Bhushi Dam मध्ये वाहून जाणाऱ्या कुटुंबाला वाचवताना काय झालं? Rescue Team ने सांगितला थरारक प्रसंग

  Рет қаралды 302,394

Mumbai Tak

Mumbai Tak

4 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#bhushidam #accident #lonavala
Bhushi Dam मध्ये वाहून जाणाऱ्या कुटुंबाला वाचवताना काय झालं? Rescue Team ने सांगितला थरारक प्रसंग
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 55
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 3 күн бұрын
शिवदुर्ग मंडळ हे लोणावळ्याचा अभिमान आहे 🎉
@prachibehere1074
@prachibehere1074 Күн бұрын
शिवदुर्ग मंडळ तुमचे कौतुक व तुम्हाला सलाम.
@shobhamukundbhosale
@shobhamukundbhosale 3 күн бұрын
पाण्याचा जवळ जाऊ नये लांब बसून निसर्गाचा आनंद घ्या असं काय घडलं की सर्वांना वेदना होतात खुप वाईट वाटतं
@dattukale6622
@dattukale6622 3 күн бұрын
कोणाला पटो अथवा न पटो स्थानिक पातळीवर प्रशासनाने किमान पावसाळ्यात तरी नियम कडक करावे म्हणजे किमान जिवित हानी तरी होणार नाही.आणि जनतेने ही प्रशासनास सहकार्य करावे.
@sachinmate5181
@sachinmate5181 3 күн бұрын
प्रशासन नेहमीच सतर्क असतो, पण प्रत्येक स्पॉट ला एक पोलीस आणि एक होमगार्ड असे दोघांना मोठ्या प्रमाणात असणारा जमाव ऐकत नाही हे सत्य आहे, रायगड जिल्हाधिकारी दरवर्षी बंदी घालण्याचा घाट घालतात कारण दुर्घटना घडू नये तरीही हजारोंच्या संख्येने शनिवार रविवारी धबधब्याच्या आसपास लोकं येतात
@IndianHeart07
@IndianHeart07 2 күн бұрын
काय गरज नाही, नियम हे निसर्गाचे आहेत....निसर्गात जायला तुम्हाला कोण आडवू शकत नाही असल्या आंडू पांडू गांडू लोकं पाई इतर लोकांचे कशाला नुकसान करतं...सगळ्यांना देवाण डोकं आणि बुद्धी दिली आहे कुठ जायचं आणि कुठवर थांबायच ...ते limit cross केला की मेला. सरकार ने वन प्रशासन ने अगोदरच sign बोर्ड लावले असतात...
@kalyanimejwani1
@kalyanimejwani1 3 күн бұрын
निसर्गाशी खेळण जीवावर बेतल.. मुलांचा खूपच वाईट वाटते
@prachibehere1074
@prachibehere1074 Күн бұрын
पर्यटक वाचावे म्हणून नाही तर लोकांनी जाऊच नये म्हणून कुंपण घालावे.
@rehansiddiqui3000
@rehansiddiqui3000 2 күн бұрын
शिवदुर्ग रेस्क्यू टीमचा खूप अभिमान आहे. या सर्व वीरांना सलाम!
@bhausahebkusekar5461
@bhausahebkusekar5461 Күн бұрын
शिवदुर्ग टीम सलाम तुमच्या कार्याला
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 2 күн бұрын
नेहमीच येतो पावसळा या घटना होतच रहाणार हे सुधारणार नाही पाणी अग्नी विष याची परिक्षा घेऊ नये
@user-iv2sz6ui3y
@user-iv2sz6ui3y 3 күн бұрын
त्या ठिकाणी एक रशी कायम सुरुपी बांधली पाहिजे परत आशी घटणा नाही घडली पाहिजे
@IndianHeart07
@IndianHeart07 2 күн бұрын
काय गरज आहे कुठ कुठ रश्श्या बांधणार ??😅😂😂 Yz
@IndianHeart07
@IndianHeart07 2 күн бұрын
कंडोम नव्हता तेव्हा लोकं मोजकच झवत होते आता... आहे कंडोम घाल मिळलं तिथं म्हणून काही ठिकाणी जितकी precaution जास्त तेवढं तिथं I घालायचं प्रमाण जास्त वाढत... तुला समजेल अशा भाषेत सांगितलं...
@user-ml5yc6pl5o
@user-ml5yc6pl5o Күн бұрын
​p0p00
@user-ml5yc6pl5o
@user-ml5yc6pl5o Күн бұрын
​@@IndianHeart07😅
@IndianHeart07
@IndianHeart07 Күн бұрын
@@user-ml5yc6pl5o 😅☺️🙏🏻
@smitamodkharkar7376
@smitamodkharkar7376 Күн бұрын
डॅम वर जाण्यासाठी बंदी आणली च पाहिजे. पर्यटक कधीच ऐकणार नाही
@SmitalKadam
@SmitalKadam 2 күн бұрын
Fakt ya video madhye purn mahiti vavshtit aahe❤❤
@xtreamgamer4778
@xtreamgamer4778 Күн бұрын
👆अगदी खरंय लोकांना आनंद लुटायचा असतो पण लहानग्याचा जीव जातो त्याच काय.सरकारची जबाबदारी आहे..
@shaileshbandekar1564
@shaileshbandekar1564 6 сағат бұрын
एखाद्या बघ्याकडे दोरी असती तर प्राण वाचवायचा प्रयत्न करता आला असता...खूप वाईट घडले....
@shubhangikatdare537
@shubhangikatdare537 Күн бұрын
तुम्हाला विनम्र अभिवादन ग्रेट
@prafuldharamshi-sr7tf
@prafuldharamshi-sr7tf Сағат бұрын
Very nice thanks to local people
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 3 күн бұрын
जीव महत्त्वाचा की पर्यटन महत्त्वाचे..mad लोकं
@IndianHeart07
@IndianHeart07 2 күн бұрын
पर्यटन पण महत्वाचे...तू बस आंडी घालत उबवत त्या दिवशी तिथं लाखो लोक असणारे पण मेले किती ५-७ म्हणून पर्यटन ला नाव का ठेवता????
@Yashvantpatil-zc7sm
@Yashvantpatil-zc7sm 2 күн бұрын
बास बाबा बास सगळ्याला त्यांची औकात दाखवू नको😂
@jyotikakade9143
@jyotikakade9143 2 күн бұрын
😇😇​@@IndianHeart07
@niteshtandale4463
@niteshtandale4463 Күн бұрын
एकूण 9 जण होते... मीडिया 5 जण सांगत आहेत
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 3 күн бұрын
भुशीधरणा जवळ पावसाळ्यात अचिनक धोकादायक परिस्थीती ऊदभवते, त्याकरीता प्रशासनाने पावसाळ्यात पर्यटनास बंदी आणावी.
@IndianHeart07
@IndianHeart07 2 күн бұрын
आरे तू गांड फाट्या म्हणजे सगळे तसेच असतात असं नाही....
@IndianHeart07
@IndianHeart07 2 күн бұрын
पावसाळ्यात पर्यटन बंदी आणायला हवी वाह आजुन काय आणि छत्रपति महाराज यांच्या काळात डांबरी सडक वरून घोडे आणि लोक जायची वाटत😡🤬.... तेव्हा लोक जगत होती फिरत होतीच की डोंगर दर्या मधून....
@RealHoroorStorys
@RealHoroorStorys Күн бұрын
Shivdurg rescue team la ❤SALAAM 🫶☺️
@schobhe
@schobhe Күн бұрын
अशा ठिकाणी जाताना प्रत्येकाने काही फूट लांबीची आपापल्या बॅगेत दोरी जरुर ठेवावीत. सांगता येत नाही कधी उपयोग होइल
@Supriya_mohite
@Supriya_mohite Күн бұрын
आम्हाला तेवढच कळते की पावसाळ्यात फिरायची कसली हौस ते पण पोरांना घेऊन. आणि त्यांना एवढ कळतं नव्हतं पाऊस पडतो पाणी येईल येवढे दूध खुळे होते काय. फक्तं मुलांची वाईट वाटले.
@mkd2sh494
@mkd2sh494 3 күн бұрын
पांचाळ काय पांचट प्रश्न विचारतोय....!!!झ आ टू
@musiconce4292
@musiconce4292 2 күн бұрын
Are baba tumhi baher ubh raha nahitar jasal vahun😢
@bachelorboys5297
@bachelorboys5297 2 күн бұрын
Yaar tya lahan mulache khup vaeit vatty yaar.kase bichare chiktun basle ahe.mothya lokanchi chuk tya lahangya var bitli.
@sammermulani3569
@sammermulani3569 3 күн бұрын
Thanks shiv durg mitra mandal
@rajupanchal3917
@rajupanchal3917 16 сағат бұрын
Panchal bhau
@rutujachodankar3190
@rutujachodankar3190 Күн бұрын
Thank for not nly giving news about also education people how water pressure increase
@rutujashinde564
@rutujashinde564 Күн бұрын
तीव्र उताराच्या अलिबाग barricades बसवले तर पर्यटक वाचतील .
@parkashgala2336
@parkashgala2336 3 күн бұрын
प्रत्येक घबघबया वर कडक पहारा ठेवा।। घोकया चे सुचना फलक लावा।। ओम शांति ंंं
@manasitambe9467
@manasitambe9467 2 күн бұрын
Who safe from.10 people
@VijayMane-o8o
@VijayMane-o8o 2 күн бұрын
Hii
@nikeshmhatre4283
@nikeshmhatre4283 3 сағат бұрын
हो😮
@IndianHeart07
@IndianHeart07 2 күн бұрын
भाऊ नी रिअलिटी सांगैतल बर वाटलं....नायतर बाकी चे bc दोर का नाही, हे का नाही, ते का नाही.....
@skotkar7843
@skotkar7843 12 сағат бұрын
तुम्ही का पाण्यात उभे??😮
@shobharaut9845
@shobharaut9845 2 күн бұрын
Tumhi kitihi sanga lok aikanar nahit...😔
@IndianHeart07
@IndianHeart07 2 күн бұрын
आणि तिथं आत्ता पर्यंत ५ दिवसात लाख लोकांनी visit केली असेल सगळे सुखरूप आले घरी ज्यांनी नीट आपली काळजी घेतली .....
@sarikamahale3217
@sarikamahale3217 2 күн бұрын
Darvarshi ase prasang hot astat tarihi lok sudharat nahit aani mag govt. , police yana dosh denar panyashi masti karaychich ka je vahun gele tyat barech jan mothe hote tyana samjat nahi ka baryach tikani board lavlele astat tarihi lok muddam jatat tyala govt. police kay karnar saglyana sagle kalat aste pan kahi lok ati shahane astat jyana aamhi dusryan peksha kiti vegle aani chan karto he dakhvayche aste mhanun ha mothe pana aani nantar mag he ase incident hotat jyat nirdosh lahan mule hi kahi dosh nastana tyana he sagle bhogave lagye aani ya asha ati lokan mule je tethe rahanare lok astat kiwa baki firayala aalele lok yanchi madat karayla jatat swatacha jiv dhokyat ghalun ya lokanchya murkhapana mule vachwnarya lokan paiki konache kay zhale tar tyanchya family che kay yacha vichar saglyani karayla pahije
@shwetatharkude6022
@shwetatharkude6022 2 күн бұрын
गावडे सर पुरंदरे हाय्कूलमध्ये आहेत teaching sathi.
@vyankatesha
@vyankatesha 3 күн бұрын
flash flood mhntat tyala
@GappaGoshti.
@GappaGoshti. 4 сағат бұрын
Prashasnane kahihi kela Tari aapn aaplya family la tras honar nahi hyachi nehmi kalji ghyawi
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
터키아이스크림🇹🇷🍦Turkish ice cream #funny #shorts
00:26
Byungari 병아리언니
Рет қаралды 28 МЛН
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01