चालक पोलीस शिपाई पदाबद्दल संपूर्ण माहिती | police constable driver full information | police bhariti

  Рет қаралды 17,154

Cops Santosh randhir 👮🚔

Cops Santosh randhir 👮🚔

4 ай бұрын

सदरच्या व्हिडिओमध्ये चालक पोलीस शिपाई पदाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे... जे विद्यार्थी चालक पोलीस शिपाई या पदाबद्दल तयारी करत आहेत त्यांना या व्हिडिओमध्ये कोणती पुस्तकं वाचली पाहिजे ग्राउंड कसे होते पेपर कसा होतो त्यामध्ये चालक चे कोणते प्रश्न येतात चालक ची टेस्ट मध्ये कोणते कोणते इव्हेंट होतात ड्युटी कशी असते ट्रेनिंग कशी असते या संपूर्ण गोष्टीची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे
🚨👮पोलीस भरतीच्या अपडेट साठी तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता पोलीस भरतीची अपडेट आणि अभ्यासाचे बरेचसे साहित्य प्रश्नपत्रिका प्रश्न आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या टेलिग्राम चैनल वरती अपडेट करत असतो त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनेल करू शकतात...👇
telegram.openinapp.co/gu5ck
तुमच्या मनातील असलेले शंका विचारण्यासाठी तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम चैनल वरती फॉलो करू शकता...
insta.openinapp.co/7xglu

Пікірлер: 86
@cops_santosh_randhir
@cops_santosh_randhir
ड्रायव्हिंग टेस्ट चे इव्हेंट सांगत असताना त्यामध्ये एक इव्हेंट राहिला आहे तो म्हणजे इंग्रजी मधला आठ
@khaki...143
@khaki...143
Departmental psi ची exam देता येते का... Driver police ला...🤔🤔
@GaneshShinde-ze3tm
@GaneshShinde-ze3tm
दादा तू खूप छान माहिती दिली आता स्वतःहून थोडासा आत्मविश्वास आला आहे ❤❤😊😊
@gulamshaikh1575
@gulamshaikh1575
ग्राऊंड झाल्या नंतर आपली ड्रायविंग टेस्ट किती दिवसा नंतर असते ????
@vishalbandgar7631
@vishalbandgar7631
सर राव तुम्ही सांगताना पूर्ण डाऊट क्लियर आणि विषय खोल ❤
@PriyankaShrungare-ug3jo
@PriyankaShrungare-ug3jo
ग्राउंड झालं त्याच दिवशी ड्रायव्हिंग टेस्ट असते का sir
@rohankhanjode3134
@rohankhanjode3134
Aika n dada te police constable la kas 5year ni department psi deta yete tas police constable driver la deta yeti ka.....?
@JayashriLad
@JayashriLad
मुलिंसाठी थोडी माहीती सांगा किती घ्यावे लागतील ग्राउंला आनि लेखी ला
@pravintayde9128
@pravintayde9128 14 күн бұрын
कोणत्या कोणत्या गाडीचे ड्रायव्हिंग घेते
@shetakarimauli
@shetakarimauli
दादा माझ्या कडे या वर्षी लायसेन्स काढले आहे फ्रॉम भरला आहे
@aasif6011
@aasif6011
Best video Saheb ❤️💯🙌
@abhisheksabale2648
@abhisheksabale2648
Bhai doubt clear zale 😅 dhanyavad❤
@AnkushJaware-jz1kr
@AnkushJaware-jz1kr
योग्य विडिओ बनावला सर 🙏
@vishalbandgar7631
@vishalbandgar7631
❤सर मनापासून आभार ❤
@yogeshkshirsagar3983
@yogeshkshirsagar3983
सर जेल पोलीस बद्दल माहिती सांगा.
@samakhatal8147
@samakhatal8147 14 күн бұрын
@vishalbandgar7631
@vishalbandgar7631
सर बुद्धिमत्ता टॉपिक घ्या नवीन plz love you Santosh सर ❤
@tejaskasabe6398
@tejaskasabe6398
Original TR licence ahe pn te harvl ahe tyacha photo ahe Ani duplicate sathi apply kelay pn te yeyla 1 month lagto mg Kay ground la original magtil ka ground tr alay sir
@dineshshinde4102
@dineshshinde4102
grund zLyavr kiti qulify hotat 1 jagela ....
@sponlineeducationmotivatio8287
@sponlineeducationmotivatio8287
Physical झाल्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट केव्हा असते
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 89 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 206 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 18 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 89 МЛН