‪@CARachanaRanade‬

  Рет қаралды 835,132

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

Күн бұрын

Пікірлер: 479
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 2 жыл бұрын
आता तुम्हीही सोडू नका आपल्या स्वप्नाचा प्रवास आणि जिद्दीने चला आपल्या स्वप्नांच्या पाऊलवाटेवर. आजच डाऊनलोड करा जोश Talks English Speaking App. क्लिक करा खालील लिंक वर. Link - joshskills.app.link/ceOiL4O6wsb
@Vikasmane3011
@Vikasmane3011 2 жыл бұрын
Let
@nikhilshelar7451
@nikhilshelar7451 2 жыл бұрын
P Kp
@gitadighe3364
@gitadighe3364 2 жыл бұрын
@@nikhilshelar7451 55
@Mayur.Y
@Mayur.Y 2 жыл бұрын
कृपया ब्याकराउंड म्युझिक द्यावे जेणेकरून बघणाऱ्या मध्ये आत्मविश्वास निर्माण होइल।।।
@kiranavhale9688
@kiranavhale9688 Жыл бұрын
Mazhya pan mitrachi story aplod kara to sadya psi ahe
@jaikisan6367
@jaikisan6367 2 жыл бұрын
खरेच, आपण महाराष्ट्राला लाभलेली आर्थिक शहाणपण शिकवणारी आदर्श शिक्षीका आहात .आपले मार्गदर्शन महाराष्ट्रातील जनतेला फायदेशीर ठरेल.
@vaibhavgawali633
@vaibhavgawali633 2 жыл бұрын
🔔
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
मराठी भाषा व्यवस्थित लिहा.
@RDB24b
@RDB24b Жыл бұрын
मॅडम तुमच्या फायनान्स च्या knowledge एवढाच आणखीन एक मोठा गुण कोणता तुम्हाला माहिती आहे का? तुमचं वक्तृत्व. छान वाटतं तुमचं lecture ऐकायला. Keep it up.
@vilaskoli3771
@vilaskoli3771 Жыл бұрын
आपण पहिल्या असाल मॅडम की,प्रेमासाठी शिक्षण व ते शेवट पर्यंत साथ देत आहे. I salute you Madam. 🙏🙏🙏🙏🙏
@unnati7249
@unnati7249 2 жыл бұрын
कुठेही न अडखळता एका flow मध्ये आपले अनुभव मांडण्याच्या तुमच्या वक्तृत्वाला आणि अर्थातच विषयाच्या सखोल अभ्यासाला त्रिवार सलाम 🙏🙏🙏
@yashodhankulkarni800
@yashodhankulkarni800 Жыл бұрын
Khupch chan
@kalyanihatwalne1949
@kalyanihatwalne1949 Жыл бұрын
Excellent
@nirmalayenare6401
@nirmalayenare6401 5 ай бұрын
​@@yashodhankulkarni800❤❤ AA😂❤❤. Hi vv gf fg❤❤❤❤😂Mo
@nirmalayenare6401
@nirmalayenare6401 5 ай бұрын
​@@kalyanihatwalne1949❤❤❤❤
@KK-vs2ho
@KK-vs2ho 2 жыл бұрын
वेगळी वाट धरून, ती यशस्वी करून दाखवल्या बद्दल अभिनंदन.. तुमचे English मधले व्हिडिओज् अतिशय ज्ञानवर्धक आणि उद्बोधक असतात Keep it up 👍👍
@gkplus2877
@gkplus2877 2 жыл бұрын
सफल होने के 'तीन नियम' खुद से वादा मेहनत ज्यादा मजबूत इरादा
@cookwithurmila5693
@cookwithurmila5693 2 жыл бұрын
खुपच इंटरेस्टिंग प्रवास होता तुमचा मला तुमचा confidans फार आवडतो तुमचा मराठीतील प्रत्येक vidio मी बघते त्यामुळे अर्थातच माझ्या ज्ञानात खुप भर पडली आणि मी sip मध्ये गुंतवणूक सुरू केली thank you रचना
@vandanashelke9624
@vandanashelke9624 Жыл бұрын
लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस ताई पण तु आम्हाला समजून सांगते हे खूप खूप महत्त्वाचे आहे कारण खूप बारीक गोष्टी लक्षात येतात धन्यवाद ताई🙏🏻
@sujatashinde7993
@sujatashinde7993 2 жыл бұрын
खुप छान, रचनाजी नेहमीच सहज सुंदर सरळ भाषेत बोलत असतात. खर तर अनेक मुली महिला खुप हुशार आहेत पण support आणि confidence अभावी या share market मध्ये येत नाहीत.
@vaibhavgawali633
@vaibhavgawali633 2 жыл бұрын
🔔
@AtulTambe
@AtulTambe 2 жыл бұрын
स्वतः वर विश्वास ठेवा ...मेहनत करा , यश तुमचेच आहे Thank you for sharing your journey
@mau6940
@mau6940 2 жыл бұрын
Right 💯
@AtulTambe
@AtulTambe 2 жыл бұрын
@@mau6940 Thank you
@vaibhavgawali633
@vaibhavgawali633 2 жыл бұрын
🔔
@vidyakamthe4330
@vidyakamthe4330 2 жыл бұрын
रचना मॅडम....तुमचे आजोबा खरच खूप बरोबर म्हणाले होते....मीही मुलांना हेच सांगते... तुम्ही गाणं देखील खूप छान गाता...आता मीही स्टॉक मार्केट चा विचार करेन तुमचं पहिलं लेक्चरही पाहणार आहे...thank you madam🙏🙏
@ssmk1954
@ssmk1954 Жыл бұрын
Wonderful ! Superb !! कोणत्याही मराठी व्यक्तीला अभिमान वाटावा अशी कामगिरी !! खूप खूप शुभेच्छा !!
@shrikantdeo5956
@shrikantdeo5956 2 жыл бұрын
तुम्ही चांगल्या नव्हे तर एक उत्कृष्ट शिक्षिका आहात....
@rsgawade
@rsgawade Жыл бұрын
जमिनीशी जोडलेली एका अतिशय उत्तम व्यक्ती म्हणजे रचना रानडे.उदाहरण देताना दैनंदिन जीवनातले सर्व निरीक्षणाचा वापर करतात म्हणून तो विषय समजायला अतिशय सोपं होतं.धन्यवाद बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर झाल्यात.@rachnaranade .
@snehaldeokar6628
@snehaldeokar6628 Жыл бұрын
मॅडम तुमचे वक्तृत्व खूपच सुंदर आहे. तुम्ही खूप मजेशीर शिकवता. त्यामुळे सहज कळते. 😀😀😀❤❤🙏🏼🙏🏼 तुमची अशीच प्रगती होवो 🥰🥰💗
@advamit1
@advamit1 2 жыл бұрын
सार काय आहे ह्या व्हिडीओ चा कि तुम्ही जे काही कराल त्याला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा असणे आणि त्यांनी तुम्हाला समजून घेणे खूप महत्वाचे आहे
@duttarampujari1963
@duttarampujari1963 2 жыл бұрын
Mala pan CA banayche aahe. Dev karo jagatle pratyek vyakti Khup Khup shiku de. Aani me pan CA Babu de.
@chhayavengurlekar9353
@chhayavengurlekar9353 2 жыл бұрын
काय मराठी वर सुद्धा इतकं प्रभुत्व, hats off to you
@sam41315
@sam41315 2 жыл бұрын
माफ करा पण यात प्रेरणादायी असे काय आहे? घरच्यांचा पाठिंबा, मजबूत आर्थिक परिस्थिती आणि सारेच अनुकूल होते मॅडम साठी. शेअर मार्केट एक्स्पर्ट आणि प्रसिद्धी हाच निकष लावलेला दिसतो यांच्या बाबतीत
@shaluchalke9402
@shaluchalke9402 2 жыл бұрын
Khitri asel ch mahnun platform milala experience share krnyasathi
@vaibhavgawali633
@vaibhavgawali633 2 жыл бұрын
@@shaluchalke9402 🔔
@vksass
@vksass 2 жыл бұрын
@@vaibhavgawali633 कस ते पण सांगा आम्हालाही कळेल
@kalyanisonawane1986
@kalyanisonawane1986 Жыл бұрын
Chartered accountant ahe ti.. mahitiye ka kay aste te..🤣🤣🤣 naselach mahit unphad...gharchyncha support jari asla tari dokach lagat CA banayla..
