्हिडिओ दादा..आणि धन्यवाद💯😍❣️🔥🚩👑
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 5 жыл бұрын
धंन्यवाद यश तुझ्या सारख्या मित्रांची अशीच साथ असु द्या ☺🙌🙌
@KalpakMarathi
@KalpakMarathi 4 жыл бұрын
हो खरंच👍
@maheshvitekar5960
@maheshvitekar5960 4 жыл бұрын
आपण निसर्ग रम सहल घडविले जय भोले्नाथ
@narayanchaudhari3123
@narayanchaudhari3123 3 жыл бұрын
खुप छान माहीती आहे
@piyushatri3251
@piyushatri3251 4 жыл бұрын
‼️ अप्रतिम श्री भिमाशंकर महादेव मंदिर, आसपास का यह स्थल और इस जगह की सब कुछ माहिती खुब छान छान ‼️ ‼️ जय शिवराय ‼️ ‼️ महादेव हर ‼️
@kalipurush2023
@kalipurush2023 4 жыл бұрын
Ç
@nayanpurao8164
@nayanpurao8164 Күн бұрын
खूप छान व्हिडिओ.निसर्ग सौंदर्य पाहून मन आनंदले
@SantoshChavan-vm2mo
@SantoshChavan-vm2mo Жыл бұрын
सर्वांगसुंदर छायाचित्रण व अद्भुतरम्य निसर्ग. ❤❤❤❤❤❤❤❤
@kirandhanavade9644
@kirandhanavade9644 4 жыл бұрын
ओम नमः शिवाय खूप छान बरं वाटलं दर्शन घेऊन असेच व्हिडिओ बनवत राहा खूप धाडसाचं काम केलं आहे गर्व आहे मराठी असल्याचा ओम नमो शिवाय
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 4 жыл бұрын
धन्यवाद श्री विनायकजी तुम्ही आम्हला अगदी घर बसल्या 2020 च्या लॉकडाऊन च्या पावसाळ्यात श्री भीमाशंकरचे विहंगम अत्यंत सुदंर आणि निसर्गरम्य दर्शन घडविल्या बद्दल तुमचे व तुमच्या टीमचे कोटी कोटी आभार.. धन्यवाद 😊🙏😊🙏🌿🌷🌿
@shekharmunna3788
@shekharmunna3788 3 жыл бұрын
अद्भुत साहसिक अदम्य यात्रा ....हर हर महादेव ....जय भीमा शंकर ।।
@khiralingikkalki3446
@khiralingikkalki3446 3 жыл бұрын
Super Sir bhimashankar ghaat dekhe Hamara dil khush huva Sir tum ko Bhahut Bhahut dhanyavad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bharatsawant5204
@bharatsawant5204 4 жыл бұрын
छान वाटलं तुमच्या शब्द रूपात आम्ही सुद्धा प्रवास केला जय शिवराय जय शम्बुराजे
@sagarwaghchaure7235
@sagarwaghchaure7235 5 жыл бұрын
सलाम तुम्हा सर्वाना खरच असा ट्रेक पाहिलाच नव्हता कधि दोन मुलींना पण सलाम 🚩
@pranjalkhanderkar2329
@pranjalkhanderkar2329 5 жыл бұрын
😇धन्यवाद
@sagarwaghchaure7235
@sagarwaghchaure7235 5 жыл бұрын
@@pranjalkhanderkar2329 पुढच्या वाटचाली साठी खुप शुभेच्या
@sakshisawant4617
@sakshisawant4617 5 жыл бұрын
Dhanyavad😊
@rohitshinde6256
@rohitshinde6256 3 жыл бұрын
Kharch Khup mast purn video khup khup mast aahe
@mangeshpatil6679
@mangeshpatil6679 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती, व्हिडिओ ग्राफी,हर हर महादेव... जय भोले नाथ 🙏🏻🙏🏻
@jkrm1981
@jkrm1981 3 жыл бұрын
बहुत अच्छा जय शिव शम्भू।।
@vickymhase7264
@vickymhase7264 4 жыл бұрын
अविस्मरणीय अनुभव घर बसल्या दिल्या बद्दल दादा तुझे खूप आभार 🙏🙏Good job Bro well done👍
@amirmishal1515
@amirmishal1515 4 жыл бұрын
Hats off...... Hats off.......Hats off..... I m feeling proud to b Marathi bcoz my Marathi people r lion hearted to trek such difficult tasks. Jai bhavani jai shivaji
@MahadevGite-dz6yi
@MahadevGite-dz6yi Жыл бұрын
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम जय भीमाशंकर जय भिमाशंकर महादेव गीते
@masta_mhatre
@masta_mhatre 2 жыл бұрын
Khup chaan video, ekdum refresh jhalo baghun 🙏👍
@alokpawar3918
@alokpawar3918 4 жыл бұрын
दादा नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या भीमाशंकर ची सफर प्रतिकूल परिस्थितीत देखील शूट करून आम्हास अनुभवण्यास दिली त्याबद्दल खूप आभार.
@thepowerofmoney9192
@thepowerofmoney9192 4 жыл бұрын
भीमा शंकर ला प्रत्यक्ष जाण्याचा योग काही आला नाही पण तुमच्या विडिओच्या माध्यमातून भीमाशंकर आणि भीमा नदीचा उगम पहिल्यादा बघितलो आहे. धन्यवाद..!
@namratabhoye4059
@namratabhoye4059 4 жыл бұрын
Bhimashankar la jaycha moka ny bhetla... Pan tumchya video chya madhyamatun bhimashankar & bhima nadich darshan karayla milal... Tya baddal tumche khup khup... Abhar🙏😍 Mla tumcha video bghun as vatal mi... Swata live bghte as... Thanks for nice video... Keep it up... 👍🤩
@rajaramsawant8183
@rajaramsawant8183 3 жыл бұрын
खुपचं खतरनाक ट्रेक
@deepabhosale6383
@deepabhosale6383 2 жыл бұрын
जबरदस्त. अंगावर शहारे आले,स्वतः हे अनुभवतोय असं वाटलं. बाप रे किती steep डोंगर आणि त्यावर चढाई आणि ती देखील कोणत्याही साधनाशिवाय.Hats off Vinayak
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 2 жыл бұрын
धन्यवाद ताईसाहेब तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@Polassumit
@Polassumit 5 жыл бұрын
Wonderful.... Totally mesmerized me....जय महाराष्ट्र 🚩
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 5 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ . . . अशिच तुमची साथ असु द्या ☺
@Mr-eb4dn
@Mr-eb4dn 5 жыл бұрын
अप्रतिम माहिती आणि खुप छान विडीयो जय शिवराय⛳️ हर हर महादेव⛳️
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 5 жыл бұрын
दादा आभारी आहे तुझा . . .अशिच साथ असु द्या ☺
@deveshbalki4377
@deveshbalki4377 4 жыл бұрын
खुपंचं आहे दादा 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩
@pravinbhajipale28
@pravinbhajipale28 4 жыл бұрын
Har har mahadev
@harshadpatel5159
@harshadpatel5159 3 жыл бұрын
Fantastic... Jay shri Bhimashankar mahadev..
@jayganesh6276
@jayganesh6276 3 жыл бұрын
Incredible Maharashtra 🚩❤️❤️🧡🧡🚩
@livehappy3415
@livehappy3415 5 жыл бұрын
विनायक सतत कोसळणाऱ्या पावसात ट्रेक करत व्हिडीयो बनवलास. .. कमाल केलीस .. व्लॉग अप्रतिम झालाय. 53K सबस्क्राईबर्स झाल्याबद्दल अभिनंदन. अपेक्षा करतो तुझे सबस्क्राईबर्स 50000K च्या पार होऊ देत. जय शिवराय.
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 5 жыл бұрын
धंन्यवाद सर तुमच्या अमुल्य कमेंटमुळे . . . अशीच तुमची साथ असु द्या☺🙌🙏
@sanjayankush5942
@sanjayankush5942 4 жыл бұрын
@@VinayakParabvlogs खूपच छान माहिती देतोस मित्रा...असाच पुढे जात जा, आणि आम्हाला आपल्या महाराष्ट्ररा बद्दल माहिती देत जा. सलाम तुला....
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
@@sanjayankush5942 धंन्यवाद दादा तुमच्या शुभेच्छांसाठी . . . मी जो काहि आहे तो तुमच्या सारख्या मित्रांमुळेच . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏🙏🙏
@periswamidevendra1010
@periswamidevendra1010 4 жыл бұрын
Fantastic video shoot
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
@@periswamidevendra1010 धंन्यवाद ☺🙏🙏🙏
@nillayb
@nillayb 3 жыл бұрын
Hats off to you guys for letting us witness the most extraordinary view... I don't know how you managed to record your journey in the most risky trekking, My heart was beating fast when you guys were climbing the terrains. Thank you for showing us heaven on the earth..... And for showing us How Mother Nature takes care of us and how mesmerizing the Nature is... Stay Safe. And Jay Shiva Shankar
@sanjaydayma3273
@sanjaydayma3273 2 жыл бұрын
जबरदस्त वाह क्या बात हे
@abhijeetpowar3192
@abhijeetpowar3192 3 жыл бұрын
Khup mastch.. जय शिवराय 🚩🚩🚩
@sheetalhile4853
@sheetalhile4853 4 жыл бұрын
My village ❤️❤️❤️ Om Namaha Shivay 🙏🌺
@shashikantnigude856
@shashikantnigude856 4 жыл бұрын
जबरदस्त ...एवढ्या भर पावसात जोखीम स्वीकारून ट्रेकिंग करता, मानलं तुम्हाला अप्रतिम व्हिडिओ 🚩🚩🚩👌👌👌👌👌
@santoshbhadsavale1161
@santoshbhadsavale1161 3 жыл бұрын
Masta video solid thararak video aahe Jay Shivray Jay Shambho
@sumansawant2923
@sumansawant2923 2 жыл бұрын
Khup mast chhan watat bghayla
@govindbansode7190
@govindbansode7190 4 жыл бұрын
हा भीमाशंकरचा विडियो बाकी विडियोन पेकशा खूप भारी होतो आणि तुमी एकदा र्कनाळा किल्ला ल्यालाजा जय शिवराय धन्यवाद
@santoshjoshi5804
@santoshjoshi5804 4 жыл бұрын
very nice video & thank you for give us information about Bhimashankar......
@chauhanpriteej697
@chauhanpriteej697 3 жыл бұрын
Best video हर हर महादेव 💐💐🙏🙏
@tarabaiavhad7668
@tarabaiavhad7668 Жыл бұрын
तुम्ही भीमा शंकराचे संपूर्ण दर्शन दाखवले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@pravinchorghe5132
@pravinchorghe5132 5 жыл бұрын
खुप छान वीडियो भाऊ खुपच अप्रतीम ट्रेक 👌👌👌🙏
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 5 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठि . . . अशिच तुमची साथ असु द्या ☺🙌🙏
@longsafari2332
@longsafari2332 3 жыл бұрын
hello from kerala. breath taking, mesmerising trek my friends. great camera works. nature was in full foam.truly magical
@nehanevrekar5047
@nehanevrekar5047 2 жыл бұрын
सुवर्ण नयन सुख खरच खूपच सुंदर असे निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगचा हा अनुभव डोळ्याचे पारणे फेडणारे आहे 👌👌 🙏☘️ओम नमः शिवाय ☘️🙏 take care yourself n keep it up 👍
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 2 жыл бұрын
धन्यवाद ताईसाहेब तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
@kamleshmishra4024
@kamleshmishra4024 3 жыл бұрын
Ati sundar Dada Har Har Mahadev 🙏
@gtakalkar3904
@gtakalkar3904 5 жыл бұрын
Chan Pavsali treck . Uttam aahe. 👌👏💐
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 5 жыл бұрын
धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठि ☺
@prachirandive.7195
@prachirandive.7195 4 жыл бұрын
Viewing this video gave the virtual experience of treck !!... beautiful and amazing.
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@songrole6214
@songrole6214 Жыл бұрын
जय जय शिव शंकर शिव 🙏🙏🙏🙏💖💖🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏🚩
@archanachikhale4281
@archanachikhale4281 3 жыл бұрын
Khup chhan video जय शिवराय🚩
@pranjalkhanderkar2329
@pranjalkhanderkar2329 5 жыл бұрын
Da विडिओ खूप छान झाला आहे 😍सारख पाहत बसावं वाटत आहे
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 5 жыл бұрын
धंन्यवाद पिका . . . . ☺
@sangrampatil2753
@sangrampatil2753 4 жыл бұрын
Tr tuch ahech ka ya video mdil pranjal
@pranjalkhanderkar2329
@pranjalkhanderkar2329 4 жыл бұрын
हो मीच 😇
@sangrampatil2753
@sangrampatil2753 4 жыл бұрын
Great tai ..i think u r so brave
@pranjalkhanderkar2329
@pranjalkhanderkar2329 4 жыл бұрын
धन्यवाद दादा पण सर्वांची साथ असणं महत्त्वाचे आहे. आणि विनायक दाची साथ नेहमीच असते 😇
@santoshbahira4949
@santoshbahira4949 4 жыл бұрын
very nice. I have completed this trek 4-5 times from Ganesh Ghat
@amolkhandekar1563
@amolkhandekar1563 3 жыл бұрын
Excellent खरोखरच खूप छान vdo आणि माहिती.
@user-to7xy8mt9h
@user-to7xy8mt9h Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ जय शिवराय 👌
@anup6655
@anup6655 4 жыл бұрын
Very nicely made !! Indeed the trek was adventurous, and seemed to be difficult. Well done !!!
@pratikdhamale6284
@pratikdhamale6284 4 жыл бұрын
कडक भाऊ.. मराठी माणसाचा अभिमान आहेस तू
@arunadas5536
@arunadas5536 2 жыл бұрын
Khup chaan aahe video beautiful 😍❤♥tracking
@MrAshok130
@MrAshok130 3 жыл бұрын
अप्रतिम सुंदर विडियो
@swapnilphadatare3872
@swapnilphadatare3872 3 жыл бұрын
Outstanding ; watching on 55'' LG 3840x2160 Ultra HD
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
Khup Khup aabhari aahe Mitra :)
@priyankarane1747
@priyankarane1747 4 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली ऊॅं नम: शिवाय🙏🙏
@vinayakgaikar3249
@vinayakgaikar3249 4 жыл бұрын
🙏🙏
@70narend
@70narend 2 жыл бұрын
Very Good Job Excellent beta. Keep it up Asirwad
@viveksankhe991
@viveksankhe991 3 жыл бұрын
वीडियो खुप जबरदस्त आहे
@rutujak1812
@rutujak1812 3 жыл бұрын
Khup mast👍🤩🤩🤗
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@Sanjaypatil-so5qv
@Sanjaypatil-so5qv 5 жыл бұрын
खूप खुप...च...... सुंदर....मित्रा
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंटसाठि . . . आणि उशीरा रिप्लाय केल्या बद्दल क्षमा असावी ☺🙏🙏
@kagdeomkar5444
@kagdeomkar5444 3 жыл бұрын
खतरनाक जबरदस्त video 🚩🚩🚩
@nileshsharma1540
@nileshsharma1540 Ай бұрын
Ak no video bhawa❤‍🔥☝☝☝💐💐🙏🙏🙏har har mahadev🙏
@prashantpadmagirwar6787
@prashantpadmagirwar6787 4 жыл бұрын
दादा खूपच भन्नाट व्हिडिओ बनवला तुम्ही मी एक कट्टर शिव भक्त आहे. मन अगदी प्रसन्न झाल भोले बाबांच दर्शन घेऊन. जय महाकाल....दादा 🙏🚩🚩🔱😌 असेच दर्जेदार व्हिडिओ बनवत रहा. Best of Luck 👍👍👍🙂
@bhartimagar6884
@bhartimagar6884 4 жыл бұрын
खुपच सुंदर आहे
@rutujahinge5546
@rutujahinge5546 3 жыл бұрын
Khup chan dada
@vibhasnehal7396
@vibhasnehal7396 5 жыл бұрын
We used to go every year for tracking......it's an amazing place. Heavenly video. Thanks for reminding my golden memories....
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 5 жыл бұрын
Happy to see your valuable comment. . ☺🙏🙌
@krishnamurarisingh6491
@krishnamurarisingh6491 4 жыл бұрын
Prakirti ki sanskirti ka darsan.
@vedantchitnis160
@vedantchitnis160 3 жыл бұрын
Fabulous Maharashtratil kedarnath ❤❤❤
@siddhaprabhaphulsundar4665
@siddhaprabhaphulsundar4665 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली अप्रतिम
@ojasve5126
@ojasve5126 2 жыл бұрын
Even i dont know marathi, but I enjoyed each second of the video.
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 2 жыл бұрын
Thanks for your valuable comment .
@anant1259
@anant1259 3 жыл бұрын
Jai shiv Malhar The video was superb and your trek too😀
@PankajPatel-gg8mk
@PankajPatel-gg8mk 3 жыл бұрын
ओम नमः शिवाय , बहुत सुन्दर, भाव : धन्यवाद
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात , अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@sandeepghadi9852
@sandeepghadi9852 Жыл бұрын
खुपच छान अशी माहिती दिली 🚩💐
@user-ROYAL_AJIT_25
@user-ROYAL_AJIT_25 4 жыл бұрын
मस्त दादा ,भिमाशंकर चे वातावरण दाखवले Tanks 🤠🤠 पण तुम्ही लय रीक्स घेता व्हीडीओ बनवायला . आपला जीव महत्वाचा आहे, पण मला व्हीडीओ लय आवडला परत एगदा tanks म्हणतो.🌲🌴🌴🌴🌴🌿🌿🌿🌳🌳🌳🌳🌳🌳
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट आणि काळजीसाठी 🙏 अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏🙏🙏
@govindborkar9191
@govindborkar9191 4 жыл бұрын
भर पावसात भिजत आपण शिडी घाटातून वाडी ते भीमाशंकर दर्शन घेऊन पुढे गुप्त भीमाशंकर उगम स्थान दाखविले फार फार छान चांगले सीन दाखविले आहे. धन्यवाद मित्रा
@KalpakMarathi
@KalpakMarathi 4 жыл бұрын
Well said 👍
@nizamuddinabulkhairsyed6800
@nizamuddinabulkhairsyed6800 4 жыл бұрын
Bravo great JOB DONE, EXPLORED AND BROUGHT TO LIGHT THE TRUE N HONEST HISTROY OF SHIVRAJ, JAI SHIVAJI JAI SHIV SENA, CONGRATS TO THE WHOLE TEAM WHO BROUGHT THIS VEDIO TO US AS
@jakegaming7682
@jakegaming7682 3 жыл бұрын
Denger marg kase par kelet aamezing
@pratibhaamte9894
@pratibhaamte9894 3 жыл бұрын
It's advanture job and thank for info
@shashankpatil4483
@shashankpatil4483 3 жыл бұрын
Khup chan pravas v darshan mahadevache
@sanjayjadhav6829
@sanjayjadhav6829 3 жыл бұрын
फारच छान माहिती प्रत्यक्ष प्रवासात दिलीत
@anilpol5439
@anilpol5439 5 жыл бұрын
1नंबर भावा 15:9 शेकरु दिसला.
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 5 жыл бұрын
धंन्यवाद दादा . . . . तुमच्या अमुल्य कमेंट साठि . अशिच तुमची साथ असु द्या ☺🙏
@bhatsandhya
@bhatsandhya 4 жыл бұрын
Beautiful photography n Presentation... Love watching ur vlogs...although I do not understand Marathi much but still manage to understand coz ur diction is very clear... Good work
@vanditaladole5230
@vanditaladole5230 3 жыл бұрын
Khup chan 🙏 har har mahadev 🙏🙏
@adinathnalage4522
@adinathnalage4522 3 жыл бұрын
ऐसा भीमा तीर ऐशी चंद्रभागा ऐसा नामघोष सांगा कुठे। संत तुकाराम महाराज
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात , अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@surajchendge5956
@surajchendge5956 5 жыл бұрын
Khup chhan
@janardhanpanmand5778
@janardhanpanmand5778 3 жыл бұрын
मीही शिडी घाट भिमाशंकर ट्रेक यशस्वी केला आहे जय शिवराय.आपली भेट ढाकबहिरी येथे झाली.
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
Janardhan Bhau ... Khup Khup abhari aahe :)
@gauravdevre9027
@gauravdevre9027 3 жыл бұрын
Khauch Chan Dada..🙏❤️jay shivray..Jay bhole
@ShripadKulkarni-e6d
@ShripadKulkarni-e6d 18 күн бұрын
Very Beautiful and venturous trek. Thrilling video. Thanks.
@poojashelar6047
@poojashelar6047 4 жыл бұрын
Two girls r awesome.. feeling proud of u all
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
Thanks for your valuable comments . . ☺🙏🙏
@Ak-kk3ke
@Ak-kk3ke 4 жыл бұрын
Kaha pr h ye
@nitinshinde5730
@nitinshinde5730 4 жыл бұрын
वा काय व्हीडीवो बनवला हो काय निसर्ग तो जनु काय अलगद सर्व काय मिठीत भराव आनि सर्वच भाग आम्हाला आवडले बरका खरच खुप छान धन्यवाद
@KalpakMarathi
@KalpakMarathi 4 жыл бұрын
👍👍
@mangalanikam8398
@mangalanikam8398 4 жыл бұрын
Kumbhakarna ha bhim cha mulaga hota tumhala mahit nasel
@nitinshinde5730
@nitinshinde5730 4 жыл бұрын
@@mangalanikam8398 कुंभकर्नाच्या लाखो वर्षांनी भीम अवतार झाला होता
@chinmayK47
@chinmayK47 3 жыл бұрын
जबरदस्त... मजा आली बघायला
@s.dkulkarni674
@s.dkulkarni674 3 жыл бұрын
खुपच अप्रतिम आहे हर हर महादेव
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
@vashishthakatare677
@vashishthakatare677 5 жыл бұрын
छान व्हिडिओ बनवला आहे
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 5 жыл бұрын
धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट साठि ☺🙏🙌
@rohiniaher6798
@rohiniaher6798 5 жыл бұрын
जबरदस्त
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 4 жыл бұрын
धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंटसाठि . . . आणि उशीरा रिप्लाय केल्या बद्दल क्षमा असावी ☺🙏🙏
@manojshinde1616
@manojshinde1616 3 жыл бұрын
KhatarNaak... Adventure.. Great Great Tracking... Vinayak Parab And Team... 🚩🚩🚩🚩🚩🚩.. Jay ShivRaay.. Jay Shambhu Raje 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👌👍👌👌👍👍👌👍👍👌👌🚩🚩👍👌👌👍👍👌👌👌👌
@hemantdhanjule3619
@hemantdhanjule3619 3 жыл бұрын
खूफच छान मार्गदर्शन केले धन्यवाद
@saralashetty9522
@saralashetty9522 3 жыл бұрын
Due to age barrier we couldn't go such places, thnks to u for sharing such a awesome video were we actually feel like we r touring this place
@prasadzurange1823
@prasadzurange1823 5 жыл бұрын
खुप छान क्षेत्र आहे भीमाशंकर आमचा ग्रुप लवकरच भीमाशंकर ट्रेकिंग करणार आहे या व्हीडियो चा फायदा होईल धन्यवाद.
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 5 жыл бұрын
धंन्यवाद सर तुमच्या कमेंट साठि . . . ☺
@sureshpatil4744
@sureshpatil4744 4 жыл бұрын
खूप छान भीमा नदीचा उगम पावून फार बरं वाटलं हरीओम
@playsongs6732
@playsongs6732 3 жыл бұрын
Ek dam kadak
@somabhil463
@somabhil463 3 жыл бұрын
Lai aavadala tumcha video khub khub abhinadan
@pandurangbhingardeve571
@pandurangbhingardeve571 5 жыл бұрын
Mast aahe video. Thanks. Best of luck
@VinayakParabvlogs
@VinayakParabvlogs 5 жыл бұрын
धंन्यवाद सर तुमच्या कमेंट साठि ☺
@nagabhushanarao498
@nagabhushanarao498 4 жыл бұрын
Mr. Vinayak, if you might have shown your return journey in all your videos it might have been beautiful. Please keep sharing the entire trek to and fro. Great work in superb locations. Keep going. Good luck.
@vidyapawar9396
@vidyapawar9396 3 жыл бұрын
खुपच छान भीमाशंकर आहे छान होता वीडियो
@shubhangiraut1595
@shubhangiraut1595 3 жыл бұрын
अविस्मणीय नजारा 👌👌👌
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 35 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 77 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
Pavankhind : पावनखिंड
13:30
Firaste Traveler
Рет қаралды 3,9 МЛН
Amboli Ghat Waterfalls | आंबोली घाट धबधबा
5:36
Aakash Salagaonkar
Рет қаралды 2,7 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН