ठाकरेंचे Anil Parab ते BJP चे Niranjan Davkhare, विधानपरिषद निवडणूकीच्या निकालांनी विधानसभेचा कौल ?

  Рет қаралды 172,565

BolBhidu

BolBhidu

4 күн бұрын

#BolBhidu #VidhanParishadElection #UddhavThackeray
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात ४ जागांसाठी पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणूकांचे निकाल हाती आलेले असून उद्धव ठाकरेंनी मुंबईत आपले २ उमेदवार निवडून आणत भाजपला जोरदार धक्का दिला आहे, दुसरीकडे भाजपनेही आपला १ उमेदवार निवडून आणला असून शिंदेंनीदेखील एका उमेदवारासह आपल वर्चस्व कायम राखल आहे.
२ जागांवर मविआ आणि २ जागांवर महायुती अस समसमान यश मिळवण्यात आज दोन्ही युती आघाड्यांना यश आलं आहे. पण या निवडणूकीत नेमकं काय घडलं ? अनिल परब कसे जिंकले, निरंजन डावखरेंचा विजय भाजपसाठी का महत्वाचा ? नाशिकमध्ये विवेक कोल्हेंना नमवून दराडेंनी कशी बाजी मारली ? मुंबई शिक्षकमध्ये नक्की काय झालं पाहूया या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 170
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 2 күн бұрын
उद्धव ठाकरे यांनी महायुती ची पुंगी टाइट करून ठेवली आहे लोकसभा पासून 👍🏻🔥
@Sanirajadhav
@Sanirajadhav 2 күн бұрын
only UBT⛳
@vijay-pg7uv
@vijay-pg7uv 2 күн бұрын
पुंग्या tight kelyat UBT शिवसेनेनं.
@shelkepatil123
@shelkepatil123 2 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई महाराष्ट्र
@anilshinde280
@anilshinde280 2 күн бұрын
Are tya bhadvyachi nahich Mumbai marathi mansachi tyanchya kashtachi ha fakt marathi ani hindutva chya navavar ghar bharto bhamta mamu uddhoddin miyyan lungivala ata yala gol topi ghalun hindva
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u 2 күн бұрын
महाशक्ती 🤣 महाराष्ट्रातून विधानसभेनंतर हद्दपार असेल 🚩
@choramaleamol
@choramaleamol 2 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
@uttamgaidhani2362
@uttamgaidhani2362 2 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@ranjeetdeshmukh3827
@ranjeetdeshmukh3827 2 күн бұрын
Dada स्वतःहून संपले
@whitedevilgaming1615
@whitedevilgaming1615 2 күн бұрын
😊😊😊😊😊😊
@jagtapgovind9055
@jagtapgovind9055 2 күн бұрын
😂
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr Күн бұрын
दादा BJP चे हिंदू झाले 😂
@shelkepatil123
@shelkepatil123 2 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय
@narendrakadamkadam9
@narendrakadamkadam9 2 күн бұрын
उद्धव साहेब 🚩🚩🔥🔥
@narendrakadamkadam9
@narendrakadamkadam9 2 күн бұрын
उद्धव ठाकरे 🔥🔥
@sanjaysat1028
@sanjaysat1028 2 күн бұрын
Only Udhavsaheb 🎉🎉🎉
@user-oh5kp1kg9q
@user-oh5kp1kg9q 2 күн бұрын
महायुतीला आपली जागा दाखवण्यासाठी जनता आतुरतेने विधानसभेची वाट पाहत आहे. फक्त महाविकास आघाडीने विधानसभा मध्ये उमेदवार रिंगणात उतरवतना दक्षता घ्यायला पाहिजे. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाने आपसात तालमेल ठेवलं पाहिजे. ❤ जय महाविकास आघाडी ❤
@bittertruth5632
@bittertruth5632 2 күн бұрын
जागा वैगरे दाखवणं ह्या गोष्टी दुय्यम आहेत, मी लोकसभेला मत ठाकरे साहेबाना दिले, पण इंडिया आघाडी आता सत्तेत आली नाही त्यामुळे ह्या विधानसभेला मी मत भाजपाला देणार, महाराष्ट्राच्या प्रगती साठी आता भाजप शिवाय पर्याय नाही. मविआ जर सत्तेत आली तर केंद्राकडून हवी तशी मदत / सहकार्य महाराष्ट्राला भेटणार नाही.
