No video

ब्लाऊजचा पाठीमागचा गळा 5"ते 7" असेल तर शोल्डर व मुंढा किती घ्यावा? हे पहा एकाच चार्ट मध्ये!🤩

  Рет қаралды 10,855

Dhanashree Fashion Designer

Dhanashree Fashion Designer

Күн бұрын

नमस्कार 🙏 या व्हिडीओमध्ये मी ब्लाऊजचा पाठीमागचा गळा 5 " ते 7" असेल तर प्रत्येक साईजनुसार मुंढा , शोल्डर किती घ्यावे...याचा फार्मुला वापरून चार्ट बनवला आहे.. नविन शिकणाऱ्यांसाठी खुप उपयुक्त टिप्स या व्हिडीओमध्ये सांगितल्या आहेत.. त्या तुम्हाला ब्लाऊज कटिंगच्या वेळी खुप उपयुक्त ठरणार आहेत तरी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि इतरांना शेयर करायला अजिबात विसरू नका....धन्यवाद 🙏
• शोल्डर , मुंढा , गळा र...

Пікірлер: 32
@Bhagyashri-sn4tg
@Bhagyashri-sn4tg Ай бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत मॅडम
@Truptisspecial
@Truptisspecial 11 ай бұрын
किती छान समजावून सांगितले... महत्वाचा मुद्दा आहे शोल्डर चा... बऱ्याच जणीच्या ब्लॉऊजला हा प्रॉब्लेम असतो.... कधी ओढल्या सारखे तर कधी उतरलेले.... तुमच्या या विडिओ मुळे नक्कीच फायदा होईल 👍🏻
@vinodworld
@vinodworld 11 ай бұрын
खूप छान आणि सोप्या पद्धतीने आपण दाखवल आहे
@rutujabiramane5939
@rutujabiramane5939 11 ай бұрын
खूप छान पद्धतीने चार्ट बनवून समजावून सांगितले आहे 9:03
@aniketani4543
@aniketani4543 3 ай бұрын
खूप छान आणि महत्व ची माहिती सांगितली.thanku 😊
@amchikalakari
@amchikalakari 11 ай бұрын
खूप छान vdo...👌🏻👌🏻 9:02
@Rupalidevalkarfashion
@Rupalidevalkarfashion 11 ай бұрын
Nice sharing 👌👌👍 🤝
@vinuthab.h9475
@vinuthab.h9475 11 ай бұрын
Super video 👌👌
@yogitabombaleshejwal01
@yogitabombaleshejwal01 11 ай бұрын
Nice shearing ❤❤
@chetanashinde2520
@chetanashinde2520 11 ай бұрын
Kup chan
@rutujadeshmukh5733
@rutujadeshmukh5733 11 ай бұрын
👌👌
@WowRupali915
@WowRupali915 11 ай бұрын
छान वीडियो शेयर केला 👌👌👌👍🏼👍🏼 9:03
@yogitabombaleshejwal01
@yogitabombaleshejwal01 11 ай бұрын
Nice shearing ❤❤ 8:55
@truptisonawane1439
@truptisonawane1439 11 ай бұрын
Chhan
@bhartiaswale3682
@bhartiaswale3682 11 ай бұрын
Nice sharing 👍 9:03
@xplorewithkirti
@xplorewithkirti 11 ай бұрын
Nice sharing 9:03
@priyakengar571
@priyakengar571 10 ай бұрын
धन्यवाद मॅम🙏😊
@yoginijogadanda5722
@yoginijogadanda5722 11 ай бұрын
छान माहिती दिली आहे ताई 👌👌👍🤝🤝 नवीन फ्रेंड 🙏😊
@supriyamahajan3440
@supriyamahajan3440 5 сағат бұрын
मागील गळा उंची १०,११,१२,१४ असेल तर त्यासाठी शोल्डर,मुंढा किती असावा ह्याचा व्हिडिओ सेंड करावा.
@DhanshreeFashionDesigner
@DhanshreeFashionDesigner 4 сағат бұрын
Ok
@user-fr3zb8rq5t
@user-fr3zb8rq5t 5 ай бұрын
Hii mam mala 38 chest cha prince blouse cha मागचा गला 7 पुडचा गला 6.3. आहे chatting दाखवा
@DhanshreeFashionDesigner
@DhanshreeFashionDesigner 5 ай бұрын
Ok...purn unchi kiti te sanga
@priyakengar571
@priyakengar571 10 ай бұрын
मॅम शोल्डर आणि मुंढा जास्त आहे पण आपण नेहमी दीड इंच मागील व पुढील आकार देतो तसाच द्यावा का मुंढा अधाॆइंच डाऊन करावा लागतो का तुम्ही खुप छान माहिती सांगता तुमच्या पद्धतीने कटींग केले
@DhanshreeFashionDesigner
@DhanshreeFashionDesigner 10 ай бұрын
मुंढ्याला आकार देताना.... मागच्या मुंढ्याला आकार देताना दिड इंच आणि पुढच्या मुंढ्याला आकार देताना एक इंच घ्या..... शोल्डर जर साडेसात इंच किंवा त्या पेक्षा जास्त असेल तर शोल्डर उतार द्या ...7 पेक्षा कमी शोल्डर असेल तर शोल्डर उतार द्यायची गरज नाही ताई.... खुप खुप धन्यवाद 🙏 व्हिडिओ पाहता व त्याप्रमाणे कटिंग -स्टीचिंग करता.. त्याबद्दल असेच व्हिडिओ पाहत राहा.. आणि छान छान ब्लाऊज शिवा..😊
@priyakengar571
@priyakengar571 10 ай бұрын
मॅम मुंढा जर सातपुढेअसेल तर किती इंच उतार द्यावे का नाही द्यायचा
@DhanshreeFashionDesigner
@DhanshreeFashionDesigner 10 ай бұрын
​aardha inch ghya utar
@MamtaPaikrao-gc4vu
@MamtaPaikrao-gc4vu 27 күн бұрын
Hii mam deep neck sathi sholdar kitihi asl tari gala rundi 2 ch ghyaychi ka
@DhanshreeFashionDesigner
@DhanshreeFashionDesigner 27 күн бұрын
@@MamtaPaikrao-gc4vu तसं नाही शोल्डर किती घ्यायचं हे डीपनेकवर अवलंबून असतं... जेवढं डिपनेक मोठा तेवढा शोल्डर कमी घ्यावे लागते... गळा रुंदी ही छाती घडी वर अवलंबून असते...
@MamtaPaikrao-gc4vu
@MamtaPaikrao-gc4vu 27 күн бұрын
@@DhanshreeFashionDesigner tasa chart banval ka mam tumhi
@DhanshreeFashionDesigner
@DhanshreeFashionDesigner 27 күн бұрын
@@MamtaPaikrao-gc4vu ho nkki
@priyakengar571
@priyakengar571 10 ай бұрын
चाळीस साईजसाठी शोल्डर पावणेसात घेणार आणि मुंढा पावणेसात घेतला तर मुंढा उतार द्यायला पाहिजे का आणि पुढील व मागील मुंढयाचा आकार किती इंचाचा द्यायचा मॅम
@DhanshreeFashionDesigner
@DhanshreeFashionDesigner 10 ай бұрын
Tumhi magchya galyachi unchi kiti ghetli aahe ......magchya mundyacha aakar दिड इंचावर आणि पुढच्या मुंढ्याला आकार एक इंचावर घ्यायचा
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
Before VS during the CONCERT 🔥 "Aliby" | Andra Gogan
00:13
Andra Gogan
Рет қаралды 10 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН