चला तर बघूया आपला रायबा कसा चालतोय 🫣 रायबाचा सराव आज पासून केला चालू | Bailgada Sharat |

  Рет қаралды 80,874

Shrisha Nikam

Shrisha Nikam

27 күн бұрын

चला तर बघूया आपला रायबा कसा चालतोय 🫣 रायबाचा सराव आज पासून केला चालू | Bailgada Sharat |
#bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
👇
*For Sponsor & Business
Tejubusiness16@gmail.com
👆
*Follow Me ON
☺️👇🏻😍
📹 Instagram
sweet__shri...
____________________________
🥘 Cooking 🫕 • Cooking video
____________________________
🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
____________________________
🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
____________________________
💃 Shorts 🤷‍♀️ • Shorts Video
____________________________
आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
❤️ Thanks To Support My Channel ❤️
All Video Tags
Rayba Bail
Rayba
रायबा वासरू
bailgada training
bailgada sharyat
bailgada sharyat live
bailgada sharyat video
bailgada vlogs
bailgada sharyat vlogs new
bailgada
बैल मुलाखत
bailgada video
vlog
Shrisha Nikam Vlog
bail ka naam
bailach nav
vasaru sangopan
khilar vasaru sangopan
vasaru sangopan in marathi
nad ekach bailgada sharyat
**________________________**
Please Support My Channel
@ShrishaNikam
❤️🙏🏻😊

Пікірлер: 175
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 24 күн бұрын
ताई रायबा आणि रायबाचे मालक हे दोघं जण तुमच्या गावाचं नाव नक्कीच मोठ करणार आहेत. कारण दोघांचा उत्साह बघूनच आम्हाला ही उत्साह येतो आहे.
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
दादा खरंच तुमचे मनापासून आभार तुमच्या आशीर्वादाने नक्कीच नाव मोठे होणार 😊🙏
@LalitSolav
@LalitSolav 6 күн бұрын
@@ShrishaNikam एका लेकराला जोपासल तसंच जोपासा. तो निश्चितच आपल्या उपकाराची परतफेड करणार च
@omkarjoshi1929
@omkarjoshi1929 24 күн бұрын
खरच खुप प्रेमळ कुटुंब आहे तुमचं,आणि स्वतः च्या माणसांच्या बरोबर आपल्या मुक्या जनावरांवर देखील तेवढच मनापासून असलेले प्रेम हे दिसून येते. खिल्लार वाढीसाठी तुमचे videos नक्की शेतकऱ्यांना खिल्लार जोपासना करण्यासाठी प्रोत्साहन देत जातील... खिल्लार प्रेमी.-ओंकार जोशी 🙏
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
Thank you so much 😊 🙏
@AmitPatil-bc8cy
@AmitPatil-bc8cy 24 күн бұрын
🙏👑रायबाला रायगडा सारखे यश लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏.... श्रीशा ताई...1 no.... नियोजन,आणि त्याचा सांभाळ.....🙏💟हिंदकेसरी रायबाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💟🙏ताई तुमचा या मराठ मोळ्या कार्याला सलाम 🤝💪#आम्ही सातारा कराडकर💟
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
खूप खूप मनापासून आभार दादा 😊🙏🏻
@karanmasurle2271
@karanmasurle2271 24 күн бұрын
शुभेच्छा मॅडम तुम्ही तुमच्या रायबाचे फेरे व प्रॅक्टिस चालू केल्याबद्दल. बैल सोबत पण काढा व घोड्यासोबत पण काढा स्पीड वाढेल रयबाचे.
