Рет қаралды 985
चवळीची हिरवी भाजी | तांदुळजा भाजी | Chavlichi /Tandlichi Bhaji | Lunch Box Recipe
चवळीची पालेभाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
साहित्य
चवळीची हिरवी भाजी
दोन कांदे
हिरवी मिरची
लसूण पाकळ्या
बटाटा
मोवरी
तेल हळद पावडर लाल तिखट
चवीनुसार मीठ
Ingredients
Chavlichi Bhaji
Two onion
green chilli
garlic cloves
potato
mustard seeds
oil turmeric powder Red chilli powder
salt as per your taste
कृती
सर्व प्रथम चवळीची भाजी निवडणून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली गॅसवर कढई मध्ये तेल घातले तेल गरम झाल्यावर त्यात मोवरी लसूण पाकळ्या मिरची कांदा घालून परतून घेतले त्यात एक बटाटा घातला नंतर हळद पावडर मग चवळीची भाजी घालून परतून घेतले झाकण ठेवून वाफ काढाली कमी गॅसवर नंतर भाजी चा प्रमाण कमी झाल्यावर चवीनुसार मीठ आणि तिखट घातले भाजी लाल पाणी सुटले थोडं मिडियम गॅसवर भाजी न झाकणं ठेवता शिजवून घेतले चवळीची भाजी मस्त तयार झाली तुम्ही पण बनवून बघा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घेत रहा
chavlichi palebhaji recipe in marathi
chawli chi palebhaji
chawli chi bhaji palebhaji
palebhaji chawli chi bhaji
chavlichi bhaji in marathi
#Greenvegitablerecipies #dietfoodrecipies
#KhushiRecipeMarathi
#चवळीचीभाजी
#TandlichiBhajiRecipe
#masteerrecipes