Рет қаралды 128,648
ए, चेष्टा करू नका माझी.. विधानसभेत धनंजय मुंडे vs जयंत पाटील तुफान राडा Dhananjay Munde Jayant Patil
महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात जुगलबंदी रंगली. शिंदे फडणवीस सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे विधानसभेत थेट भिडले.
#DhananjayMunde #JayantPatil #Vidhansabha #MarathiNews #Congress #NCP #monsoonsession #विधानपरिषद #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #sharadpawar #पावसाळीअधिवेशन #cmeknathshinde #विधानसभा #MahavikasAghadi #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Maharashtra Assembly Monsoon Session 2024
2) Dhananjay Munde vs Jayant Patil
3) Vidhan Sabha Session
4) NCP Sharad Pawar
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra