आईंची भुमिका ज्या माझ्या भगिनी आहेत त्यांना अगदी नतमस्तक होऊन शुभेच्छा जवळ जवळ प्रत्येक कुटुंबातील शंभर टक्के बरोबर वास्तव समोर आणले बद्दल. पुन्हा एकदा अभिनंदन
@rautaapa2 ай бұрын
😊😊
@pritampinjan19934 ай бұрын
खरी कहानी आहे
@amolwakode1580 Жыл бұрын
Ekdum zakkas video
@ramnathtakate1929 Жыл бұрын
आई, खरोखरच माया नावाचे दैवत आहे कोणीही नाकारुच शकत नाही मलाही आज वयाच्या पासष्टाव्या वर्षी माझ्या स्वर्गवासी आई ची मनापासून आठवण झाली व त्या आठवणीत रडलो