असे कीर्तनकार होने नाही आपल्या लहान मुलांना घरातल्याना सर्वांना नक्कीच ऐकायला लावा
@dr.ganesh3352 жыл бұрын
मला चारुदत्त बुवा आफळे यांचा आवाज खुप आवडतो
@KESARIMEDIA8302 жыл бұрын
🙏
@vaishalithorat10462 жыл бұрын
@@KESARIMEDIA830 mala pn kharch khup tyancha awaj pn awadato Ani tyanch kiratan pn far Chan ast 🙏🙏❤️
@arvindtakawale6664 Жыл бұрын
@@KESARIMEDIA830 6
@user-vt8zc7qg4r2 жыл бұрын
असे अभ्यासपूर्ण वास्तव सत्य वीररसामध्ये सांगणारा एकमेव महात्मा म्हणजे,,,,हभप चारूदत आफळे बुवा आहेत
@krishnasavant28252 жыл бұрын
एक वाटचाल हिंदूराष्ट्र कडे
@jagannathyadav3556 Жыл бұрын
आफळे महाराज आपले वाचन अभ्यास अप्रतिम आहे आपणास सलाम
@jitendrapoochhwle81502 жыл бұрын
छान अप्रतिन, आफळे गुरू
@piyushkale37952 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय......🚩🚩
@somethingnew9730 Жыл бұрын
Kz1etuiplg.
@somethingnew9730 Жыл бұрын
À Oź the best kvz~8》 oga
@Educationlovers3682 жыл бұрын
Chan. Veer Baji Prabhu🙏
@roshanmuthal16519 ай бұрын
शिवकाळात नेणारा आवाज म्हणजे आफळे महाराज 🙏🚩
@sureshnikam2804 Жыл бұрын
🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
@anvaybhadale3831 Жыл бұрын
rt in VtvsztrsSrzdxS
@nalinirasal80364 ай бұрын
जय श्रीराम शिवरायाची आणि शूरवीर निष्ठावंत मावळ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची महती काय वर्णवी आणि ती महती अप्रतिम पणे आपण रंगवून सांगत आहेत. विनम्र वंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
@nathraokapse6276 Жыл бұрын
आफळे महाराज खुपच सुंदर 👍🚩🚩
@kulkarniabhijit40122 жыл бұрын
Rashtriy kirtnkar Charudatta Aphale Mhanje 1 no kirtana ani knowledge
@KESARIMEDIA8302 жыл бұрын
🙏
@DilipAghav4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@kdwild2 жыл бұрын
अप्रतिम ...! बाजीप्रभूंनी केलेलं कार्य अभिमानास्पद आहेच. पण आत्ता त्यांच्या झालेल्या समाधीची अवस्था, आणि विशाळगडावर झालेले अतिक्रमण हे बघून खरेतर वाईट वाटते. या movie मुळे हे विषय सुटतील अशी आशा करतो...!!
@deeplaxmisamant20962 жыл бұрын
जय श्री राम! जय छत्रपती शिवाजी महाराज!🙏🙏🙏🙏🙏
@KESARIMEDIA8302 жыл бұрын
जय श्री राम 🙏🙏
@chandrakantgunjal75849 ай бұрын
,.इ
@RahulPawar-vf6vf Жыл бұрын
Jay shivray
@hansrajdeore45102 жыл бұрын
जन जागृती अभियान राबविण्या साठी बुवांचे मनापासून अभिनंदन. पुढील पिढीसाठी खुपच गरज आहे.
@mukkanwargirish552 жыл бұрын
खूप सखोल अभ्यास बुवा... अतिशय सुरेख कीर्तन.
@KESARIMEDIA8302 жыл бұрын
🙏🏻
@prash262 жыл бұрын
Punyavaan manus Shiva Kashid.
