No video

शेअर Buy किंवा Sell कधी करायचा? | भाग - ६५ |CA Rachana Ranade

  Рет қаралды 629,833

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

Пікірлер: 449
@santoshmukkawar1331
@santoshmukkawar1331 13 күн бұрын
I am going to retire after six months and learning share market from you in easy way Mi also a professor in Engineering college at Pune I know teaching पण तुमच्या शिकवण्याच्या व समजुन सांगायच्या पध्दतीमुळे ढ विद्यार्थी सुध्दा मेरीट मध्ये पास होऊ शकतो हे ज्ञात झाले शुभेच्छा
@shubhampudage3517
@shubhampudage3517 8 ай бұрын
आधी तर खूप खूप आभार रचना ताई कारण तुम्ही मराठी भाषेतून मराठी लोकांसाठी एक उत्कृत्ष्ट असं व्यासपीठ उभे केले जिथून लोकांना खूप महत्वाची माहिती मिळते, जिथे लोक आज गुंतवणूक च्या नावावर फसवणूक करत आहे त्या काळात तुम्ही आपल्या लोकं साठी हे योगदान देत आहात खरंच खूप आभार ,आणि एक आनंद आहे हे चॅनेल आपलं आहे 💐💐
@leenagore5607
@leenagore5607 5 ай бұрын
Kharach....khup chan helpful vdos.❤
@sahebraowaghmare4549
@sahebraowaghmare4549 8 ай бұрын
मी 64 व्या वर्षी तुमचे व्हिडिओ बघुन सेयर मार्केट मध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच मुचल्फनंड व एस आय पी मध्ये देखील गुंतवणुक केली आहे
@vaibhavkumarpatil99
@vaibhavkumarpatil99 7 ай бұрын
Kasala Keli ajoba, 😮
@travelingwitharvind5658
@travelingwitharvind5658 7 ай бұрын
मी आज पासून करणार आहे म्हणजे तुमच्या वाया पर्यंत करोडपती होईल 😢
@amoljadhav9067
@amoljadhav9067 7 ай бұрын
पैसे भेटतील का पण परत 😅
@Vishvanath871
@Vishvanath871 7 ай бұрын
Bhau LIC pan kada
@samikshabhade9425
@samikshabhade9425 6 ай бұрын
Hoshil na​@@travelingwitharvind5658
@rekhadesai1417
@rekhadesai1417 8 ай бұрын
नवीन वर्षातही अशीच आमच्या ज्ञानात भर घालत राहा मॅडम 🙏 शुभेच्छा नवीन वर्षासाठी💐💐
@vishwasbhat8340
@vishwasbhat8340 8 ай бұрын
मी 20 जणांना विडीओ शेअर केला आहे. खूपच सुंदर आणि सोप्या शब्दात समजवले आहेत.
@amirsayyad-hm9dq
@amirsayyad-hm9dq 8 ай бұрын
🫡
@avinashshinde531
@avinashshinde531 8 ай бұрын
दिदी मी जर तुझ्या चआयनचई ads केली तर चालेल का
@smitaparab4940
@smitaparab4940 7 ай бұрын
एवढी सोपी शिकवणी की ऐकत राहावेसे वाटतं, खूप knowledge मिळतेय, Thank you Rachana Mam 🙏🏻💐
@samikshabhade9425
@samikshabhade9425 6 ай бұрын
Tu share market madhe investment krte ka
@smitaparab4940
@smitaparab4940 6 ай бұрын
@@samikshabhade9425 हो
@godscreativity5580
@godscreativity5580 6 ай бұрын
Have earned profit ? or loss ?
@SudhirSalokhe-zu8wj
@SudhirSalokhe-zu8wj 3 ай бұрын
सुंदर भाषाशैली, सहज समजण्यासारखे टप्पे. अप्रतिम पारदर्शकता. मनःपूर्वक धन्यवाद 👍
@Jayhind80174
@Jayhind80174 8 ай бұрын
रचना तुझ्या मुळे आम्ही आर्थिक साक्षर होत आहोत.खुप खुप धन्यवाद.व आभार.
