No video

कुठल्या Congress MLA's वरती Vidhan Parishad Election मध्ये Cross Voting केल्याचे आरोप होतायत आणि का?

  Рет қаралды 590,787

BolBhidu

BolBhidu

Ай бұрын

#BolBhidu #VidhanParishadElectionResult #Congress
९ पैकी ९ जागा जिंकत विधानपरिषद निवडणूकीत महायुतीने बाजी मारली, मविआने मात्र आपल्या ३ जागांपैकी २ जागा जिंकल्या आणि महाविकास आघाडीच्या जयंत पाटलांचा या निवडणुकीत पराभव झाला.ठाकरेंनी हट्टाने नार्वेकरांना दिलेली उमेदवारी यामागे कारणीभूत असल्याच म्हटल जातयं तर दुसरीकडे शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवाला कॉँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या क्रॉस वोटिंगचं कारण पुढे येतयं…निवडणूकीच्या धामधुमीत सातत्याने अजित पवार आणि भाजप कॉंग्रेसचे आमदार फोडणार अशा चर्चा होत होत्या आणि तसचं झाल्याच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर नेत्यांनीही मान्य केलंय.
विधानपरिषदेच्या निकालात महायुतीचा विजय झाल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत गद्दारांवर कारवाई करणार असल्याची घोषणा केली. त्यात क्रॉस वोटिंग केलेले आमदार लवकरच भाजपात जाणार अशाही चर्चा माध्यमांममध्ये आहेत. पण कॉंग्रेसच्या कोणत्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची शक्यता आहे ? कॉंग्रेसच्या नेत्यांनीच त्याचे संकेत कसे दिले ? पाहूया या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 634
@anzarsayyed3676
@anzarsayyed3676 Ай бұрын
नांदेड जिल्ह्यातील 3 पण आमदारांनी महायुतीला मतदान केल असेल ! असा मनता येते.
@ramkadam6656
@ramkadam6656 Ай бұрын
ज्यांची जनतेमधून निवडून येण्याची लायकी नाही ते विधान परिषदेत जातात
@shamkantpatankar1166
@shamkantpatankar1166 Ай бұрын
Uddhav thakarey is from vidhan parishad
@ajitdhebe3681
@ajitdhebe3681 Ай бұрын
😅😅😅​@@shamkantpatankar1166
@lsssllss6683
@lsssllss6683 Ай бұрын
एकदम बरोबर आहे
@vkrrmnps
@vkrrmnps Ай бұрын
उदा.आधारवड
@ajitdhebe3681
@ajitdhebe3681 Ай бұрын
@@lsssllss6683 tyala janta nivdun pn denar ny 😂😂
@rajusuryawanshi9095
@rajusuryawanshi9095 Ай бұрын
नांदेड जिल्ह्यातील आमदार फुटले
@narendrajadhav8513
@narendrajadhav8513 Ай бұрын
स्वतः नाना पटोले नी क्रॉस votting केलंय, कारण ते पूर्वी bjp त होते 😂
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 Ай бұрын
😂😂
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 Ай бұрын
नाना ने सांगलीला मदत केली अपक्ष ला निवडून दिले. लबाडी आहे
@eknathbhavarthe7707
@eknathbhavarthe7707 Ай бұрын
खरं तर नाना ला त्याच साठी क्रॉंग्रेस मध्ये पाठवलं आहे
@nikhildongare2347
@nikhildongare2347 Ай бұрын
अस असत तर पहिले सगळेच काँग्रेस चे होते😂😂😂 काहीपण हा....श्री
@smitabhosale6530
@smitabhosale6530 Ай бұрын
​@@nikhildongare2347😂😂
@subhashgoriwale1527
@subhashgoriwale1527 Ай бұрын
ज्यांचे आमदार जास्त आहेत तेच जिंकणार हे आधीच माहित असताना मविआ हरली हे कसं काय? 🙆‍♂️🙆‍♂️
@d99pp3
@d99pp3 Ай бұрын
दोन जागांची औकात असताना तीन उमेदवार उभे करणे. हे कसं काय उद्धव ठाकरे ला विचार जाऊन.
@narendrajadhav8513
@narendrajadhav8513 Ай бұрын
जसं लोकसभेला मोदी हरले तसंच 😂
@cloud_Engineer
@cloud_Engineer Ай бұрын
@@narendrajadhav8513modi haarle ?? 90 marli kay ?
@subhashgoriwale1527
@subhashgoriwale1527 Ай бұрын
@@d99pp3देशात 400+ आणि महाराष्ट्रात 44+ बद्दल कोणाला विचारायचे? 🙆‍♂️
@drswapnilchavan
@drswapnilchavan Ай бұрын
​@@narendrajadhav8513 Kadak reply
@Shivam_5838
@Shivam_5838 Ай бұрын
सगळे म्हणतायत महायुती जिंकली अरे पळालेले सगळे तिकडे आहेत म्हटल्यावर जिंकणारच ना! विधानसभेला लोकं मतदान करणार आहेत... वारं महाविकास आघाडीच्या बाजूने आहे❤
@SD-wx8fn
@SD-wx8fn Ай бұрын
खोकी वाटली असणार..
@user-vp8ge9jw7k
@user-vp8ge9jw7k Ай бұрын
agadi achuk nave dili dhanyawad.
@janubande
@janubande Ай бұрын
​@@SD-wx8fn तुला मिळाली नाही वाटते.
@katvokabaap3956
@katvokabaap3956 Ай бұрын
Tuj var jara thand padel bgh , loksabha la MVA la fakt 2L jast voting padle.ya veli bjp. Vale overconfident nahi honar 😂
@santoshnarke302
@santoshnarke302 29 күн бұрын
match bagh 20-20 final 29 jun chi south africa 30 ball 30 and 6 viket in hand ani africa jinkar ahe ase tula vaatte
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i Ай бұрын
अशोक चव्हाण समर्थक आमदार फुटलेट काँग्रेस चे 100%
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Ай бұрын
एकदम बरोबर कारण गद्दारासोबत गद्दार जाणारच ना!
@tathagatkamble4690
@tathagatkamble4690 Ай бұрын
200%1 💯
@deshbakt6964
@deshbakt6964 Ай бұрын
Satya ahe
@vedantmarode5959
@vedantmarode5959 Ай бұрын
मग ते अशोक चव्हाण सोबत बाहेर का नाही पडले
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Ай бұрын
@@vedantmarode5959 आगोदर आशोक चव्हाण चं काय होतय व जनतेची भावना कितपत तीव्र असेल या दोन्ही बाबी तपासून सावध पावले टाकली हे गद्दार!
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Ай бұрын
सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे शोधा आणि दंडित करा...नाहीतर विधानसभेत भितरघात होईल.
@never_everddiss
@never_everddiss Ай бұрын
😂😂 are chutya he kay shivaji maharaj ahet ka paksh vagaire.
@ashishsultane9813
@ashishsultane9813 Ай бұрын
😂😂
@AN--Aniketpatil
@AN--Aniketpatil Ай бұрын
😂😂😂
@NasruddhinShaikh
@NasruddhinShaikh 26 күн бұрын
बरोबर आहे भावा 100%
@avinashghogare9208
@avinashghogare9208 Ай бұрын
2 वर्षांपासुन फालतू राजकारण सुरू आहे...त्यात टुकार विषयांना महत्व देऊ उगीच कवडीची किंमत नसलेल्या लोकांना मोठं करून दाखवतात... त्यापेक्षा इतर विषयावर विडिओ बनवा
@DipakTayade-qu2wz
@DipakTayade-qu2wz Ай бұрын
खरं तर आमदार जनतेमधूनच निवडून आले पाहिजे तेव्हा ही खोकेबाजी आणि घोडेबाजार थांबेल -मागचा दारानी येऊन आमदार होऊन रुबाब जनतेमधून निवडून आलेल्या आमदारचा असतो आणि जे विकले जातात त्यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे
@kaushikkhanapurkar5406
@kaushikkhanapurkar5406 Ай бұрын
Jayant is corrupt nice he failed
@ashikeshpowalkar1770
@ashikeshpowalkar1770 Ай бұрын
धोंडोपंतदं दोन्ही ओओओ़​@@kaushikkhanapurkar5406
@urbandsouza296
@urbandsouza296 Ай бұрын
Trance late in english
@ravikantshinde4887
@ravikantshinde4887 Ай бұрын
अप्रत्यक्ष निवडणूक घेण्यास हरकत नाही. फक्त ते सर्व उमेदवार बिगर राजकीय क्षेत्रातील असावेत. अगदी एखादी राजकीय व्यक्ती जरी सामाजिक कार्य ही करीत असेल; तरीही तिला उमेदवारी देऊ नये. थोडक्यात, प्युअर बिगर राजकीय व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी. म्हणजे विधान परिषद निर्माण करण्याचा उद्देश सफल होईल.
@PRASADDEWOOLKAR
@PRASADDEWOOLKAR Ай бұрын
सगळेच निकटवर्तीय आयघाले तुमच्या युतीत घ्या ...आमची आघाडी मोकळी करा...😂
@ryzzo9299
@ryzzo9299 Ай бұрын
हो ना... म्हणजे आम्ही यांना पाडायला मोकळे होऊ 😊
@pravinkalbande3396
@pravinkalbande3396 Ай бұрын
हुबाठा, हेक्कडतोंडे पडले!☺️😊😂😂😂😂
@raghunathalande799
@raghunathalande799 Ай бұрын
अरे हे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीला पैसा हवा .तो पाहिजे तर महायुतीला मत देऊन मिळेल.फुटणाऱ्यांना माहीती आहे .काँग्रेस काय यांना पैसे देणार घंटा .मग त्यांनी विधानसभेची तयारी केली .
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 Ай бұрын
उमेदवारी कशी मिळेल आता आणि गद्दारी लोकांना माहिती झाली कि चांगल्या ची जिरती लोकसभेला बघितलं आहे
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
​@@jeevanpatil3556 कां नाही मिळणार उमेदवारी ‌? राहुल, सोनिया आणि खडगे ना पैसे द्यावे लागतात उमेदवारीसाठी. पैसे दिले तर उमेदवारी आम्हालाच मिळणार.
@rajeshbhoir7788
@rajeshbhoir7788 Ай бұрын
आदर्श चे सहकारी फुटले
@unknown_49018
@unknown_49018 Ай бұрын
Barobr ahe
@kailassaskar8273
@kailassaskar8273 29 күн бұрын
हि़दुचे हे महासंत शंकराचार्य आहे.ते जे बोलले ते १००% खरे आणि अंतकरणाने बोलले.
@bapusopatil6324
@bapusopatil6324 Ай бұрын
वेशा औलादी पुन्हा विधानसभेत दिसले नाही पाहिजे यांची खबरदारी जनतेनं घेतली पाहिजे पुन्हा हेचया घरातील ग्रामपंचायतीला सुद्धा निवडून आला नाही पाहिजे
@medhatambat7258
@medhatambat7258 Ай бұрын
कशाला रागावतील सगळे हेच करतात. त्यात नवीन काहीच नाही.
@katvokabaap3956
@katvokabaap3956 Ай бұрын
Mhanje mahabhakas aghadi la ghari basva as sangtos na
@sagarsuryavanshi5050
@sagarsuryavanshi5050 Ай бұрын
@@katvokabaap3956नाही महामुती म्हणतोय 😂😂
@theearth9789
@theearth9789 Ай бұрын
Mhanje bighadi che aamdar jinkale aste tr lay God...Ani yuti che aamdar jinkale tr chor ....wa re shahanya😂...tuza mendu dhungnat ahe vatat 😅😅😂
@king-mv3li
@king-mv3li Ай бұрын
​​@@sagarsuryavanshi5050Maha bhakas aaghadi madhe marathyancha najayaj bap aahe mg tya vr ka bolti sharad che kutre aahet marathe 🤣🤣 .
@R-bz4uc
@R-bz4uc Ай бұрын
हे असे विकले जाणार नेते पैशासाठी आपल्या बायको,आणि पोरींना सुद्धा विकतील
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
नेते राहुलजी आणि सोनीयाजी पण विकले जातात एखाद्या वेशेसारखे. कांग्रेसची ती परंपरा आहे.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
नेते राहुलजी आणि सोनीयाजी पण विकले जातात एखाद्या वेशेसारखे. कांग्रेसची ती परंपरा आहे.
@katvokabaap3956
@katvokabaap3956 Ай бұрын
Tuja janm aaj zala vatt😂 rajkaran asch ahe agodr pasun
@Sunita-nk7te
@Sunita-nk7te Ай бұрын
​@@katvokabaap3956rajkaran kas pan aso hyanchya peksha budhvaar peth changli
@theearth9789
@theearth9789 Ай бұрын
Tyancha kade aahe paisa te vikat ghetil ..tuzi kay gand jalat ahe😂
@bhausopatil2920
@bhausopatil2920 Ай бұрын
Bjp असा पक्ष जो जनतेतून कमी पण आमदार फोडून निवडून येतो 😂
@swapnilbhanage8638
@swapnilbhanage8638 Ай бұрын
103 tuza aie ne dile😂
@jdjjdd620
@jdjjdd620 Ай бұрын
103 amdar ka tuyza bayko la zaun zale oa
@OmprakashGandhi-vl8rn
@OmprakashGandhi-vl8rn Ай бұрын
103MLA kay yanich tuzya ghari Yeun por paida kelit kay
@prashantsambre
@prashantsambre Ай бұрын
आताची बिजेपी म्हणजे जुन्या कॉग्रेसचे अपडेट व्हर्जन आहे, भरपुर पैसा वापरुन त्या वेळी कोन्ग्रेस ने हेच केले होते, शेवटी सर्व सारखे
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer Ай бұрын
Marathi lok layi bekaar basha vapartat 🤮🤢🤢 Up Bihar che lokha baare.
@indianone711
@indianone711 Ай бұрын
Mim 2 मुस्लिम ची मतं आता गोड वाटतात का महायुतीला 😂😂
@Analysis565
@Analysis565 Ай бұрын
खुप गोड वाटतात
@career720k4
@career720k4 Ай бұрын
त्यांना काही पण जमत फक्त उध्दव ठाकरे नी करायला नाही पाहिजेत
@ramm.9308
@ramm.9308 Ай бұрын
उध्दव साहेबांना मत दिले त्यांनी
@jaihind5009
@jaihind5009 Ай бұрын
MVA che loka vote jihad cha bharose var nivdun alet tya cha kay
@Satya29Nov85
@Satya29Nov85 Ай бұрын
2022 ला महावसुली वाल्यांना गोड वाटत होतं😂
@ashokkamble4512
@ashokkamble4512 Ай бұрын
ज्यांनी कोणी असे केले असेल तर त्यांना मतदारांनीच बघून घ्यावे .
@marathigamer7024
@marathigamer7024 Ай бұрын
ह्या सर्वं नमकहरामांचें काँग्रेस ने लवकरात लवकर निलंबन केले पाहिजे
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Ай бұрын
पप्पू पासून सगळ्यांचेच करावे लागेल
@shivajisuryawanshi9986
@shivajisuryawanshi9986 Ай бұрын
फेकू ची जिरली, 4जूनला अयोध्या मद्ये रामजी ने, 13जुलै ल बद्रीनाथ मद्ये शीवजी ने😂
@ravindrasaraf9613
@ravindrasaraf9613 Ай бұрын
बाजी मारली😂 अहो अँकर महोदय, त्यांच्या कडे पुरेसे संख्याबळ होते
@bnsangale1950
@bnsangale1950 Ай бұрын
मविआ कडे ७१ मते होती त्यांना ६९ मतं पाहिजे होती... त्यांचीच मतं त्यांना कां मिळाली नाहीत... काॅग्रेस युती धर्म पाळत नसेल तर...???
@SangmeshwarPatil-iy7yo
@SangmeshwarPatil-iy7yo Ай бұрын
नांदेड जिल्ह्यातील फक्त एकच आमदार क्रॉस व्होटिंग केलं जितेश अंतपूर्कर बाकी मोहन अण्णा आणि माधवराव जवळगावकर हे पक्षासोबत एकनिष्ठ आहेत
@shantiprasadsatpute1366
@shantiprasadsatpute1366 Ай бұрын
आता तरी फडणवीस साहेब यांनी कोणत्याही आमदार किंवा खासदार यांना भाजप मघ्ये घेण्याची चुक करु नये नसता भाजप 40 /45 सिट सुद्धा येत नाही 🙏🙏
@rushikeshpatil8028
@rushikeshpatil8028 Ай бұрын
सगळ्या सूर्याजी पिसाळ यांना पक्षातुन काढून टाका
@AshokA_SS
@AshokA_SS Ай бұрын
जर गुप्त मतदान झाले तर मग नावे कशी बाहेर पडले 😂
@Maytiboygaming
@Maytiboygaming Ай бұрын
Paksh code det asato
@hi-zr2ot
@hi-zr2ot 25 күн бұрын
​@@Maytiboygamingcode mhanje
@rajendrajagtap9664
@rajendrajagtap9664 Ай бұрын
नानांनी नमस्कार करावा व राजीनामा द्यावा विश्वजीत कदमांनी पक्ष ताब्यात घ्यावा.
