Budget 2024 : 'लाडकी बहीण'चा बार फुसका ठरणार ? | Zadazadati with Ramesh Jadhav | Ladki Bahin Yojana

  Рет қаралды 137,552

Agrowon

Agrowon

10 күн бұрын

#eknathshinde #ladakibahinyojana #budget
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. शेतकऱ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, कापूस सोयाबीन हेक्टरी ५ हजार रुपये मदत, दूध अनुदान अशा घोषणांची उधळण केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, अशी मागणी आहे. परंतु अतिरिक्त अर्थसंकल्पातून त्या मागणी राज्य सरकारनं बगल दिली. मग राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कर्जमाफी करणार का? याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत अॅग्रोवनच्या 'झाडाझडती With रमेश जाधव' या नव्या करकरीत सिरिजमधून.
State Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar made announcements in the supplementary budget keeping the assembly elections in sight. Free electricity to farmers, Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana, aid of Rs 5,000 per hectare for cotton and soybeans, milk subsidy were raised. There is a demand that farmers should be given loan waiver. But the state government ignored that demand from the additional budget.So will the state government waive farmers' loans in the run-up to the elections? We are going to know the answer to this question from Agrovan's new Karkari series 'Zadazadti With Ramesh Jadhav'.
ladki
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 263
@sandippatil8753
@sandippatil8753 9 күн бұрын
जर इमानदारीने कर्जमाफी झालीच तर भाजपाला मत...... अन्यथा अजिबात नाही.
@LaxmanBhawar-fz2rc
@LaxmanBhawar-fz2rc 2 күн бұрын
Je Sarkar setkryala karj mafi deil tya Sarkar la matdan kara
@prakashkore7579
@prakashkore7579 9 күн бұрын
शेतकरयांना कर्ज माफ करा
@rohitbhore3077
@rohitbhore3077 9 күн бұрын
कर्ज माफी नाही तर महायुती ल मतदान नाही😢
@meghawarkhade7555
@meghawarkhade7555 9 күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे सरसगट 2024
@Marathitechchampion
@Marathitechchampion 9 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचे कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीतर महायुतीला महाराट्र गमवावा लागणार
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 9 күн бұрын
सर सरसकट कर्ज माफी नाही केल्यास. महाराष्ट्र मध्ये सरकार पडेल
@gsstudy6435
@gsstudy6435 9 күн бұрын
नक्की पडले सरकार भाऊ
@dineshmagar9279
@dineshmagar9279 9 күн бұрын
काहीही करा पण पीक कर्जे माफ कराव च लागणार ती पण ना निकश लावता❤ सरसकट 300000 तीन लाख❤ आमदार फोडण्यासाठी किती करोडो खर्च केले❤ शासन अपल्या दारी किती करोडो खर्च केले❤ मग शेतकऱ्याना का माफी नाही❤ लाडकी लाडका फसवा फसवी
@lakhemukind138
@lakhemukind138 9 күн бұрын
कर्ज माफिशिवाय या सरकारला पर्याय नाही
@user-ed2uz5xo9m
@user-ed2uz5xo9m 9 күн бұрын
कजर्माफी संपूर्ण झाली पाहिजे
@anandachaudhari4317
@anandachaudhari4317 9 күн бұрын
कर्जमाफी करा शेतकरी खुप हालाकीत आहे .
@dadasosalunkhe3353
@dadasosalunkhe3353 9 күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@ravirajpatil5264
@ravirajpatil5264 9 күн бұрын
कर्जमाफी ची गरज आहे शेतकऱ्यांना....
@rameshgordepatil2438
@rameshgordepatil2438 9 күн бұрын
आरे कर्ज माफी युतीच्या बापाला करावी ला लागेल नाहीतर बघा थोड्याच दिवसात काय होते ते.
@dyaneshwarghumare5373
@dyaneshwarghumare5373 9 күн бұрын
कर्ज माफी करवाच लागेल
@chandanrathod7254
@chandanrathod7254 9 күн бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे नाही तर शेतकऱ्याची एक मत नाही मिळणार आहे या सरकार ला
@dnyaneshwarraut6586
@dnyaneshwarraut6586 9 күн бұрын
सुटसुटीत सहज सोपी ओनलाइन कागदपत्रे न लागणारी सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे.
@user-zo3st2fv7k
@user-zo3st2fv7k 9 күн бұрын
सरसकट कर्जमाफी करा
@AmolShinde-df4il
@AmolShinde-df4il 9 күн бұрын
सरकार बरच काही करत आहे नाकारता येणार नाही.पहीले सरकार पेक्षा पण कर्जमाफीची नितांत गरज आहे. सरकार ला का कळत नाही.😢😢😢
@AvinashJadhav-kc3sy
@AvinashJadhav-kc3sy 9 күн бұрын
विना अट शेतकरी यांना कर्ज माफी करण्यात यावी अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी योग्य तो निर्णय घेतील आणि भाजप मुक्त महाराष्ट्र होण्याची वेळ आली आहे.
@praniltonge5891
@praniltonge5891 8 күн бұрын
कर्जमाफी महाराष्ट्रातील प्रतिक शेतकर्याची झालीच पाहीज नाही तर बीजेपी मुक्त महाराष्ट्राचा सन्मान
@paragpatil8738
@paragpatil8738 9 күн бұрын
माझी कळकळीची विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना यांनी जर कर्जमाफी नाही दिली तर आपण यांना मतदान देता कामा नये
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 9 күн бұрын
जेंव्हा या देशातील शेतकरी पूर्णपणे सुशिक्षित होईल तेंव्हा या देशातील राजकारणी लोकांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही
@user-fr7mr2uv1v
@user-fr7mr2uv1v 9 күн бұрын
कर्जमाफी ही ब्रह्मास्त्र है...
@vinayakpatil7685
@vinayakpatil7685 9 күн бұрын
Agrowan ला विनंती आहे की तुम्ही कर्जमाफीची मागणी जोर धरूवावी
@madhavshinde4725
@madhavshinde4725 9 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कधी लाभ मिळेल सर गेल्या वर्षीच्या अधिवेशन मध्ये पणघोषित केली होती
@dineshmagar9279
@dineshmagar9279 9 күн бұрын
शीदे आजीद फडनीस❤ कर्जे माफी केली तरी पडणार❤ उद्दव पवार साहेब हेच माफी देवू शकता बिजेपी साफ होणार
@mothabhaupawar9162
@mothabhaupawar9162 9 күн бұрын
शेतकऱ्यांना कर्जमाफी नका देऊ त्यांना सोलर द्या मागील त्या शेतकऱ्याला सोलर द्या
@user-fm9lm7if2v
@user-fm9lm7if2v 9 күн бұрын
शासनाचे आडमुठे धोरण आणि निसर्गाची अनियमीतता पणा .शेतकरी मेटाकुतीला आला आहे
@prashantraul4180
@prashantraul4180 8 күн бұрын
एकादाम बरोबर आहे.विधान सभेच्या तोंडवर हे सर्व फ्हुसक्या घोषना व.आश्vaasan.आहे.
@user-mf1xc6kq1f
@user-mf1xc6kq1f 9 күн бұрын
शेतकरी कर्ज माफी करा
@promdkawade185
@promdkawade185 9 күн бұрын
यांनी कर्जमाफी केली तरी हे पडणार.
@user-ms2eu2vg6v
@user-ms2eu2vg6v 9 күн бұрын
अगदी मूदेसूद मांडणी केली आहे तरी पण महायुतीच्या सरकार ला घम फुटत नाहीये.
@tusharvalkunde3497
@tusharvalkunde3497 9 күн бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे
@sudhirchaure4185
@sudhirchaure4185 9 күн бұрын
शेतकऱ्यांना चा कर्जे माफ झाला नाही तर अजित पवार आणि फडणवीस यांचा विधानसभा निवडणुकीला सुपडा साफ
@anantamuluk5843
@anantamuluk5843 9 күн бұрын
बड्या बड्या उद्योगाचे कर्ज माफ सरकार करते रात्र आणि दिवसभर शेतकरी काम करतो त्याची अवस्था ही लय बिकट झालेली आहे शेतकरी जगला तरच देश जगल बघा या काय तर निर्णय होतो ते
@sureshrathod465
@sureshrathod465 9 күн бұрын
शेतकर्याला गृहीत धरु नये
@VitthalKalamkar-l2m
@VitthalKalamkar-l2m 9 күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजेत नाहीतर आम्ही पण दाखवू शेतकरी पॉवर सरकारला शेतकरी एक झाले पाहिजेत तेव्हाच कर्ज माफ होते जागे वाहा शेतकरी सगळे दाखवा पॉवर शेतीचा आता सरकारला
@surajgadge2536
@surajgadge2536 8 күн бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे. अन्यथा भाजपला वोट मिळणार नाही
@deva7662
@deva7662 9 күн бұрын
कर्ज माफी झाली🎉🎉
@narsingsavant8132
@narsingsavant8132 9 күн бұрын
शेतकर्याचं कर्ज माफ केले तर थोड़ी फार मतं वाढतील. नसता सुफडा साफ.
@Vijay-tb4uq
@Vijay-tb4uq 8 күн бұрын
तुम्ही सगळे विचार करा सत्ताधारी सोडा विरोधकांनी सुद्धा सगळ्या घोषणा केल्यानंतर कर्ज माफी च नाव काढला सुध्दा नाही सगळे एका माळेचे मनी आहेत मुळात विरोधीपक्षाने जोर लावून धरला पाहिजे
@anildaud7040
@anildaud7040 8 күн бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे... नाहीतर मतदान पण मागू नका...🙏
@user-uq8ym7pt9h
@user-uq8ym7pt9h 9 күн бұрын
सरसकट कर्ज़ माफी
@dnyaneshwargadakh8956
@dnyaneshwargadakh8956 9 күн бұрын
काय होतंय कर्जमाफी करतात पण काय होतंय 2 लाख रुपये कर्ज असतं पण त्यावर व्याज पकडून भरपूर मोठा कर्ज फुगवटा होतो त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटत नाही असे बरेचसे शेतकरी आहे की त्यांचे 2 लाख रुपये कर्ज आहे पण त्यावर व्याज व्याजामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही 2 लाखाच्या 2 लाखाच्या क्रायटेरिया येत नाही त्यामुळे दीड लाखाचे कर्ज ही व्याज पकडून 2 लाखाच्या वरती जाते आणि शेतकरी त्यात बसत नाही आणि बँक ताकद लावतात हे सर्वांना माहीत असून दोन लाखाचा क्रायटेरिया लावतात हसण्यासारखी गोष्ट आहे बँका कर्जमाफीच्या वेळेस व्याज आकारतात त्यामुळे कर्जमाफी होत नाही
@ramdhongade3837
@ramdhongade3837 8 күн бұрын
या सरकारने कोणतीही योजना राबवली तरी पण जोपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही तोपर्यंत हे सरकार येणार नाही
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty 9 күн бұрын
सोयाबीन ला बाजार भाव नाही बाजार भाव कधी मिळणार
@SanjayShedbale-it5kx
@SanjayShedbale-it5kx 9 күн бұрын
शेतकरी जगाचा पोशिदा जगाला पहीजे. कर्जमाफी झालीच पाहिजे
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 9 күн бұрын
कर्ज माफी करा शेतकऱ्याला कर्जातून बाहेर काढा.😢😢 झाल गेल विसरायचं पुढ जाऊन हसायचं, हे सरकारी धोरण,दुष्काळ, अतिृष्टीमुळे, गारपिटि, शेतकरी हवाल दिल झाला. महायुती जर अस सरकार चालवणार असेल तर, यांनी खुर्ची वर बसायची, ओकात नाही. 4. लाखा पर्यंत कर्ज माफी करा.😢😢
@sureshpawar3047
@sureshpawar3047 9 күн бұрын
कर्जमाफी नाही भाव वाढ मागा
@onlyyoutube9152
@onlyyoutube9152 5 күн бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे नाही तर 100% महाविकास आघाडी येणार
@dipakgadekar3241
@dipakgadekar3241 9 күн бұрын
जो पर्यंत कृषी क्षेत्रात प्रगति होत नांहि तो पर्यंत कुठल्याही क्षेत्रात प्रगति होनार नांहि शेतकरी उत्पन्न वाढले पाहिजे तरच राज्यातील उत्पन्न वाढले मोदि सरकार आयात निर्यात धोरन चुकीचे वापरून शेतकरी च नाही तर देश हि देशोधडीला लावले😊😊😊😊
@dipendraborse2088
@dipendraborse2088 8 күн бұрын
या आमदार खासदारांचा पगाराबद्दल मी बोला यांचा पगार पेन्शन बंद करायला पाहिजे याबद्दल पण बोला
@vadilalrathod7640
@vadilalrathod7640 9 күн бұрын
मी एक शेतकरी असल्या मुळे कर्ज माफी झालीच पाहिजे
@bharatmoremore2120
@bharatmoremore2120 9 күн бұрын
कर्जमाफी करा शेतकरी
@sushantpatil889
@sushantpatil889 9 күн бұрын
भ्रष्टाचार करताना राज्याच्या आर्थिक परिस्थिती चा विचार करतात का हे लोक?
@naonathasonahaleu7656
@naonathasonahaleu7656 6 күн бұрын
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान
@prashantraul4180
@prashantraul4180 8 күн бұрын
बरोबर आहे.
@justchange192
@justchange192 9 күн бұрын
सरसकत कर्ज़ माफी पहिजे
@niteenbankar9229
@niteenbankar9229 8 күн бұрын
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली तरच हे सरकार टिकेल , नाहीतर या सरकारचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार करा.....🙏
@nitinmhetre5051
@nitinmhetre5051 9 күн бұрын
हे सरकारला का कळत नाही, का कळतंय पण वळत नाही, असेच शेतकऱ्याला वाटते
@ShovbhaPatil
@ShovbhaPatil 9 күн бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 9 күн бұрын
सरसकट कर्जमाफी झाली नाही तर सरकार पडणार हे नक्की ✌️
@bandupatillande453
@bandupatillande453 9 күн бұрын
अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे 🎉
@yuvarajnakate3224
@yuvarajnakate3224 9 күн бұрын
शेतकऱ्यांची कर्ज माफी चा विषय काढला की राज्याची आर्थिक परिस्थिती कमजोर का होते
@manojmahure517
@manojmahure517 4 күн бұрын
बाकी गोष्टी साठी तिजोरी भरून राहते
@gajanandeshmukh6152
@gajanandeshmukh6152 9 күн бұрын
सगळा शेतकरी मेटाकुटीला आला आहे यांना काहीच लाज वाटत नाही
@_Sominath_kale_146
@_Sominath_kale_146 9 күн бұрын
शेतकरी मित्रनों जर कर्जमाफी केली तरच भाजपाला मतदान करा नाहीतर भाजपाला मतदान करू नका जय कीसान
@rushikeshpadole6497
@rushikeshpadole6497 8 күн бұрын
सरसगट कर्ज माफ केल च पाहिजे उदयोग पतीचे करोडो रुपय कर्ज माफ करता मग शेतकऱ्याचे कर्ज का माफ करत नाही जर यांनी कर्ज माफ केले नाही तर सत्ता विसरून जा
@ramkrishnagunjal9257
@ramkrishnagunjal9257 3 күн бұрын
सर्वाना खुप Changali माहिती दिली आहे खुप खुप धन्य वाद
@yourajdangade2502
@yourajdangade2502 9 күн бұрын
कर्ज माफी करा नाहीतर सरकारचे दिवस भरले आहे म्हणजे बुडतीचे पाय डोहाकडे
@sandipgaikwad6299
@sandipgaikwad6299 9 күн бұрын
कर्ज माफ करायला पाहिजे तर निवडुन ऐईल हे सरकार
@najirdeshmukh2817
@najirdeshmukh2817 9 күн бұрын
तीन लाखाची कर्जमाफी करा.
@funnyhoney8927
@funnyhoney8927 9 күн бұрын
कर्जमाफी करूनही महाराष्ट्रात बाजप विरोधी लाट राहणार आहे?लडकी बहीण योजनाही जर सरकार बदलले तरी चालू राहील याची गॅरंटिघेतली गेली पाहिजे.
@LaiBhari-y7n
@LaiBhari-y7n 6 күн бұрын
कर्जमाफी नाही झाली तर लोकसभेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार विधानसभेत.💯🙏
@AnilP-xz7wy
@AnilP-xz7wy 9 күн бұрын
Ok ❤❤❤
@user-es5vi6ez4n
@user-es5vi6ez4n 9 күн бұрын
कर्ज माफी करा नाही तर घरी बसा हे निश्चित आहे.
@user-tu6kq2ek4p
@user-tu6kq2ek4p 9 күн бұрын
कर्ज माफ झाले पाहिजे नाहीतर काय होणार हे बघा.
@RameshPatil-sv9xf
@RameshPatil-sv9xf 9 күн бұрын
5hp motar असलेल्या शेतकऱ्यांना 7.5 hp चे बिल येते
@gsstudy6435
@gsstudy6435 9 күн бұрын
कर्ज माफ करा यावर एक मिशन करा सरकार वर
@DadaMore-su3qd
@DadaMore-su3qd 9 күн бұрын
Karj maf kara
@balupardeshi321
@balupardeshi321 9 күн бұрын
सरकार धान्य वाटप करतोय गरिबांसाठी पण हेधान्य सुद्धा गरीब खात नाही कोणी तर शेळ्यांना खाउ घालत्य कोणी तांदुळ विकतात मि माझ्या डोळ्यांनी पाहिले
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 7 күн бұрын
बरोबर आहे भाऊ
@Sangita.PadviPadvi
@Sangita.PadviPadvi 8 күн бұрын
करज मापी द्या ❤️👌👌👈👈👈
@nandufatale8198
@nandufatale8198 2 күн бұрын
खुप छान माहिती दिली
@shamraodeshmukh5002
@shamraodeshmukh5002 8 күн бұрын
😮 सर विमा नाही..आणि नुकानभरपाईची रक्कम सुद्धा नाही आणखी
@sachinnarote4399
@sachinnarote4399 8 күн бұрын
लाडकी बहिण हि बंद करा पण कर्ज माफी करा
@kartik7012
@kartik7012 8 күн бұрын
मि बीजेपी मतदान आहे पण मि ेएक शेतकरी आहे कर्ज माफी होइला payji नहीं तर मि मतदान करणार नहीं mva ला ते पण कधीच नहीं
@vitthalpadule1475
@vitthalpadule1475 9 күн бұрын
विरोधी पक्ष कर्ज माफी प्रत्येक महिलेला एक लाख लाइट बिल माफ शेतकऱ्यांना वर्षी ला एक लाख
@barlinggiri4266
@barlinggiri4266 9 күн бұрын
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे शेत मालाला योग्य भाव द्या शेतीसाठी मोफत लाईट दिवसा द्या सरसकट कर्ज माफ करा विज बिल माफ करा मुलांना मोफत शिक्षण द्यावे तरच तुम्ही सत्तेत राहाल
@Picaulhas
@Picaulhas 9 күн бұрын
शेती शिवाय राजकीय बातम्या पोट भरायला चांगल्या असतात.
@krishnagaikwad9607
@krishnagaikwad9607 9 күн бұрын
कर्ज माफिनाही मतदान नाही पासा। माय बाप महा आघाड़ी जिंदाबाद
@prashantchaudhari1979
@prashantchaudhari1979 8 күн бұрын
सर . सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे .. दोन लाख किवा दीड लाख नाही . अन्य था काँग्रेस
@gsstudy6435
@gsstudy6435 9 күн бұрын
आंदोलन करावे लागेल आता कर्ज माफि साठी सर्व शेतकरी संघटना नी एकता दाखवा
@dnyaneshawergawande2682
@dnyaneshawergawande2682 8 күн бұрын
भाजपचे भावी आमदारांनो लक्षात ठेवा कर्ज माफी नाही झालीस तर तुमचं काही खरं दिसतं नाही
@SadashivNagre
@SadashivNagre 9 күн бұрын
आहों साहेब, सरकार ने जर आता कर्ज माफी दोन लाखापर्यंत कर्ज माफी करा वी , कोणतेही निकष ना ठेवता ,येणारया विधानसभेत बहुमातीनी हे सरकार निवडून येईल.
@user-ie1ot1zz5i
@user-ie1ot1zz5i 9 күн бұрын
हे सरकार परत येणार नाही र्कज माफि करा तर बघू
@statusera802
@statusera802 9 күн бұрын
Shetkari karjamafi keep pahije nahitar Sarkar padnar aahe❤❤❤❤❤
@dandade1205
@dandade1205 9 күн бұрын
कर्ज माप झाले पाहिजे
@ShankarYadav-zl9yk
@ShankarYadav-zl9yk 9 күн бұрын
भाजप ने कर्जमाफी करावी नाहीतर अवघड आहे
@nileshpatil9822
@nileshpatil9822 8 күн бұрын
सातबारा कोरा झाला तरच फायदा... नाहीतर करायच कमी अन आव जास्त निकस लाव्यातच सारी ताकद लावतात....
@patildatta2915
@patildatta2915 9 күн бұрын
कर्ज माफ केले तर बरं नाही केले तर घरीच बसावं लागतं शिंदे सरकार ला
@satgondarajoba5713
@satgondarajoba5713 8 күн бұрын
कर्ज माफ केले च पाहिजे
@shivramgadade66
@shivramgadade66 9 күн бұрын
शेतकऱ्यांच ह्यांनी घर जाळल कर्जबाजारी झाले शेतकरी
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 51 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 22 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15