@sachindhawale38682 жыл бұрын
मस्त अप्रतिम गायन आणि कीर्तन पन👌👌👌🚩
@KESARIMEDIA8302 жыл бұрын
🙏🏻❤️
@kartikchavan82192 жыл бұрын
Kadak👍💐
@neetadeshmukh5382 Жыл бұрын
तुमच्या अमोघ वाणीला शतशः प्रणाम
@navnathbidgar45312 жыл бұрын
खुप छान किर्तन!! जय शिवराय!! जय भवानी!!
@shubhamgurav69422 жыл бұрын
अप्रतिम किर्तन👍🏻🙏🏻👌
@KESARIMEDIA8302 жыл бұрын
🙏🏻
@santoshjadhav33822 жыл бұрын
Best story ofvyhe century
@lakshmantsawant6030 Жыл бұрын
Apratim maharaj 🙏🙏🙏🙏🙏
@guruboss97102 жыл бұрын
Hindu ek hoteel tar aasman chu lenge 🙏💐
@manojshedge6022 жыл бұрын
अप्रतिम 🚩🙏
@dhanjaysawant52722 жыл бұрын
Khupc chan
@mandartopare67732 жыл бұрын
अप्रतिम महाराज
@KESARIMEDIA8302 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rohinikathar85532 жыл бұрын
खुप सुंदर, तुमचा अभ्यास सखोल आहे धन्य तो शिवाजी व धन्य तुंम्ही
@KESARIMEDIA8302 жыл бұрын
🙏
@pandurangchavan58322 жыл бұрын
🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏🙏🚩🚩
@shreyassavarkar53212 жыл бұрын
सुंदर किरतन
@sharadwarunkshe6468 Жыл бұрын
खूपच छान
@sureshchavan8102 Жыл бұрын
अप्रतिम!
@kapilfulmamdikar65792 жыл бұрын
खूप छान किर्तन , आणि किर्तनरुपी चरित्र तेव्हा हिस्टरी चा इतका phd चां अभ्यास, सूक्ष्म अभ्यास, हुशारी, दैवी आवाज, खूप छान आफळे महाराज
@wandparshya9467 Жыл бұрын
💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
@deepakkirtane8827 Жыл бұрын
Ko
@prasadtkale3 ай бұрын
30:50 ही लाईन खुप अप्रतिम आहे 🚩
@nimbumirchi552 жыл бұрын
Apratim🙏🙏🙏🙏🙏
@vitthalswamiinamdar31772 жыл бұрын
छान आवज छान प्रेरणा
@sanjayshinde8226 Жыл бұрын
तुमच्या आवजामध्ये शत्रपतींची आरती सर्वात सुंदर आहे...
@santoshghate2827 Жыл бұрын
शत्रपती नाही क्रुपया छत्रपती असे लिहावे 🚩🚩🚩
@user-be6jw5ju2w2 жыл бұрын
🙏🙏🙏
@vitthalnora491 Жыл бұрын
🙏🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
@vighneshkumbhar6939 Жыл бұрын
खुप छान 🙏
@ankushchaudhari61972 жыл бұрын
Ram ram,
@KESARIMEDIA8302 жыл бұрын
जय श्रीराम
@akashpapal68642 жыл бұрын
👍
@sta_10872 жыл бұрын
Mastach ❤🚩
@sumitdeshpande94262 ай бұрын
❤❤❤🚩🚩🚩🚩🚩
@tushargaikwad34962 жыл бұрын
बाजीप्रभू देशपांडे सोबत जे ३०० मावळे लढले, त्या बांदल सेनेचा एकदाही नामोल्लेख नाही या किर्तनात ??? बांदल सेनेचा पराक्रम थोरच होता. धन्य धन्य ती बांदल सेना.
बांदल सेना ही पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील होती. "पिसुरे" गावामध्ये रायाजी बांदल आणि शंभू सिंह जाधव यांची समाधी आहे. येसाजी कंक यांचे सुद्धा गाव भोर मध्ये "भुतोंडे", संभाजी कावजी कोंढाळकर, कान्होजी जेधे, बाजी सर्जेराव जेधे ज्यांनी पुरांड तालुक्यात बेलसर गावात स्वराज्याच्या पहिल्या लढाईत शेकडो पठाणांची मुंडकी हाताने पिरगळून मारले होते ते सुद्धा भोर मधीलाच. भोर मध्ये तुम्ही गेलात तर भरपूर सरदार यांची समाधी तुम्हाला दिसेल.
@yuvrajsinhgaikwad9229 Жыл бұрын
🙏🏼
@shyadri_cha_varkri2 жыл бұрын
🇮🇳🚩🇮🇳🚩🙏🙏🙏
@shubhamhajare1517 Жыл бұрын
खुप सुंदर बुवा
@guruboss97102 жыл бұрын
🙏💐🙏💐
@vijaysunkale99212 жыл бұрын
आफ्लेबुवांच कौतुक आम्ही काय आणि किती करावं? बुवांच्या प्रेरणेतून अनेक कीर्तनकार या भूमीत तयार होतील तो सुदिन.
@KESARIMEDIA8302 жыл бұрын
नक्की🙏
@user-vt8zc7qg4r2 жыл бұрын
खरं आहे
@sachinvalhekar2813 Жыл бұрын
@@KESARIMEDIA830 is you
@sunilshelar3772 жыл бұрын
🙏🚩🙏
@mahesht0097 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@sanjayshinde8226 Жыл бұрын
गुरुजी तुम्ही प्रत्येक कीर्तनात जी भजन सुरुपात (गाणी) काव्य चा एक व्हिडिओ लोड केलात तर बरं होईल..
@umakantkulakarni70932 жыл бұрын
खुप chan
@KESARIMEDIA8302 жыл бұрын
हर हर महादेव 🙏🏻
@sameerkhanvilkar567 Жыл бұрын
Nice
@sp62452 жыл бұрын
Afle guruji Samarth ramdas,,Dadodji kond dev,,v..d..savarkar,,,anandibai joshi Hindu Bharhman samaz,,ver bola...jaguruti kara
@GandharKulkarni200010 ай бұрын
26:40 अंगावर काटा आला, शब्दच नाहीत
@gururajgaikar96252 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@vasantpadwal91452 жыл бұрын
अप्रतिम ♥️
@pandharimankar8 ай бұрын
Aata pawankhind kashala. Kay Aphale buwa PawAN KHINDIT HOTE KA. NAHI. KARAN ELECTIONS AARAHE BHAIJI. HINDU MUSALMAN KARATE RAHO. isase kis party politics ko fayada honga ye aap sab janate hae. Jai ho,jai Bharat. AURANGZIB AALAMGIR Don da dakhan jinkla aani shewati marnyapurvi marAtheshahi cha ain't kela..
Mala maharajanche avaj khup avdto ani tyanch parkhad boln 🚩🚩🚩🚩
@aniket_rajankar2 жыл бұрын
47:42 अंगावर काटा उभा राहिला
@maurisatav30772 жыл бұрын
तुमचा मोबाईल नंबर भेटेल का
@KESARIMEDIA8302 жыл бұрын
kzfaq.info/love/Kv7FTgGEmUlVfRBuQO6vgg
@amolgavde4912 Жыл бұрын
Contact no melel ka
@shrikantbandal72392 жыл бұрын
महाराज इतिहासाचा नीट अभ्यास करा आणि मग व्याख्याने करा बाजीप्रभू देशपांडे कोण होते याचा अभ्यास करा घोडखिंडी मध्ये बाजीप्रभू देशपांडे बरोबर 300 बांदल देशमुख शंभुसिंग जाधव यांचाही पराक्रम खूप मोठा आहे
@jaihindjaibharat73762 жыл бұрын
काय आहे बांदल नेता जो असतो त्याचा पराक्रम लक्षात ठेवला जातो. 300 बांदल सैन्याला लढायला प्रवृत्त करणारे जास्त महत्वाचे आहे.छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या आधी सगळे देशमुख मराठे सरदार कोणा ना कोणा मुस्लिम शासकाची पोटा पाण्याकरता चाकरीच करत होते.पण त्यांची नावे आपण शिवछत्रपती सारखी आदराने घेत नाही. तुम्ही पण इतिहास जरा वाचा. जेव्हा रोहिडेश्वरा स्वराज्याची स्थापना झाली तेव्हा कोणत्या देशमुख सरदाराने विरोध केला होता ते जरा वाचा.बाजीप्रभू देशपांडे हे देशपांडे आहेत हे तुमची मळमळ आहे. जय भवानी जय शिवराय.
@amolpatil-jf4sc2 жыл бұрын
यांना फ्कत.. ब्राम्हण महान आहे असं वाटतंय बहुतेक....
@pruthvirajkatkar31542 жыл бұрын
It's nice that someone knows the whole history
@yashodipdeshmukh6897 Жыл бұрын
@@amolpatil-jf4sc Murkh ahes ky ... kuth jaat baghavi samajte ky ...
आरफळकर तुमच ऐकायला आवडत ....पण आफजलखान्याच्या भेटीत महाराजांवर वार करणारा अफजलखान नव्हे तर कृष्णाजी भास्कर होता हे सांगायला विसराला की ठाळल कोणास ठावूक!!!!
वार करणारा बामण होता मग तो हरामखोर होता. मग त्याच न्यायाने सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, बाजी घोरपडे, गणोजी शिर्के, सूर्याजी सावंत, चंद्रराव मोरे, पांढरे,निंबाळकर, जाधव, नव्हे छत्रपती शिवाजीमहाराज यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी भोसले जे स्वराज्या विरोधी मराठे होते ते तर जास्त हरामखोर होते. हरामखोर पणा जातीवर नाही तर त्या व्यक्तीवर अवलंबून आसतो. देशमुख आडणाव लावणारे सगळेच छत्रपती शिवराय होऊ शकत नाहीत. जय भवानी जय शिवराय.
@deshmukhsagar26822 жыл бұрын
@@jaihindjaibharat7376बरोबरय तुमच ही लोक शत्रूच होती, हींदवी स्वराज्य निर्मितीत ब्राम्हणांच योगदान कोणीच नाकारू शकत नाही पण काही घटनांमध्ये जायीय अभिनिवेश टाळून खर मांडायला हव ...
@guruboss97102 жыл бұрын
@@jaihindjaibharat7376 kya baat hai 🙏💐
@guruboss97102 жыл бұрын
@@deshmukhsagar2682 ganoji shirke tuja mama hoy r?😆😁😄😃😀😠😡
@psm47272 жыл бұрын
नाव शिव चरित्र गोस्ट ब्राम्हणाची
@rupampatil17272 жыл бұрын
Are nko aaiku na mg, baji prabhu madhe bramhan disto? Baji naste tr raje naste, nko aaiku tu
@sachinjoshi18052 жыл бұрын
Psm means which cast ☺
@shridharkelkar53602 жыл бұрын
@@rupampatil1727 kaya tya makadala Uttar deta tyala bahutek bhamanane
@vikramkenjle63572 жыл бұрын
मुळात बाजीप्रभू ब्राह्मण नव्हते. ते सी के पी म्हणजे चांद्रसेनी कांयसथ प्रभू होते. हा समाज फारच अल्पसंख्य आहे. पण जो काही आहे तो फार पुर्वी पासून वरच्या पदावर आहे. उदा. जनरल वैद्य वगैरे. प्रधान. वैद्य. ठाकरे ही आडनावे यांच्यात येतात. हे मटण खात नाहीत. ते मासे खातात. हा समाज तैलबुध्दी तर आहेच पण लढवय्या आहे. मराठा क्षत्रिय आणि ब्राह्मण हे दोन्ही गुण या समाजात आहेत. तर कृपया वाद नको. राम कृष्ण हरी.