Рет қаралды 19,762
हा सर्व Vlog , BROTOMOTIV Car- Detailing & Paint, Pune येथे आमच्या अलीकडील भेटीबद्दल आहे, जी की आमच्या एका Team Member च्या कारच्या डिलिव्हरीसाठी झाली.
ऐका छोट्याशा अपघाता नंतर गाडी पुन्हा Paint आणि Detailing साठी आणि नूतनीकरणासाठी BROTOMOTIV मध्ये टाकण्यात आली होती.
आणि रिझल्ट पाहिल्यानंतर आम्हाला BROTOMOTIV चा सर्वोत्तम अनुभव मिळाला, परिणाम खूप छान होते आणि आम्हा सर्वांना ते खूप आवडले आणि कार तिच्या नवीन रूपात अगदी नवीन दिसत होती,आणि कारचे मालक देखील परिणामांमुळे खूप आनंदी होते आणि सर्व आश्चर्यकारक कामांसाठी BROTOMOTIV चे खूप खूप आभार आणि त्यांना भेट देणे आणि कारचे काम आणि पेंटबद्दल सर्व जाणून घेणे खूप आनंददायक वाटले आणि आम्ही सर्वांनी कारचा डिलिव्हरी चा आनंद घेतला.
मला आशा आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहाल आणि तुम्हा सर्वांना माझा Vlog आवडला असेल त्यामुळे अशाच आणखी व्हिडिओंसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या @khushbukelkar12 या Instagram आयडीला फॉलो देखील करा........ धन्यवाद...!