@bhushankhandagale692
@bhushankhandagale692 Күн бұрын
​@@bittertruth5632 nice joke tu BJP cha 🐕🐕
@harshpashte4871
@harshpashte4871 Күн бұрын
​@@bhushankhandagale692 ani to ubt congress party cha 🐶🐕
@sairajshirsekar472
@sairajshirsekar472 Күн бұрын
​@@bittertruth5632aand bhakta zhala parat tu😅
@user-oh5kp1kg9q
@user-oh5kp1kg9q Күн бұрын
@@bittertruth5632 १०वार्ष पासुन महाराष्ट्रात bjp सरकार होती महाराष्ट्रत काय चाललंय
@amoghkadam8782
@amoghkadam8782 2 күн бұрын
मुंबई फक्त शिवसेना उध्दव ठाकरे यांची जय महाराष्ट्र 🙌🙌🙌
@CkVinod-ee5rx
@CkVinod-ee5rx 2 күн бұрын
Thackeray 🚩🚩🚩
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE 2 күн бұрын
नाशिक मध्ये काँग्रेस ने दगा दिला नाहीतर तिथेही ठाकरेंचा शिलेदार आला असता 🙂
@ST-wn5uv
@ST-wn5uv 2 күн бұрын
Ohh…. Pls tisare aalat
@harshpashte4871
@harshpashte4871 Күн бұрын
Congress chi chatun sonia sena banvai la kon bola hota 😂
@ST-wn5uv
@ST-wn5uv Күн бұрын
@@harshpashte4871 ti Shivsena aahe Modiche sheput naahi
@akshaykd6056
@akshaykd6056 Күн бұрын
Ghya congress bokandi ajun😂😂😂
@harshpashte4871
@harshpashte4871 Күн бұрын
@@ST-wn5uv konti shiv sena ? 🤣 balasaheb hote ti hoti shiv sena aata fakt baile loka chal vat ahet ani mahnun ata sonia sena ahee , shiv sena parat tevha yeil jevha balasaheban sarkha koni changla neta yeil nahi tar tasa pan bailya udhav sonia begum cha chatu jhala ahe 🤣
@Vishalsolanke1996
@Vishalsolanke1996 2 күн бұрын
ठाकरे 👑👑
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 2 күн бұрын
मुंबई ही बाळासाहेब आणि उद्धव साहेब आणि मराठी माणसांची आहे 🔥
@rampatil9582
@rampatil9582 2 күн бұрын
100% येणाऱ्या विधानसभेला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री असेल आणि सगळ्यात जास्त जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या असतील उद्धव ठाकरे किंग मेकर ठरतील
@never_everddiss
@never_everddiss 2 күн бұрын
😂😂
@bittertruth5632
@bittertruth5632 2 күн бұрын
जागा/लायकी वैगरे दाखवणं ह्या सारख्या भावनात्मक गोष्टी दुय्यम आहेत, मी लोकसभेला मत ठाकरे साहेबाना दिले, पण इंडिया आघाडी आता सत्तेत आली नाही त्यामुळे ह्या विधानसभेला मी मत भाजपाला देणार, महाराष्ट्राच्या प्रगती साठी आता भाजप शिवाय पर्याय नाही. मविआ जर सत्तेत आली तर केंद्राकडून हवी तशी मदत / सहकार्य महाराष्ट्राला भेटणार नाही.
@yogeshpol3253
@yogeshpol3253 2 күн бұрын
जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤❤
@jayantbhide4580
@jayantbhide4580 2 күн бұрын
डावखरे पण कांग्रेस आयात उमेदवार 😡
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr 2 күн бұрын
शिंदे नी ठाकरेंचा चोरलेला उमेदवार आहे.. नाहीतर मिंदे सुद्धा 0 वर आऊट झाला असता
@harshpashte4871
@harshpashte4871 Күн бұрын
Tu bagila gela hota ka ?
@vijaykharote246
@vijaykharote246 2 күн бұрын
Mumbaee hi nahi Lachara chi to phakt Marathi chi v Udhav Thakre chi ch
@abhijitraut9505
@abhijitraut9505 2 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये फक्त शिवसेना ठाकरे
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 2 күн бұрын
उद्धव ठाकरे एक नंबर🎉
@sumitchandane5953
@sumitchandane5953 2 күн бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩😍 ✌
@sacinngire7244
@sacinngire7244 2 күн бұрын
ऊदव साहेब जिंदाबाद
@narayanhande6229
@narayanhande6229 2 күн бұрын
नाशिक मध्ये पैश्याचा पाऊस पडलेला होता.
@chandrakantshinde7709
@chandrakantshinde7709 2 күн бұрын
कोकणातील जागा उध्दव बाळांसाहेब ठाकरे शिवसेनेचे लढवली असती तर नक्कीच जिंकली असती. कोकणात ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट व शेकापक्षाचीच ताकद आहे.
@user-nl5qz6cw9o
@user-nl5qz6cw9o 2 күн бұрын
Thakare Brand number 1
@babajijadhav5389
@babajijadhav5389 2 күн бұрын
जय शिवाजी जय भवानी जय उद्धवाजी
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 күн бұрын
पाढा दादा ल भोपळा भेटलं परत 😆😆
@kishorbarade3726
@kishorbarade3726 2 күн бұрын
ठाकरे सरकार
@Progress0067
@Progress0067 2 күн бұрын
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव होईल तर मिंधे गट नामशेष होऊन मिंधे बच्चु कडूंच्या पक्षात प्रवेश करतील.
@harshpashte4871
@harshpashte4871 Күн бұрын
Sonia sena paka congrese madye vilin honar 😂
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 2 күн бұрын
नाव शिक्षक मतदार संघ अन् उभे रहातात अट्टल राजकारणी त्यामुळे शिक्षकांवर अन्याय होतो . म्हणून या मतदार संघात शिक्षक म्हणून नोकरीस असेल तरच उभा रहाता येईल अशी अट घाला .
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u 2 күн бұрын
परब साहेब न्याय देऊ शकतात 🙌🏻😇👏🏻 मुरलेला राजकारणी आहे
@ashwinijadhav293
@ashwinijadhav293 2 күн бұрын
Nashik madhe paishya cha paus asel😂
@avinashdhanavade1549
@avinashdhanavade1549 2 күн бұрын
King is king Udhav Balasahaib thakare
@commenterop
@commenterop 2 күн бұрын
Thakrey king❤
@giteshsontakke345
@giteshsontakke345 2 күн бұрын
कुठे गेली भाजप व शिंदे ठाकरेंना मुस्लिम मत मिळाले म्हणून निवडून आले म्हणून
@user-vs3lp8rx2l
@user-vs3lp8rx2l 2 күн бұрын
जनतेच्या मनात फक्त आदरणीय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब भावी मुख्यमंत्री
@user-dq7po2pf5b
@user-dq7po2pf5b 2 күн бұрын
ते सगळं जाऊदे आरती मॅडम cute दिसतात ❤
@pravinpachoredattakrupaeng5890
@pravinpachoredattakrupaeng5890 2 күн бұрын
दुसऱ्यांना पाठिंबा देता देता मनसे मधिल कार्यकर्ते आणी भावी उमेदवार नाराज होऊन जातील किँवा दुसऱ्या पक्षात तरी जातील
@dewrampote5570
@dewrampote5570 2 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@narayanhande6229
@narayanhande6229 2 күн бұрын
पोटले पण जमिनीवर आले असेल.
@user-sz2tn4vc3b
@user-sz2tn4vc3b 2 күн бұрын
Jay Maharashtra Thakrey saheb only.
@sachingajre5069
@sachingajre5069 Күн бұрын
आता बोला स्ट्राईक रेट कुणाचा जास्त आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@961jay
@961jay 2 күн бұрын
Thackeray
@sunilthokal3365
@sunilthokal3365 2 күн бұрын
भाजप + शिंदे= ठाकरे। आता फडणवीस आणि शिंदे सांगा कोण असली?
@avi9312
@avi9312 2 күн бұрын
❤❤❤ 🚩🚩🚩
@whitedevilgaming1615
@whitedevilgaming1615 2 күн бұрын
Barobar
@harshpashte4871
@harshpashte4871 Күн бұрын
? He kasla comparisons ? 😂 ubt🤡 sharad 🐊 ani congress 🐍 = BJP
@akashade5031
@akashade5031 2 күн бұрын
Ail Parab! 💪✌👍🚩Uddhav Balasaheb Thakarey! 💪✌👍🚩
@ajaywankhede638
@ajaywankhede638 2 күн бұрын
Only uddhav Thakre
@niteshghonngade3131
@niteshghonngade3131 2 күн бұрын
विधानसभा निवडणुकीत किमान ९०ते१००जागा.जिंकनार
@shivrajcollection
@shivrajcollection Күн бұрын
संपूर्ण जनता उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे लोक विधानसभेची वाट बघतायेत
@Sms98765
@Sms98765 2 күн бұрын
काकांचा हात होता म्हणून दादा आता पानटपरीवाला पण याला ओळखत नाही.
@abhijitnikalje8527
@abhijitnikalje8527 2 күн бұрын
टरबूज फुटलं 💯🥰😂
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 2 күн бұрын
आयात उमेदवार आणून बीजेपी जिंकली मूळ डावकरे कोणत्या पक्षाचे ते पाहावे.. निष्ठावंत कार्यकर्ते फक्त प्रचारासाठी
@pramodchavan7582
@pramodchavan7582 2 күн бұрын
Thakare.brand
@premwaghmare1147
@premwaghmare1147 2 күн бұрын
महाविकास आघाडी will definitely make government in Maharashtra ❤
@jayshreeparkar6351
@jayshreeparkar6351 2 күн бұрын
मुंबई आमच्या उबाठा शिवसेनेची, नाही कोणाच्या बापाची🚩🚩
@roshank2017
@roshank2017 2 күн бұрын
मुंबई शिक्षक चे कोणाला किती मतदान झाले ते सांगा
@nileshchaudhari5189
@nileshchaudhari5189 2 күн бұрын
नाशिक अजित पवार उमेदवार 131😂😂
@janhaviahire9142
@janhaviahire9142 Күн бұрын
👍👌🏽👌🏽जय,हो
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 2 күн бұрын
कॉग्रेस शरद 00 😃
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 күн бұрын
सगळ्यात वाईट अवस्था मनसे आणि अजित पवाराची झालेली आहे
@dhshinde654
@dhshinde654 2 күн бұрын
❤ very nice 👍
@padubhai69
@padubhai69 2 күн бұрын
Darade pan harale aste pan paise jast pyare ahe voters naa...5000 nahi tar sonyachi nath raymond che dress piece ani saree eka hotach
@santoshambelkar606
@santoshambelkar606 Күн бұрын
पुढे जाऊन पण ह्याच्यापेक्षा चांगली कामगिरी करणे जनतेला माहिती आहे असली शिवसेना कोण आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे एक महिन्याच्या नंतर बघा अजून काही नवीन घडू शकत 🚩🔥💐 दोन्ही उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा 💐
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 2 күн бұрын
Mashal🎉
@ramdaskorde3687
@ramdaskorde3687 2 күн бұрын
महायुतीचे पारडे जड झाले आहे
@tanajifarde8320
@tanajifarde8320 2 күн бұрын
आरती तू छान विश्लेषण करतेस.
@avinashgurav5142
@avinashgurav5142 Күн бұрын
जर EVM सेटिंग झालीच नाही तर महायुती नष्ट होईल
@VijayNKOmSaiRam
@VijayNKOmSaiRam 2 күн бұрын
Manase che pan umedvar ubhe hote na hya election la?
@shivrajdevkar4465
@shivrajdevkar4465 2 күн бұрын
🔥🔥
@dhotreashok
@dhotreashok 2 күн бұрын
Lavkarach 2 m complete hotil 🎉🎉 Abhinandan
@Peace_loverboy
@Peace_loverboy 2 күн бұрын
Vivek bhayya we'll try ❤🔥🔥
@ganeshwahadane4126
@ganeshwahadane4126 Күн бұрын
Ok
@BaluBalu-st9jk
@BaluBalu-st9jk Күн бұрын
@shrikantjoshi3174
@shrikantjoshi3174 Күн бұрын
Padavidhar madhye kon vote taku shakato? Te sanga
@sawantsudhir4208
@sawantsudhir4208 2 күн бұрын
उत्कृष्ट विल्स्लेशन म्हणजे आरती मोरे🔥
@prakashpatil6772
@prakashpatil6772 Күн бұрын
कोकण पदवीधर मतदार संघात पदवीधरांना 3000 भाव होता. हे कोणी तीन तीन हजार वाटले ह्याचा शोध घ्या 😮
@amitsalvi9802
@amitsalvi9802 2 күн бұрын
Fakt uddhav saheb❤
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 2 күн бұрын
तालुका मोठा झालं आहे
@01epictraveler
@01epictraveler 2 күн бұрын
Ektra ladhale aste tari harle aste
@sushantathavale4673
@sushantathavale4673 Күн бұрын
दादाला पक्षाध्यक्ष व्हायची हौस चांगलीच नाडणार आहे ..... सगळे मिळून दादाचा game करतायत ...... थोडेच दिवसात संपून जाईल ....
@sadashivpadwal-hk2rx
@sadashivpadwal-hk2rx 2 күн бұрын
Shiv sena Udhavsahebanchi cha Jaya Maharastra
@brahamanandanmod1583
@brahamanandanmod1583 2 күн бұрын
Jai udhav thakre sena
@sunilpakhale6652
@sunilpakhale6652 2 күн бұрын
UDDHAV BALA SAHEB THAKARE 🎉🎉🎉❤❤❤
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 2 күн бұрын
मुंबईमध्ये फक्त ठाकरे
@brahamanandanmod1583
@brahamanandanmod1583 2 күн бұрын
Udhav thakre sena fakta
@balasahebshinde4649
@balasahebshinde4649 2 күн бұрын
Only Shivsena U B T
@bhartiya777
@bhartiya777 2 күн бұрын
हा निर्णय पाहता एकच गोष्ट समोर येते जनता महाविकास आघाडी ला नाकारत आहेत जनता फक्त शिवसेना आणि बीजेपी यांच्या सोबत आहे 🚩🚩🚩🙏
@umeshgadhari1061
@umeshgadhari1061 2 күн бұрын
मनसे ने इथे पण बिना 👕 पाठिंबा दिला...😂😂😂
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 Күн бұрын
T शर्ट😂 नाही ..म्हणजे मनसे भोंगळा...
@tatyasul4938
@tatyasul4938 2 күн бұрын
only Udhav Balasaheb Thackeray saheb next cm
@akshaypawar6146
@akshaypawar6146 Күн бұрын
आता समजल विखे patern ❤
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 күн бұрын
Loksabha.shikshak padwidhar cha nikal baghitlyawar bjp ne bmc wisarleli bari.
@SANTOSHJADHAV-k7k
@SANTOSHJADHAV-k7k 2 күн бұрын
Dada gele 😂
@sandeephatakar8127
@sandeephatakar8127 2 күн бұрын
नम्रता फराटे कुठे गेली????
@mayurrambade
@mayurrambade Күн бұрын
ठाकरे ब्रँड 🚩✌️
@niser8125
@niser8125 2 күн бұрын
Mhanje shikshit loka matadan det nahi ye disat aahe... Democracy kashi vachel haa tr motha prashna aahe🥱
@Ooomo-007
@Ooomo-007 2 күн бұрын
Kokan madhun kahi lok hadpar zalet 😂😅
@ganeshwahadane4126
@ganeshwahadane4126 Күн бұрын
Hii
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 11 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 86 МЛН
Supriya Sule On Mazi Ladki Bahin Yojna
7tv Marathi
Рет қаралды 3,2 М.
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 11 МЛН