Рет қаралды 74,697
साहित्य व प्रमाण
चार चमचे हिरवी वेलची
एक चमचा काळा मिरी
एक चमचा लवंग
चार चमचे सुंठ पावडर
चार इंच दालचिनीचा तुकडा
दीड ते दोन जायफळ
दोन कप चहासाठी चे प्रमाण
सव्वा कप पाणी
एक कप दूध
दोन चमचे चहा पावडर
चार चमचे साखर
अर्धा चमचा चहाचा मसाला