Pankaja Munde, Milind Narvekar आणि Sadabhau Khot यांची प्रतिष्ठा पणाला, VidhanParishad वर कोण जाणार?

  Рет қаралды 65,464

BolBhidu

BolBhidu

5 күн бұрын

#BolBhidu #Vidhanparishadelection #milindnarvekar
११ जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या ११ जागांपैकी ९ जागांवर महायुतीचे तर ३ जागांवर मविआचे उमेदवार आहेत. ज्यामध्ये महायुतीत भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत हे ५ उमेदवार तर शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने हे २ उमेदवार आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे २ जण अशा एकूण ९ जणांना उमेदवारी मिळालीये. तर मविआमध्ये कॉंग्रेसकडून प्रज्ञा सातव, शिवेसना ठाकरे कडून मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गट पुरस्कृत शेकापच्या जयंत पाटलांना अशा ३ जागांवर उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यामुळे सध्या तरी निवडणूक होणार असं चित्र दिसतय. अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख ही ५ जुलै आहे. तोपर्यंत एखाद्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला तर मात्र निवडणून बिनविरोध होऊ शकते. पण, निवडणूक झालीच तर मात्र काय चित्र असू शकत? आमदारांना निवडून येण्यासाठी कोटा किती असणार आहे? सध्याच्या स्थितीला कोणाचे किती आमदार निवडून येऊ शकतात पाहूयात या व्हिडीओतून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 93
@battleofthouths
@battleofthouths 2 күн бұрын
सदाभाऊ खोतचा game होणार १००% तोच पाचवा उमेदवार आहे भाजपचा😂😂
@swarupdiwan5903
@swarupdiwan5903 2 күн бұрын
मागच्या वेळी धनंजय महाडिक यांच्या बद्दल असच बोललं जात होतं...राज्यसभेचा खासदार म्हणून निवडून आले ते😂 गणित जमावण्यात युती बरोबर आहे 😅
@user-Kri2022shNa
@user-Kri2022shNa 2 күн бұрын
DF la visrl wth 😂😂😂😂
@Satya29Nov85
@Satya29Nov85 2 күн бұрын
देवेंद्र फडणवीस आहेत ते...! विरोधी पक्षनेता असून सुद्धा 2022 ला राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकात काय गेम केला होता ते महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कोणी विसरू शकणार नाही. महाविकास आघाडीचे 4 सोडा, 3 तरी निवडून जातील का ते बघा आधी... 😂
@battleofthouths
@battleofthouths 2 күн бұрын
@@Satya29Nov85 3 आणायचे निवडून 4 नाही आणि इतकाच भरी आहे तो तर मग लोकसभेला का नाही निवडून आणले २५
@swarupdiwan5903
@swarupdiwan5903 2 күн бұрын
​@@battleofthouthsखोटं narrative रचण्यात विरोधकांना यश आले...
@user-rr9lg3fn4t
@user-rr9lg3fn4t 2 күн бұрын
विधानपरिषद म्हणजे फुकट खर्च आहे, बरखास्त केली पाहिजे देशात ठराविक राज्य सोडता विधानपरिषद नाहिये आणि त्याचा त्या राज्याला फायदाच आहे 😊
@user-ff2bz5yh6m
@user-ff2bz5yh6m 2 күн бұрын
पंकजा मुंडे पराभूत होतील 💯
@harrshad7
@harrshad7 2 күн бұрын
शरद पवारांना शेकाप च्या जयंत पाटलांना जेवढं हवं तेवढंच ठेवलं आहे!
@manoharsamant7594
@manoharsamant7594 2 күн бұрын
विधान परिषदेतील आणि एकंदरीतच राजकारणातील घोडेबाजार पहाता संपूर्ण देशातील विधाध परिषद हा प्रकार बंद करणे योग्य होईल.
@akshaygatade9978
@akshaygatade9978 2 күн бұрын
आई अंबाबाई महाराष्ट्राचं भविष्य तुझ्याच हातात आहे...
@prasadwaykar6156