@sam41315
@sam41315 Жыл бұрын
@@kalyanisonawane1986 लायकी काय तुमची? बापाला पण अनपढ बोलता का घरी? या चॅनल चा उद्देश माहिती आहे का तुम्हाला? जरा जाऊन अभ्यास करा नाही तर आयुष्यभर अनपढ राहाल..
@nileshb354
@nileshb354 2 жыл бұрын
रचना जी तुमची ही बाजू माहीत नव्हती पण तुम्ही ज्या साधेपणाने ती सांगितली त्यावरून असं वाटतंय की खरंच तुम्ही आज एक celebrity असूनही आमच्या च घरातल्या एक सदस्य आहात. तुमची शिकवण्याची पद्धत मनापासून आवडते आणि खरंच ते बाळकडू च आहे. तुमच्या सर्व कुटुंबीयांना त्यासाठी प्रणाम v तुम्हालाही !
@ashashivdas819
@ashashivdas819 2 жыл бұрын
आनंदात सादर झालेला हा व्हिडीओ खुप हुशार तज्ञ आहात आपण आज गरज आहे तुमच्या सारखयां ची 🌹🙏
@vaibhavgawali633
@vaibhavgawali633 2 жыл бұрын
🔔
@TheRebel.no1
@TheRebel.no1 2 жыл бұрын
मी पण तीला रोज पहाता यावं म्हणून सहा महिने बँकेत जॉब केला, पण आपल्या नाशीबात नाही असं वाटतय.😔
@rameshwarnirgude9929
@rameshwarnirgude9929 2 жыл бұрын
खरंच खूप प्रेरणादायी विचार आणि जीवन आहे तुमचे.. तुमचं पहिलं लेक्चर ऐकल तेव्हाच वाटल होत..तुम्ही नक्कीच शिक्षिका असाल.. खूप खूप धन्यवाद.. आम्हाला खुप काही चांगल शिकवतात त्याबद्दल.. सर्व महाराष्ट्राला अभिमान आहे तुमचा..
@mangalkatariya7593
@mangalkatariya7593 Жыл бұрын
खरच आपण उत्तम शिक्षका आहे .शेअर बाजार खुप छान समजावून सांगितले आहे 🙏🙏
@saurabhjadhav835
@saurabhjadhav835 2 жыл бұрын
I started investment in stock market after watching that your 1st lecture....Apart from that I am very proud about you as MARATHI MANUS....Your teaching skills make stock market easier...and I think this is the key parameter behind your KZfaq success.....BEST OF LUCK.....😊
@mangal4071
@mangal4071 2 жыл бұрын
Saurabh MARATHI MANUS cha proud ahe mrathi bhashe mdhe bol ki mg, Tula etki english bhasha yete he bghun sglya youtuber na proud feel zala re baba !!
@hemant1967
@hemant1967 2 жыл бұрын
Can you pl share link of that 1st lecture.
@ScienceSimplifiedAcademy
@ScienceSimplifiedAcademy 2 жыл бұрын
She is indeed a very good teachee
@nirmalabansode4307
@nirmalabansode4307 Жыл бұрын
मी थोडक्यात पण महत्वाचे लिहीते,खूपच प्रेरणा देनारा व खचून न जाता विश्वाशाने व धैर्याने पुढे पुढे जावून आपला यशाचा शिखर गाठला पाहिजे......
@--varshasidhaye5984
@--varshasidhaye5984 2 жыл бұрын
मी परत एकदा या मॅडम च्या प्रेमात पडलेय. किती हाडाची शिक्षक आहे. असे शिक्षक हवेत
@rp4378
@rp4378 Жыл бұрын
Her teachings and concepts are just outstanding. It has made things so simple and easy to grasp. Thank you Ma'am.
@sujatamane8221
@sujatamane8221 2 жыл бұрын
Really you are great..👍.. mazihi donhi mule CA aahet..
@vinodbhagit7662
@vinodbhagit7662 2 жыл бұрын
Chhan tai,🙏🙏🙏 Mazi wife only 12th pass pn investment jam lecture deti 🙏🙏🙏
@shrutirathod3884
@shrutirathod3884 2 жыл бұрын
🤩🤩🤩
@shubhangikendre1694
@shubhangikendre1694 2 жыл бұрын
😁
@coconutoil2196
@coconutoil2196 2 жыл бұрын
😁😁
@lordshiv1672
@lordshiv1672 2 жыл бұрын
Which channel
@pravinpawar900
@pravinpawar900 2 жыл бұрын
😂 your Lucky share market captured by ladies like भाजी मार्केट
@ushapitre6884
@ushapitre6884 Жыл бұрын
खूप छान , स्वतःच एक उदाहरण आहेत मैडम . 👍 मराठीत माहिती दिल्या बद्दल धन्यवाद !!!!
@anaghapabalkar5944
@anaghapabalkar5944 2 жыл бұрын
She is one of the impressive woman I have come across...she is very smart👍
@SPD7060
@SPD7060 Жыл бұрын
Right 👍
@ashwinilandge9866
@ashwinilandge9866 Жыл бұрын
Very proud of you madam, ज्ञान दुसऱ्यांना शिकवणे पण खुप महत्वाचे असते.
@ektathakur35
@ektathakur35 2 жыл бұрын
ताई माझं पण एक शिक्षिका व्हायचं हेच स्वप्न होत...B.com.B.ed खूप कष्ट करून मिळवलं पण आज कुठेच नोकरी नाही... कोणाचा पाठिंबा नाही पण मनात सतत एकच अजून हि येत मला शिक्षिकाच व्हायचं...अजून ही आशा आहे मी एक दिवस तरी शिक्षिका होणार
@harsh-simplelife
@harsh-simplelife 2 жыл бұрын
👍👍👍
@online_
@online_ 2 жыл бұрын
शिक्षिका होण्यासाठी नोकरीच मिळणे गरजेचे नाही🙂
@ektathakur35
@ektathakur35 2 жыл бұрын
Thanku Sir
@dnyan_man
@dnyan_man 2 жыл бұрын
ज्याला चांगला प्रेक्षक वर्ग असेल असा विषय KZfaq वर शिकवणे सुरू करा.
@ektathakur35
@ektathakur35 2 жыл бұрын
मला खूप अशा मार्गदर्शनाची गरज आहे.... ज्यांची खूप हलाखीची परिस्थिती आहे त्या मुलांना मला शिकवायला मिळालं तर नक्कीच बर वाटेल..
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
रचना खूपच छान वाटलं तुझा सगळा प्रवास ऐकून.नककीच प्रेरणादायी आहे विदिओ..तुला व जोश टॉक ला धन्यवाद..👌👌👍👍
@shubhangi288
@shubhangi288 2 жыл бұрын
Your speeching style is wow,ky bhari bolata o tumi
@dr.shwetamestry6945
@dr.shwetamestry6945 2 жыл бұрын
My investment journey started with lecture of 'Basics of stock market' by rachana ma'am.If she couldn't have taught it so gracefully and in simple terms I wouldn't have invested.Thankyou ma'am
@anilsuryvanshi6080
@anilsuryvanshi6080 2 жыл бұрын
खरच चाकोरीबद्ध आयुष्य सोडून काहीसा वेगळा विचार केला पाहिजे तरच यशाची नवी शिखरे गाठता येतील. जरी यश नाही मिळाले तरीसुद्धा एक वेगळा अनुभव मिळतोच.
@vaibhavgawali633
@vaibhavgawali633 2 жыл бұрын
🔔
@snehalgokhale8505
@snehalgokhale8505 2 жыл бұрын
खूपच प्रभावी बोलणे आहे. आणि सहज सोपे.
@thestoryofmyrebirthbysuhas5616
@thestoryofmyrebirthbysuhas5616 2 жыл бұрын
FANTASTIC TALK RACHNA. GOOD LUCK BESTT OF LUCK ALL THE VERY BEST.
@kavishanerkar349
@kavishanerkar349 2 жыл бұрын
Mam tumhi students rahili aahe , tevha tumhi inspiratation hota aani aata pan lucky to have you as a teacher in SBS .
@riturajput1719
@riturajput1719 Жыл бұрын
😊तुम्हाला लाभलेले तुमचे खरे शिक्षक..तुमचे भाऊ आनी Life partner .. असे शिक्षक सगल्याना भेटले पाहिए ...खरा way of त्यानि दिला 😊😊
@riturajput1719
@riturajput1719 Жыл бұрын
🥰
@yardolta
@yardolta 2 жыл бұрын
Contracted Annual Recurring Revenue (CARR) - The subscription revenue of a given period calculated as an annual run rate for all contracts including those that were signed in the same period. It's a finance term. Which matches with your short name😃
@meenaparate8462
@meenaparate8462 Жыл бұрын
Rachna Tai khup mast speech deta tumhi yekavasech vatte 👏
@jitendrabhavsar496
@jitendrabhavsar496 2 жыл бұрын
Well-done Rachana Madam..!
@sandeshbhoir9922
@sandeshbhoir9922 2 жыл бұрын
मैडम तुमच्या share market मराठी चैनल वर लवकर विडीओ टाकत चला.
@swalekar7532
@swalekar7532 Жыл бұрын
ताई नमस्ते तुमचं संभाषण खरोखरच घेण्याजोगे आहै मी ऐक पुण्यामधील रहाणारा सर्वसामान्य माणुस आहे माझा न्युजपेपर चा व्यवसाय आहे कर्वेनगर मधे तसेच बरोबरीला रीक्षाचा व्यवसाय आहै तुम्हाला माझ्याकडुन सलाम
@survepra
@survepra 2 жыл бұрын
Happy to hear the stock market analyst on swayam
@aayushpatil96
@aayushpatil96 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली मॅडम Thanks 🙏👍👍
@caghadge
@caghadge Жыл бұрын
छान लिहिलय, मी 1985 साली शेअर मार्केट मधे खरेदी सुरू केली, आज त्यातून पेंशन घेतो आहे,
@SunilChavan-yo6vd
@SunilChavan-yo6vd 2 жыл бұрын
सिंपली ग्रेट. God Bless and Bliss you Always 🙏
@rambheyas4063
@rambheyas4063 2 жыл бұрын
मॅडम , तूम्ही व्हिडीओ मराठी मध्ये पण बनवावे जेणे करून मराठी मुलांना सुद्धा शेअर मार्केट बद्दल कळेल अणि त्यातून नवीन संधी निर्माण होईल .
@Inaac2008
@Inaac2008 2 жыл бұрын
Marathi channel's link: kzfaq.info/love/hnK-EoSW6er1qtWkwnJDRw
@harshmh3688
@harshmh3688 2 жыл бұрын
Ahe bhau marathi mdhe
@MrGkal
@MrGkal 2 жыл бұрын
Rachana ने मराठीत चैनल सुरू केले आहे ऑलरेडी सबस्क्रिप्शन करा
@rambheyas4063
@rambheyas4063 2 жыл бұрын
@@MrGkal kle subscribe thanx
@vaibhavgawali633
@vaibhavgawali633 2 жыл бұрын
🔔
@haidar9636
@haidar9636 2 жыл бұрын
Family support is most important aahe, .....
@shitalprabhulkar83
@shitalprabhulkar83 2 жыл бұрын
I always loved your lectures. Your teaching style. It's great. You are too good maam.
@deepaksalelkar1125
@deepaksalelkar1125 2 жыл бұрын
Madam, Very inspirational talk you make it so easy even lay person can understand with the kind of examples you gives,Please continue your experience so that people should get motivated and come out from the fear they have.
@rakhishirke7478
@rakhishirke7478 Жыл бұрын
मस्तच! खूप छान स्पष्टीकरण! धन्यवाद मॅम!
@vandanakhatale2374
@vandanakhatale2374 2 жыл бұрын
हो खूप चांगल्या शिक्षक आहात . मराठीत माहिती देतात त्या बद्दल धन्यवाद .
@nehagajbhiye3391
@nehagajbhiye3391 2 жыл бұрын
Best video of Josh talk
@pratiksharanpise9959
@pratiksharanpise9959 2 жыл бұрын
Khup chan rachana mam aajibat kantala aala nahi aaikayla as vatatl aajun aaikav khup sundar prakare bolat 🌻
@sbkalatage1042
@sbkalatage1042 2 жыл бұрын
Truly you're passionate teacher
@santoshpatil5989
@santoshpatil5989 Жыл бұрын
Realy you are good teacher Rachana madam
@priyapatil3287
@priyapatil3287 2 жыл бұрын
Mam tumhi khup lucky ahat ki jyana Maher ani sasarchi manse supportive milali.
@rajavelugurusamy5095
@rajavelugurusamy5095 2 жыл бұрын
Whatever Rachana madam does, she ROCKS
@KiranPatil-py3pt
@KiranPatil-py3pt 2 жыл бұрын
Congratulations Rachanaji...... 👌👌👌👍👍👍
@vinaylonkar66
@vinaylonkar66 2 жыл бұрын
Awesome video. Truly motivating. Wishing you a grand success ahead. 🙏 Share Swami Samarth 🙏
@vasantpatil5848
@vasantpatil5848 5 ай бұрын
मला तर अजून एक कलागुण आपल्याजवळ असल्याचे ध्यानात आला की, आपण उत्तम अभिनेत्री देखील आहात.
@rameshpadte3405
@rameshpadte3405 2 жыл бұрын
खूपच छान. खरोखरच तुम्ही हाडाच्या शिक्षिका आहात मॅडम.
@bharatsakore4075
@bharatsakore4075 2 жыл бұрын
Rachana madam u r very inspiring
@aarati8503
@aarati8503 2 жыл бұрын
Great achievement 👏
@rekhamayekar8730
@rekhamayekar8730 2 жыл бұрын
Very nice, God bless you 🙏
@Indianrecipe785
@Indianrecipe785 2 жыл бұрын
Mala tumch bolan khup aavdate 😊😊😊🙏tumchya video madhun khup energy yete yevdhya confidence asto ..mi sudha pryetn kart ahe youtuber bananyachya 🙏🙏thank you so much josh talks tumcya mule youtuber chya story strangle mahiti padte 👍👍😊😊❤️
@allbasics7785
@allbasics7785 2 жыл бұрын
I loved your confidence in whatever you did ❤️ you are an inspiration for all women out there 🙂
@wellnesswithdamayanti
@wellnesswithdamayanti Жыл бұрын
रचना मॅडम खरंच तुम्ही खूप प्रेरणात्मक आहात
@Tushar-ou5pz
@Tushar-ou5pz 2 жыл бұрын
Very nice ..also teaching style is so good and positive ..thank you...🙏👏
@amollakde3727
@amollakde3727 2 жыл бұрын
Khup Sundar mahiti dilya baddal.. Dhanyavaad madm i m huge fan Rachana madam
@poonamkatore4879
@poonamkatore4879 2 жыл бұрын
Very Nice Mam Inspirable 🤝🤝Strong Motivation 👌👌
@ranjanajagtap5902
@ranjanajagtap5902 Жыл бұрын
Aprtim information
@aarati8503
@aarati8503 2 жыл бұрын
Really proud of you mam..👏👌👍
@santoshpatil-bj5hf
@santoshpatil-bj5hf 2 жыл бұрын
छान माडम जी आपला अनुभव फार आहे
@vikaspatil3682
@vikaspatil3682 Жыл бұрын
Hoy tumhi khup changlya prakare shikavta
@janhavigangan7812
@janhavigangan7812 Жыл бұрын
ma'am ur such a amazing teacher my daughter is giving CA foundation exam please make the videos on how to prepare for that exams
@rushikeshkalamkar6645
@rushikeshkalamkar6645 Жыл бұрын
बर झालं बाबा बॉयफ्रेंडशी लग्न झालं 🙏
@sunilthomabre6426
@sunilthomabre6426 2 жыл бұрын
खूप जबरदस माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र ताई
@anujachikate717
@anujachikate717 2 жыл бұрын
Yess mam tumchya kde me audit shikle aahe... Aani khupch sunder shikavla tumhi... 😇😇😇😇
@vaibhavgawali633
@vaibhavgawali633 2 жыл бұрын
🔔
@neelajoshi3465
@neelajoshi3465 2 жыл бұрын
अप्रतिम. खरंच प्रेरणादायी.
@neelajoshi3465
@neelajoshi3465 2 жыл бұрын
धन्यवाद
@pallavijanjale6484
@pallavijanjale6484 2 жыл бұрын
खुप छान विडिओ होता, मी रचना मॅम चे विडिओ नेहमी बघते, पण मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला घाबरते, (थोडा आळस hi aahe🤭). पण आजचा विडिओ बघून ठरवलं आहे. आळस झटकून कामाला लागायचं.. Thanks for such a motivated video 🙏🏼
@jayantpatil4285
@jayantpatil4285 2 жыл бұрын
खरोखरच शिक्षिका म्हणून खुपच छान माहिती दिलीत
@naushabahunnargi4022
@naushabahunnargi4022 11 ай бұрын
खूप छान व प्रेरणा घेण्यासारखा आहे.
@vpvlogs8997
@vpvlogs8997 Жыл бұрын
Never seen influencer like her before .
@anaghapuranik5305
@anaghapuranik5305 2 жыл бұрын
You are just great .Tumchya kadun khub shikayla milta.
@cbn2262
@cbn2262 2 жыл бұрын
Aamhi Rachna madam kadun khup inspired ahot, yanchya mule ,mi punha investment suru keli
@vishwajeetchavan8358
@vishwajeetchavan8358 2 жыл бұрын
Took audit classes from you , i remember the small hike to mit tekdi ,and Durga coffee with u and all the buddies
@kanchanrao675
@kanchanrao675 2 жыл бұрын
You are my favourite.you are so good in your oratory skill.So you really grip our attention to the extent tht listeners will go through your video till end 👌👍❤️🙌
@Donaldasdf
@Donaldasdf Жыл бұрын
You Are Amazing ..... Inspiration ......🙏🙏🙏
@pritirathod1950
@pritirathod1950 2 жыл бұрын
Wow speech....and really inspirational 👍
@nishakabre482
@nishakabre482 Жыл бұрын
खूप छान वाटलं.
@tusharpawar5317
@tusharpawar5317 Жыл бұрын
अतिशय सुंदर, खुप प्रेरणादायी
@anupamabarwe1488
@anupamabarwe1488 2 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी आहे.
@maniksalunkhe7243
@maniksalunkhe7243 2 жыл бұрын
Very nice Rachana mam, marathitun lectures chalu kelya baddal khup khup dhanyavad 🙏🙏
@rupaliwaghmare6541
@rupaliwaghmare6541 2 жыл бұрын
खूप छान बोलता mam tunch free बोलण भारी वातंय.👌👌
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 9 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 427 М.
what will you choose? #tiktok
00:14
Анастасия Тарасова
Рет қаралды 7 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
Meet Rachana Ranade | Make Money From Money | Episode 16
21:57
Sandeep Maheshwari
Рет қаралды 3,4 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 9 МЛН