No video

चांदकी : लेखक : श्री किरण पाटील : कथाकथन :

  Рет қаралды 11,363

बोलती पुस्तके : By Patil Sir

बोलती पुस्तके : By Patil Sir

Күн бұрын

Zoka : Ghe Bharari KZfaq Channel
/ zokainfotainmentghebha...
बोलती पुस्तके : समग्र अन्नाभाऊ साठे
/ @bolti_pustake
आम्हाला आपल्याशी बोलायला आवडेल. कृपया आपला संपर्क क्रमांक द्यावा किंवा आमच्या संपर्क कर्मावर संपर्क करावा ही विनंती.
Dasharath Patil - 9960120521
Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
#kathakathan
#बोलती_पुस्तके
#रणजित_देसाई
#bolati_pustake
#shankarpatil
#goshti
#audiobooks
#story
#yash_tutorials
#ऑडिओबुक्स
#ग्रामीण_कथा
#Audio books in marathi free
#Audio books marathi
#Marathi audiorathi audio books
#Motivational books in Marathi
#Marathi audio books youtube
तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
धन्यवाद🙏🙏
Follow us on
Telegram :
t.me/bolatipus...
Instagram :
/ yashtutorials11
बोलती पुस्तके Facebook Page (Official)
/ yashtutorials11
Official Twitter Handle :
/ bolatipustake

Пікірлер: 27
@bhagyeshavadhani7318
@bhagyeshavadhani7318 3 ай бұрын
हृदयस्पर्शी ग्रामीण कथा. अतिशय जबरदस्त कथालेखन ! प्रत्येक चित्र डोळ्यापुढे उभे करणारे अप्रतिम अभिवाचन. धन्यवाद ले किरण पाटील सर, मा. दशरथ पाटील सर आणि बोलती पुस्तके टीम ! - भाग्येश अवधानी
@kiransawant2427
@kiransawant2427 Жыл бұрын
असाह्य परिस्थितीशी एकटीच निर्भीडपणे लढणारी.... बाईजा मातेचे केलेलं छान वर्णन.... ग्रामीण मातीशी घट्ट नाळ असणारी अस्सल भाषा आपण अतिशय लयबद्ध पद्धतीने मांडली आहे. खरोखरच ऐकत असताना गावच्या अनेक आठवणी या चांदकी च्या माध्यमातून उजागर झाल्या. किरण गुरुजी आपले खूप खूप आभार आणि असेच कथालेखन आपण करत जा आमचे कडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
@bramhanandkhade8398
@bramhanandkhade8398 Жыл бұрын
अस्सल मराठी ग्रामीण भाषा, किरण पाटील यांनी खूप जवळून गरीब खेड्यातील पात्र न्याहाळले आहेत मन हेलावणारी कथा..सादरीकरण अप्रतिम आहे पाटील साहेब तुमचे 👏👏
@AnkushPatole-re1ku
@AnkushPatole-re1ku 5 ай бұрын
खूप छान वाचन आहे.
@dundapakhamakar189
@dundapakhamakar189 Жыл бұрын
ग्रामीण भाषा कवचित ऐकायला मिळते या कथेने समाधान तर लाभलं आणि आम्ही अनुभलेले ग्रामीण चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.. किरण ,आणखी लिहिते व्हा!👌
@dundapakhamakar189
@dundapakhamakar189 Жыл бұрын
किरण पाटील लिखित चांदकी
@mayamadiwal941
@mayamadiwal941 Жыл бұрын
खूपच छान कथाकथन सर.👍👍
@haribaredekar8112
@haribaredekar8112 Жыл бұрын
ग्रामीण भागातील वस्तुस्थिती आहे......मोजक्या शब्दात केलेली मांडणी , आवाजातील चढ-उतार, ह्या गोष्टी अगदी हृदयस भिडून आपल्याच गावात भैरीखडी चे. (डोंगराचे)वाटेवर पोहोचलो . असे वाटते.....❤❤🙏🙏.असेच लेखन आपल्या हातून साकारत जावो.....आपणांस उदंड आयुष्य लाभो.. ⚘🌹🌷👍✌
@madhukaryesane6715
@madhukaryesane6715 Жыл бұрын
नेटकेपणाने सरकणारे कथानक, ग्रामीण भाषाशैली प्रकटविणारी शब्दरचना आणि अप्रतिम अभिवाचन. या साऱ्यातून ग्रामीण प्रसंगाचे चित्र हुबेहूब नजरेसमोर उभे राहते. किरण सर अशाच लेखनप्रपंचास आपणास मनःपूर्वक शुभेच्छा
@maheshghotane187
@maheshghotane187 Жыл бұрын
किरण सर कथा खूप सुंदर आणि अभिवाचन ही उत्तम
@priya72.55
@priya72.55 Жыл бұрын
Beautiful story 🥰
@akashchaudhari9609
@akashchaudhari9609 Жыл бұрын
Nice story
@manishamirje4904
@manishamirje4904 Жыл бұрын
बायजा चि, काळजी, जिवाची घालमेल, पावसाचे वर्णन, घराची पूरस्थिती.....अगदी बारीक गोष्टींचे वर्णन , सुंदर गावाकडची भाषा........... हृदयाला भिडणारा संवाद ..... Congratulations sir.......
@sangitaghorpade3633
@sangitaghorpade3633 Жыл бұрын
खूप सुंदर ग्रामीण भाषेतील कथा👍👍
@sudamkambale2428
@sudamkambale2428 Жыл бұрын
Very nice sir khupch chan satarikarn
@somnathpawar8857
@somnathpawar8857 Жыл бұрын
🙏🙏👍
@shaikhakbar777
@shaikhakbar777 Жыл бұрын
खूपच सुंदर वर्णन आणि कथा उत्तम
@jayantpadate9543
@jayantpadate9543 Жыл бұрын
खुप सुंदर
@nandkumardesai8573
@nandkumardesai8573 Жыл бұрын
खूपंच सुंदर
@malanpatil6753
@malanpatil6753 Жыл бұрын
ग्रामीण भाषेतील अप्रतिम कथा ....
@sandeepmajgave8376
@sandeepmajgave8376 Жыл бұрын
खूप छान सर कथा आणी अभिवाचन दोन्ही पण अप्रतिम बरेच ग्रामीण भाषेतील शब्द आज फार दिवसानी कानावर पडले
@omkarpatil2926
@omkarpatil2926 Жыл бұрын
खूप मस्त कथा..👌..
@madukaradatrao4550
@madukaradatrao4550 Жыл бұрын
🙏👌😄
@sharaddesai3473
@sharaddesai3473 Жыл бұрын
खूप सुंदर.. शकर पाटील यांच्या कथेची आठवण झाली
@ranjeetsinhsawardekar869
@ranjeetsinhsawardekar869 Жыл бұрын
छान लेख
@yogitapathak9394
@yogitapathak9394 Жыл бұрын
Agen Amazing🙏
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 1,9 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 49 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 5 МЛН
कथासंग्रह ' बांधावरच्या बाभळी ' : कथा क्र. १
35:15
पुस्तकांची दुनिया 📖📚
Рет қаралды 2 М.
भूक  : ग.दि.माडगूळकर : कथाकथन : G.D. Madagulakar : @bolati_pustake #bolati_pustake
26:25
बोलती पुस्तके : By Patil Sir
Рет қаралды 3,9 М.
लेकरू | राजेश जगताप कथा | rajesh jagtap katha| deepak rege| marathi kathakathan|
49:26
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 7 М.
कलंक : लेखक :  सुरज साठे : कथाकथन : #bolati_pustake @bolati_pustake
30:03
बोलती पुस्तके : By Patil Sir
Рет қаралды 22 М.
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 1,9 МЛН