Рет қаралды 7,032
राज्यभर विरोध झाला, धमक्यांचे फोन आले, मतदारसंघात मराठा नेत्यांनी साथ सोडली.. पण छगन भुजबळांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध सूरूच ठेवलाय.. मनोज जरांगेंच्या लढ्यापुढे सरकारनेही दोन पाऊलं मागे घेतली. पण छगन भुजबळ मागे हटण्याच्या भूमिकेत दिसत नाहीत. आता तर वडेट्टीवारांनी ही बुजबलांची साथ का सोडली आहे ? द्वेष पसरवणाऱ्यांचे मी समर्थन करत नाही, जरांगे त्यांच्या समाजासाठी लढतायत, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय असे मत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
#chaganbhujbal #manojjarange #maratha #thackerayvsshinde #manojjarange
#thackerayvsshinde #manojjarange #marathareservation #ajitpawar #marathinews #maharashtrapolitics #Rajendrabhosale #manthanmarathi
विजय वड्डेटीवार,छगन भुजबळ,राष्ट्रवादी काँग्रेस,महाराष्ट्र संचारबंदी,महाराष्ट्र,राज्यसभा महाराष्ट्र निकाल,लेटेस्ट अपडेट्स,उदयनराजे शरद पवार भेट,बाळासाहेब विखे पाटील,राजकारण,ओबीसी डेटा,पवार साहेब,बाळासाहेब ठाकरे,मेट्रो,शरद पवार,अजित पवार,शरद पवार सभा,ग्रामपंचायत,बीबीसी मराठी,पत्रकार परिषद
marathi live,marathi news,maharashtra politics,raj thackeray,uddhav thackeray,eknath shinde,manoj jarange today live,mla disqualification maharashtra live,shiv sena,manoj jarange news,thackeray vs shinde,maratha reservation,obc reservation,maratha vs obc,sharad pawar,ajit pawar,ncp crisis in maharashtra