Chahagan Bhujbal Full Speech : विधानसभेच्या जागा सांगितल्या, भाजपला ठणकावलं, भुजबळांचं Uncut भाषा!
Пікірлер: 33
@santoshjadhav-gk4swАй бұрын
जनतेचे मत वाचा रे बाबा नो उगाच कशाला हवसान आणताय
@TRUTH1288Ай бұрын
भुजबळ साहेब संपूर्ण OBC बहुजन जनता तुमच्या सोबत आहे....
@DeepakYedge-ig9lnАй бұрын
Kon bhujbal sobat,fakt tu aani shedge aani dogh tigh baki kon nahi
@LaxmanGayakwad-nt4ggАй бұрын
❤❤ चगन तुला विधान सभेत बगन.
@bharatnagargoje7301Ай бұрын
छगन भुजबळ साहेब खर बोलले कमीत कमी ओबीसी नी तरी नेत्याच्या पक्षासोबत राहील पाहिजे
@classandclass4976Ай бұрын
दादा बसून काकाकडे जायचं प्लॅनिंग करतोय 🤣
@sureshjadhav7029Ай бұрын
कैद्या
@hanmantdulawad2882Ай бұрын
छगन घरी जाणार
@user-fo3cf7hq1jАй бұрын
लोकसभेला एक खासदार निवडून आला विधानसभेला एक पण येणार नाही तुमची गाठ मराठा समाजाशी आहे एवढं लक्षात ठेवा
@machindrayevale1500Ай бұрын
छगन भुजबळ साहेब महाराष्ट्रभरात रस्त्याने फिरा अजूनही काही ठिकाणी डांबरीकरण झाले नाही
@hajraqazi527Ай бұрын
तुम्हाला आदिवासी आणि मुस्लिम मत देणार नाही
@shirishdoke2538Ай бұрын
जेल रिटर्न😂😂छगन बेसन बघ😂😂
@DeepakYedge-ig9lnАй бұрын
😀😀😀😀😀😀
@sahebraobarbade3408Ай бұрын
Loksankhepramane rakhiv jaga dya pratek samajala bhandne honar nahit.
@veronica482Ай бұрын
सारथी च्या scholarship द्यायला सुरुवात करा.
@vijaykadam5884Ай бұрын
याला कांदे द्यावे
@AjayPatil-gf7jzАй бұрын
Ajun tula pn padnacha anubhav ghaycha ahe😂
@Trendingshorts-vpnАй бұрын
Ya bhujvlani jativad kela.. Marathe tyancha andolan krtayt yala nak khupsaychi grj ahe ka...obc kay sc kay st kay jativad nirman krun Maharashtra petv bavlt
@sanjaypawar6142Ай бұрын
छगन राव लोकसभा घातल्या आता विधानसभा घालायाच्या आहेत का?
@janardhangajar6084Ай бұрын
येऊ शकते का कधीही नाही
@adinathyerkal2382Ай бұрын
शेतकरीच भवला तुम्हाला साहेब तुम्ही कांद्याला अनुदान 3रूपये द्याता ते पण ज्यांचा कांदा नाही त्याला