ब्लॅक मनी तयार कसा होतो??|| ब्लॅक मनी तयार होण्याला जबाबदार कोण ??..तुम्ही का सरकार

  Рет қаралды 435,940

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

2 жыл бұрын

Пікірлер: 395
@sharadhinge8749
@sharadhinge8749 Жыл бұрын
सर तुम्ही आपल्या देशा साठी खूप चांगले काम करत आहात तुमचा व्हिडिओ मी रोज पाहत असतो तूमच्या राज्य घटना मला खूब आवडल्या आणि हा व्हिडिओ पण खूब आवडला तसेच नव्हेतर मला पण शिकला मिळत आहे तुमच्या सारखा शिशक मझा जीवनात फक्त तुमीच आहे आज पर्यंत कोणी आशा घटना KZfaq वर सांगितल्या नाही तुम्हाला खूब आयुष लाभो
@shankaradhekar8745
@shankaradhekar8745 2 жыл бұрын
"खूपच भारी विश्लेषण"...केलेत सर तुम्ही !🙏
@pratapthorve5917
@pratapthorve5917 2 жыл бұрын
मला भावलेले , पटलेले , आणि मी अंगीकारलेले
@bhanudaschavan148
@bhanudaschavan148 2 жыл бұрын
खरा शिक्षकच सत्य बोलू शकतो प्रणाम दंडवत
@siddheshewarshelake5317
@siddheshewarshelake5317 2 жыл бұрын
सर तुम्ही अगदी योग्य बरोबर बोलला.नालायक लोकांमुळेच आपला देश पाठीमागेआहे
@dhaneshwarchaudhari8060
@dhaneshwarchaudhari8060 2 жыл бұрын
गुरुजी तुमचं सत्य आहे. ही व्यवस्था बदलली पाहिजे. जनता जागृत करण्याचं काम आपण करत आहात.सलाम.
@anandkhobragade1034
@anandkhobragade1034 2 жыл бұрын
पगारदार वर्गाला इन्कम टॅक्स आणि pan कार्ड शी जोडून त्याच्या सर्व व्यव्हारावर पाळत ठेवली जाते. मात्र इतरांच्या बाबतीत असा कोणताही उपाय नाही, ही मंडळी शेती घेऊन त्या शेतीच्या नावावर ब्लॅक मनी व्हाइट करतात.
@darshansonule9830
@darshansonule9830 2 жыл бұрын
अतीशय भारी , काळ्या पैशाचे स्पष्टीकरण दिले सर जी,
@roshanbagul6076
@roshanbagul6076
शिक्षक हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सत्य सांगून येणारी पिढी सुधारत असतो..❤😊अप्रतिम सर..
@pradeeptambe9677
@pradeeptambe9677 2 жыл бұрын
सर तुम्ही लेक्चर खूप समजाऊन सांगता, Great मानतो मी सर तुम्हाला 🙏
@vivekbagde6638
@vivekbagde6638 2 жыл бұрын
एक नंबर माहिती सांगितलं सर तुम्ही खूब छान. धन्यवाद सर.
@ramdaskunde2327
@ramdaskunde2327 Жыл бұрын
खरा शिक्षक अभिमान आहे तुमचा सर
@parmeshwarkakde1067
@parmeshwarkakde1067 Жыл бұрын
सर तुम्ही फार छान विश्लेषण केले, त्यामुळेच
@gorakhingle9501
@gorakhingle9501 Жыл бұрын
बहुत बढीया कराळे सर खूपच आवडलं मला एक ब्लॅक मनीचे भाषण मला खूपच आवडते असेचहीपेक्षा भाषणे चांगले देत जा
@sachindevale26
@sachindevale26 2 жыл бұрын
फक्त तुमीच असं बोलू शकता नाई त कोणाची शान नाई भाऊ
@ganeshpatil1020
@ganeshpatil1020 2 жыл бұрын
आशा धाडी टाकल्याशिवाय पक्ष निधी येत नसतो
@pralhaddeshbhratar4875
@pralhaddeshbhratar4875 2 жыл бұрын
बहोतही बढीया कराळे सर तुमच्या प्रबोधनाची वर्तमान काळात नितांत आवश्यकता आहे;💐👍
@minakshisontakke763
@minakshisontakke763 2 жыл бұрын
Ka Nitesh Guruji.. Tumhi je sangta te Sagl tr tantotant 101% gyanvardhak aahe.. Pn shewati tuhmi JAY HIND..JAY Maharashtra mhanta ..Te kahi barobr watat nahi.. Tewha tumhi JAY Maharashtra.. JAY BHART.. Mnl tr KS hoel.. Aata te ka ??,,tuhmich tyache karn samju shakta.. Te sangaychi garj bhast nahi...
@sureshpatil6635
@sureshpatil6635 2 жыл бұрын
सर रतनटाटा शिधूताई सपकाळ यांच्या आशरमाला भेट द्या 🙏🙏🙏
@dr.vijaypatil5946
@dr.vijaypatil5946 2 жыл бұрын
खूप छान निलेश अभिनंदन आणि शुभेच्छा विदर्भाची शान
East India company ची स्थापना आणि युरोपियन लोकांचे भारतात आगमन
34:46
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 242 М.
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 33 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 9 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 8 МЛН
पैसे कसे निर्माण होतात?? आणि कसे छापल्या जातात ??
39:16
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 84 М.
Middle Class FOOLED Once Again? | Budget 2024 | Dhruv Rathee
20:09
Dhruv Rathee
Рет қаралды 12 МЛН
अदानीचा डोंगा कसा डूबला?? #karalesir #Adanicrash
1:09:50
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 599 М.
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42