Black drongo bird कोतवाल / भूजंगी पक्षी #birds #wildlife #nature
Пікірлер: 5
@aslammulani2975Ай бұрын
फार छान व्हिडिओ बनवला तर आपण कोणत्या जिल्ह्यात हे घरटं आहे या पक्षाचा विणीचा हंगाम कोणत्या महिन्यात असतो माहिती सांगितली तर बरं होईल
@PravinManmode-sh9lvАй бұрын
🙏 हा पक्षी फेब्रुवारी - मार्च महिन्यात अंडे देतो. २० ते २५ दिवसांत पील्ले बाहेर येतात.५० दिवसांनंतर पील्ले उडायला शिकतात.मे महिन्यात पूर्ण उडायला शिकतात.