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
हो दादा घोड्यासोबत पण फेरे काढणार आहे 😊🙏🏻
@yogeshchavan3966
@yogeshchavan3966 24 күн бұрын
जय बाळूमामा जगाचा मालक चांगलं यश देव हीच ईश्वर चरणी प्रार्थना🚩🙏
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
मामांचा आशीर्वाद तर आहेच आमच्यावरती जगाचा मालक 😊🙏🏻जय बाळूमामा
@yogeshbachhav8738
@yogeshbachhav8738 24 күн бұрын
रायबा चा नाद खुळा रायबा थोड्या दिवसात मैदान गाजवणार आम्ही नाशिक कर🎉❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
खूप खूप आभार दादा तुम्ही नाशिक वरून बघता धन्यवाद 😊🙏
@yshelar6485
@yshelar6485 24 күн бұрын
मी पन नाशिकर
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
Thanks 🙏😊
@pratiknikam438
@pratiknikam438 15 күн бұрын
ताई त्याची नजर काढत जा वेळेवर कारण जनावरं ना पण चांगली नजर सुद्धा लागते मी सर्व साधारण बैलगाडा मालक आहे अनुभवातून सांगतोय तुम्हाला ... नेहमी नजर काढा त्याच.. व्हिडीओ खूपच छान आहे .,👌👌
@ShrishaNikam
@ShrishaNikam 15 күн бұрын
हो दादा नक्की नजर काढू वेळेवरती धन्यवाद 😊🙏🏻
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 24 күн бұрын
रायबाला खूप खूप शुभेच्छा रायबा एक दिवस महाराष्ट्र चा किंग बकासूर सोबत नक्की पळावा अशी देवा कड़े प्राथना करतो 🙏🏻❤❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
होय दादा बाळूमामाच्या आशीर्वादाने हेही होऊ शकेल तुमचे मनापासून खूप खूप आभार 😊🙏
@abhishekmeshram1942
@abhishekmeshram1942 24 күн бұрын
वहीणी एक दिवस रायबा हिंद केसरी होनार 👍
@user-qq3rd8cc1g
@user-qq3rd8cc1g 24 күн бұрын
रायबा चे विडीओ बघून मनाला एक वेगळेच समाधान वाटते एक दिवस रायबा हिंदकेसरी मैदान गाजवणार❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏🏻😊दादा
@ChetanPatil-gf4fj
@ChetanPatil-gf4fj 24 күн бұрын
दादा थोड त्याच्या शिंगावर लक्ष्य द्या ती शिंग घासून माग पडत आहेत त्याला दावणीला बंदू नका
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
होय दादा आता देत आहे त्याच्यावर लक्ष 🙏🏻😊
@viju21787
@viju21787 24 күн бұрын
एवढा जीव लावल्यावर ते नक्की परतफेड करणार ❤❤ रायबा नाद खुळा कार्यक्रम होणार
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
@rushichavan740
@rushichavan740 22 күн бұрын
पूजतांना बरोबर उजवा पाय पुढे ठेवलाय शुभ आहे खूप छान आहे
@ShrishaNikam
@ShrishaNikam 22 күн бұрын
Thank you so much 😊🙏🏻
@user-bp2mu7ev9b
@user-bp2mu7ev9b 24 күн бұрын
आज एक नंबर काम केलंत मॅडम आपला रायबा अजून थोडा मोठा होऊदेत मग आमच्या आदिवली गावचा किंग मथुर च्या गळ्यात घालून एक तरी फेरा कडू मॅडम आपला शब्ध आहे भाईंशी मि रायबा साठी बोलणं करेन फक्त अजून थोडा मोठा होऊदेत आपला रायबा
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
दादा तुमच्या आशीर्वादाने हे ही होऊ शकेल खूप खूप मनापासून आभार तुमचे 😊🙏
@user-eh8xl8ou5d
@user-eh8xl8ou5d 19 күн бұрын
शेतकरी राजा आशीर्वाद शिवराय 🚩
@ShrishaNikam
@ShrishaNikam 19 күн бұрын
🙏😊
@TipuMulani7007
@TipuMulani7007 24 күн бұрын
पुढील वाटचालीसाठी शूभेच्छा....बाळूमामांच्या नावानं चागंभलं..!
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
🙏जय बाळूमामा बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 बाळूमामा चा आशीर्वाद आहे त्यामुळे होईल सर्व छान 🙏😊
@atharvgayke7916
@atharvgayke7916 24 күн бұрын
रयबाला त्याच्या सारखा एक जोड घ्याना ❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
दादा तुम्ही रायबाची मावशी बघितली आहे का ती ही आई होणार आहे दहा ते पंधरा दिवसात काय होतंय बघूया कालवड होते की खोंड म्हणून आम्ही थांबलो आहे अजून 🙏😊
@NadBailacha
@NadBailacha 24 күн бұрын
जय बाळुमामा
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
🙏जय बाळूमामा 🙏
@maheshmane633
@maheshmane633 24 күн бұрын
रायबाला आता व्यसन घालायला पाहिजे
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
त्याला तर सहा महिनेच पूर्ण झालेत त्याला त्रास होईल ना दादा 😊🙏🏻
@rajgaikwad1982
@rajgaikwad1982 22 күн бұрын
Tai mla rayba khup Aavdto kiti cute dosto ❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 22 күн бұрын
Thank you so much 😊🙏🏻
@sagarwaghve7049
@sagarwaghve7049 21 күн бұрын
कुठल्या गावचा रायबा आहे एक नंबर👌
@ShrishaNikam
@ShrishaNikam 21 күн бұрын
सांगली जिल्ह्यातील कासेगाव ते shene हे छोटेसे गाव आहे आमचे 😊🙏
@akshaybhosale7143
@akshaybhosale7143 20 күн бұрын
ताई 2 चाकुर्या पाडा आता ,आणि त्यातून छकड्याला जुपून सरळ चालायचं शिकवा रायबाला, आणि हळू हळू व्यायाम हार्ड करा सोबतच खुराक सुधा तेवढाच ठेवा. सगळं जितल्या तिथं ठेवा. तुम्हाला आवड आहे म्हणाल्यावर सगळं मनासारखं होणार, रायबा भविष्यात नाव करणारच 🫀
@ShrishaNikam
@ShrishaNikam 20 күн бұрын
खूप मनापासून आभार दादा तुमचे छान माहिती दिली तुम्ही 😊🙏
@ShrishaNikam
@ShrishaNikam 20 күн бұрын
खूप मनापासून आभार दादा तुमचे तुम्ही खूप छान माहिती दिली 😊🙏
@omkarjoshi1929
@omkarjoshi1929 24 күн бұрын
तुम्ही करत असलेल्या खिल्लार कार्यास खुप खुप यश भेटावे हि श्री बाळूमामा चरणी प्रार्थना करतो 🙏🚩
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
🙏🏻जय बाळूमामा बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻 धन्यवाद दादा😊
@user-oc8zo1yc3e
@user-oc8zo1yc3e 24 күн бұрын
भावी मोठा सोन्या
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
Thanks 😊🙏
@user-qq8me9ex4o
@user-qq8me9ex4o 24 күн бұрын
भिंती पासून लांब बांधा शिंगाची वाट लावाल
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
हो नक्की बांधू 🙏😊
@Bailgadasharyathighlights
@Bailgadasharyathighlights 24 күн бұрын
Tumi raybavar khup jiv lavla aahe rayba 💯 ek divas tyacha sona karnar❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
तुमच्या तोंडात साखर पडो 🙏🏻😊
@sumittalekar4158
@sumittalekar4158 24 күн бұрын
Kuap Chan video 👌👌
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
Thank you 🙏🏻😊
@Ba...9090
@Ba...9090 24 күн бұрын
पुढच्या वेळी गाय umbrani च्या सोन्या वळू कडून भरवा आणि result bga
@user-bd3vi7qc1s
@user-bd3vi7qc1s 23 күн бұрын
खूप नटखट आहे रायबा❤❤😘
@ShrishaNikam
@ShrishaNikam 23 күн бұрын
😊🙏🏻
@LalitSolav
@LalitSolav 6 күн бұрын
फक्त रायबाच्या भावना ओळखा.उदया पैसे जास्त मिळाले की त्या मुक्या जिवाभावाचा बाजार मांडू नका.पैसा येईल आणि जाईल. हया रायबाची परतफेड तो पैसा करू शकणार नाही च. मी एक मातीशी जुळलेला आहे
@ShrishaNikam
@ShrishaNikam 6 күн бұрын
हो दादा आम्ही कधीच कुठल्या मुक्या जनावरा बर त्याच्या भावनेशी खेळत नाही आणि हे सर्व आम्ही पैशासाठी करत नाही 🙏🏻
@LalitSolav
@LalitSolav 6 күн бұрын
@@ShrishaNikam दादा साहेब आपला मो नं पाठवाल. मला सुद्धा खूप आवड आहे शेती ची आणि ह्या निरागस जनावरांची
@GaneshSawant-u2p
@GaneshSawant-u2p 24 күн бұрын
रायबा हिंदकेसरी होणार ताई ❤❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
Thanks 😊🙏 दादा
@nitinkamthe10
@nitinkamthe10 24 күн бұрын
Dada fakt lahan vayat raybala jast jorat palau naka, halu halu grip wadava❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
Ho dada 😊🙏🏻
@yogeshkhulape1992
@yogeshkhulape1992 24 күн бұрын
माळरानावर मोठ्या बैलासोबत शिकवा अजून २/३ महिने थांबा
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
Ho दादा 😊🙏🏻
@sandipmadane349
@sandipmadane349 17 күн бұрын
रायबा खूप नाव करेल 😊
@ShrishaNikam
@ShrishaNikam 17 күн бұрын
Thanks 🙏😊
@121_vivekmane5
@121_vivekmane5 24 күн бұрын
दादा रायबा ची ब्लडलाईन कोणती आहे?
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
इंजेक्शनचा आहे रायबा 😊🙏🏻
@shetisamadhan
@shetisamadhan 24 күн бұрын
फारच छान आपले प्रयत्न बघून मला सुद्धा उत्साह आला आमचा खोंड सुद्धा कामाला लावायचा आहे आपल्याकडे शिवळाट मिळते का
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
दादा शिवळाट म्हणजे काय
@shetisamadhan
@shetisamadhan 24 күн бұрын
@@ShrishaNikamशिवळाट म्हणजे नवीन खोंड कामाला लावताना चे जु ज्याला दोन्ही बाजूने शिवळा लाकडी असतात व खोंडाच्या मानेखाली सुद्धा पट्टी असते ज्यामुळे त्यांना त्यातून मान काढता येत नाही व याचा फायदा असा आहे खोंड व्यवस्थित कामाला लावता येते त्याचप्रमाणे त्याला कुठली इजाही होत नाही , काही ठिकाणी त्याला जुकाट असे ही म्हणतात .🙏🙏
@RahulPawar-xc9fm
@RahulPawar-xc9fm 24 күн бұрын
Khatarnak karyakram karnar vasru ❤❤🎉🎉
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
Thank you so much दादा 😊🙏🏻
@RahulPawar-xc9fm
@RahulPawar-xc9fm 24 күн бұрын
@@ShrishaNikam ताई खर सांगतो वासरू खूप नाव करणार तुमचं ... आता त्याला योग्य ट्रेनिंग आणि ड्रायव्हर कडून शिकवा
@Bailgadasharyathighlights
@Bailgadasharyathighlights 24 күн бұрын
Dada road var naka chalu naki kharab hote rayba 💯 palnar ❤❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
Ho दादा thank you😊🙏🏻
@Mahesh.G.4613
@Mahesh.G.4613 24 күн бұрын
Nice ❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
Thanks 😊 🙏
@amitbhalerao9695
@amitbhalerao9695 24 күн бұрын
Mast vatli tumcha sarav amhi pn amcha pistula sarav dila hota amcha gharchya sonyabr fastar pn shikavla sonyan naghtancha jitu drayvar yancha
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
Thank you 😊🙏🏻
@RahulPawar-xc9fm
@RahulPawar-xc9fm 24 күн бұрын
Fhakt tyala yogya guru ani driver chya hatakhalun shikava
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
हो दादा नक्की 😊🙏🏻
@kiranunic2739
@kiranunic2739 24 күн бұрын
किती जणांची मेहनत असते एक नंदी घडवण्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
होय दादा खूप जणांची मेहनत लागते 🙏😊
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
दादा खूप दिवसांनी कमेंट केली 😊🙏🏻
@kiranunic2739
@kiranunic2739 24 күн бұрын
@@ShrishaNikam तुम्ही इतकं छान नियोजन करत आहात रायबाच तर तुम्हाला काय कमेंट द्याची तेच कळत नाही पण लाईक तर करतो खूप छान करता तुम्ही सगळ्यात मोठी गोष्ट तर ही आहे की जे निगेटिव्ह कमेंट करतात त्यांना कळेल की नंदी तयार करण की मेहनत आहे ती घरी बसून बोलण्या इतकी सोपी नाही
@kiranunic2739
@kiranunic2739 24 күн бұрын
@@ShrishaNikam तुमचे आभार की तुम्ही आमच्या सारख्या व्हिडिओ बघणाऱ्याना कमेंट करणाऱ्यांना लक्षात ठेवता
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
Thank you so much 😊🙏🏻
@manalirane1547
@manalirane1547 24 күн бұрын
Tumcha raiba khup god ahe, bakasur sarkhey kara tyala mast speedy
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
हो दादा नक्की तुमच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण प्रयत्न करू 😊🙏🏻
@ballumore555
@ballumore555 22 күн бұрын
❤❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 22 күн бұрын
😊
@user-ov2sk9fb7b
@user-ov2sk9fb7b 24 күн бұрын
Jay bslu mama
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
जय बाळूमामा 😊🙏🏻
@BAILGADASHARYATMAHARSHTRACHISH
@BAILGADASHARYATMAHARSHTRACHISH 16 күн бұрын
Rayba la jod ghya ak Navin gharedi palnara bail
@ShrishaNikam
@ShrishaNikam 16 күн бұрын
😊🙏🏻
@yogeshsajekar4391
@yogeshsajekar4391 24 күн бұрын
Mast khond ahe
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
Thanks 😊🙏
@akashjadhav5196
@akashjadhav5196 24 күн бұрын
ताई धागा बांधला छान वाटलं 😊😊 आभारी आहे
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
दादा तो दोरा बांधलेला त्याने पुन्हा एकदा तोडला आम्ही दुसरे जाड मधील दोरे आणलेला आहेत तेही तुम्हाला बांधलेले नक्की दाखवतो🙏😊
@akashjadhav5196
@akashjadhav5196 24 күн бұрын
@@ShrishaNikam हो चालेल
@sagarthorat7594
@sagarthorat7594 24 күн бұрын
सराव हा.. चुकीचा चालुय.. रायबाचा... मोकळ्या मैदानात नेऊन.. जागेवर पळवला पाहिजे.. म्हणजे.. पुढे चालून त्याला जागेवर स्पीड घेता येइल...
@swapnalideshmukh6620
@swapnalideshmukh6620 19 күн бұрын
Bhavishyatsla Hind Kesari
@ShrishaNikam
@ShrishaNikam 19 күн бұрын
Thank you 😊🙏
@spotlight4159
@spotlight4159 23 күн бұрын
Tai raybachi चाक काड ग.....
@ShrishaNikam
@ShrishaNikam 23 күн бұрын
चाक म्हणजे काय दादा
@adityapatil2734
@adityapatil2734 24 күн бұрын
चांगला चालतोय
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
हो दादा चांगला चालतोय आम्ही पण पहिल्यांदाच आज जुपलेला 😊🙏
@vivekpawar1387
@vivekpawar1387 22 күн бұрын
Raibala etakya lavakar bail gadicha sarav deu naka vayane farach chhota aahe to
@ShrishaNikam
@ShrishaNikam 22 күн бұрын
Ok Dada 😊🙏🏻
@BantyPatil-vq6qy
@BantyPatil-vq6qy 24 күн бұрын
पुरणपोळी द्यायला पाहिजे होती नुसती चपाती नाही
@rajnilawar6817
@rajnilawar6817 21 күн бұрын
Rayba che papa dakhava na
@ShrishaNikam
@ShrishaNikam 21 күн бұрын
रायबा इंजेक्शन वरचा आहे
@user-ll4sh4yj2h
@user-ll4sh4yj2h 24 күн бұрын
रायबा लय नाव करणार
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
धन्यवाद दादा 😊🙏
@sumitgaikwad9438
@sumitgaikwad9438 24 күн бұрын
मोठ्या बैला सोबत घाला नाहीतर चंगला खोंड खराब होइल ताई 😢
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
होय दादा अजून एक खोंड आहे जोडीदाराचे सुलतान नाव आहे त्याचे आता त्याच्याबर पुढला फेरा देणार आहे🙏😊
@user-ut8wt3rj1n
@user-ut8wt3rj1n 24 күн бұрын
शेणेकर
@sunilahire5083
@sunilahire5083 24 күн бұрын
गाडीलाजुंप्ताना पहिले मोठा बैलं जुंपा मग रायबा नंतर घालायचा,
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
हो dada पुढच्या वेळेस नक्की 😊🙏🏻
@sahadeokapse4961
@sahadeokapse4961 23 күн бұрын
हे चुकीचं आहे एवढ्या लवकर त्याला जुंपल तर त्याची वाद खुंटते.
@ballumore555
@ballumore555 24 күн бұрын
Mast nadichq aavtar he nki plnar plala lagla ka dyaaamchq kde Mumbai la haklala
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
दादा तुमच्या आशीर्वादाने नक्की पळणार😊🙏
@roadhacker2420
@roadhacker2420 19 күн бұрын
Weight jara kami kra tyache
@ShrishaNikam
@ShrishaNikam 19 күн бұрын
Ok
@nivasjadhav9467
@nivasjadhav9467 24 күн бұрын
रायबाला वेसन घाला लहान आहे नंतर
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
बर दादा 😊🙏
@vijaywagh3414
@vijaywagh3414 24 күн бұрын
Dista. Bakasur. Honor. Rayba
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
Thanks 😊🙏
@GouravSuryawanshi-r3p
@GouravSuryawanshi-r3p 24 күн бұрын
Dada tumcha Vyvsay ky ahe te ek vlog dakhvana..plz😊
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
कोणता विषय दादा 😊 काही समजले नाही 😊
@GouravSuryawanshi-r3p
@GouravSuryawanshi-r3p 24 күн бұрын
@@ShrishaNikam व्यवसाय काय आहे तुमच्या दोघांचा तो vlog दाखवाना
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
हो दादा नक्की त्याच्यावरती Vlog बनवू 😊🙏🏻
@user-bn5kh2gy7u
@user-bn5kh2gy7u 24 күн бұрын
❤❤❤ H I N D K E S A R I R A Y B A❤❤❤
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
Thanks 😊🙏
@madhavranade8091
@madhavranade8091 24 күн бұрын
Nad khula
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
Thank you 😊🙏🏻
@user-qq3rd8cc1g
@user-qq3rd8cc1g 24 күн бұрын
पण तुमचे गाव कुठले ते सांगा हि विनंती
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे शेणे हे छोटेसे गाव आहे आमचे 😊🙏🏻
@suyogharekar5528
@suyogharekar5528 22 күн бұрын
Rayba che gav konte
@ShrishaNikam
@ShrishaNikam 22 күн бұрын
सांगली जिल्ह्यात शेणे 😊🙏🏻
@adityapatil2734
@adityapatil2734 24 күн бұрын
रायबाला जुपताना कासरा मूरखीला लावा .
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
हो दादा पुढल्या वेळेस नक्की बांधू 😊🙏🏻
@sandipkad8833
@sandipkad8833 24 күн бұрын
rayaba nav karnar aani hidhkeshri honar
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
दादा तुमच्या आशीर्वादाने नक्कीच होईल 😊🙏🏻
@adityapatil2734
@adityapatil2734 24 күн бұрын
जरा सवन चालेल मग
@user-vf2md3uj4j
@user-vf2md3uj4j 24 күн бұрын
रायबा कोणत्या गावचा आहे
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे Shene हे छोटेसे गाव आहे आमचे
@hemantkakade8564
@hemantkakade8564 21 күн бұрын
कमीत कमी तो वर्षाचा झाला की झुपायचे असते लय गडबड करू नका..
@ShrishaNikam
@ShrishaNikam 21 күн бұрын
Ok Dada 😊🙏🏻
@santoshdhaygude9613
@santoshdhaygude9613 24 күн бұрын
वेसण घाला पहिली एखाद दिवशी सुटलं हातून सगळी तारांबळ करेल आमची एकदा झालेली म्हणून सांगत आहे गाडीजुपल्यानंत्र हातून सुटली होती खोंड दोन्ही आदात होती दोघं पडलो अन् ड्रायव्हर ने उडी मारली टांग्यातून 😅😅😅😅
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
🙏🏻हो दादा घालतो वेसण 🤣
@ajinkyanaik6101
@ajinkyanaik6101 24 күн бұрын
रायबा च गाव कुठल आहे
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे शेणे हे छोटेसे गाव आहे आमचे😊🙏🏻
@ajinkyanaik6101
@ajinkyanaik6101 24 күн бұрын
@@ShrishaNikam रायबा च बॉडी स्ट्रक्चर चांगले आहे, चांगला पळणार, दादांच नाव करणार ✌️🔥
@SunilPise-kb9nb
@SunilPise-kb9nb 24 күн бұрын
नाव करणार हे वासरू ह्याला फक्त योग्य ट्रेनिंग द्या
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
होय दादा आज पहिल्यांदाच त्याला ट्रेनिंग दिले आहे आता इथून पुढे त्याचे चार दिवस आड ट्रेनिंग चालू करणार आहे😊🙏
@SunilPise-kb9nb
@SunilPise-kb9nb 24 күн бұрын
Ok ताई
@RahulBurud-mc6ow
@RahulBurud-mc6ow 24 күн бұрын
ताई तुमच्या गाईला सिमेंट भरलेला काय
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
हो रायबा इंजेक्शन वरचा आहे
@Jamesbond-kv3xl
@Jamesbond-kv3xl 24 күн бұрын
सिमेंट 😂😂😂
@RahulBurud-mc6ow
@RahulBurud-mc6ow 24 күн бұрын
@@Jamesbond-kv3xl मिस होऊन आलं हसण्यासारखं काय आहे त्यात
@Jamesbond-kv3xl
@Jamesbond-kv3xl 24 күн бұрын
@@RahulBurud-mc6ow edit करा मग नाही हसणार
@user-fy2gm4pg6b
@user-fy2gm4pg6b 24 күн бұрын
आजुन रायबा लहान आहे त्याला थोडा च सराव द्या नाहीतर 😢 मोठ्या बैलानी हिसका दिला तर छातीत फाकु शकतो
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
हो दादा त्याची पूर्ण काळजी घेतोय आम्ही 😊🙏🏻
@soyalpatil1659
@soyalpatil1659 24 күн бұрын
ताई fkt रायबा sathi subscribe krtoy❤ update det raha
@ShrishaNikam
@ShrishaNikam 24 күн бұрын
होय दादा 🙏🏻😊
@hrushikeshnikam1506
@hrushikeshnikam1506 15 күн бұрын
तुमचा गाव जिल्हा कोणता
@ShrishaNikam
@ShrishaNikam 15 күн бұрын
जिल्हा सांगली गाव शेणे😊🙏
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 123 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН