One To One | Arvind Jagtap With Prafulla Wankhede | प्रफुल्ल वानखेडे यांची दिलखुलास मुलाखत |

  Рет қаралды 90,561

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#PrafullaWankhede #ArvindJagtap #गोष्ट_पैशापाण्याची
गोष्ट पैशापाण्याची पुस्तकाचे लेखक व प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांची वन टू वन मुलाखत.
गोष्ट पैशापाण्याची याबद्गल :
पर्सिस्टंटचे संस्थापक आनंद देशपांडे “गोष्ट पैशापाण्याची” पुस्तकाबाबत मत व्यक्त करताना सांगतात, प्रत्येकाने संग्रही ठेवावं अस हे पुस्तक आहे. जेव्हा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज भासेल, तेव्हा हे पुस्तक घ्या आणि त्यातल्या गोष्ट वाचा. त्यातून प्रेरणा मिळेल, नवी उमेद मिळेल.
गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांनी लिहलेलं असून अगदी सोप्पा भाषेत अर्थपुर्ण पद्धतीने त्यांनी पैशाच्या नियोजनाबाबत, अर्थसाक्षरतेबाबत लिहलं आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 9 ऑक्टोंबर रोजी प्रकाशित करण्यात आली.
30 हजार पुस्तकांची पहिली आवृत्ती संपल्याने 30 प्रतींची दूसरी आवृत्ती 25 ऑक्टोंबर रोजी प्रकाशित करण्यात आली. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर महिन्याभराच्या आत 60,000 पुस्तक बाजारात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मराठी भाषेत या विक्रमी संख्येने पुस्तक विकले जाण्याचा हा रेकॉर्ड म्हणता येईल. पुस्तक प्रकाशित झाल्यापासून गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक ॲमेझॉनवर बेस्ट सेलर ठरत आहे.
पुस्तक खरेदीसाठी संपर्क :
www.amazon.in/dp/9389834848/r...
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 181
@shraddhapatil5861
@shraddhapatil5861 Жыл бұрын
हा माणूस आपल्या बिजनेस, काम, पैसा, quality च्या बाबतीत किती डेडिकेटेड आहे ते शेवटच्या काही मिनिटात पुस्तकाबद्दल बोललेत त्यातून दिसून येतंय...... 12 डिसेम्बर ला प्रत्यक्ष समोरासमोर बसून आपले विचार ऐकण्याची संधी मिळाली... खरंच हा माणूस जगापेक्षा वेगळा आहे... ह्या माणसाचे विचार प्रचंड सुंदर आहेत....
@atulkhandagale5825
@atulkhandagale5825 Жыл бұрын
पहिली औद्यगिक क्रांती ते चौथी औद्योगिक क्रांती ह्यात महाराष्ट्राचं योगदान आज पहिल्यांदा कळलं.
@nityanandkoli
@nityanandkoli Жыл бұрын
सरांचा पुस्तकं गोष्ट पैसापाण्याची सध्या मी वाचत आहे, हे सुंदर पुस्तकं आमच्या हितचिंतक Dr. गोपाळ शितोळे -पनवेल यांनी मला भेट दीले. मी त्यांचा आणि श्री प्रफुल वानखेडे सरांचा ऋणी आहे, आपल पुस्तकं खरचं खूप सुंदर आणि सध्याच्या परिस्थितीला अनुसरूनच आहे.. मी विमा प्रतिनिधी म्हणून गेल्या १४ वर्षां पासून काम करतं आहे... सरांनी जे काही सांगितलं आहे ते मी ही अनुभवलेले आहे ( ८०/२० परेटो प्रिन्सिपल लागू आहे). आज एक गोष्ट हे सत्य आहे .. श्रीमंती साठी मी किती कमवतोय, माझ्याकडे किती गाड्या आहेत! माझं किती मोठा सेक्वेर फीटच घर, ऑफिस आहे‌! ह्यावरून तर्क लावणे सोडून, मी किती पैसे वाचवतोय आणि ते कसे, आणि कुठे गुंतवणूक करतं आहे आणि माझं पैसा बदल वागणूक कसं आहे,‌ ह्याला मी ( Financial Behaviour and habbit) म्हणतो...आणि माझ आरोग्य, नातेसंबंध कसे आहेत हे महत्वाचे आहेत. धन्यवाद श्री वानखेडे सर, सकाळ प्रकाशन आणि परिवार! 🙏🌹😊 नित्यानंद कोळी-पनवेल जीवन विमा प्रतिनिधी.९८९२९९९८९६.
@rushikeshpawar2110
@rushikeshpawar2110 Жыл бұрын
मी प्रफुल्ल सर यांना ट्विटर वर फॉलो करतो. सर खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे मन आणि हृदय माणुसकीने ओथंबून भरलेले आहे.
@prashantsakat2424
@prashantsakat2424 Жыл бұрын
आर्थिक अडचणींचा सामना करायला उपयुक्त ठरणार असे हे पुस्तक आहे खरंच ही गोष्ट पैशापाण्याची आहे
@advtnjamdade
@advtnjamdade Жыл бұрын
खूप छान पुस्तक आहे. प्रत्येक व्यक्तीने वाचल पाहिजे असे जबरदस्त पुस्तक आहे. पुस्तकातील प्रत्येक टॉपिक हे खूप उपयुक्त आहेत. याची अमल केलेस माणसाचे जीवन फार नियोजित आणि समाजाला उपयोगी आहे. आभारी आहे सर. पुढील जीवणाकरिता 👍👍
@ANURAJ2022
@ANURAJ2022 Жыл бұрын
साधं , सरळ , सहज आणि स्पष्ट बोलतात .. रिक्षाचालकाची गोष्ट फार आवडली... बोल भिडू चे धन्यवाद... वन टु वन मध्ये असेच अस्सल मराठी माणसांबद्दल आणखी पाहायला आवडेल.
@Drvikasdongre
@Drvikasdongre Жыл бұрын
अतिशय मोकळ्या मनाची, प्रेरणादायी मुलाखत उद्योग, पुस्तक, व व्यक्ती सगळं भारी शुभेच्छा...
@madhurrudrawar6443
@madhurrudrawar6443 Жыл бұрын
सुंदर ओळ "कामा ला वाहिलेली सर्वोत्तम माणसे म्हणजे मराठी माणसे..."
@krishnafasate6479
@krishnafasate6479 Жыл бұрын
याला म्हणतात माणसाने चंद्रावर जरी गेलं तरी आपल्या मातीशी नाळ जोडलेली ठेवणे ...खूपच छान सर...
@pruthvirajyerunkar7133
@pruthvirajyerunkar7133 Жыл бұрын
मुलाखत श्री. प्रफुल्ल वानखेडेजी यांनी अत्यंत सुंदर अशा पद्धतीने दिली परंतु ही मुलाखत श्री. जगताप यांना आणखी चांगल्या पद्धतीने घेता आली असती, परंतु त्यांना ती नीट जमली नाही असं मला वाटतं. पण श्री वानखडे यांनी अतिशय सुंदर पणे मुलाखत दिली.
@roshanshahare8986
@roshanshahare8986 Жыл бұрын
आजवर मी अशा topic वर translated books वाचल्यात.. ही पहिली मराठी मधील बुक..such books should come frequently ..
@siddhinathkharade156
@siddhinathkharade156 Жыл бұрын
काय माणूस आहे...! मनापासून अभिनंदन
@yogeshharad1125
@yogeshharad1125 Жыл бұрын
उत्कृष्ट मुलाखत.... @बोल_भिडू खूप चांगला विषय...
@kashinathpawar6071
@kashinathpawar6071 Жыл бұрын
खरं तर मी नेहमी बोल भिडू चे व्हिडिओज बघतो.. पण या मुलाखती मध्ये मला आवडलेल गोष्ट म्हणजे अरविंद जगताप यांचे सरळ साधे बोलणे, उच्चार आणि हावभाव.. पैसा पडला तर तो उचलायचा हे आवडले.. प्रफुल्ल सर आपण अप्रतीम बोलता आणि लिहिता सुद्धा. इंग्लिश मध्ये सांगायचे तर the way you're expressing yourself in this interview that shows how you're passionate about people. No doubt you're the best story teller.
@TheAjitjadhav
@TheAjitjadhav Жыл бұрын
आर्थिक साक्षरतेचे महत्व अधरेखित करणारी मुलाखत. आजच्या युवकांसाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक.
