No video

बुरशीनाशकयुक्त जीवामृत तयार करून वापर करतात का?नसाल तर आजच चालू करा आणि फरक पहा...

  Рет қаралды 98,249

दिशा सेंद्रिय शेती

दिशा सेंद्रिय शेती

Күн бұрын

Пікірлер: 281
@adipatil5800
@adipatil5800 3 жыл бұрын
मला पण अनुभव आहे पीठाऐवजी दही वापरले तर हानीकारक बुरशी वाढत नाही डाळीच्या पीठामुळे मिरची, कांदा लसूण पिकाला बुरशी येउन नुकसान झाले आहे तरी शेतकरी बंधूंनी पीठाऐवजी दही वापरावे
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk 3 жыл бұрын
दादा मिरची ला dalich पीठ वापरू नको का मग दही कोणते वापरायचं देशी गाईचं कि जर्शी प्लीज कंमेंट करा
@adipatil5800
@adipatil5800 3 жыл бұрын
@@sonu-gr3lk डाळीच्या पीठाने बुरशी येते देशी गायीचे दही वापरा
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk 3 жыл бұрын
@@adipatil5800 aapla number milel ka
@craftandeducaretech4113
@craftandeducaretech4113 3 жыл бұрын
@@sonu-gr3lk konta pn chalel pn deshi gayi cha चांगलं
@nitinhake8883
@nitinhake8883 3 жыл бұрын
Pratek pika sathi kiti vaprsyche, kiti vela phavarani kiti vela Karachi phavarani kiti praman gyayche tae sanga
@poojaraskar2488
@poojaraskar2488 3 жыл бұрын
शेतकरी बांधवांना उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आण्णा साहेब
@dadasahebdande8253
@dadasahebdande8253 3 жыл бұрын
धन्यवाद अण्णा साहेब खूप सुंदर पद्धतीने जय गोमाता जय राजू भाई दीक्षित
@hanumanthaware7375
@hanumanthaware7375 3 жыл бұрын
गरीब शेतकऱ्याचे खरे मित्र आहात तुम्ही
@tupekiran3075
@tupekiran3075 3 жыл бұрын
अण्णासाहेब तूम्ही अशीच माहीती देत राहा तुम्ही चांगली माहिती सांगतात gret annasaheb
@sandiphire5379
@sandiphire5379 3 жыл бұрын
अण्णा साहेब रामराम खूप छान माहिती देतात तुमी मी तुमचे विडियो खूपच बाघतो घरातील कुंड्या मध्ये गुलाबाचे झाड आहे त्यांना फूल कमी लागता तर फुल जास्तीत जास्त लागण्यासाठी सेंद्रिय उपाय सांगा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
@ajitmate6990
@ajitmate6990 3 жыл бұрын
आण्णा साहेब सेंद्रिय पद्धतीने फळबाग कसे नियोजन करावे लागवडी पासून ते पीक येईपर्यंत यावर एक एक फळविषय मार्गदर्शक विडिओ कृपया टाकावे
@navalmahale9721
@navalmahale9721 2 жыл бұрын
राष्ट्रीय सेंद्रिय खेती केंद्र गाझियाबाद याचे west de-composer कल्चर चा वापर करुन कोणतेही सेंद्रिय खत, पेस्टीसाईड तयार करता येते. त्यामुळे खत कीटकनाशक याला कोणताही दुर्गंध येत नाही.याचा वापर करा.
@savkarnivrutii7468
@savkarnivrutii7468 3 жыл бұрын
आण्णासाहेब कांदयाचे रोप उगल्यावर मरत आहे त्यावर त्वरीत व्हिडीओ टाका फार गरज आहे
@farmakingofficial6388
@farmakingofficial6388 Жыл бұрын
खुप छान माहीती दिली आण्णासाहेब धन्यवाद
@nivruttiahire5735
@nivruttiahire5735 3 жыл бұрын
सुंदर माहिती दिली आन्नासाहेब
@limbajitidke6560
@limbajitidke6560 3 жыл бұрын
Khoob Changli Mahiti Sangeet Li
@Uday2310
@Uday2310 3 жыл бұрын
अण्णासाहेब नमस्कार , हे जे तुम्ही वेगवेगळ्या विडीओ द्वारे सांगताय म्हणजे तुम्ही हे सर्व तुमच्या " वावरात " वापरत असणार.हे असे वापरून तुमच्या " वावरात " पिक कसे येते ? त्या " पिकाची साईझ " काय ? उदा. आले असेल तर त्याच्या " कंदाचा आकार " कसा आहे ? एखादी फळभाजी / पालेभाजी असेल तर त्याचा " आकार " कसा आहे ? त्या " पिकाची साईझ " काय ? मला काय म्हणायचे आहे ते कळले असेल तुम्हांला. तर कृपया तसेही दाखवावे.धन्यवाद.
@maheshdorge662
@maheshdorge662 3 жыл бұрын
Hyanchi Jivamrut tayar karaychi paddhat saaf chukichi ahe...deshi gayiche gomutra ghya 10 ltre + 10 kg cowdung + 1 kg Gul + 1kg besan + halk kg jungle maati + 200 ltre watre Ani baga 5-6 divsani tyavar pandhara Tawang ala ki sanjaych pure Jivamrut tayar zale but roj 2 time clockwise firwa..Spray pump la 18 litre pump sathi 2 ltre use kara Jivamrut...
@maheshdorge662
@maheshdorge662 3 жыл бұрын
Gir gayiche Gomutra bilkul ghevu nka becz khup time lagto pandhra thar yayla ani ala tari Jivamrut halke pan hot nahi
@bhagavanadhikari8547
@bhagavanadhikari8547 3 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद
@pandharinathlahane3536
@pandharinathlahane3536 3 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली आहे आण्णासाहेब पाटील
@surajkale1968
@surajkale1968 3 жыл бұрын
आणासाहेब खूप छान माहिती दिली त्यासाठी सेंद्रिय धन्यवाद 🙏🙏😊 आणा साहेब आम्ही गाईचे दररोज गोमूत्र धरतो त्यामुळे आमच्याकडे भरपूर गोमूत्र साठलेले आहे त्याचा शेतीत कशापद्धतीने वापर करायचा ते नक्की सांगा धन्यवाद.
@shreekrushnathube8235
@shreekrushnathube8235 3 жыл бұрын
Kuthun bolta
@popatravthorat9541
@popatravthorat9541 3 жыл бұрын
माझ्याकडे पण गो गोमूत्र भरपूर आहे ते कसे वापरायचे ते सविस्तर सांगा.
@user-ld3kt2ld9f
@user-ld3kt2ld9f 10 ай бұрын
आणासाहेब खुप चांगले अनुभव आहे
@babasahebkedar5754
@babasahebkedar5754 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली अण्णासाहेब मलापण सेंद्रिय शेती करायची आहे तेव्हा गहू पेरणी पासून करायचे आहे गव्हाचा देशीवाद बन्सी मिळेल का तुमच्याकडे धन्यवाद
@ajitdeshmukh8127
@ajitdeshmukh8127 3 жыл бұрын
आण्णा साहेब जीवामृत ७ दिवस ठेवावा लागतं तुम्ही १५ दिवस ठेवा म्हणताय. ७ दिवस ठेवलेले चांगला की १५ दिवस कृपया मार्गदर्शन करा.
@prasadbhope2194
@prasadbhope2194 3 жыл бұрын
7
@vishalghodake6247
@vishalghodake6247 3 жыл бұрын
7
@prabhakardorge6586
@prabhakardorge6586 3 жыл бұрын
आण्णा साहेब माहिती छान सांगितली.डाळी मुळे जीवाणून चे पोषण होते तसेच पिकांना प्रोटीन मिळते .जर डाळी बरोबर दही किंवा आंबट ताक वापरले तर चालेल का?