@prasadwaykar6156 2 күн бұрын
पंकजा ताई हट्रिक करणार. . सलग तिसरा पराभव❤
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 2 күн бұрын
आधीच मराठा आणि मुस्लिम मतदान करणार नाहीत आता ताई ल नाही आणला तर ओबीसी च पण मतदान जाईल...झरा लॉजिक लावा..unpad राहू नका
@prashantdeshmukh6409
@prashantdeshmukh6409 2 күн бұрын
OBC mhanje Tai nahi bhau pn thik aahe tai यायला पाहिजे निवडून...​@@TheAdityax-ff7xc
@user-xn4kv9fu9b
@user-xn4kv9fu9b 2 күн бұрын
Laandya cha bulla ghenari jaat
@shrikrushna9273
@shrikrushna9273 20 сағат бұрын
​@@TheAdityax-ff7xc आणि ताईला निवडून आणलं तर विधानसभा पण महायुतीच्या हातातून जाईल 😂😂
@dattachaudhari555
@dattachaudhari555 2 күн бұрын
2022 चा बदला पूर्ण होणार
@sarthakpawar5360
@sarthakpawar5360 2 күн бұрын
Sagla avghad ahe महाराष्ट्राचं 😢
@deepakjaiswal1266
@deepakjaiswal1266 2 күн бұрын
Udshav Thakare
@shirishdoke2538
@shirishdoke2538 2 күн бұрын
बीडच्या ताईची ह्याट्रिक करू नका पडण्याची म्हणजे झालं.😂😂😂
@optimism2808
@optimism2808 2 күн бұрын
दादा जातीवर मतदान होणार नाही नको काळजी करू
@satishpavase6805
@satishpavase6805 2 күн бұрын
😂
@marathigamer7024
@marathigamer7024 2 күн бұрын
Tichi laiki nahi jantetun nivdun yaychi 😂
@aniketgadale6841
@aniketgadale6841 2 күн бұрын
Ya agodar tai aali nivdun aani cm honar tai
@ganeshbargaje9658
@ganeshbargaje9658 2 күн бұрын
​@@marathigamer7024तुझी लायकी दाखवून दिली हे बोलून...
@amolborgaokar5318
@amolborgaokar5318 2 күн бұрын
चिन्मय आणि फराटे छान करतात विवेचन, त्यांचे व्हिडीओ सध्या कमी दिसतात, काय कारण?
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 2 күн бұрын
आरे पंकजा ताई ला पाडु नकारे कारन पंकजा ताई आता जनते तुन कधी नीवडुन यनार नाही त महणुन मागचा दारान आत घया
@pratiknagre7
@pratiknagre7 2 күн бұрын
BJP chi Pratishta panala kasaky Kay video banwta rao ...
@abhijitraut9505
@abhijitraut9505 2 күн бұрын
पंकजा ताई नार्वेकर आमदार होणार
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 күн бұрын
😅
@drswapnilchavan
@drswapnilchavan 2 күн бұрын
12 rajpal niyukt aamdar jr ale tr mahayuti naki jinket...to imp factor asnar ahe
@kishorlamjane785
@kishorlamjane785 2 күн бұрын
पंकी पडली पाहीजे
@marathigamer7024
@marathigamer7024 2 күн бұрын
Munde padnar ani parat punha disnar nahi 😂
@adikumartheboss
@adikumartheboss 2 күн бұрын
Tuzi aai zavli , pawar chi paidas tu
@krushnavani9834
@krushnavani9834 2 күн бұрын
पंकजा ताई मुंडे🔝
@SanatkumarBhosale
@SanatkumarBhosale 2 күн бұрын
पिंकी च्या हातात एखादी चिक्की देऊन तिला पुन्हा पाडण्यात आलं तर बरं होईल. वाटलं तर आरोप विरोधकांवर करा.
@optimism2808
@optimism2808 2 күн бұрын
बुडालं आग लागली वाटतंय तिथ जात नाही चालत दादा पक्ष मतदान करतो जात नाही
@Adkmcl_ftk-4k
@Adkmcl_ftk-4k 2 күн бұрын
हा जातीवादी बौद्धीक मागास सापडला बघा 😂😂😂 बीड मध्ये असे खुप आहेत 😂😂
@shrikrushna9273
@shrikrushna9273 20 сағат бұрын
​@@optimism2808 लोकांतून निवडून येन होत नाही म्हणून आता मागच्या दराने हाच एक पर्याय राहिलाय 😂😂 तरीपण फडणवीस आणि भाऊ कररेक्ट कार्यक्रम करतील #भावी_मुख्यमंत्री😂😂
@VaibhavMunde-tk3hm
@VaibhavMunde-tk3hm Күн бұрын
Tumi Chinmay chi copy ka karta hatvare
@avinashshinde4792
@avinashshinde4792 2 күн бұрын
Matang samaj cha umedwar la jar padnaycha Praytne kela tar Matang samaj tyacha correct karakram Karal Jai lauji Jai bhim
@patil__p__124
@patil__p__124 2 күн бұрын
सदाभाऊ khot 😂😂
@narayanwaghmare1387
@narayanwaghmare1387 2 күн бұрын
आरे निवडून येणार आहे रे 😊
@user-nb6hh9iu6k
@user-nb6hh9iu6k 2 күн бұрын
पंकजा मुंडे पुन्हा पडणार पहा तुम्हिच
@Uniquemarathi_
@Uniquemarathi_ 2 күн бұрын
😂😂
@Uniquemarathi_
@Uniquemarathi_ 2 күн бұрын
😂😂
@optimism2808
@optimism2808 2 күн бұрын
दादा तिथं जात नाही पाहत 😂😂 पक्ष पाहतात.....
@Djkingisback
@Djkingisback 2 күн бұрын
मराठ्यांची पार जळली असेल पंकजा मुंडे ला तिकीट भेटल्यामुळे 😂
@prafullasawant8044
@prafullasawant8044 2 күн бұрын
​@@Djkingisbackare bapre ajun mantripad milal nahi. Mantripada sathi tu jiv denar aahes as kalal aamhala
@pro.gamer0007
@pro.gamer0007 2 күн бұрын
फराटे यांना विश्लेषण करायला पाठवत जा
@Ram-cc1gn
@Ram-cc1gn 2 күн бұрын
सद्या पडला पाहिजे
@nikaleshbhavarthe773
@nikaleshbhavarthe773 2 күн бұрын
शिंदे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांना मतदान करणार
@rahultawarepatil2550
@rahultawarepatil2550 2 күн бұрын
मिलिंद नार्वेकर पडतील
@udaymohite9947
@udaymohite9947 2 күн бұрын
Jayant patil padnar
@meditationsong8052
@meditationsong8052 2 күн бұрын
जयंत पाटील यांचा गेम होणार ... हे नक्की
@ARP1820
@ARP1820 2 күн бұрын
ओन्ली उद्भव ठाकरे साहेब🔥💯💯💯💯💯
@krushnamortale7125
@krushnamortale7125 2 күн бұрын
शिंदे गट म्हणा 😂
@pandurang2554
@pandurang2554 2 күн бұрын
तुतारी चा गेम होणार 😅
@user-nb6hh9iu6k
@user-nb6hh9iu6k 2 күн бұрын
पहिले कमेंट
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 2 күн бұрын
अवॉर्ड देऊ तुला माझा गु
@open_challenge007
@open_challenge007 2 күн бұрын
तु बीजेपीचा समर्थक पत्रकार आहेस... हे तुझं कोणताही व्हिडिओ बघितला कि लगेंच लक्षात येतं...
@user-Kri2022shNa
@user-Kri2022shNa 2 күн бұрын
Beta Fadvanis Hai King Maker 😂😂😂😂😂😂BJP ch Nadh Nhi Karach 😎😎😎😎
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 2 күн бұрын
लवकरच कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री पंकजा गोपिनाथ मुंडे
@shrikrushna9273
@shrikrushna9273 20 сағат бұрын
आधी जनतेतून निवडून या 😂😂
@gitap77777
@gitap77777 2 күн бұрын
पाया पडतो पंकजा ताईंना निवडून दया नाहीतर मराठा आंदोलन मोडून काढतील ताई
@anilparab4974
@anilparab4974 2 күн бұрын
पंकजा मुंडे पडणार😮😮😮😮😮
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 2 күн бұрын
मोतीलाल शर्मा. आता महायुती चा नंबर आहे. 😅😅😅😅😅😅😅
@Djkingisback
@Djkingisback 2 күн бұрын
महायुती 🔥
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 30 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 23 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 13 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 30 МЛН