@nesalearning
@nesalearning Жыл бұрын
आगळा, वेगळा विषय आणि लेखक.Informative interview.धन्यवाद
@narayanpawarsir.2523
@narayanpawarsir.2523 Жыл бұрын
He pustak vachun purn zal...chhan pustak ahe.
@dreamstargaming5604
@dreamstargaming5604 Жыл бұрын
भारी लेखक आहेत हे वानखडे सर...छान माहिती & मुलाखत ✌✌
@shobhakantable
@shobhakantable Жыл бұрын
लेखकाच्या आधी प्रफुल्ल सर एक उद्योजक आहेत
@aniketmadhav6416
@aniketmadhav6416 Жыл бұрын
Got my copy of “Gosta paisha panyachi”. last week, khup chaan ani sopya samjel asha bhashet margadarshan kele ahe .. Pushtskachya survatila Praful ji ni jo rickshaw ni pravas kartana alelya anubhavache varnan kele ahe te khup bhav sparshi ahe .. Praful ji na khup dhanyawaad ani pudhil vatchali sathi shubecha.. 💐
@narendrasinggirase6513
@narendrasinggirase6513 Жыл бұрын
एकेरी उल्लेख करणे ही घाण सवय आहे मराठी सूत्रसंचालन करणाऱ्यांची
@abhaytarange
@abhaytarange Жыл бұрын
प्रमाण भाषेचा आगाऊ आग्रह हा ज्ञानाचा मारक आहे
@dr.shobhar.beloskar1311
@dr.shobhar.beloskar1311 Жыл бұрын
पुस्तकाचं नावच खुप कॅची आहे आणि तितकंच साधं,सरळ,मनमोकळं,प्रांजळ असं व्यक्तिमत्त्व आहे वानखेडे सरांचं.आत बाहेर असं काहीच नाही.किती down to earth nature.
@sadhanapatil4934
@sadhanapatil4934 Жыл бұрын
आर्थिक साक्षरता आणि माणुसकिचे महत्त्व आजच्या तरूणाईला उत्तम मार्गदर्शक ठरतील.
@pankajpatil5810
@pankajpatil5810 Жыл бұрын
आर्थिक साक्षरता सोबत माणुसकीची साक्षरता देखील खुप महत्वाची हा विचार खुप आवडला... आणि मोडेल पण वाकणार नाही खरंच काळा नुसार हे सोडलं पाहिजे ...लवचिकता माणसाला टिकून ठेवते... खुप खुप अभिनंदन सर💐
@vasantnikam7434
@vasantnikam7434 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त प्रामाणिक मार्गदर्शन.
@rohanj7356
@rohanj7356 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत. मराठी पाऊल पडते.. पुढे. जय महाराष्ट्र!
@pankaj52325
@pankaj52325 Жыл бұрын
खुप छान पुस्तक आणि खुप भारी माणूस 👌
@apekshagopale7095
@apekshagopale7095 Жыл бұрын
अरविंद सरांनी उत्तम रीतीने मुलाखतीचे सूत्रसंचालन केले आहे , प्रफुल्ल सरांची ध्येयासक्ती , विचार , तत्वे 🙏 तरुणांसाठी खजिनाच !
@dattaharidhage8241
@dattaharidhage8241 Жыл бұрын
What a great man and his vision 👏🏻🙌 respect and salute to you praful sir....india need you keep going 🔥
@avtaar_0072
@avtaar_0072 Жыл бұрын
सकारात्मक लहरी निर्माण करणारी मुलाखत 🔥
@drabhijeetacharya5649
@drabhijeetacharya5649 Жыл бұрын
Worth investing your 1 hour 20 mins Very inspiring with so many takeaways Thank you Arvind Sir & Prafulla Sir
@vasantkute3579
@vasantkute3579 Жыл бұрын
आर्थिक साक्षरता आणि उद्योजकता विकास ह्या दोन महत्वाच्या गोष्टींवर मराठी लोकांनी काम करायलाच हवे.
@sanjotmondal4753
@sanjotmondal4753 Жыл бұрын
Superb book!! I have almost completed reading it. Loved the content and would want my non-marathi employees and colleagues to read it! Trying to translate few chapters for them. I have fallen in love with Marathi one more time.
@dharmarajinfragrouppune8524
@dharmarajinfragrouppune8524 Жыл бұрын
अति उत्तम प्रेरणादायी मुलाखत. खुप खुप धन्यवाद. अंतकरणापासून नमस्कार.💐💐💐
@ramdassawant8073
@ramdassawant8073 Жыл бұрын
अगदीच सहजपणे अप्रतिम महीती दिली आहे सर...
@surajkadam8032
@surajkadam8032 Жыл бұрын
उत्तम माहिती आणि छान interview
@sadhanapatil4934
@sadhanapatil4934 Жыл бұрын
खूपच प्रेरणादायक विचार.एक अत्यंत उत्क्रुष्ठ मुलाखत.
@drmusicclub1784
@drmusicclub1784 Жыл бұрын
असे उपक्रम राबवल्याने हा चॅनेल फक्त माहिती पुरता मर्यादित न राहता नॉलेज मिळवण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल त्यामुळे हा उपक्रम कंटिन्यू करावा
@983895696
@983895696 Жыл бұрын
नक्की वाचणार
@shubhraslittlestories7032
@shubhraslittlestories7032 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन
@jagdishwaghmare3801
@jagdishwaghmare3801 Жыл бұрын
दोन ज्ञानसागरांचा समाजातील सर्व तरूण तरुणीच्या साठी आर्थिक प्रबोधन कारी मुलाखत ग्रेट मुलाखत
@rohitgiri9067
@rohitgiri9067 Жыл бұрын
waiting waiting and waiting only for prafull wankhede sir
@amitjadhav9866
@amitjadhav9866 Жыл бұрын
धन्यवाद..... खुप स्पष्ट आणि सरळ ऐकायला मिळाल.
@manishapawar5908
@manishapawar5908 Жыл бұрын
Keep bringing such minds...
@laxmandabhadkar5492
@laxmandabhadkar5492 Жыл бұрын
इतर देशाच्या तुलनेत आपल्या देशात वैयक्तिक अर्थशास्त्रावर खूपच कमी पुस्तकं आहेत तसेच आपल्या शिक्षण पद्धतीत या विषयाकडे दुर्लक्ष केले जाते , तुम्ही हे पुस्तक प्रकाशित करून तेही बोली भाषेत खरंच कौतुकास्पद आहे सर
@sagargadekar2618
@sagargadekar2618 Жыл бұрын
I'm literally waiting on every Saturday for Prafull sir article.
@ashwinsharma2568
@ashwinsharma2568 Жыл бұрын
Congratulations sir 💐🙏 you are an inspiration to all of us...
@Beast_Indiaa
@Beast_Indiaa Жыл бұрын
फार उत्तम आणि छान मुलाखत
@sarveshsainkar1866
@sarveshsainkar1866 Жыл бұрын
Thank you sir for inspiring us always. 🎊
@madhukarmore6601
@madhukarmore6601 Жыл бұрын
Simply great interview.🙏👍
@ramchandrasawant1051
@ramchandrasawant1051 Жыл бұрын
खूप छान 👌👍
@ashaysant
@ashaysant Жыл бұрын
सुरू ❤️❤️
@sidehustle92
@sidehustle92 Жыл бұрын
thank u so bol bhidu, tumhi ashya great Marathi udyojakana introduce krta
@somnathanandibaishivajigha9691
@somnathanandibaishivajigha9691 Жыл бұрын
Khup Chaan, very informative interview..Sir Mansuki Japli Pihije...
@bhagwanwane649
@bhagwanwane649 Жыл бұрын
Waiting
@babubhujbal6369
@babubhujbal6369 8 ай бұрын
Very nice sir. Bhujbal B.M.
@akshaykashid7132
@akshaykashid7132 Жыл бұрын
Waiting..
@radhikaghorpade8034
@radhikaghorpade8034 Жыл бұрын
Very informative content, thanks
@maheshmahajan1711
@maheshmahajan1711 Жыл бұрын
अप्रतिम, Hats of you...
@kajalpisal827
@kajalpisal827 Жыл бұрын
khup chan
@sanviasolkar5999
@sanviasolkar5999 Жыл бұрын
खूप छान
@sagarbhagwat4931
@sagarbhagwat4931 Жыл бұрын
लेखक आणि लेखक मुलाखत भारी होणारच
@achin1643
@achin1643 Жыл бұрын
खुप छान 👍
@aayramamasduniya4656
@aayramamasduniya4656 Жыл бұрын
Inspirational vedio sir great 👍
@omprakashkulkarni12
@omprakashkulkarni12 Жыл бұрын
59:06 👏👏😂 question दर्जा..1 नंबर
@GaneshShinde-cm2jt
@GaneshShinde-cm2jt Жыл бұрын
Great info thank you
@onkargarud123
@onkargarud123 Жыл бұрын
Very nice thoughts sir !
@meenakshimane6094
@meenakshimane6094 Жыл бұрын
मराठी मनसचे सुन्दर, मर्मिक वर्णन
@tamishkimummy1070
@tamishkimummy1070 Жыл бұрын
Keep motivating us 👏
@playalead
@playalead Жыл бұрын
खुप छान नक्कीच वाचणार
@ravigawande5139
@ravigawande5139 Жыл бұрын
या दिवाळीला मी सरांचं पुस्तक विकत घेतलं...
@radhikasanas2914
@radhikasanas2914 Жыл бұрын
Namdkar
@anilpatil1968
@anilpatil1968 Жыл бұрын
Nice one very interesting Thanks dr kailas kolhe for sending me link
@pratibhakenjale4706
@pratibhakenjale4706 Жыл бұрын
Waiting.......👁️‍🗨️
@HemantKumar-oe9wv
@HemantKumar-oe9wv Жыл бұрын
🙏🙏
@sakshipatil8587
@sakshipatil8587 Жыл бұрын
Inspiration book & video sir👍👌
@ajinkyabhujbal4035
@ajinkyabhujbal4035 Жыл бұрын
ग्रेट बोल भिडू खूप छान मुलाखत तुम्ही आम्हाला दाखवली.
@creativeeducation6578
@creativeeducation6578 Жыл бұрын
मी जबरदस्त फॅन आहे सरांचा...पुस्तकंपन वाचलं गिफ्ट पण दिले ते एवढं छान
@leenah1884
@leenah1884 Жыл бұрын
सगळ्यांनी ऐकावा असा एक इंटरव्ह्यू. Super
@dr.sanjaygade7553
@dr.sanjaygade7553 Жыл бұрын
Khup chhan vatale
@jagdishwaghmare3801
@jagdishwaghmare3801 Жыл бұрын
मी कोरोणा नंतर वैवसाय सोडून ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतोय पण तुमची मुलाखत ऐकून पुन्हा वैवसाय उभा करायचा निर्णय पक्का केलाय
@983895696
@983895696 Жыл бұрын
छान
@NayansingGangurde
@NayansingGangurde Жыл бұрын
सुंदर
@nileshlondhe6532
@nileshlondhe6532 Жыл бұрын
Excellent Sir 👌
@kanchu2541
@kanchu2541 Жыл бұрын
👍
@abhijitsbhagwat
@abhijitsbhagwat Жыл бұрын
लयच भारी
@pravinkhandpasole3467
@pravinkhandpasole3467 Жыл бұрын
This is superb👍
@aniketmankar3633
@aniketmankar3633 Жыл бұрын
👌👌👌
@kajalpisal827
@kajalpisal827 Жыл бұрын
Congratulations sir nice clip
@sanjaysalunkhe2013
@sanjaysalunkhe2013 Жыл бұрын
👌💐👍🙏👏
@vikramsinhpatankar1060
@vikramsinhpatankar1060 Жыл бұрын
जबरदस्तच
@monalijadhav1111
@monalijadhav1111 Жыл бұрын
Very nice throught sir
@kirangutal9886
@kirangutal9886 Жыл бұрын
वाचनीय पुस्तक.....
@niranjan_blog
@niranjan_blog Жыл бұрын
❤️
@jayshreepatil2720
@jayshreepatil2720 Жыл бұрын
पुस्तक खूप भारी आहे 🙏🏻
@shashikantshinde7996
@shashikantshinde7996 Жыл бұрын
प्रफुल्ल सर अभिनंदन
@shrutipingle4354
@shrutipingle4354 Жыл бұрын
aajch milale aaple pustak
@gorednyaneshwar2276
@gorednyaneshwar2276 Жыл бұрын
Nice Interview 👍
@shabuddinattar6119
@shabuddinattar6119 Жыл бұрын
Very nice sir
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 1,7 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 32 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 1,7 МЛН