Рет қаралды 129,028
#BolBhidu #KaranjaVidhansabha #SharadPawar
निवडणूक म्हणजे एकप्रकारचं युद्ध आहे असं म्हणतात. अनेक निवडणुकीचे चाणक्य लढाई मारायसाठी आपली डोकी लढवत असतात. प्रचारात डाव आणि प्रतिडाव लढणे तशी कॉमन गोष्ट आहे. आणि हा प्रचार कुणी कसा करेल सांगता येत नाही.असाच एक रंजक किस्सा आहे कारंजा विधानसभा निवडणुकीचा आणि काळ्या चष्म्याचा. आता तुम्ही म्हणाल कि प्रचाराचा आणि चष्म्याचा काय संबंध तर भिडुनो या चष्म्यामुळे निडवणूक हि हरू शकते याचाच हा किस्सा आहे.
Elections are said to be a kind of war. Many electioneering Chanakyas are fighting for their heads. Fighting left and right is common in propaganda. And it is not possible to say how this campaign will be carried out. Such is the interesting case of Karanja assembly election and black glasses. Now, you may ask, what is the connection between propaganda and spectacles?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/