@abhishekwable1404
@abhishekwable1404 8 ай бұрын
इतक्या सोप्या भाषेत कधीच लेक्चर पाहिलं नाही मस्त शिकवता मॅडम❤
@PopatGPatil
@PopatGPatil 8 ай бұрын
मॅडम अतिशय सुरेख माहिती दिली. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व भविष्यकालीन संकल्पपूर्तीला मनपूर्वक शुभेच्छा.
@rekhadesai1417
@rekhadesai1417 3 ай бұрын
मॅडम अतिशय उत्साहाने तुम्हि शिकवता… आम्हालाहि आनंद मिळतो शिकताना…धन्यवाद 🙏🙏
@alokdikshit9602
@alokdikshit9602 8 ай бұрын
मला ह्या गोष्टी माहित आहेत पण तुमची शिकवण्याची पद्धत इतकी छान आहे की परत शिकावेसे वाटते 👍🏻 well done.. माझी उजळणी झाली 🙂 thanks
@ramjoglekar6199
@ramjoglekar6199 8 ай бұрын
पून्हा एकदा सांगायची पद्धत लाजवाब ❤ चेहऱ्यावरील भाव सुपर्ब ❤ मॅडम तुम्हाला नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला खूप आनंदी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 😊
@misudeodhar
@misudeodhar 8 ай бұрын
हॅलो रचनाजी... मी तुमचे व्हिडिओज नेहमी पाहतो.. तुम्ही खूप छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगता... मला एक विनंती करायची आहे.. तुम्ही कृपया penny stocks कसे निवडायचे त्या बद्दलचा एक व्हिडिओ बनवाल का.. ? Penny stocks बद्दल अश्या करता विचारतोय कारण जे शेअर्स आत्ता best performing आहेत ते खूप महाग आहेत. आणि ज्यांचं बजेट कमी आहे त्यांना top performing शेअर्स जास्त खरेदी करता येतं नाहीत. (संदर्भ: मी तुमचा " चांगला stocks निवडा 1 मिनिटात" हा व्हिडिओ पहिला)
@adv.sharadgaidhani7871
@adv.sharadgaidhani7871 5 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन आहे याचा सर्व माझ्यासारख्या नवीन लोकांना नक्कीच खूप फायदा होईल आणि अभ्यास करून गुंतवणूक करणे अपेक्षित आहे हे शिकायला मिळाले.
@kirtikumarsable552
@kirtikumarsable552 8 ай бұрын
खूप छान माहिती. मॅडम, तुम्ही अतिशय सोप्या भाषेत मराठीत समजावून सांगता. खूप खूप धन्यवाद
@vijaychougule2623
@vijaychougule2623 4 күн бұрын
खूप सुंदर पद्धतीने सांगता मॅडम chan👍👍
@dhananjaydalvi8444
@dhananjaydalvi8444 7 ай бұрын
Mala tumchya video mule khup shikayla bhetate pan ajun market madhe entry nahi keli khup shikun nantar entry Karen..... Thanks madam khup chhan shikavata
@meenavodth4230
@meenavodth4230 8 ай бұрын
Mam tumhi chhan in depth mahiti deta chhan vattey ata live trading pan shikva tar amchya sarkhya beginners la fayda hoil
@kedarpethkar445
@kedarpethkar445 8 ай бұрын
भन्नाट व्हिडिओ होता. चार्ट मध्ये REC आणि PFC जुळे भाऊ असल्यासारखे वाटत होते. न्यू इयर पिक असेल तर व्हिडिओ बनवता का? तसेच अधून मधून आमच्या अभ्यासासाठी एखाद्या स्टॉकचे विश्लेषण करणारा व्हिडिओ देखील बनवू शकता का प्लिज? धन्यवाद.
@somnathkharad8481
@somnathkharad8481 5 ай бұрын
जय श्री राम ताई खूप छान मार्गदर्शन मी ही शेअर मार्केट शिकू इच्छितो,परंतु मी यक शेतकरी आहे🙏.
@dadalondhe8847
@dadalondhe8847 2 ай бұрын
खूप चांगला अनुभव आहे मॅडम तुमचा मला खुप काही चांगल वाटले व्हिडिओ फाहून मी अगदी झीरो होतो मार्केट मध्ये ❤❤❤
@shrutijadhav3605
@shrutijadhav3605 8 ай бұрын
Mam you are doing amazing job. God bless you.😊 Forex trading baddal ekhada video banva ks analysis kraych trade ksa place kraycha Ani je kahi forex sathi upyogi aahe tya baddal sanga.
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 Ай бұрын
मॅडम तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान मस्त आहे 🙏🌹🙏
@nd9481
@nd9481 3 ай бұрын
Khup chan padhatilne samjawal ma'am.
@swatiwani7432
@swatiwani7432 6 ай бұрын
खूप छान रचना ताई तुम्ही ज्या पद्धतीने समजून सांगत आहे ते ऐकत राहावंसं वाटतं, मी सुरुवात करत आहे गुंतवणुकीची. मला तुमच्या कडून खूप काही शिकायचं आहे अजून. Thank you 😊
@arundubale7041
@arundubale7041 8 ай бұрын
एकदम सोप्या भाषेत असल्याने समजले आहे.. धन्यवाद मॅडम 🙏
@vijaypuri2518
@vijaypuri2518 8 ай бұрын
मॅडम एसबीआय बँकेचे एसआयपी ची माहिती दिल्ली तर खूप छान होईल 🙏🙏
@sachinshilimkar2078
@sachinshilimkar2078 8 ай бұрын
Rec आज Rs 167 चा Rs 412 म्हणजे 240% 5 महिन्यात
@vaishalishahapure1944
@vaishalishahapure1944 7 ай бұрын
Hello Rachana madam- thank you so much for educating all in very easy and simple way, motivating all of us to start investing and helping us making decisions about finances.
@bolnbhidu
@bolnbhidu 7 ай бұрын
Hello mam
@Columbusvvv
@Columbusvvv 8 ай бұрын
मूळात शेअर खरेदी कधी करावा आणी कधी विकावा याचा कोणताही निश्चित वेळ नसतो KZfaq वरील SMKC चैनल बघा जास्त फायदा होईल.
@vishalgawde7044
@vishalgawde7044 8 ай бұрын
Best knowledge and guidance from smkc channel... Love this channel..❤
@roshanwalde
@roshanwalde Ай бұрын
Thank you so much mam shear Market
@rameshwarbeldar3534
@rameshwarbeldar3534 8 ай бұрын
अगदी कमी वेळात लाख मोलाची माहिती. 🌹🌷🙏🙏
@andy0ish
@andy0ish 8 ай бұрын
Madam ek video institutional trading ya VAR सुद्धा एक video बनवा
@raviarote8563
@raviarote8563 8 ай бұрын
खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ मॅडम
@amrutauchgaonkar9547
@amrutauchgaonkar9547 8 ай бұрын
Income for trading and income tax return (itr) badal mahiti dya mam
@manojshinde-ut8wq
@manojshinde-ut8wq 5 ай бұрын
Rachna mam ,khup changali mahiti tumhi Marathi madhe detay , tya baddal aabhar aaple
@styleee449
@styleee449 8 ай бұрын
Madam.. 1 Feb la 1M hotil.. don't worry.. your content is priceless...
@mr.dhapateg.h.4373
@mr.dhapateg.h.4373 8 ай бұрын
रचना दीदी आपण खूप छान सांगितले आहे...! अतिशय आकलनीय व समर्पक शब्दांत व सोदाहरण स्पष्ट केले आहे.
@preranafernandes2365
@preranafernandes2365 3 ай бұрын
24 thMay2024... 10.1 lack subscribers ❤. congratulations 🎉🎉🎉🎉
@amarpatil7971
@amarpatil7971 8 ай бұрын
मला एक doubt आहे तुमचा tecnical anylsis मराठीतला कोर्स 6500 आणि इंग्लिश मधला कोर्स 9000 असा फरक असण्याच कारण काय इंग्लिश मध्ये जास्त कन्टेन्ट आहे का?
@traveller_life33333
@traveller_life33333 8 ай бұрын
Finnovation Z cha ghe course
@archanamokashi591
@archanamokashi591 8 ай бұрын
नवीन वर्षातही अशीच आमच्या ज्ञानात भर घालत राहा मॅडम 🙏 शुभेच्छा नवीन वर्षासाठी💐💐 पण तसेच stock कसे निवडायचे याचे फिस्क parameter सांगा equity or option shares मध्ये कधी buy आणि sell कसे करावे live मध्ये दाखवा zerodha app वर
@ginis0011
@ginis0011 4 ай бұрын
खूप छान असं जे म्हणतात त्यांनाच रचना ताई उत्तर देते.
@paaraag123
@paaraag123 8 ай бұрын
Very nice ...only thing...heading of video and subject explained are different
@Web-Tech126
@Web-Tech126 8 ай бұрын
मराठी माणसांसाठी share market चि playslist बनवा
@RN-sq8eu
@RN-sq8eu 7 ай бұрын
खुप छान आहे सांगितले मॅडमजी
@santoshjage8176
@santoshjage8176 8 ай бұрын
खूप खूप छान माहिती धन्यवाद मॅडम...
@neetaupasani6238
@neetaupasani6238 8 ай бұрын
Tumhi khupch chan explain karata mam
@shankargod2638
@shankargod2638 7 ай бұрын
अर्चना जी मी खूप गरीब आहे.मला मोफत कोर्स शिकवा 😢😢😢
@anilmore9231
@anilmore9231 3 ай бұрын
शिकण्याची संधी आहे. पैसे खर्च करा. फालतू जोक करू नका.
@kedarmandavkar8440
@kedarmandavkar8440 Ай бұрын
Archna nahi re rachana😂😂
@Ganit_Guru
@Ganit_Guru 4 күн бұрын
आपण खूप सुंदर छान शिकवतात
@vinay200813
@vinay200813 6 ай бұрын
सबस्क्राईब केलंय हो मॅडम जी ज्ञान असणे गरजेचे आहे. आपला खूप आभारी पण आहे ज्ञान दिल्याबद्दल.🙏🙏🙏🙏🙏
@anpl-nareshgotad22
@anpl-nareshgotad22 22 күн бұрын
Great Information Mam
@AyushTilekar4
@AyushTilekar4 7 ай бұрын
Thank you so much for great knowledge...
@vinayd.9279
@vinayd.9279 7 ай бұрын
नमस्कार नेहमी प्रमाणे खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.
@SubhashMendgule
@SubhashMendgule 2 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती सांगितली आहे
@muskanpathan4219
@muskanpathan4219 8 ай бұрын
Hello mam.. Mla share market,stock market bddal jast kahi mahit naahi,bcz I am a science student.. Mi tumche videos bghitle,tumhi khup lokanche comments cha reply deta,, Mam mazha pn ek question aahe,zar tumhala mahit asel tr nakki answer dya.. Earning ways for a student so that at least tyacha education cha kharch to swata handle kru shkto..
@user-bs1eh9tu4z
@user-bs1eh9tu4z 8 ай бұрын
ताई मला तुमची बोलण्याची स्टाईल खूप आवडते
@nitanarayanmali4348
@nitanarayanmali4348 7 ай бұрын
Madam mi housewife ahe.tumachamule mala share market chi khup Chan mahiti milate va samajate 🙏 thanks mam.
@ShouryaBhise
@ShouryaBhise 6 ай бұрын
नमस्कार मॅडम 🙏...मी गृहिणी आहे.मला शेअर मार्केट चे काहीच नॉलेज नाही....मला जर संपूर्ण शेअर मार्केट शिकायचं असेल तुमचा काही ऑनलाईन कोर्स आहे का? कृपया त्याची फी आणि तो किती महिन्यांचा असेल ते त्याची माहिती सविस्तर मिळेल का?🙏🙏
@yuvrajgangurde1478
@yuvrajgangurde1478 28 күн бұрын
उत्कृष्ट माहिती मॅडम
@sanjaynikam8972
@sanjaynikam8972 7 ай бұрын
ओके मॅडम सबस्क्राईब केलं फार छान सांगता तुम्ही नाईस एक्सप्रेशन्स मी नवीन आहे शेअर मार्केटचा पेटीएम मनीवर अकाउंट उघडला आहे
@santoshkothari770
@santoshkothari770 7 ай бұрын
nice way of explaining, thank you, you are doing a great job by helping people understand the basics of stock markets.🙏🙏
@prakashteke4200
@prakashteke4200 8 ай бұрын
रचना जी खूपच सुंदर माहिती मिळाली
@SunilPatil-hl7xb
@SunilPatil-hl7xb 8 ай бұрын
खुप छान माहीती दिला ताई
@prashantchaudhari6905
@prashantchaudhari6905 8 ай бұрын
rachana Tai support todala ki break down mhantat ......fakta sangital....video khup chan ahe i thank god for marathi. very much needed.
@sharaditnare63
@sharaditnare63 7 ай бұрын
or Negative breakdown also
@Buddha_motivates
@Buddha_motivates 6 ай бұрын
Khup Chan mahiti dili
@user-dc2qv8vs1x
@user-dc2qv8vs1x 8 ай бұрын
वेबसाईट वर इंग्लिश मध्ये 50000/- एक मोठा कोर्स आहे. तो मराठी मध्ये करता येईल का जेणे करून अजून जास्त फायदा होऊ शकतो.
@appasabghatage7424
@appasabghatage7424 8 ай бұрын
Madam you are doing great work & work is workship
@anilgajre2499
@anilgajre2499 8 ай бұрын
Far sunder easy Marathi language you explain. Keep it up madam. Waiting for your further video.
@rajanibhosale40
@rajanibhosale40 8 ай бұрын
Khupch Chan expelan kele
@sanjtech37
@sanjtech37 8 ай бұрын
Khup chan mahiti dilit aapan
@manoharpawali1190
@manoharpawali1190 5 күн бұрын
Madam yevadhi risk gheun jar 22 te 14 % bhet t astil tar mg mutual fund madhe investment karun kahi tensions n gheta 12 te 14 % ghetlela changla
@nskvlogger
@nskvlogger 8 ай бұрын
सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक आउट .....संपला विषय😍✌
@gorakhkorde5693
@gorakhkorde5693 2 ай бұрын
फार चांगला आहे
@ajaypatil6385
@ajaypatil6385 8 ай бұрын
खूप चांगली माहिती 👍👍
@virajjoshi708
@virajjoshi708 8 ай бұрын
Madam me tumche video's saglech pahile aaht aani khup kahi shiklo suddha aani mala tumchyakadun stock market option treding kase karayche live atta hya video madhe kase dakhvta tase step by step ek video banavla tar mazhyasarkhya beginner yang mulanna khup shikayla milel 😊
@sureshbodke4990
@sureshbodke4990 8 ай бұрын
Thank you so much for valuable information
@dattalahase8216
@dattalahase8216 8 ай бұрын
दखाद्या कंपनी चा IPO 100ते105चा आहे आणि तो 150किंवा 95रू.का वाढतो किंवा कमी होतो? उदाहरण 1)tata tec. Issu.p.500 - lis.p.1200.. 2) FEDBANK.. Issu.p. 140 - lis.p. 130 असं का होतं??
@shubhamraut8050
@shubhamraut8050 8 ай бұрын
मी तर video बाघायच्या आधीच like करून टाकतो..
@shridhargokhale9673
@shridhargokhale9673 8 ай бұрын
Nice information and analysis.
@chandrashekharjakhalekar1746
@chandrashekharjakhalekar1746 8 ай бұрын
उत्तम मार्गदर्शन/माहिती मिळाली. धन्यवाद.
@mobilecare7
@mobilecare7 6 ай бұрын
Saral aani sopya shabtat mahiti dili aapan dhanywad tai
@vaishnavkavale7207
@vaishnavkavale7207 8 ай бұрын
Asacha video pahije
@satyendrakambli4260
@satyendrakambli4260 8 ай бұрын
Sunder aani sopya ritine saangitlyabaddal manapasun dhnyawad.
@maheshamle2829
@maheshamle2829 7 ай бұрын
options trading beginners in Marathi video banva Madam 🤔
@dattusomkuwar8805
@dattusomkuwar8805 8 ай бұрын
Good Explanation 👍
@yuvrajsangle5142
@yuvrajsangle5142 8 ай бұрын
Kay apratim ahe yaar so easy for learn
@swapnapandit478
@swapnapandit478 8 ай бұрын
नववर्ष 2024 च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐
@milindwate544
@milindwate544 Ай бұрын
Time frame कोणता घ्यायचा ? जसं , 5min, 10.min, .. 4hrs, 1day.... चार्ट्स वेगळे असतात....
@ShreeSwamiSamarrth
@ShreeSwamiSamarrth 8 ай бұрын
Thank you so much ❤🎉 One of the best channel ❤🎉 Happy new year ❤❤
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 8 ай бұрын
धन्यवाद... नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
@pratikkhobragade4686
@pratikkhobragade4686 2 ай бұрын
Mam option trading chi series chalu kra na please 🥺
@silenthelperRG
@silenthelperRG 8 ай бұрын
त्या साठी बेसिक पासून शिकवा 💯💯 Market
@somanathtalekar1434
@somanathtalekar1434 8 ай бұрын
Khupch chan ma'am
@vaishalinaik2957
@vaishalinaik2957 8 ай бұрын
Definitely we will recommend your Channel to all our family members and friends and to all our near and dear ones 🙏🙏🙏
@MeghaSangale-wb1is
@MeghaSangale-wb1is 8 ай бұрын
मॅडम डिमॅट अकाउंट मधून सुद्धा शेअर चोरी होतात असं ऐकलंय ते खरं आहे का ? असल्यास त्या विषयावर एक विडिओ करताल का ? 🙏
@rupeshnaik2899
@rupeshnaik2899 6 ай бұрын
Khup Chan ....akkke....khup ... Manapasun. Thank you
@kishorshingare7246
@kishorshingare7246 5 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन
@bhushankadam4370
@bhushankadam4370 7 ай бұрын
एकदम छान समजून सांगितलं 🙏
@deepakdolas1949
@deepakdolas1949 8 ай бұрын
mast mam ashe vatleki tumhi samor basun shikvat ahat . great 👍
@shivajigadekar8879
@shivajigadekar8879 7 ай бұрын
Nice tai kup help hoti ahe amala tumcha video mule
@bhaktipandit2292
@bhaktipandit2292 8 ай бұрын
Khup Chan . Technical analysis course che charges
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 22 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 28 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 3,5 МЛН
Stock Market Secrets Revealed: The Untold Truth..
31:26
Vaicharik Kida
Рет қаралды 27 М.
#Intraday Trading for Beginners | How to Earn Profits from #StockMarket? | Live Trading
26:00
Pushkar Raj Thakur: Stock Market Educator 📈
Рет қаралды 13 МЛН
SIP म्हणजे काय? | भाग - ३६  | CA Rachana Ranade
12:59
CA Rachana Ranade (Marathi)
Рет қаралды 1,3 МЛН
Free Complete Candlestick Patterns Course | Episode 1 | All Single Candlesticks | Technical Analysis
43:04
Pushkar Raj Thakur: Stock Market Educator 📈
Рет қаралды 23 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 22 МЛН