@sudhirtalegaonkar3720
@sudhirtalegaonkar3720 2 жыл бұрын
गुलाब शेती( ग्रीन हाऊस) मध्ये केलीय एकरी किती जीवामृत वापरावे व किती दिवसांनी? कृपया उत्तर लवकर द्यावे! धन्यवाद!
@dadajagtap9138
@dadajagtap9138 3 жыл бұрын
खूप खूप आभारी भाऊ, खूप छान माहिती दिली आहे
@ravindrapatil3064
@ravindrapatil3064 3 жыл бұрын
आण्णा साहेब जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
@kokategovind6763
@kokategovind6763 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली 😊
@vinayakdeshmukh5798
@vinayakdeshmukh5798 3 жыл бұрын
अण्णा साहेब.... तुम्ही चांगली माहिती दिली... धन्यवाद! ... तुमचे कडे कोणते पिकाचे गावरान वाण मिळते, ते सांगावे.
@rajanmeshram7413
@rajanmeshram7413 3 жыл бұрын
Khup chan mahiti Aana shaheb 🙏thanks
@rekhaskitchen9948
@rekhaskitchen9948 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली 👍समजा उसासाठी जीवामृत दर महिन्याला देत असू तर मधून दूसरे काही देणे गरजेचे आहे का किंवा राख वगैरे काही
@sanjayvasave2931
@sanjayvasave2931 3 жыл бұрын
चांगली माहीती आहे. नक्की प्रयोग करू.
@villagelife27269
@villagelife27269 3 жыл бұрын
दाळीचे पीठ वापरून केलेले जीवामृत कोणत्या पिकांसाठी उपयोगी आहे... तसेच आपली अद्रक कशी आहे ते सर्व शेतात फिरत असताना एक व्हिडिओ बनवा व केलेले सर्व नियोजन पण सांगा कारण आपले आले छान आलेले आहे.
@vishwasjadhav4622
@vishwasjadhav4622 3 жыл бұрын
प्रॅक्टीकली आपले एकरी उत्पन्न किती आहे त्याचा एक व्हिडीओ बनवा
@jaysingjonwal1170
@jaysingjonwal1170 Жыл бұрын
छान माहिती दिली अन्नासाहेब तुम्ही
@niharikapawar2808
@niharikapawar2808 2 жыл бұрын
अण्णासाहेब नमस्कार मी रत्नागिरीतून पवार बोलतोय चंदन ची वाढ होण्यासाठी काय करावे लागेल व बांबू साठी.
@user-xu9cd8pc6h
@user-xu9cd8pc6h 2 жыл бұрын
आपण एक नत्राचा व्हिडीओ दिलेला आहे ,व्हिडिओचे नाव युरियाचा बाप आहे तो पहा 100 %फायदा होतो, धन्यवाद
@satishkadam4245
@satishkadam4245 Жыл бұрын
चंदनाचे झाड स्वतः चे अन्न तयार करत नाही त्याला होस्ट द्यावा लागतो त्या होस्टला चांगले पोषण मिळाले कि चंदनाची वाढ चांगली होऊ शकते.
@machindrajagtap5663
@machindrajagtap5663 3 жыл бұрын
चांगली माहिती दिली आहे 🙏🙏
@surajbhavar1724
@surajbhavar1724 3 жыл бұрын
Nice information Anna shayb thanks
@ramambule6586
@ramambule6586 3 жыл бұрын
अद्रकीच्या करप्यासाठी कोणती फवारणी करायला पाहिजे भाऊ......आम्ही आता नवीन यावर्षीपासून एक एकर शेंद्रीय शेती सुरू केली.....शेन्द्रिय शेतीकडे आम्ही फक्त आणि फक्त तुमच्यामुळे प्रवृत्त होत आहोत....
@dipakreknot4866
@dipakreknot4866 Жыл бұрын
दादा आले पिकासाठी मार्गदर्शन करावे
@ravirajchavan1624
@ravirajchavan1624 3 жыл бұрын
सेंद्रिय राम राम आणाभाऊ धन्यवाद
@pseries8647
@pseries8647 2 жыл бұрын
खर आहे मी ताक टाकून सफरचंद वर प्रयोग केला, खुपच चांगला परिणाम दिसून आला आहे, व ज्या झाडाला दिल नाही ते झाड आलगच आहेत,
@TmTNaturalFarming
@TmTNaturalFarming 3 жыл бұрын
अमृत जल आणि जिवामृत पैकी कोणते बेस्ट?तुमचा अनुभव कसा दोन्ही बदल
@mahendrachavan4314
@mahendrachavan4314 3 жыл бұрын
तुम्ही स्वत: ही जैविक खते, जिवामृत, संजिवके, बुरशीनाशके वापर करून पिके घेता त्या पिकाचा एक व्हिडिओ बनवून एखादी माहिती देताना ते दाखवत चला म्हणजे व्हिडिओ जास्त परिणामकारक हाेईल व लाेकांचा सुदधा या बाबींवर लवकर विश्वास बसेल. आपल्या अजून नवनविन व्हिडिओच्या अपेक्षेत. धन्यवाद
@nileshraut2025
@nileshraut2025 3 жыл бұрын
अण्णा साहेब एक विडिओ संत्रा साठी बनवावा सर।अशी तुम्हाला माझी विनंती आहेस सर।।
@ashokjadhav1798
@ashokjadhav1798 3 жыл бұрын
अशोक महादेव जाधव छान माहिती दिली
@amolkandekar2683
@amolkandekar2683 3 жыл бұрын
सोयाबीन पिठाच्या स्लरी बद्धल माहिती सांगा द्राक्ष बागेसाठी खूप वापर करता. प्रोटीन साठी
@sambhajianantkawlas3951
@sambhajianantkawlas3951 3 жыл бұрын
माहिती खुप उपयुक्त आहे.ठिबकद्वारे कसे सोडता येईल?
@samadhansapakal7268
@samadhansapakal7268 3 жыл бұрын
Khar ahe annasaheb mi 1 week la ha prayog kart hoto maze shitaphlache 1 zad jlale tq so much to give information our🙏
@Foodiengeer
@Foodiengeer 3 жыл бұрын
याचे उत्तम result आहेत,,मी माझ्या आंब्याच्या बागेला वापरत आहे,,,,जबरदस्त result आहेत याचे,,,
@user-xu9cd8pc6h
@user-xu9cd8pc6h 3 жыл бұрын
धन्यवाद
@bhausahebdhoble880
@bhausahebdhoble880 3 жыл бұрын
याला दिवसातुन किती वेळ ठवळायच आणि किती दिवसा नंतर सोडायला चालेल
@sushanth463
@sushanth463 3 жыл бұрын
आणा.तुम्ही आबां फुल गळ.व वाटाणा एवढे फळ गळ थांबविने बद्धल व्हिडिओ बनवणे जरुरीचे आहे याचा सर्वांना फायदा होईल (धन्यवाद)
@mandarsapre623
@mandarsapre623 3 жыл бұрын
Annasaheb RAM RAM khup chan video ahe burshinashak jivamrut khup chan ahe kokanat praman jast dhyav lagel ky ratanigiri
@vikramjadhav5960
@vikramjadhav5960 3 жыл бұрын
सोयाबीन पासून तयार केलेल्या अमिनो अॅसिड ला 2 महिन्यानंतर घाण वास येत आहे...यावर उपाय सांगा
@shankarade4630
@shankarade4630 3 жыл бұрын
धन्यवाद अण्णा साहेब भाऊ मला कारले पिकावरील मिर्ची प्रमाणे करपा, कोकडा रोगावर काय फवारावे reply अण्णा भाऊ 🙏🙏🙏
@krushnajagtap1286
@krushnajagtap1286 3 жыл бұрын
mi २ वर्षे पासुन vaprto mazhi ६ एकर जमीन विष मुक्त आहे ZBNF
@shubhamjadhav2970
@shubhamjadhav2970 3 жыл бұрын
Organic certificate kadle ka tumi
@satishshingade2750
@satishshingade2750 3 жыл бұрын
धन्यवाद आणासाहेब
@nileshfere6915
@nileshfere6915 6 ай бұрын
मस्त
@animal9895
@animal9895 3 жыл бұрын
वेस्ट डी कंपोजर मध्ये दही टाकले तर चालेल का
@neelkanthshelke636
@neelkanthshelke636 3 жыл бұрын
आंबाबाग साठी संपूर्ण फळ काढण्यापर्यत संपूर्ण माहिती दिली तर अतिशय चांगल होईल( खत .फवारणी )
@panduranggangane9134
@panduranggangane9134 3 жыл бұрын
पियुष अमृत आसे बनवतात .पाण्याच्या ऐवेजी वेस्ट डी कंपोजर वापरतात.
