चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात🌶️Homemade Spices ◆Samresh Vlogs

  Рет қаралды 139,935

Samresh Vlogs

Samresh Vlogs

2 жыл бұрын

मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896
◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ◆
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
--------------------------------------***-------------------------------------
◆या व्हिडीओ बद्दल◆
आपल्याकडे प्रत्येक गावामध्ये जानेवारी महिना उजाडला की,वर्षभराचा घरगुती मसाला बनविण्याची लगबग चालू होते.
गावातील महिला एकत्र जमून मसाला मिर्ची खरेदी करण्यासाठी बाजारात जातात.
मसाल्याचे पदार्थ खरेदीसाठी अलिबाग तालुक्यात पोयनाड हे जुनं आणि प्रसिध्द मार्केट आहे.
मी, अक्षया आणि सासूबाई आज पोयनाड बाजारात खरेदीला जाणार आहोत.
हा व्हिडीओ माहितीपूर्ण आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला घरगुती मसाला तयार करण्यासाठी कोणते कोणते मसाल्याचे पदार्थ (मिरची) आणि किती प्रमाणात खरेदी करायचे त्याची माहिती मिळेल.
अजून बरंच काही तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल.👍
तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
धन्यवाद☺️🙏
--------------------------------***-----------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Poynad-Alibag (Raigad-Maharashtra)
सारिका किराणा स्टोअर्स:
मोबाईल नंबर: 7350320201
-------------------------------------***----------------------------------
👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
◆१.५ लाख + Views
⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From KZfaq| First KZfaq Payment| Samresh Vlogs
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
◆१ लाख ३० हजार + Views
⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan◆Samresh Vlogs
👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
◆९९ हजार + Views◆
⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar|Samresh Vlogs
👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
◆७८ हजार + Views◆
⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog|Samresh Vlogs
👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
◆५४ हजार + Views◆
⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा|Samresh Vlogs
👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
◆५० हजार + Views◆
⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
◆८० हजार + Views◆
⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi | Samresh Vlogs
👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
----------------------------------***----------------------------------
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
#घरगुतीमसाला
#कोकणीमसाला
#MasalaGhargutiMirchiMasala
#KonkaniMasala
#गोष्टकोकणातली
#SamreshVlogs
#HomemadeMasalaSpices
Your Queries:
● अलिबागचा घरगुती कोकणी मसाला
● How To Make Gharguti Mahaelrashtrian Masala
● मसाला तयार करण्यासाठी कशी खरेदी केली जाते
● अलिबाग मधील कोकणातील मसाला कसा तयार केला जातो
● How To Make Maharashtrian Masala Spices
● Poynad Wholesale Spices Market पोयनाड होलसेल बाजार
● Gharguti Masala Recipe In Marathi
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
****
Thank You 🙏😊
Samresh Patil
From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

Пікірлер: 401
@MrsVM
@MrsVM 2 жыл бұрын
वा वा छान मसाल्याची माहिती दिली. लहानपणी मी पण मिरची आणायला पेण वरुन पोयनाड ला जात होते. आता 27 वर्ष मुंबईत असल्याने इकडेच मसाला करते. आज पहिल्यांदा तुझा व्हिडिओ पाहीला. खुप छान 👌👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्यासारख्या आपल्या माणसांच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद Mrs V M🙏🥰
@user-lo5tx6fd8v
@user-lo5tx6fd8v Жыл бұрын
अरे भाऊ आताच 10 दिवस आधी याच पोयणाड वरून गेलो यार, मुंबई ल पण पाऊस इतका होता की काही थांबायला जागाच नव्हती आणि पाऊस मुळे सगळे दुकान आणि रस्ते सामसूम होते . पण तुझ्या मुळे मला कळले की पोयनड मार्केट किती छान आहे, मागे आलो होतो अलिबाग ला दीड वर्ष आधी तेव्हा याच मार्केट मध्ये शिरलो होतो पण तेव्हा या मार्केट चे महत्व माहित नव्हते Thanks तुला खास माहित साठी😊😊
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
khup thank u👍🥰🙏
@balaramfalke3242
@balaramfalke3242 2 жыл бұрын
माहिती खुप छान दिली पण मिरच्यांचे भाव नाही सांगितले भाव सागितले असते तर आम्ही पण आलो असतो पोयनाटला...
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुम्ही त्या नंबर ला कॉन्टॅक्ट करू शकता, आपल्या युट्युब चॅनेलचं नाव सांगा😊👍 धन्यवाद साहेब🙏
@meenaphanse8330
@meenaphanse8330 2 жыл бұрын
अरे व्वा खुपच छान वाटले पोयनाड बाजार पेठ बघुन.पण आता पुर्वी सारखी बाजार पेठ नाही,माझे जन्मगाव,माझे माहेर.जैन मंदिराच्या पुढेच आमचे घर आहे .अजुनही तेवढीच घराची,गावाची ओढ आहे .सगळ्या आठवणी जागृत झाल्या .खुप खुप धन्यवाद .असाच एकदा सोमवारच्या बाजारात फेरफटका मारुन आणा.धन्यवाद .
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मस्त तुम्ही पोयनाडच्या😊👍😀 सोमवारचा बाजार पण नक्की करणार..👍 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मीना फणसे🙏🥰
@ananddhuri9336
@ananddhuri9336 2 жыл бұрын
मित्रा खूप सुंदर माहिती आहे पण मिरचीचे प्रमाण 1 किलो सांगितले पण कोण कोणती मिरची वापरावयाची हे विचारलं नाही.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ते तुम्हाला पुढच्या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल दादा👍😊 कमेंट केल्याबद्दल आणि व्हिडीओ पाहील्याबद्ल मनापासून धन्यवाद आनंद दादा👍😊🥰
@ashwinidesai2907
@ashwinidesai2907 2 жыл бұрын
समरेश...I think this is सर्वोत्तम vlog. असेच logs दाखवून खूप नाव मिळव. तूझे कौतूक करते मी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अश्विनी देसाई 🥰🙏
@ganeshmokal7958
@ganeshmokal7958 2 жыл бұрын
खुप 👌👌छान माहिती दिली मिरची आणि मसाला साठी लागणाऱ्या साहित्याची. तुझ्या वीडियोची वाट बघत असतो आम्ही सर्वजण. तुझे व तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनच 💯कौतुक❤❤.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
माझं काही नाही क्रेडिट यात👍👍😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद गणेश मोकल🙏🥰
@seemaraut1342
@seemaraut1342 Ай бұрын
बा छान मसाल्याची माहिती दिलीत
@sunitazomate7425
@sunitazomate7425 2 жыл бұрын
Khup chan mahiti dilya baddal धन्यवाद
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुनीता मॅडम🙏🥰
@Akashthombr60
@Akashthombr60 2 жыл бұрын
आम्ही मागच्या वर्षी या दुकानातून सर्व साहित्य घेतलं होतं पनवेल वरून गेलेलो आम्ही खूप छान माहिती देतात ते आणि तुमचे vlog पण छान असतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आकाश दादा🙏🥰
@vms2091
@vms2091 5 ай бұрын
धन्यवाद 🙏, आज तुमच्या मुळे आम्हाला चांगला मसाला खरेदी करता आला.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 5 ай бұрын
chan😃👍👍😊🙏
@ninadpatil6963
@ninadpatil6963 2 жыл бұрын
Aamcha baajar explore kelyabaddal dhanyawad aani kharach poynad Market ha sarvagun sampanna asa aahe bhajipala fal falaavar machhi moton te par kapadalatta stationery medical paryanta sarvach samaan khupach swast darat aani mast bhetato
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, आणि गोरगरिबांसाठी उत्तम पोयनाड बाजार😀👍 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद निनाद पाटील🙏🥰
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 2 жыл бұрын
Pahilyandi tumhala thanks.... khup chhan mahiti purn video aahe ha aani tya dukandar dada ne khup chhan masaalya che pramaan sangitle mast 👌👌 video aavadla...... chhanach 👍👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्यासारख्या आपल्या माणसांच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सरिता ताई🙏🥰
@sameerpatilofficial2609
@sameerpatilofficial2609 2 жыл бұрын
मि शाहबाज गावचा ब्रो माझ्या गांवपासून पोयनाड मार्केट एक km आंतर आहे वीडियो बनवलिस मिर्ची मसाल्याची छान वाटल आठवड़ा बाजार आस्तो पोयनाड चा सोमवारी वीडियो बनव सगळ आस्तो सुकी मछी पासून भाजी ऑल इन one मी समीर पाटिल
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
समीर दादा, आपला व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🥰🙏 शहाबाज गावातील बरेच ओळखीचे आहेत मित्र वगैरे👍😊 नक्की सोमवारचा पोयनाड बाजार व्हिडीओ करू👍 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद समीर पाटील🥰🙏
@nehanevrekar5047
@nehanevrekar5047 2 жыл бұрын
Khupach Chan mahiti samresh 👌 thank you so much and keep it up 👍😊,🌴🌴
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद नेहा ताई🙏🥰
@nishamahadik1954
@nishamahadik1954 4 ай бұрын
Chan mahiti dili thanks
@SamreshVlogs
@SamreshVlogs 4 ай бұрын
😊🙏
@TheGreenLeafGarden
@TheGreenLeafGarden 2 жыл бұрын
Very nice information.आवडला मसाला. Nice video.👍👌🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
@mandar498
@mandar498 2 жыл бұрын
खुप च छान विडिओ भावा मसाला बद्दल एवढी छान माहिती कोणी च दिली नसेल खुप च मस्त विडिओ भावा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय मंदार मित्रा🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मंदार🙏🥰
@milindbharde4238
@milindbharde4238 2 жыл бұрын
समरेश अतिशय सुंदर मसाला माहीती आणि खरेदी वीडियो.असेच उपयुक्त वीडियो करत रहा .💖❤🙏👌👌👌👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मिलिंद साहेब🙏🥰
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
माहितिपूर्ण वीडियो 👌👍 मस्त
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्याकडूनच शिकतोय दादा😀👍👍
@meenaasolkar6949
@meenaasolkar6949 2 жыл бұрын
Khup chan mahiti dilit dhanyavad
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मीना असोलकर🙏🥰
@Kasal269
@Kasal269 6 ай бұрын
शेवाळा(नांदेड ), घाटी वा जातवान बेडगी मिरची एक नंबर, उत्कृष्ट ब्लॉग.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 ай бұрын
तुमचे खूप धन्यवाद👍😊🙏
@ashishjadhav9391
@ashishjadhav9391 2 жыл бұрын
Superb fabulous Awesome Best performance at this moment BRO very hard working brave man . really like him👌👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आशिष दादा🙏🥰
@rajendrabongale3103
@rajendrabongale3103 2 жыл бұрын
साधेपणानं सुद्धा सुंदर व उपयोगी व्हिडिओ बनवू शकतो हे आपण दाखवून दिलात.हा पोयनाड बाझार खूपच आकर्षक वाटतो.मी एकदा मुद्दाम येणार आहे मसाला घ्यायला.मी पुण्याचं रहावशी आहे.असेच सुंदर व्हिडिओ बनवत जा,आमचे शुभेच्छा.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊राजेंद्र साहेब🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Жыл бұрын
सोमवारी यायचे
@ninadpadwal4986
@ninadpadwal4986 2 жыл бұрын
मस्त विडियो झाला माझा पण पोयनाड चा मसाला असतो पण आम्ही खसखस व बडीशोप टाकतो 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, बरोबर बोललात👍 काही जण बडीशेप टाकतात👍 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद निनाद पडवळ साहेब🥰🙏
@manjushamane4518
@manjushamane4518 2 жыл бұрын
माझे माहेर वरर्सोलीचे...सासर मुरुड जंजिरा...माझी आई पोयनाड वरूनच मसाला साहित्य आणते.मस्त..vlog.. चौकळ शी मसाला
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मस्त👍.. वरसोली म्हणजे आमचे बरेच नातेवाईक आहेत👍😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मंजुषा ताई🥰🙏
@manjushamane4518
@manjushamane4518 2 жыл бұрын
@@SamreshVlogs thanks 🙏
@mitalimude4859
@mitalimude4859 2 жыл бұрын
Khup chan 👌👌 video aamhi pan yeto mulund Varun masala genyasathi poynadla
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मुलुंड वरून येता, मस्त👍👍😀 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मिताली ताई🙏🥰
@raymaratha876
@raymaratha876 2 жыл бұрын
Mast video aahe samresh bhau mi subscribe kelya pasun dar roj bagtoy 9.3 pasun 9.4/9.5/ aani aata 12.5 roj vadat challet mhnje tu khup mehnat krto aani te aamhala aavadtat aashich mehnat karat ja 1 divashi 1m hoil .... Viewers sathi plz subscribe n support . khup chan video banavto.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
1 milion नको, तो फक्त आकडा आहे, आपल्याला आपल्या चॅनेलवर प्रेम करणारी तुमच्यासारखी आपली माणसं जोडायची आहेत😀👍 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद @Ray Maratha🙏🥰
@suchitakharat3165
@suchitakharat3165 2 жыл бұрын
Kup chan video hota dada kharch kup bghun chan vaat tuz kavtuk karav tevdach kami aahe ..tuza face var chi smile bghun kup chan vaat asach kaym hasat raha kup sukhi happy raha sadguru tuza patishi aahet ..kiti pan dukh asel na dada tari Sudha tu happy raha asach bgayla kup aavdel tula roj an tuza video chi roj vaat bgte dada ..mala bro nahi pan as vaat ke tuch maza bro aahes vaat love brother ya sis che kup aashirwad tula kup sukhi raha aanadi samadhani raha asech video banav navin chan chan ..me tar tuzi kharch fan aahe dhanyawad bro ❤️
@rupalisrecipemarathi
@rupalisrecipemarathi 2 жыл бұрын
Khupach mast 👌👌👌 Mahiti dili ,,chaaannn vatla video
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई😊🙏
@amolguravvlogs3016
@amolguravvlogs3016 2 жыл бұрын
Khup mast vlog hota. 👌🏻👌🏻
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद अमोल भावा🥰🙏
@harsharaut4601
@harsharaut4601 2 жыл бұрын
खुपच सुंदर विडीओ समरेश आपला चवकळशी मसाला एकनंबर कशाला तोडच नाही मला तुमचे बेलकडे गाव बघायच आहे खुपच छान गाव आहे कधी येणे होत नाही
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
या लवकर बेलकडे गावात आपल्या घरी👍😀 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद हर्षा ताई🙏🥰
@upkarvlog
@upkarvlog 2 жыл бұрын
मित्रा तुझ्या वीडियोची आम्ही वाट बघत असतो.खुप छान.👌👌👍👍👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
😀 एकून खूप बरं वाटलं अनिल दादा👍 मनापासून धन्यवाद दादा😊🙏
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 2 жыл бұрын
माहिती खूप छान दिली
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संगीता ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@pankajmhatre4049
@pankajmhatre4049 2 жыл бұрын
👌छान सादरीकरण
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पंकज दादा🙏🥰
@archanaagree303
@archanaagree303 2 жыл бұрын
Samresh vloge khup Chan hota 👍👍👍👍👍👍👍. Khas masalya var vloge kelas wah amhala aavdla uttam 👌👌👌. Aai na baghun chan vatle🙏❤. Kaka ni mirchya badal chan mahiti dili👏👍. Tya dada ni masala kasa tayar karat tya chi khup chan mahiti dili👍. Samresh ase ch chan vloges karat raha 👍👍👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अर्चना ताई🙏🥰
@kalpanasawant5255
@kalpanasawant5255 2 жыл бұрын
Masala avadicha vishay
@suchitragawand7375
@suchitragawand7375 2 жыл бұрын
Mast vlog dakhavla maslyacha aamhi pan Alibagkar ahot pan titwalyala rahato khup chan chan vodio banav 💐 bappa bless u
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्यासारख्या आपल्या माणसांच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुचित्रा गावंड🙏🥰
@korjaikinarahomestay2501
@korjaikinarahomestay2501 2 жыл бұрын
पुढची procesa पण दाखव नक्की 👍🏼
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो येणार आहे पुढचा व्हिडीओ👍👍 धन्यवाद प्रतीक🥰👍🙏
@vijayraje9590
@vijayraje9590 2 жыл бұрын
Whooow maz gaon ahe poynad...so lovely
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मस्त👍 पोयनाडकर👍अलिबागकर😊👍 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
@sanyuktadhorje227
@sanyuktadhorje227 2 жыл бұрын
Hi S n A tujya sasubaina namaskar khup chhan mahiti dilis atta malahi masalyachi kharedi karayachi ahe n tuhi bare attach video banavalay😀😀
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
लवकर करा खरेदी😀👍👍 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद संयुक्ता ताई🙏🥰
@yogitasvlogs
@yogitasvlogs 2 жыл бұрын
Chan Market ..Ani Mahitipurn Video ..dada ..😊👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद योगिता ताई🙏🥰
@hemangidhotre8758
@hemangidhotre8758 2 жыл бұрын
Khupch msst video vatla atishy mahiti Chan sangitlit 💯👌👍
@hemangidhotre8758
@hemangidhotre8758 2 жыл бұрын
Pn tu Fon number dakhvlas to not disla nahi plz fon number dye
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@hemangidhotre8758 सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7350320201 पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद हेमांगी ताई🙏🥰
@hemangidhotre8758
@hemangidhotre8758 2 жыл бұрын
Thanks bro
@glacier1418
@glacier1418 2 жыл бұрын
मस्त आम्ही पण आजच पोयनाड वरुन मसाला आणला 13 किलोचा आता दोन दिवसानि कुटणार
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मस्त👍😀
@deepabhaware3598
@deepabhaware3598 2 жыл бұрын
Khup chhan vedio banvalay dada.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद दीपा ताई🙏🥰
@mohanpawaskar2399
@mohanpawaskar2399 2 жыл бұрын
समरेष तुम्ही घरत भाऊंचे जवळचे कळल्यामुळे खूप बर वाटल. तुम्हाला भेट देऊन खूप आनंद होईल. तुम्ही भाऊंच्या घरापासून जवळ राहतात का.अलिबागला येण्याचा विचार आहे.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, मी बेलकडे गावमद्धे राहतो, आणि भाईंचचं घर गावाच्या बाहेर आहे..जवळच आहे आपलं घर👍😊 नक्की भेटू👍
@kalurampol4608
@kalurampol4608 2 жыл бұрын
अलिबागला पोयनड येथे मसाला एक नंबर आहे आणि खूप छान माहिती दिली
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊साहेब🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@PrajaktaAkashVlog
@PrajaktaAkashVlog 2 жыл бұрын
खूप छान समजावून सांगतोस👌👌😊😊😊
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🤗👍👍😊🙏
@bhartigavand3686
@bhartigavand3686 2 жыл бұрын
Dada khup chan hota ajcha vlog ,asech video banavat ja 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भारती गावंड🙏🥰
@bhagwanchalak9022
@bhagwanchalak9022 2 жыл бұрын
छान
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्यासारख्या आपल्या माणसांच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भगवान साहेब🙏🥰
@leenakamat-wagle6969
@leenakamat-wagle6969 2 жыл бұрын
अशेच वीडीओ बघता बघता तुमचा विडीओ समोर आला आणि पुर्ण बघीतला , खुप आवडला, सबस्क्राईब केला
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
😀👍👍👍 तुम्हाला व्हीडीओ आवडला, अजून काय पाहिजे आम्हाला😀 मनापासून धन्यवाद विद्या ताई🥰🙏
@mangeshpimple9184
@mangeshpimple9184 Жыл бұрын
खूप मस्त भावा मसाला मार्केट पोयनाड खूप मस्त वाटलं ऐक वेळ मसाला घेण्यासाठी नक्की जायला हवे👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰 तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kantilalsoni9535
@kantilalsoni9535 2 жыл бұрын
NICE VIDEO WITH NICE INFORMATIONS REGARDING " MIRCHI MASALA " OF JAIN STORE.. THANKS BROTHER. 25/02/22 MUMBAI.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
Thank You So Much For Watching Kantilal Sir🥰🙏
@abhishekkalijkar4546
@abhishekkalijkar4546 2 жыл бұрын
Khup mast ahe vedio dada 👌❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अभिषेक🙏🥰
@ayeshakoor8239
@ayeshakoor8239 2 жыл бұрын
Very nice vlog dada... Amhi pn poynad la jato mirchi gheyla....
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मस्त👍👍 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आयेशा ताई🙏🥰
@rupalipatil8528
@rupalipatil8528 2 жыл бұрын
Dada Amhi Poynad chech......mast vlog👍👍asach aplya kdcha video banv Amhipn ithunch bharto mirchi
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मस्त👍👍पोयनाडकर,, अलिबागकर👍👍😀 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रुपाली पाटील🙏🥰
@devikarajput2214
@devikarajput2214 2 жыл бұрын
Nice vlogs bro Me sarv vlogs pahte tumche ❤ from Karnataka
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कर्नाटक वरून पाहताय🥰 खूप छान वाटलं👍👍👍 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद देविका ताई🙏🥰
@abhishekkalijkar3354
@abhishekkalijkar3354 2 жыл бұрын
Khup chan video dada 👌❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुझा पहिल्यापासून आपल्याला।सपोर्ट आहे।अभिषेक😊🙏👍
@supriyasakharkar9836
@supriyasakharkar9836 2 жыл бұрын
आम्ही पण पोयनाडला मसाल्याची खरेदी करतो👍👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मस्त👍👍 पोयनाड बाजार गोरगरिबांसाठी पण उत्तम आहे👍👍 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुप्रिया साखरकर🙏🥰
@jayshreehawale3849
@jayshreehawale3849 2 жыл бұрын
छान माहिती सांगितली 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जयश्री हवाळे🙏🥰
@vinitapatil9148
@vinitapatil9148 2 жыл бұрын
Khup chan
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@vinitapatil9148 तुमच्यासारख्या आपल्या माणसांच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद विनिता पाटील🙏🥰
@smitapatil1169
@smitapatil1169 2 жыл бұрын
Chan na dada poynad market. Mast mahiti
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्मिता ताई🙏🥰
@sanskarkhakare749
@sanskarkhakare749 2 жыл бұрын
Tumchi bolnyachi style khup chhan aahe
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🥰😀
@manishapatil9989
@manishapatil9989 Жыл бұрын
खूपच छान
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...खुप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@avinashmayekar2210
@avinashmayekar2210 2 жыл бұрын
समरेश खुप सुंदर व्हिडिओ तुझा घर खुप सुंदर दारातली झाडे आवडली मसाल्याचा दुकान आणि आपण दिलेली माहिती छान दादा मला दुकानाचा पत्ता सेंड कर मि नक्की भेट देणार मसाल्यासाठी धन्यवाद
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7397886801 & 7350320201 पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अविनाश मयेकर🙏🥰
@MoNiCa-MakeupArtist06
@MoNiCa-MakeupArtist06 2 жыл бұрын
Nice Video Amhi pan nakki yeu ya market mdhe masala ghyayla 🤗🥰❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Monica Madam🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kalpanaparvathareddy977
@kalpanaparvathareddy977 2 жыл бұрын
Mi Hyderabad hun tumacha vedio pahilyanda baghitala,Mast aahe.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
बाप रे😲 एवढ्या लांबून हैद्राबाद वरून पाहताय👍 खूप छान वाटलं तुम्ही एवढ्या लांबून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय आणि आवर्जून कमेंट करताय🥰 तुमचे मनापासून धन्यवाद कल्पना रेड्डी🥰🙏
@ajaypalande
@ajaypalande 2 жыл бұрын
👍👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अजय दादा🙏🥰
@prajaktapawar4299
@prajaktapawar4299 2 жыл бұрын
खुपच छान आहे video
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद प्राजक्ता ताई🙏🥰
@nikitapatil73
@nikitapatil73 2 жыл бұрын
Khupch chan mahiti dili masala chi ,video bagaiche rahile hote kahi
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तू आपले व्हिडीओ आवडीने पाहतेस, आम्हाला माहीत आहे😀👍👍 तू कमेंट करतेय ते, खूप भारी वाटतं😊 मनापासून धन्यवाद निकिता ताई😀👍👍🙏🥰
@sumeetbhavnani7279
@sumeetbhavnani7279 2 жыл бұрын
Khub Chan Vlog Samresh Dada. Kalji Ghya
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुमित दादा🙏🥰
@samirapatel6034
@samirapatel6034 2 жыл бұрын
पाच कळशी मसाला ऐकुन होते चवकळशी काय ते सांगा चिवडयाचा विडिओ पण सुंदर
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
पाचकळशी व चवकळशी या दोन्ही जातीच आहेत👍👍😊 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद समीरा ताई🙏🥰
@parthraul2097
@parthraul2097 2 жыл бұрын
👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद प्रथम🥰
@mayursaner5518
@mayursaner5518 2 жыл бұрын
Relatable video asta bhava tuze .....every member from family aavdine bghta ...keep this good work . Tu shoot sathi camera use krtos ki mobile only ...please guide krrshil
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मयूर सानेर🙏🥰 मी मोबाईल ने शूट करतो Poco M2 pro
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 жыл бұрын
छान वाटलं.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रेखा मॅडम🙏🥰
@bhawanisinghrathordjodhpur6432
@bhawanisinghrathordjodhpur6432 2 жыл бұрын
Happy anniversary Bhau 💕💐💐💐
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद भवानी दादा🥰🙏
@umakaranjavkar4759
@umakaranjavkar4759 2 жыл бұрын
खूप छान video 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद उमा ताई🙏🥰
@anindian977
@anindian977 2 жыл бұрын
Samresh tumche Vlogs amhala khup avadtaat.Tumchi style ani sadhepana khup chaan aahe...God Bless you and your family. Love from New Zealand 🇳🇿
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं परदेशातून सुध्दा आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏🥰 ❤️Love From India.. 🇮🇳🇮🇳 Maharashtra❤️
@ommhatre7460
@ommhatre7460 2 жыл бұрын
Wow
@ARNM293
@ARNM293 2 жыл бұрын
Wahh mast information dili ahes vlog madhe....
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अजिंक्य राणे🙏🥰
@ARNM293
@ARNM293 2 жыл бұрын
@@SamreshVlogs ek kam hota tuzya kade.. Kuthe contact karu shakto?
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@ARNM293 Insta/fb la kr
@ARNM293
@ARNM293 2 жыл бұрын
@@SamreshVlogs ok
@samirapatel6034
@samirapatel6034 2 жыл бұрын
दगडफुल तेज पत्ता किती वजनी घेत ल ते सांगने थैंक्यू मसाला सांगितलया बददल विडिओ सुंदर
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
दगडफुल आणि तेज पत्र व्हिडीओ मध्ये दाखवल्या प्रमाणे पॅकेट घेतलंय.. अजून मसल्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता, त्यांना आपलं चॅनेलचं नाव सांगा😊 तो दादा तुम्हाला सांगेल👍👍 सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7397886801 & 7350320201 पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद समीरा पटेल ताई🙏🥰
@balagiurgunde7287
@balagiurgunde7287 4 ай бұрын
आम्ही लातूर जिल्ह्यात बोलतो तेजाचा काय भाव आहे जगात चिल्लर भाऊ आम्ही 240 रुपये विक्री चालू आहे तालुका रेनापुर
@swaraladiescollection2664
@swaraladiescollection2664 2 жыл бұрын
समरेश तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही आपल swara Ladies Collection हे shop तुमच्या vlog मधे दाखवलात 😊 खुप छान विडिओ असतात तुमचे👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, मला पण छान वाटलं , तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय😀😊👍 कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई🙏🥰
@SUYOGLIFESTYLE
@SUYOGLIFESTYLE 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ भारी दादा 🤩. #suyoglifestyle
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद भावा😊👍
@swapnilbeatsnagothane7757
@swapnilbeatsnagothane7757 2 жыл бұрын
सुंदर माहिती . छान विडिओ . From swapnil beats nagothane. From swapnil
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्वप्नील बिट्स नागोठणे🙏🥰
@user-nd6es8qw3t
@user-nd6es8qw3t 2 жыл бұрын
Khup mast dada
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई😊🙏🥰
@OmkarMadageVlogs
@OmkarMadageVlogs 2 жыл бұрын
👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद।ओमकार🙏😊👍
@sarikagawand5892
@sarikagawand5892 2 жыл бұрын
Samresh tu aamchya poynad madhe yeun vlog keles. Thanks bhava
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
पोयनाड मार्केट म्हणजे गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांसाठी उत्तम आहे, मग व्हिडीओ करणारच😀👍👍 तुमच्यासारख्या आपल्या माणसांच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सारिका गावंड🙏🥰
@sarikagawand5892
@sarikagawand5892 2 жыл бұрын
@@SamreshVlogstuzya video la khup like subscribed Milo hich swami charni prarthana🙏🙏👍
@sarikagawand5892
@sarikagawand5892 2 жыл бұрын
Tu saglyanna reply detos he khup Chan kartos. All d best samresh
@maheshkarmalkar2255
@maheshkarmalkar2255 2 жыл бұрын
👌👌👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद महेश दादा🙏🥰
@dikshakhairnar6528
@dikshakhairnar6528 2 жыл бұрын
khup chhan dada
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद दीक्षा ताई🙏🥰
@shilpasawant2536
@shilpasawant2536 2 жыл бұрын
Very nice video.. 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमच्यासारख्या आपल्या माणसांच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद शिल्पा सावंत🙏🥰
@kirtibane6278
@kirtibane6278 2 жыл бұрын
Vidio मस्त
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कीर्ती ताई🙏🥰
@hardikvelinker5527
@hardikvelinker5527 2 жыл бұрын
Chhayaben velinker in amadabad very fine
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
अहमदाबाद वरून पाहताय तुम्ही😀👍 मस्त वाटलं😊👍 कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद छायाबेन मॅडम🙏🥰
@pratiksha4638
@pratiksha4638 2 жыл бұрын
Mi pan alibagchi aahe 🤗
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मस्त, तुम्ही पण अलिबागकर😀👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रतीक्षा ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sanchitakantak3404
@sanchitakantak3404 2 жыл бұрын
Mst vlog mama❤😍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद संचू😀👍❤️
@anilsagvekar209
@anilsagvekar209 2 жыл бұрын
मस्त आजी मसाला कशा बमवतात ते पण दाखव
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, पुढच्या व्हिडीओ मध्ये मसाला कसा तयार होतो, ते दाखवणार👍👍 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अनिल दादा🙏🥰
@AdinathRahatevlog
@AdinathRahatevlog 2 жыл бұрын
खूप छान झाला विडिओ भावा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद आदिनाथ😊👍
@omkarpatil3783
@omkarpatil3783 2 жыл бұрын
Kdk mi pn kal gelelo masala anayala poynadla
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मस्त👍😊 कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ओमकार🙏🥰
@rohanthakur9819
@rohanthakur9819 2 жыл бұрын
🔥
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏 तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍 व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रोहन ठाकूर🙏🥰
@YogitaPardhi-ge1hm
@YogitaPardhi-ge1hm Жыл бұрын
Dada tumcha vlog pahun amhi pn tyach dukanatun alibag masala 3kg ghetla ,pn tyani 18garam masalyatale 3 masale dilech nahi ,15ch dile , Dombivali tun gelo hoto,kahi fayda zala nahi. फसवणूक करतात.😞 बाकी तुझा vlog छान वाटला . 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
Tyani barobar dila asel tai.. area nusar detat te.. 👍🥰🙏
@ommhatre7460
@ommhatre7460 2 жыл бұрын
Mst vlog (Priti Mhatre )
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुमचे मनापासून धन्यवाद प्रीती ताई🥰🙏
@raymaratha876
@raymaratha876 2 жыл бұрын
Samresh dada congrats for 15 k subsriber.....
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🥰🙏 तुमच्यासारख्या आपल्या माणसांमुळेच हे शक्य झालंय🥰🙏
@raymaratha876
@raymaratha876 2 жыл бұрын
Dada mi madhyapradesh indore madhe rahto pan tujh videos bagun aas vatt ki aapan aaplyach lokan madhi aahot tya mule khup chan vatto.
@saritamore3480
@saritamore3480 2 жыл бұрын
Samresh... plz make video on how to store masala, garam masala for 1yr
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, ताई😊 या व्हिडीओ मध्ये सांगितलंय की, कसा मसाला साठवायचा👍 kzfaq.info/get/bejne/o8x7oM6Zzam3pZc.html
This is not my neighbor  Terrible neighbor! #funny #zoonomaly #memes
00:26
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
This is not my neighbor  Terrible neighbor! #funny #zoonomaly #memes
00:26