चेहरा उजळ होण्यासाठी किंवा चेहऱ्यावरचा काळपट पणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

  Рет қаралды 3,174,902

Smita Shewale

Smita Shewale

2 жыл бұрын

चेहरा उजळ करण्यासाठी किंवा चेहऱ्या वरचे काळे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय मी सांगितले आहेत. हे घरगुती उपाय मी स्वतः करते त्याचा मला फायदा होतो म्हणून माझ्या सबस्क्रायबर ला सुद्धा मी घरच्या घरी करत असलेल्या या घरगुती उपायांन बद्दल कळायला हव म्हणून हा व्हिडीओ खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे.

Пікірлер: 1 000
@vickyrathod7658
@vickyrathod7658
Nahi gelele tr mg
@bhushangarud4973
@bhushangarud4973 2 жыл бұрын
चेहऱ्यावरील खड्डे कमी करण्यासाठी उपाय..
@artscreation500
@artscreation500 2 жыл бұрын
तुझी स्माईल खूप छान आहे आणि दिसतेस खूपच सुंदर स्मिता👍👍
@supriyadoiphode163
@supriyadoiphode163 2 жыл бұрын
फेस शेविंग केलं तर चालते काय दी.... त्याने चेहऱ्यावर काही नुकसान होणार नाही ना
@user-pn2mm3zm3c
@user-pn2mm3zm3c
पांढऱ्या केसांसाठी उपाय सांगा ना प्लीज
@madhaviathavale9219
@madhaviathavale9219 Жыл бұрын
मी तुझे सगळे व्हिडिओज बघते ...तुझे उपाय खूप सोपे आणि घरगुती वस्तू वापरून केलेले असतात . त्यामुळे ते वापरायला खूप सोपे जातात.. थँक्यू सो मच..❤️❤️
@factsince8527
@factsince8527 2 жыл бұрын
Kam zalyavar tamte khali tar chapel🤣🤣🤣🤣
@aarushiiiiii
@aarushiiiiii 2 жыл бұрын
Tai Tu kiti sundar distes mi lahanpnapasun tuzya movies pahte 😍😍😍
@priyankahadap8302
@priyankahadap8302 Жыл бұрын
ताई मेहंदी लावल्यानंतर कोणता तेल लावायचे ते कळू ना प्लीज तू सांगितल्याप्रमाणे मी पावडर आणि मेहंदीचा हेअर पॅक करून लावला आहे मला तेल लावायचे आहे
@sanketarlekar6548
@sanketarlekar6548 Жыл бұрын
Mi aata lavlay pan kahicha upayog zala nahi😢😢
@supriyachougale5604
@supriyachougale5604 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद स्मिता ताई....
@medhapatki3977
@medhapatki3977 2 жыл бұрын
खूप सोपं, निरूपद्रवी,आणि सहज उपलब्ध असणारं साहित्य? व्वा मस्त. नक्कीच करून बघेन. खूप खूप धन्यवाद
@priyaburan5713
@priyaburan5713 2 жыл бұрын
Khup useful tips ahet,, khup khup dhanyavaad share kelyabaddal. 😊
@jyotideshmukh8159
@jyotideshmukh8159 Жыл бұрын
खूपच असा helpful असा उपाय आहे स्मिताताई खूप धन्यवाद तुमचे श्री स्वामी समर्थ 💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@sampadaranade3766
@sampadaranade3766 2 жыл бұрын
अग खूप सोप्पे उपाय सांगतेस तू मला आवडले मी करुन बघेन नक्कीच आणि तू खूप गोड हसतेस व मला तू खूप आवडतेस पहिल्यापासूनच❤️❤️
@aadipatilofficial976
@aadipatilofficial976 Жыл бұрын
स्मिता ताई नमस्कार 🙏
@ushaavasarkar691
@ushaavasarkar691 2 жыл бұрын
मी नवीन आहे वय 65 आहे तुमचे चॅनेल पाहिले टीप्स वापरून बघितल्या छान उपयोग झाला धन्यवाद
@seemapatil9084
@seemapatil9084 2 жыл бұрын
खूप च सोप्या टिप्स सांगितले धन्यवाद ताई
@sadhanajadhav4319
@sadhanajadhav4319 2 жыл бұрын
किती छान आणि सोपे उपाय सांगितलेत गं स्मिता. मस्तच. करून बघेन. धन्यवाद.
@changunathorat5258
@changunathorat5258 2 жыл бұрын
खूपच छान माहिती ,स्मिता ताई.thanks.
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 16 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 4,4 МЛН
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 19 МЛН
swami samarth tarak mantra anuradha paudwal | Nishank hoi re mana |
22:22
श्री स्वामी समर्थ..दत्त भक्ती
Рет қаралды 4,1 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42