@yogeshpawar6810
@yogeshpawar6810 3 жыл бұрын
साहेब जर डाळी पिट आयवजी ज्वारी नाचणी कीव्हा बाजरी पिट वापरलं तर ?
@avinashbhoye8847
@avinashbhoye8847 Жыл бұрын
मी आजच संध्याकाळी जीवाम्रुत तयार केले, त्यात बेसण पीठ ऐवजी ताक टाकले.
@bhagwandhirde3591
@bhagwandhirde3591 3 жыл бұрын
धन्यवाद आन्ना भाऊ 🙏🙏🙏
@kacharushinde1703
@kacharushinde1703 3 жыл бұрын
Allah
@TakytechParag
@TakytechParag 2 жыл бұрын
Mi jivamrut vaprle , tar shevanti che ful ji magun Ali , ti dark colour ahe Pahile je ahe te faint colour
@sanjaywankhade6386
@sanjaywankhade6386 Жыл бұрын
अणणासाहेब सरसो पेंडीचा उपयोग कसा करावा याचा video टाकावा
@sachingaikwad1384
@sachingaikwad1384 3 жыл бұрын
कांदा पिकासाठी व्हिडिओ बनवा अण्णासाहेब
@pravinpawade1953
@pravinpawade1953 3 жыл бұрын
आण्णासाहेब जीवामृत तयार केले आहे त्यामध्ये डाळीचे पीठ टाकलेले आहे..आज 10 दिवस झाले आहेत त्यामध्ये आता दही टाकले तर जमेल का? कांद्या पिकासाठी तयार केले आहे...
@arihantmirakhor8234
@arihantmirakhor8234 Жыл бұрын
भाऊ मी डाळिंब उत्पादक शेतकरी आहे, डाळिंब लावून एक वर्ष झालेला आहे, काडी जाड होण्यासाठी काय करावे ते सांगा ना भाऊ..🙏
@shrikantjagtap9257
@shrikantjagtap9257 3 жыл бұрын
छान माहिती ..
@girishmahadik3793
@girishmahadik3793 3 жыл бұрын
जिवांबृत तयार केल्या नंतर कस द्याईच ते आंब्याच्या झाडाला .... किती लिटर द्यावं
@kabirafakira.
@kabirafakira. 3 жыл бұрын
दादा सोबत उंबराच्या झाडाखलची माती टाकली तर जमेल का?
@amarghorpade8042
@amarghorpade8042 2 жыл бұрын
हरभरा डाळ एवजी सोयाबीन डाळ घेतली तर चालेल का
@sanjayshinde3646
@sanjayshinde3646 3 жыл бұрын
सर नमस्कार मी दर पंधरा दिवसांनी आंबा बागेला जीवामृत चा वापर करतो बेसन वापरतो दहीचा वापर केला तर चालेल का
@anilbirje8348
@anilbirje8348 3 жыл бұрын
नमस्कार आपला मोबाईल नं द्या प्लीज माझी पण छोटीशी आंबा बाग आहे त्या मुळे आंब्याला जिवामृताच्या रिझल्ट विषयी माहीती हवी आहे
@rakeshghotane3437
@rakeshghotane3437 3 жыл бұрын
अहो आण्णासाहेब मला मे महिन्यात आद्रक लावायचे आहे. पण सेंर्दीय. पण तुमचे मार्गदर्शन पाहिजे.द्या की राव मो. नं. आणि. घरी खायला माळवं पण करायचे आहे.राव इतक्या वेळा मो. नं. मागतोय एखाद्या मुलीली मागितला आसता तर त्या बिचारी ने पण दिला आसता.बघा तुम्हाला पटतंय का. नाहितर सुभाष पाळेकर सर आहेतच . काही चुकलं तर माफ करा
@eknathdhote913
@eknathdhote913 3 жыл бұрын
Saheb mi Subhas Palekar sahebachi method 03 years use keli taya peksha Annana Sahebachi method easy aahe bar Ka
@vishalmane4398
@vishalmane4398 3 жыл бұрын
आण्णा 🙏🙏 दोडका पिकावरिल दावण्या प्रादुर्भाव ऊपाय सुचवा ...
@savitasapkal8862
@savitasapkal8862 2 жыл бұрын
जीवामृत तयार झाले आहे हे कसे ओळखायचे.तसेच दही ऐवजी आंबट ताक वापरले तर चालेल का. मी पहिल्यांदाच जीवामृत बनवत आहे तरी तुमचा सल्ला मोलाचा ठरेल.मी तीन गुठे च्या प्लॉट साठी तयार करत आहे.
@santoshsomase316
@santoshsomase316 3 жыл бұрын
अण्णाभाऊ अद्रक पिकावरील करपा साठी औषध बनवा
@dattatraybole6166
@dattatraybole6166 3 жыл бұрын
जिवामृत तयार करण्यासाठी टाकल्या वर किती दिवसांनी वापरावे
@mangeshshinde2656
@mangeshshinde2656 2 жыл бұрын
मला पन कळवा
@neetabharne4374
@neetabharne4374 3 жыл бұрын
देशी गायीचेच दही घेणे जरूरी आहे का
@sunilbangar7087
@sunilbangar7087 2 жыл бұрын
पावसाळ्यात किती दिवसांनी किती वापरायचे आणि लावल्यानंतर
@sachinnalawade7797
@sachinnalawade7797 3 жыл бұрын
अण्णासाहेब मी सेंद्रिय शेतीमध्ये नविन आहे तर मी आलेपिकामध्ये जिवामुत्र 4दिवसाचे आहे तर मी जीवामुत्रामध्ये 1किलो डाळीचे पिठ आहे तर त्यामध्ये 1 लीटर ताक टाकु शकतो का प्लीज मला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
@bhagwanubale6509
@bhagwanubale6509 2 жыл бұрын
अण्णासाहेब आपल्याकडे गाईचे गोमुत्र दोन वर्षाचे आहे ते चालेल का ते आम्हाला तुम्ही मधी लवकर सांगा
@sopanjadhav313
@sopanjadhav313 3 жыл бұрын
सुगंधीम् पुष्टि वर्धनम्!
@niharikapawar2808
@niharikapawar2808 3 жыл бұрын
अण्णासाहेब चंदन व बांबू साठी जीवामृत कसे वापरावे किती दिवसानंतर द्यायचे
@rajeshrathod985
@rajeshrathod985 3 жыл бұрын
Aapn je fulgal Kiva pategal house naye mhanun je dudhach upayog sangitla te dudh aapn waste camposse sobat waparl tr chalel ka
@ramharikadam5598
@ramharikadam5598 2 жыл бұрын
गरीब शेतकऱ्यांचे मित्र आहात तुम्ही साहेब
@rohitangaj2715
@rohitangaj2715 Жыл бұрын
जिवामृत वापरल्यास रासायनिक खते वापरावीत की नाही...त्याचं प्रमाण कसं असाव योग्य मार्गदर्शन करा
@user-xu9cd8pc6h
@user-xu9cd8pc6h Жыл бұрын
वापरली तरी चालते सर,नाही वापरली तरी चालते👍
@pavanbhoi9123
@pavanbhoi9123 3 жыл бұрын
Sir tumach average utpanna kiti ahe acre please reply
@ashokkharnair3150
@ashokkharnair3150 2 жыл бұрын
जंगली श्वापदांसाठी लागणारी तीन तोंडी बॅटरिक कुठे आणि कितीला मिळेल ??
@suchitrasohani8733
@suchitrasohani8733 3 жыл бұрын
तुमचे मत योग्य आहे, पण डाळी मुळे प्रोटीन्स मिळतात, ते झाडाला कसे मिळतील?
@shivajisurzuthiadkar9570
@shivajisurzuthiadkar9570 3 жыл бұрын
नमस्कार आन्ना भाऊ आप'ने जीवामृत बनवताना जर पीठ नाही टाकले तरजीवानुना खाद्य कसे मीळणार धन्यवाद
@sameermakanu3738
@sameermakanu3738 Жыл бұрын
आपल्या कड़े शेळा आहेत त्याचा मूत्र घातल्या तर उपयोग होईल का
@user-xu9cd8pc6h
@user-xu9cd8pc6h Жыл бұрын
हो नक्कीच सर💪💪👍
@sachinlondhe1097
@sachinlondhe1097 3 жыл бұрын
आण्णासाहेब आपण बनवलेले हे जीवामृत फळबागांना फवारणीद्वारे का ड्रे चींग द्वारे देउ शकतो....
@KDKolte
@KDKolte Жыл бұрын
Dalich pitha peksha taak Kiva dahi wapra changla result bhetl
@shitaramjare1790
@shitaramjare1790 2 жыл бұрын
म्हशीचे शेण गोमूत्र वापर केला तर चालेल का
@shashikantgawade4249
@shashikantgawade4249 2 жыл бұрын
Jivamrutat besan takyach ki nahi
@harichandrapadwal5650
@harichandrapadwal5650 3 жыл бұрын
हे किती दिवसांत तयार होते पहीला. सात दिवस झाले किंवा वापरावे आता 14दिवस सांगितले
@swapnilgirme8163
@swapnilgirme8163 3 жыл бұрын
Fakt shen gomutra sodle tar chalel ka
@kundliktekale7917
@kundliktekale7917 3 жыл бұрын
जयहरी माऊली मी या वर्षी सहा एकर जमीन बिषमुक्त करणार आहे,,,
@sanjaynarke2766
@sanjaynarke2766 3 жыл бұрын
राम राम बंदु हे जिवन आम रुत पिकावर किती पर मानात फवारायचे आहे
@maheshvibhute1815
@maheshvibhute1815 5 ай бұрын
स्लरीचे दहा गुंठेचे प्रमाण किती आहे
@marathawarrior595
@marathawarrior595 3 жыл бұрын
Ram Ram Annasaheb
@visualsonawane5155
@visualsonawane5155 3 жыл бұрын
अण्णासाहेब अद्रक पिकावरील टिपक्या चा करपा यासाठी सेंद्रिय उपाय सांगा
@naimshaikh6598
@naimshaikh6598 3 жыл бұрын
NAMASTE ANNA SAHEB
@user-ld3vy4zj7u
@user-ld3vy4zj7u 3 жыл бұрын
एकच नंबर नाना
@sweetdishesh9918
@sweetdishesh9918 2 жыл бұрын
उसासाठी किती व कसे वापरायचे 5 गुंठे आहे
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,5 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
Advance Jivamrut / हायटेक जीवामृत
4:14
कामाची गोष्ट
Рет қаралды 16 М.
जैविक पोटॅश  organic potash best method home mede
11:52
दिशा सेंद्रिय शेती
Рет қаралды 137 М.
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН