Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman २३ जुलैला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार ! |Agrowon

  Рет қаралды 47,241

Agrowon

Agrowon

20 күн бұрын

#budget2024 #farmerloan #cotton
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प २३ जुलैला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत सादर करणार आहेत. तर केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल २२ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलै ते २२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे, अशी माहिती शनिवारी संध्याकाळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) दिलीय. एनडीए सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्यानं शेतकऱ्यांच्या आणि शेतकरी नेत्यांसोबतच अभ्यासकांच्या या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहेत.
Union Finance Minister Nirmala Sitharaman will present the full budget of the Narendra Modi-led NDA government in Parliament on July 23. The Central Economic Survey report will be released on July 22. The budget session of the Parliament will be held from July 22 to August 22, Parliamentary Affairs Minister Kiren Rijiju informed on Saturday evening from X (formerly Twitter). As it is the first full budget of the NDA government, farmers and farmers leaders along with scholars have expectations from this budget.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 112
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 19 күн бұрын
एक रुपयाची अपेक्षा बाळगू नये शेतकऱ्यांनी अर्थसंकल्पातून
@ratansananse8937
@ratansananse8937 19 күн бұрын
😂😂😂❤❤❤
@ramnathdongare3744
@ramnathdongare3744 18 күн бұрын
शेतीमाल महागाई दरात विकणे अवशक आहेत जस सगळ्यांनाच दरमहा महागाई भत्त्यात वाढ होते म्हणजेच उत्पादन खर्चावर दीडपट विक्री व्हायलाच हवी.जसे 1990 मध्ये पेट्रोल व डिझेल दर 7रू व 3रू होता ते आतापर्यंत किती वाढलाय तसे शेतीमाल कुठ वाढलाय.
@GameStar4038
@GameStar4038 16 күн бұрын
@@sandipkisanmore7427 शेती विकणे हाच पयाँय बाकी काही नाही 75 वषाँपासुन तेच चालू आहे. शेतकऱ्यांचा वाली कोणी नाही.
@KishorMane-wn6wq
@KishorMane-wn6wq 4 күн бұрын
@sandippatil8753
@sandippatil8753 19 күн бұрын
सरकारने अटी व शर्ती न लावता आयकर न भरणारे शेतकर् याला इमानदारीने कर्जमाफी द्यावी. अन्यथा महाराष्ट्रात भा. ज. प. युती सरकार नाहीच.
@sadashivchate4475
@sadashivchate4475 19 күн бұрын
मी BJP ल मतदान करणार नाही...
@Ganesh-hd7ds
@Ganesh-hd7ds 16 күн бұрын
जाळीदार टोपी घालायची सराव करा लवकर गरज पडेल
@dipak3973
@dipak3973 19 күн бұрын
कर्ज माफी झाले पाहिजे
@balajimade2773
@balajimade2773 19 күн бұрын
शेतकरी कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यात यावी अशी विनंती करतो सरकार ल
@gangadharkhadse235
@gangadharkhadse235 19 күн бұрын
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा माला ला भाव द्यावा
@vijaybankar1133
@vijaybankar1133 19 күн бұрын
पंतप्रधान पिक विमा योजना बंद करण्यात यावी व त्याऐवजी तेलंगणा सरकार सारखी जून मध्ये एकरी 10 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला द्यावेत पंतप्रधान पीक योजना फेल गेले आहे त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे
@ValmikJagtap-eg8zi
@ValmikJagtap-eg8zi 19 күн бұрын
कुठलेच अनुदान नको फक्त निर्यात धोरण. मोकळे करा
@manojshingarwade2320
@manojshingarwade2320 19 күн бұрын
सगळ्य शेतकऱ्याच कर्ज माफ करा चालू जुने सगळे
@Adityagaikwad1349
@Adityagaikwad1349 19 күн бұрын
मि आता पर्यंत बि.जी.पी.ला मतदान केले पण या पूढे नाही करणार
@kiransonawane2908
@kiransonawane2908 19 күн бұрын
पीक विमा योजना मध्ये मोठ्या प्रमाणात भष्टाचार आहे त्यापेक्षा एकरी 10 हजार रुपये दर वर्षी द्यावा
@BhagwatBarse
@BhagwatBarse 19 күн бұрын
राम भरोसे शेतकरी शेतकऱ्याला वाली फक्त देवच केंद्र सरकार काहीच नाही करू शकत शेतकऱ्यांसाठी
@rushikantpawar8495
@rushikantpawar8495 19 күн бұрын
वर्षाला ६ हजार देता शेतकऱ्यांना.. भिकारी सुद्धा महिन्याला २० हजार तरी कमवत असतील..!! आमच्या खता मधून २० हजार gst च घेता नालयकांनो
@pandurangbangal1848
@pandurangbangal1848 19 күн бұрын
हां अर्थ संकल्प शेतकरी व सर्व सामान्य जनतेला फक्त च्याकलेट चा कागद दाखवून च्याकलेट स्वतः खाणं हा प्रकार या सरकारचा आहे
@balasahebrupnawar2030
@balasahebrupnawar2030 19 күн бұрын
स्वामिनाथन आयोग लागू केल्यास इतर सवलतीची गरज भासणार नाही
@HemantChavan-jf4fq
@HemantChavan-jf4fq 19 күн бұрын
हो बरोबर आहे
@RahulPawar-kr6ue
@RahulPawar-kr6ue 19 күн бұрын
लय आशेने 2014 ला मोदी साहेबाला मी व बरेचसे जणांनी मतदान केले नंतर ही 2019 ला त्यांनाच पाठिंबा दिला कारण तेव्हाही त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, पण आता 2024 ला नाही त्यांनी पूर्ण शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंग केल्या त्यामुळे आता तरी बीजेपी सरकारने सावध पवित्रा घेऊन शेतकरी कर्जमाफी करावी.
@dyaneshwarghumare5373
@dyaneshwarghumare5373 19 күн бұрын
थकीत कर्ज माफ करा
@harshalkadu5350
@harshalkadu5350 19 күн бұрын
कर्ज माफी करारावी
@user-fm9lm7if2v
@user-fm9lm7if2v 19 күн бұрын
कर्ज माफ करतील असे वाटत नाही
@govindshinde3594
@govindshinde3594 19 күн бұрын
सगळया Bank चे पीक कर्ज माफ केले पाहिजे
@user-ed2uz5xo9m
@user-ed2uz5xo9m 19 күн бұрын
सातबारा कोरा करा संपूर्ण कजर्माफी झाली पाहिजे
@mangeshpawankar665
@mangeshpawankar665 19 күн бұрын
थकीत कर्ज माफ करु नका ते मुदाम कर्ज भरत नाही करायचं असल तर रेगुलर वालयाचे माफ करा
@surajpotraje722
@surajpotraje722 19 күн бұрын
Right Bhai
@ravindrabhodkhe831
@ravindrabhodkhe831 19 күн бұрын
सर्व काही अंबानी अदानी यांच्या साठीच सर्व रस्ते मोकळे होणार आहे शेतकऱ्यांचा हाती गाजर देणार आहे काही आशा बाळगुन राहु नका आज काय खायचं हे पहा उद्याची आशा ठेवूनका हे लोकसभा विधानसभेत सर्व लबाड लोक जाऊन बसले आहे
@yogitachaudhari6322
@yogitachaudhari6322 19 күн бұрын
कर्ज माफी मागावी
@bhaskarshinde1626
@bhaskarshinde1626 19 күн бұрын
हवामान बदल सरकारच्या हाती नाही पण शेतकऱ्याला अनुदान दिले पाहिजे नाहीतर पाया सगट सरकार डव्हात जाईल
@its_dadyaa_005
@its_dadyaa_005 19 күн бұрын
कर्ज माफी
@vishalmore2797
@vishalmore2797 19 күн бұрын
कर्ज माफी व स्वामिनाथन आयोगानुसार मालाला हमीभाव द्यावा.
@madhukarmandlik5821
@madhukarmandlik5821 19 күн бұрын
शेती कर्ज माफ पहिल्यांदा करावीत
@gorakhpnagare6482
@gorakhpnagare6482 19 күн бұрын
Karj mafi Kara
@totalgamingyt549
@totalgamingyt549 19 күн бұрын
सरकार कोनतही असो, शेतकर्याना काहीच मिळत नसत ,शोषन मात्र 100%होनार हे पण माहीत असत ,फक्त आशेवर जगायच एव्हडच हातात असत😢😢😢
@HemantChavan-jf4fq
@HemantChavan-jf4fq 19 күн бұрын
हो हेच खरे आहे
@Adityagaikwad1349
@Adityagaikwad1349 19 күн бұрын
कर्ज माफ झाले पाहिजे 😢
@user-ie1ot1zz5i
@user-ie1ot1zz5i 19 күн бұрын
थेट शेतकऱ्यांना र्अथीफायद होईल अशि योजना करा
@chandrakantnirmale6954
@chandrakantnirmale6954 19 күн бұрын
सोयाबीन भाव 6000 मिळावा
@chandanrathod7254
@chandanrathod7254 19 күн бұрын
फक्त कर्ज माफी दया मग अमी बगून घेऊ आमचं पोट कसं भराच
@anandpagare3930
@anandpagare3930 19 күн бұрын
शेतकऱ्यांना बैल जोडी व कर्ज माफी द्यावी
@pradippawar1541
@pradippawar1541 19 күн бұрын
Sarsakat कर्जमाफी
@PravinPawar-iq6po
@PravinPawar-iq6po 19 күн бұрын
घोडा लावु नका नाही तर विधानसभेला शेतकरी दाखवुन घोडा लावतील
@prashanthole2311
@prashanthole2311 18 күн бұрын
शतकर्यांचा पीक बाजारात आल्यावर आयात करणे हेच शेतकर्यांना मिळणार यातून
@shantkumarmore6526
@shantkumarmore6526 12 күн бұрын
देशातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे... शेतीमालासाठी एमएसपीचा कायदा करुन शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे... तरच शेतकरी आत्मनिर्भर होतील... स्वयंपूर्ण होतील... 👍👍👍
@vikrantjadhav6131
@vikrantjadhav6131 19 күн бұрын
Karjmafi kara
@mayurmisal7402
@mayurmisal7402 19 күн бұрын
शेतकऱ्यांचा उतारा कोरा करा
@GameStar4038
@GameStar4038 17 күн бұрын
2हजार बंद करापण शेती च्या मालाला भाव दया फक्त
@madhukarsonawane5389
@madhukarsonawane5389 19 күн бұрын
शेतकऱ्याचा जी एसटी रद्द करावा
@ShettyBshs
@ShettyBshs 19 күн бұрын
हे फक्त नीऊडून मध्य साटि माला हसत शेती करू नय
@Sagaranand..
@Sagaranand.. 19 күн бұрын
शेतकरी कर्ज माफी केली तरच बीजेपी ला मतदान करणार 🙏🙏🙏
@shaileshpawar2373
@shaileshpawar2373 18 күн бұрын
शेठकडुन फक्त शे,,,,च मिळणार
@SanjayJadhav-hj7ri
@SanjayJadhav-hj7ri 13 күн бұрын
ल आमचा शेतकरी रथ कर्जात बुडाला आहे. त्याला कर्जातून बाहेर काढण्याची खूप मोठी गरज आहे. शेती आहे पण भांडवल नाही.
@user-xn9hd5gs4v
@user-xn9hd5gs4v 19 күн бұрын
अर्थ संकल्पात तन काढणेस खुरप मिळणार
@shivprasadnavlagire2554
@shivprasadnavlagire2554 18 күн бұрын
, काही दिले तरी मतदान कोणीही देणार नाही
@user-cg7mn7tu3p
@user-cg7mn7tu3p 17 күн бұрын
*हे सरकार काढुन फेकायच आता जो कर्जमाफी करणार त्यालाच मतदान*
@kapilkhadse2076
@kapilkhadse2076 19 күн бұрын
ॲगोवन ला सरकार कडुन तुप लोणी आलं वाटत आता सुरू बदलताना वाटत आहे
@dattathote9556
@dattathote9556 16 күн бұрын
मालाला व्यवस्थित भाव पाहिजे
@suffixsk01
@suffixsk01 18 күн бұрын
18 %GST, पिकाला सगळयात कमी भाव भरपूर, महागाई😢
@yuvarajnakate3224
@yuvarajnakate3224 19 күн бұрын
उद्योगपतींचे सोळा लाख कोटी रुपयांची कर्जे राईट आॅफ केली आहेत मग शेतकरी कर्जमाफी का होत नाही संपूर्ण कर्जमाफी केली तरचं भाजप राज्यात निवडुण येईल नाही तर तुमचा खेळ खल्लास झाला म्हणून समजा लोकसभेला ट्रेलर दाखविला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी
@sachinshikare3854
@sachinshikare3854 19 күн бұрын
कर्ज माफ नाही केल तर भाजप चा माहाराषटरा तर सुपडा साफ होनार
@sudhirdeshamukh5074
@sudhirdeshamukh5074 18 күн бұрын
केन्द्रामध्ये जोपर्यंत बीजेपी सरकार आहे तो पर्यंत शेतकर्यांनी न्यायाची अपेक्षा करू नये
@TukaramAkmar
@TukaramAkmar 15 күн бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे
@jitendrachaudhari2265
@jitendrachaudhari2265 19 күн бұрын
Kahi karnar nahi.
@sajjansinghthakur7655
@sajjansinghthakur7655 19 күн бұрын
शेतकऱ्याला बँका कर्ज देत नाही.जे शेतकरी इन्कम रिटर्न भरतात,४/५ लाख रुपये रिटर्न दाखवतात,इन्कम शून्य ते अपात्र का?८ लाख पर्यंत कायद्याने कोणतेही आयकर लागत नाही.३ वर्षाचे रिटर्न बँका मागतात.
@babachisti2977
@babachisti2977 5 күн бұрын
कुठे गेली भाऊ कर्जमाफी 3 लाखापर्यंत म्हणत होता तुम्ही आतापर्यंत
@user-gh4oz3pn1s
@user-gh4oz3pn1s 17 күн бұрын
कजॆ माफी नको शेतमालाला भाव दया
@rajendrapardeshi6369
@rajendrapardeshi6369 10 күн бұрын
शेतकरी बॅक पिक कर्ज माफ करा
@kailaspatil9410
@kailaspatil9410 18 күн бұрын
Donnhi karrjamafi पासुन् vanchit shetkryanna लाभ भेटायला पाहिजे
@SunilKale-rt1fr
@SunilKale-rt1fr 19 күн бұрын
jar shetkaryni konya netyachi, kiva konya pakshachi chatugiri band karun jagrut zala tar shetkaryala apoap nyay milel
@user-fe4un1gi2j
@user-fe4un1gi2j 19 күн бұрын
Budget Kisan ke liye accha karo nahi to bjp gai
@ishwarikadam1759
@ishwarikadam1759 18 күн бұрын
शेती मालाची निर्यात चालू करा बाकि काही नको
@manjitghugare3268
@manjitghugare3268 18 күн бұрын
मागील पाच वर्षात शेतकऱ्यांना अर्थमंत्र्यांनी आपल्या डोक्यावरील केसं दिले आहे . आता या पाच वर्षांत खालचे केसं देणार . व भ्रष्टाचार करून स्वतः चे घरं भरवणार बाकी काही नाही . 😅😅😅😅😅
@gopalmore3922
@gopalmore3922 17 күн бұрын
एकच उपाय 15 लाख आले तर ठीक नाही तर बी जी पी ला पाडा
@AnandaChaudhari-bk5wh
@AnandaChaudhari-bk5wh 19 күн бұрын
Matadan Karu naka
@nileshwankhede4273
@nileshwankhede4273 18 күн бұрын
आमच्या पिकाला भाव दया बाकी तुमची भिक नको
@user-gh4oz3pn1s
@user-gh4oz3pn1s 17 күн бұрын
सामी नाथन आयोग कुणीच लागु करू शकत नाही कॉग्रेस आसो या भाजप आपला वाटते कॉग्रेस चागले तुला वाटते भाजप चागले पण दोन्ही एकाच माळेचे मनी
@sandeepkaldate7251
@sandeepkaldate7251 19 күн бұрын
धनंजय माने इथेच राहतात का
@jagadevraodhondabaraonirma1886
@jagadevraodhondabaraonirma1886 19 күн бұрын
Nusatya Ghosana. Kahich Denar Nahi.
@SulemanSayed-pq3pl
@SulemanSayed-pq3pl 17 күн бұрын
सेयाबीन ला भावदीया
@Kashinathrao123
@Kashinathrao123 19 күн бұрын
काही मिळणार नाही
@VitthalKalamkar-l2m
@VitthalKalamkar-l2m 16 күн бұрын
Sarkar chi kontihi yojna nhi kadavi aani setkari karj mafi karavi
@ganeshshermale2308
@ganeshshermale2308 19 күн бұрын
शेती क्षेत्राचा विकास दर ४ टककयावरन
@saurabh006
@saurabh006 19 күн бұрын
Pudhari mala ki. Amhi shatkari. Pade. Vatnar. Sagalech pudhari alie yat mala. Ki. Anand
@prafullghode5601
@prafullghode5601 19 күн бұрын
He bjp sarkar aplyale dyla Nai aplya pasun ghyla baslel ahe kahi apeksha theu nae
@uddhavkhodse7570
@uddhavkhodse7570 12 күн бұрын
शेतकऱ्यांनी bjp ला भरपुर मतदान करावे आणि उत्पन्न दुप्पट करून घ्यावे
@harshalkadu5350
@harshalkadu5350 19 күн бұрын
कापूस या पिकाला 120000 रू भाव द्यावे
@nitinwakekar6483
@nitinwakekar6483 19 күн бұрын
एक लाख वीस हजार काय आहे हे
@user-nt7ky4sy3t
@user-nt7ky4sy3t 6 күн бұрын
शेतकरी जगला तरच देश जगेल
@user-uq8ym7pt9h
@user-uq8ym7pt9h 17 күн бұрын
गाजर 🥕
@pavanthakare9398
@pavanthakare9398 19 күн бұрын
Kahi s nahi det aata
@Prashantyadv722
@Prashantyadv722 19 күн бұрын
Lovdiche karz mafi badal bol😂😂
@uddhavkhodse7570
@uddhavkhodse7570 12 күн бұрын
शेमनं
@mangeshpathak8736
@mangeshpathak8736 18 күн бұрын
Bilkul apeksha nahi
@RupaliMatte-wb4rk
@RupaliMatte-wb4rk 19 күн бұрын
भिक नको हवं घामाच दाम
@poultryfarming4694
@poultryfarming4694 19 күн бұрын
Gajar,
@samadhankale7289
@samadhankale7289 18 күн бұрын
सरकार ने कर्ज माफी करायला पाहिजे कारण शेतकरी आथिर्क संकटात सापडला आहे
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 125 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 470 М.
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 106 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 15 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 125 МЛН