Bhor To Mahad || भोर ते महाड || Bhor Ghat Traveling Video #manishlad #vkkeybordist
Пікірлер: 18
@shamlimbore940621 күн бұрын
Swargiy. Sundar. Konkan 💓
@harikulkarni3532 Жыл бұрын
वरंदा घाट वाघजाई देवीच मंदीर याच रस्ताने तुम्हाला शिवथरघळला जाता येत . देवधर धरण याच मार्गावर आहे याच धरणातून बारामतीला पाणी पुरवठा होतो. या रस्ताने सरळ महाडला जायच आणि तेथून रायगड हिंदू ची खरी राजधानी फारच छान निसर्ग आहे. एकदा गेलो या घाटातून मस्तच 👍👍👍👌👌👌
@somnathbhosale105 Жыл бұрын
वाघजायी माता मंदिर दर्शन आणि गरीब कष्टकरी लोकांच्या हॉटेल मध्ये गरम भजी आणि वाफाळलेला चहा पित माकडांबरोबर केलेली मज्जा आणि समोरचा रौद्र निसर्ग. खूपच छान.
@user-jb1dr2to4j7 күн бұрын
Brown chandi gold sone ka shiv ling
@shamlimbore9406 Жыл бұрын
Apratim. Nisarg. Soundarya
@KedarPoojaPravas Жыл бұрын
सुंदर व्हिडीओ 🙏 माझ्या सज्जनगड च्या चालचित्रात मी ह्या घाटाचा उल्लेख केला आहे. तुम्हाला कदाचित आवडेल आमचे चित्रपट पहायला. 🙏🙏🙏
Me Saglech Ghaat Bagitalay kokan tun Ghatavar Jatana Sayadari Paar Karava Lagato 80% Ghaat Ani Rasttye Same Aahe Dada Kumbharli ,Gaganbavada, Anuskura,Amba, Bhor 80% Ghaat Same Aahe Dada
@mohannazirkar7292 Жыл бұрын
जुलै ऑगस्टमध्ये भोर/महाड रोड बंद ठेवतात का? सुरक्षेच्या दृष्टिकोनातून?
@jeevanshinde1619 Жыл бұрын
किती अंतर आहे🙏
@shankardhakane1774 Жыл бұрын
रस्ता काही ठिकाणी खराब आहे. गाडी खड्यातून जात असताना जोरात हालते. सं संबंधित सरकारी अधिकारी,लोक प्रतिनिधी यांनी या अतिशय महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करता कामा नये.