चारुदत्त आफळे महाराज यांचे किर्तन | संत रामदास स्वामी चरित्र |charudutta aphale Maharaj kirtan|अतिशय सुंदर गायन
Пікірлер: 69
@bhaktipendse29832 жыл бұрын
कीर्तन हा प्रकार मला पूर्वी फार कंटाळवाणा वाटत असे. पूर्व रंग व उत्तर रंग काही समजायचे नाही व डोळे केंव्हाच मिटून जात. पण गुरुवर्य आफळे यांची कीर्तने ऐकून ऐकून मला गोडी वाटायला लागली. खूप अभ्यास, सुंदर व गोड आवाज, शास्त्रीय संगीताची बैठक, पूर्ण प्रोफेशनल, कथेचे नेटके विवेचन. आता माझा कीर्तनाचे पहाण्याचा व ऐकण्याचा दृष्टीकोन पूर्ण बदलला. धन्यवाद व देवाचे मिळालेले वरदान असेच प्रवाहीत होत राहो व ऐकणाऱ्यांना आनंद दे राहो.
@bhanudastanshikar582 Жыл бұрын
बुवांची विषय मान्डण्याची हातोटी लक्षणीय आहे. कथानक कसे सुरस असावे,आणि त्यातील नेमक्या आशयाने भक्तगणान्च अंत:करण कस भेदाव ही कला श्रीगुरु बुवान्च्या सर्वांगात आहे. श्रीराम ।
@anantpande3161 Жыл бұрын
महाराजांची सर्व किर्तने ऊद्बोधनपर असतात. किर्तन हा विषय अत्यंत लोकप्रिय, व अभ्यास पूर्ण करून सांगण्यात बुवांचा हातखंडा आहे.
@ranikulkarnikulkarni11002 жыл бұрын
आसे राम दास रामदास पुन्हा होने नाही आभीमान आहे 🙏🙏🌹🌹जय जय रघुवीर समर्थ 🌹🌹🙏🙏
@ujwalatadkase2531Ай бұрын
अखंड चैतन्य धारा वाहते आहे आशी समर्थ गाथा यात कीर्तनकारांचे ही महान समर्पण जय जय रघुवीर समर्थ
@atulbade83722 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌷⛳👌
@mr.girishmajgavonkar3850 Жыл бұрын
श्री राम 👌👌👌👌🌹 ❤️ श्री राम गुरुवर्य नमन आपणास 🙏🏻
@angaddixit46082 жыл бұрын
🚩🙏🏽Jay Jay Raghuveer Samarth🚩🙏🏽
@neetijoshi860917 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ...
@sainathsopannighut9988 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय हनुमान जी की जय 🚩🙏🚩🤗🤗🤗👌👌👌
@bharatjadhav29292 күн бұрын
HARE KRISHNA
@ashagujare8347Ай бұрын
जय श्रीकृष्ण माऊली खूप छान किर्तन माऊलींच्या वर्णन ऐकून मन खूप प्रसन्न झाले मी ज्ञानेश्वरी लिहीते आहे🎉🎉
@omkarkadam20972 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🚩🚩
@KESARIMEDIA8302 жыл бұрын
जय रघुवीर समर्थ
@chandrakantyadav46772 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ.सुर्यकोटी समप्रभ बुवा
@sadashivshete403 Жыл бұрын
।।ॐ॥ जय जय रघुवीर समर्थ।।
@jagannathshevatre8576 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@sanjaypande92652 жыл бұрын
श्री गुरुवर्य चारुदत्त आफळे महाराज, अॅक्र राष्ट्रीय संत आहेत, यांचे कीर्तन राष्ट्रजागृती करते आणि थोर राष्ट्रीय संतांची ओळख व कार्य आम्हा पर्यंत पोहोचवतात...... आपणास चरण स्पर्श धन्यवाद
@KESARIMEDIA8302 жыл бұрын
🙏🚩
@akkasaraf7072 Жыл бұрын
रजनी सराफ नमस्कार
@somnathbhawari3822 Жыл бұрын
Shri ram samarth. jay jay raghuvir samrath. Jay sadguru।.जय जय रघुवीर समर्थ।
@akshayjoshi5444 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@suyogkamthe56212 жыл бұрын
श्री शिव समर्थ 🙏⛳
@KESARIMEDIA8302 жыл бұрын
जय रघवीर समर्थ 🙏🚩
@yashodeepkhare69422 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ!!🚩🚩🚩🚩🚩
@rashmivengurlekar35742 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prakashgavhane73393 ай бұрын
जय जय रघूविर समर्थ श्री राम जय राम
@poonampharande7539 Жыл бұрын
Jay sadguru.uttamacha palna mhanalat maharaj....
@sudhanshukavimandan8691 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ!!
@Vijay.g.kodale Жыл бұрын
धन्यवाद महाराज
@sagarsonar21382 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻Shree Ramdas Swami Maharaj ki Jay Chatrapati Shivaji Maharaj ki Jay 🙏🏻🙏🏻💐💐
बुवा नमस्कार!आपण गात असताना आपला स्वर ह्रदयाला भिडतो.आपलं कीर्तन संपूच नये असं वाटतं..आपलं कीर्तन म्हणजे खर्या अर्थानी *गाऊ कीर्तनाचे रंगी ,ज्ञानदीप लावू जगी* असंच आहे.