@yog7640
@yog7640 Ай бұрын
येळ्या तुला राजकारण कळत का। महाराष्ट्राच राजकारण कदम ला झेपणार नाही। आणि तो कधीही जेल मधे जाऊ शकते ed च्या टेबल वर त्याची फाईल आहे। आणि तो भाजपसाठी पण काम करतो। आणि कांग्रेस चा अध्यक्ष हा obc असावा मराठा नाही ।अगोदरच मराठा नेत्यांनी कांग्रेस ची वाट लावली।
@gokulchavhan2297
@gokulchavhan2297 Ай бұрын
जय हो घोडेबाजार की, पैसा बोलता है।
@girishshinde4497
@girishshinde4497 Ай бұрын
पहिला तर नाना पटोले आहे. गंगाधर ही शक्तिमान है.😂
@AJ-ne2ni
@AJ-ne2ni Ай бұрын
भाजपची खरी बी टीम काँग्रेस आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 Ай бұрын
हिच खरी बी टीम खाजपा ची
@vishaldurgade5455
@vishaldurgade5455 Ай бұрын
केस टाकतील तुझ्यावर कोणाची नावे नको घेऊ 😂
@sachingawai4782
@sachingawai4782 Ай бұрын
सुलभा खोडके येणार नाही
@ashwindevkate2707
@ashwindevkate2707 Ай бұрын
हे काय मतदान होत का.... जनतेचा कौल विधानसभेत दिसलं....
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks Ай бұрын
मोतीलाल शर्मा. हि तीच घान आहे टाइम आलेवर बायको पोरी ला पण धंधे वाली ला विकु शकतात पैसा साठी.
@akshatavlogss8753
@akshatavlogss8753 Ай бұрын
तुमची यादी बरोबर आहे
@arunmandwe3137
@arunmandwe3137 Ай бұрын
काँग्रेस चे नेतृत्व कमजोर आहे. ट्रप लावला म्हणता तरी आपण योग्य दखल घेऊन ऊपाय केला नाही.
@narendrajadhav8513
@narendrajadhav8513 Ай бұрын
नाना नी स्वतः क्रॉस वोटिंग केललं दिसतंय कारण पत्रकारांच्या शंके नुसार नाना पण पूर्वी bjp त्त होते 😂
@arunmandwe3137
@arunmandwe3137 Ай бұрын
@@narendrajadhav8513 😂
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Ай бұрын
दम नाही
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Ай бұрын
हे फुटलेले गद्दार नक्कीच त्यांच्याच बापाच्या औलादी आहेत का?
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Ай бұрын
​@@narendrajadhav8513सत्तेला लाथ मारून बाहेर पडले आहेत ते. हे लक्षात घ्या.
@kingkayoshin1732
@kingkayoshin1732 Ай бұрын
संविधान वाचवण्यासाठी महाविकासआघाडीने भाजपला पुन्हा एकदा मदत केलीय😅
@baldwiniv2858
@baldwiniv2858 Ай бұрын
आत जनता भाजप ला घरी बसवून सविधान वाचवायला मदत करेल😂
@kingkayoshin1732
@kingkayoshin1732 Ай бұрын
@@baldwiniv2858 🤣हो भाजप घरी बसेन आणि मग भाजप चालवणारे कट्टरवादी लोक हे कॉंग्रेसकडुनच संविधान बदलतील🤣
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb 28 күн бұрын
​@@baldwiniv2858काँग्रेस ने किती वेळा संविधान बदल केला..... झाट्या
@user-cl1dy2cg2z
@user-cl1dy2cg2z Ай бұрын
Zeshan siddiq haranar yenarya election la
@harishvasave860
@harishvasave860 Ай бұрын
नवापुर चे शिरिष नाईक हे पण फुटलेले आहे त्यांनी लोकसभेत हिना गावीताना मदत केली होती पैसे घेऊन .
@harishvasave860
@harishvasave860 Ай бұрын
100%
@Satya29Nov85
@Satya29Nov85 Ай бұрын
नेतृत्व सक्षम नसले की असं होतं! नेतृत्व कसा असावा हे भाजपकडून शिकाव
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Ай бұрын
पवार करेक्ट कार्यक्रम करणार होता...काय झाले...परत थोबाड फुटले 😂😂😂😂
@digvijaysingparadake3057
@digvijaysingparadake3057 Ай бұрын
❤doo Loksabha visrla ka Ata vidhansabha bgh
@ashokkurhe9734
@ashokkurhe9734 Ай бұрын
नांदेड लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून सुद्धा ही लोकं शहाणी झाली नाहीत. तात्कालिक फायदा पाहून बहुतेक तिकीट न मिळण्याची शक्यता गृहीत धरून या लोकांनी मतदान केलं असावं. विधान परिषद व राज्यसभा ही सुसंकृत लोकांसाठी नसून धनदांडग्यांची मक्तेदारी झाली आहे.
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 Ай бұрын
सध्याच शेजारील तेलंगणा मधे खांगरेस तोडफोड जोरात करतेय BRS ची😂😂
@user-sm7sx8kv5q
@user-sm7sx8kv5q Ай бұрын
अहो पहिलेच बहुमत होतो भाजपकडे काय पण लोकांना वेड्यात काढतात
@samadhansonawane8470
@samadhansonawane8470 28 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर हेच सांगत होते की भाजपला पाठिंबा देणार नाही हे लिहुन द्या. पण महाविकास आघाडीने अस केल नाही. उलट वंचित ला बदनाम करण्याचं काम केलं. आता जनतेने विधानसभा निवडणुकीत वंचित सोबत राहावे.
@rameshtiwari21
@rameshtiwari21 Ай бұрын
नांदेड जिल्ह्यातील फाटके आमदार अशोक राव मुळे च आले होते
@indianlifeculture8008
@indianlifeculture8008 Ай бұрын
विधानपरिषद बंद झाली पाहिजे। बर्‍याच राज्यात विधानपरिषद नाही फक्त विधानसभा आहे
@vikasawale8605
@vikasawale8605 Ай бұрын
जयंत पाटलाचा गेम उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे असे मला वाटते
@james-0007
@james-0007 Ай бұрын
Game nahi kela Raigadh cha badla ghetla, changle kele.
@Satya29Nov85
@Satya29Nov85 Ай бұрын
पटोले स्वतः क्रॉस वोटिंग केले नाही ते कशावरून? 😂
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Ай бұрын
नाना पटोले.... बीचचजेपीपी चा माणूस आहे त्या ला बदला.. पटोले आल्या पासून कॉंग्रेसस फुटली...
@Nandinisangle459
@Nandinisangle459 Ай бұрын
यातला एक पण निवडून येणार नाही स्किनशॉट काढून ठेवा❤
@king-lr9dp
@king-lr9dp Ай бұрын
फडणवीस, अजित पवारानी फोडा फोडी चे राजकारण करा नाही तर घोडे बाझार भरवा काय करायचं ते करा. विधानसभेला जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल.
@HolyspiritPrayers
@HolyspiritPrayers Ай бұрын
नाना पटोळे ह्यांचीच पक्षातून हाकालपट्टी करावी हे अद्याप काँग्रेस हायकमांड यांच्या लक्षात येत नाही का ?
@yog7640
@yog7640 Ай бұрын
तुम्हाला राजकारण कळत का? तो एकटाच आहे जो कांग्रेस साठी झटत आहे बाकी सगळे खुर्ची गरम करतात
@ravindrabaji5763
@ravindrabaji5763 Ай бұрын
शंका आलि पण नाना पटोले fielding लावुन cross voting थांबवण्यात सपशेल fail झालेत. cross voting थांबवण्यात तर veteran politician च skill आहे. हे त्याच्याशि close ते त्यांच्याशि close नुसते म्हणत बसण्यात काहि अर्थ नाहि.
@Prateik_shinde
@Prateik_shinde Ай бұрын
Vidhan sabha madhe kay honar he ata spashta distay
@SD-wx8fn
@SD-wx8fn Ай бұрын
Nahi,जनतेने केलेले मतदान हे खर मतदान..इथे खोकी खुणावतात..
@rutuk409
@rutuk409 29 күн бұрын
अतिशय उत्कृष्ट आणि माहिती पूर्ण कंटेंट असतो. परंतु जवळपास सगळे जण एकसुरी कृत्रिम लयीत का सादरीकरण करतात? आणि हे हातवारे खूप डोक्यात जातात.
@shamamujawar5688
@shamamujawar5688 Ай бұрын
Jantach barobar karel
@powerofcompounding123
@powerofcompounding123 Ай бұрын
चिन्मय पण फुटणार आहे बोल भिडू मधून पाहत राहा... पैसा वाईट असतो 😂😂😂
@kiranpande9166
@kiranpande9166 Ай бұрын
महायुतीला विधानसभेमध्ये फार मोठा फटका बसणार आहे विधानसभेत महायुती सत्तेवर येणार नाही
@somnathshete8542
@somnathshete8542 Ай бұрын
जून 2022 ,विधान परिषद निवडणुकीच्या वेळेस, अशोक चव्हाण व काही समर्थक आमदार जाणीव पूर्वक मतदानास ट्रफीक जॅम कारण सांगून मतदानालाच आले नव्हते.
@deorampatil9574
@deorampatil9574 Ай бұрын
मोठ्याप्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय आमदार फुटूच शकत नाहीत
@sandeepgade5530
@sandeepgade5530 Ай бұрын
जुने सगळे बाहेर पडू दया मग कळेल जनता कोणाला निवडणार
@arjunthube6349
@arjunthube6349 Ай бұрын
खोके मिळेल कि जातील कोठे ही पैसे साठी काही पण
@sohamkulkarni6800
@sohamkulkarni6800 Ай бұрын
क्रॉस वोटिंग म्हणजे दुसऱ्याला मतदान करणे का
@saru_226
@saru_226 Ай бұрын
Yse
@Shivam_5838
@Shivam_5838 Ай бұрын
@@sohamkulkarni6800 हो रे सोन्या
@shrirampatil1054
@shrirampatil1054 Ай бұрын
अशोक चव्हाण आणि फडणवीस शिवाय दुसर कोणीही नाही
@dnyaneshawarsahare9542
@dnyaneshawarsahare9542 Ай бұрын
अशोकराव चव्हाण च्या संपर्कातले
@arjuntakik3078
@arjuntakik3078 Ай бұрын
अर्थपूर्ण वाटाघाटी मुळे हे काँग्रेसचे आमदार फुटले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
@manikraomali5441
@manikraomali5441 29 күн бұрын
आहे त्यांना जागा नाही महायुती मध्ये आणि यांना कोण विचारणार, जो पक्षपाती कारभार केला आहे जनता त्यांना जागा दाखवणारं.....
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Ай бұрын
नाना पटोले, थोरात आणि वडेट्टीवार यांनी cross voting केले.
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 Ай бұрын
आज परत सिद्ध झाले कांग्रेस आणि भाजपा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत 😂😂😂
@Pritam043
@Pritam043 Ай бұрын
3:18 real video starts
@AnkushGaikr
@AnkushGaikr Ай бұрын
जनता मधून नही निवडून आले जनता tayar आहे वोट करायला 😂
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 Ай бұрын
हे आमदार पुर्वीच निलंबित व्हायला हवे होते.
@SwapnilDhere-zi8ro
@SwapnilDhere-zi8ro Ай бұрын
पैसा आमिश दाखविले महणजे जनाधार मिळाला असे नाही
@harshgaud9287
@harshgaud9287 Ай бұрын
पवारसाहेब यांनी काँग्रेस फोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला ते चालत. भाजपचे काही नेते पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले ते सुद्धा चालत. पण बाकी कोणी काहीही करू नये. हे म्हणजे आपला ठेवा झाकून दुसऱ्याच पहा वाकून.
@vaibhavd305
@vaibhavd305 Ай бұрын
फोडून नाही लवड्या.... बाहेर पडून नवीन पक्ष स्थापन केला... अडाणी माणसा
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 Ай бұрын
भाजप काँग्रेस एकच आहेत आता तरि काँग्रेस ला मतदान नका करू जय भीम VBA 💙💙🚩🚩🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@Gaming.k..........395
@Gaming.k..........395 Ай бұрын
Vanchit pan B team ahe😂😂
@sauravrajput5456
@sauravrajput5456 Ай бұрын
​@@Gaming.k..........395ya zhatu la हेच तर कळत नाही 😂😂😂🤣
@sauravrajput5456
@sauravrajput5456 Ай бұрын
​@@Gaming.k..........395की वंचित पण B team आहे 😂😂
@shirishgundawar6803
@shirishgundawar6803 28 күн бұрын
महाविकास आघाडीचे नेते आपल्या आमदारांना काय सांभाळू शकत नाही याचं विश्लेषण करायला हवं.... नुसतं दुसऱ्यावर दोषारोपण करून चालणार नाही.... स्वतःमध्ये काय कमी आहे याच विश्लेषण करा
@kisanbodke94
@kisanbodke94 21 күн бұрын
यांना आता निलंबीत न करता. त्याना . शेवटी निधानसभेचा वेळेस धोका द्यावा
@MantriRohit
@MantriRohit Ай бұрын
भाऊ विधान भवनात वडेटीवर साहेब काय बोलले त्या वर व्हिडिओ बनवा ना
@abc0075
@abc0075 Ай бұрын
Chanakya of Maharashtra : Devendra Fadanavis Saheb 🙏 🙏 Jai Maharashtra 🇮🇳
@ganeshkolgane5467
@ganeshkolgane5467 28 күн бұрын
स्वतः नाना पटोलेनी क्रॉस वोटिंग केली आहे कारण ते पूर्वी bjp मध्ये होते bjp च्या खूप जवळचे आहेत
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 Ай бұрын
Hya gaddar Amader ,Yana lok atta vidhan sabha la jaga dhakhvinar 💯
@aminpinjari1957
@aminpinjari1957 Ай бұрын
Shirish chaudhari kahich kamcha mahi rao nakki harel ya vedes candidates change kara congress
@raghunathmalikar7742
@raghunathmalikar7742 Ай бұрын
Vidarbhatil 3 MLAs c aahet
@user-ym5ll8rg7p
@user-ym5ll8rg7p Ай бұрын
बरं ते जाऊ दे तुमचा वस्ताद कुठे आहे 😂😂😂😂
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Ай бұрын
Paus kadhi padnat te havaman vibhagala vicharayla gela aahe... Ata bhijaychi vel aali aahe
@sunilkhot-uw3ji
@sunilkhot-uw3ji Ай бұрын
Great....Ashich Mara MVA chi.... Well Done Shinde Ji , Fadanvis Ji , Ajit Ji
@abc0075
@abc0075 Ай бұрын
IT cell is deleting this, why ?? Chanakya of Maharashtra : Devendra Fadanavis Saheb 🙏 🙏 Jai Maharashtra 🇮🇳
@prashantlole3541
@prashantlole3541 Ай бұрын
या फुटीरांचा कार्यक्रम 2024 विधानसभा
@suniljawali6738
@suniljawali6738 28 күн бұрын
रिसोड आमदार अमित झनक यांचे वडील देखील अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय होते.कै.सुभाष झनक
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 Ай бұрын
ह्यांची 19 तारखेला हकालपट्टी करा ता ताबोडतोब करा
@abc0075
@abc0075 Ай бұрын
MahaYuti .. 💪 ❤ 😊 Jai Maharashtra 🇮🇳 🇮🇳 🙏
@prasadpatil-es5ye
@prasadpatil-es5ye Ай бұрын
आमचे आमदार हिरामण दादा खोसकर यानी महायुतीला मतदान केले बदल आभार तुम्ही येते विधानसभा निवडणुक अजित दादा कडुन लढवावी शंभर टक्के विजयी होणार...✌️
@raviraut8313
@raviraut8313 Ай бұрын
जे झाल ते चुकीच आहे. असली नीच काम कारण्यापेक्ष सरळ प्रवेश करून मत द्या. निवडुणकी साठी लागणार पैसा, मतदारसंघ साठी लागणार निधी , पैसे चा लोभ हीच कारण आहे नीच प्रवर्तु साठी.
@sourabhmule5295
@sourabhmule5295 Ай бұрын
पक्ष सोडताना पक्ष्याच्या एकूण आमदारान पैकी 75 % आमदार सोबत नसतील तर आमदारकी रद्ध होते म्हणून थांबलेत
@panjabborade2893
@panjabborade2893 Ай бұрын
परभणी मधील एक आमदार फुटला ❤
@SachinLongale
@SachinLongale Ай бұрын
उध्दव ठाकरे म्हणजे विश्वास घातकी माणूस
@jayshreerampaper4764
@jayshreerampaper4764 Ай бұрын
Very nice explanation
@GanpatiBappaMorya2
@GanpatiBappaMorya2 Ай бұрын
ashok saheb ne kamal keli
@AnnaYamgar-ez9my
@AnnaYamgar-ez9my Ай бұрын
नेता एकच RR Patil Suman Tai patil sangali
@_Iating
@_Iating Ай бұрын
त्रंबकेश्वर इगतपुरी ला चांगला आमदार पाहिजे गरीबाच मदतीला येणार पाहिजे नाकी फोन बंद करून ठेवणारे भावी आमदार लकी भाऊ जाधव👑💯
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,2 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 35 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН