खूप छान व्हिडिओ ..मॉल मध्ये मस्त एन्जॉय केले ...सगळ्यांनी ice cream खाल्ले ..छान शॉपिंग केली ...काजल खूप क्यूट 🥰 आहे..बाहेर फिरायला आली की, खूप खुश असते ..नेहमी happy असते..तिला पैसा,श्रीमंती ह्यापेक्षा साधेसुधे लाईफ एंजॉय करायला आवडते.. तुम्ही दोघे घरात देखील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून बाहेरचे लाईफ एंजॉय करता ..खूप छान वाटते व्हिडिओ बघून ...🎉🎉🎉
@shubhangisawant8491Ай бұрын
Hi kalch mi vichsrnar hote halli taibaddl kahich batmi nahi tar aaj tumhi vidio takla