छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर ? - मेहेंदळे सरांचे पुर्ण व्याख्यान

  Рет қаралды 46,992

शिवसह्याद्री / ShivSahyadri

शिवसह्याद्री / ShivSahyadri

3 жыл бұрын

छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर या ज्येष्ठ इतिहासकार / संशोधक श्री. गजानन भास्कर मेहेंदळे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दि. २१ फेब्रुवारी २०२० रोजी पुणे येथील मॉडर्न कॉलेज सभागृहात झाले !
यावेळी अध्यक्ष श्री. विष्णुजी कोकजे आणि श्री. प्रदिप रावत यांचेही व्याख्यान झाले !
#छत्रपती_शिवाजी_महाराज_झाले_नसते _तर
#गजानन_भास्कर_मेहेंदळे
#खोट्या_इतिहासाचे_खंडन
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
=========
आमचे इतर काही video लिंक
१) ब्रिगेडींची बोलती बंद करणारा रायगडावरील शिलालेख
• ब्रिगेडींची बोलती बंद ...
२) रायगडावरील बाजारपेठ की नगरपेठ
• रायगडावरील बाजारपेठ की...
३) मशीद मोर्चा की मदार माची ?
• रायगडावरील मशीद मोर्चा...
४) रायगडावरील श्रीशिवसमाधीचा शोध
• श्री शिवसमाधीचा शोध - ...
५) जिथे शिवछत्रपतींनी अंतिम श्वास घेतला
• जिथं शिवछत्रपतींनी शेव...
===================
आमचे इतर लिंक इथे पहा ..
➡ Follows us on Twitter at -
DalviBalwantrao?s=08
➡ Read & Like My Blog:-
balwantraodalvi.blogspot.com

Пікірлер: 79
@manojtendulkar6823
@manojtendulkar6823 3 жыл бұрын
गुरूजी, तुम्हाला शतशः प्रणाम !!! सुन्नत झालेले हिंदूच खरा इतिहास झाकायच काम करताहेत. त्याना पाहिले झोडले पाहिजेत
@deepakpawar1504
@deepakpawar1504 2 жыл бұрын
हेच आपले सर्वात मोठे दुर्देव आहे 😓😓😓😓😓😠
@valuukakade6111
@valuukakade6111 3 жыл бұрын
पुन्हा असे सर होणार नाही कडक अभ्यास.
@milindkulkarni4748
@milindkulkarni4748 2 жыл бұрын
श्री. प्रबोधनकार ठाकरे यांनी इतिहासाचार्य शिवचरित्रकार श्री.राजवाडे यांच्या विषयी " बृहस्पतिचा अवतार " म्हणून त्यांच्या मृत्यूपश्चात गौरवपूर्ण शब्दात सुमारे १०० वर्षां पूर्वी उल्लेख केला होता. सद्यस्थितीत आजच्या काळात हीच उपाधी " बृहस्पतिचा अवतार " आपणास सार्थ ठरेल. आपल्या विद्या-विवेक-व्यासंग प्रती शिरसाष्टांग दंडवत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आपणास उदंड आरोग्यपूर्ण शतसंवत्सरे आयुष्य देवो. आपल्या हातून फार मोठे शिव इतिहास कार्य लिखित स्वरूपात घडले आहे आणि ते असेच घडो हीच मनोकामना या निमित्ताने लिहावीशी वाटली.
@prabhakarpawar8398
@prabhakarpawar8398 3 жыл бұрын
जय शिवराय जय श्रीराम
@rajeshsawant3312
@rajeshsawant3312 3 жыл бұрын
वाखाण्याजोगे काम करत आहात. नाहीतर कोणीही उठत आणि रंजित कादंबरी लिहितात आणि लोकप्रिय होतात.
@sunilkulkarni334
@sunilkulkarni334 Жыл бұрын
हे सर्व बोलण्यासाठी खूप अभ्यास लागतो... आदरणीय व्यक्ती आहात.... नमस्कार गुरुजी.
@varadthomake2331
@varadthomake2331 3 жыл бұрын
गुरुजीचा अंभ्यास फार माेठा आहे त्याला ताेड नाहि
@akshayranawat5715
@akshayranawat5715 2 жыл бұрын
मेहंदळे गुरुजी......जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏
@deepakpawar1504
@deepakpawar1504 2 жыл бұрын
परमेश्वर तूम्हाला उदंड आयुष्य देवो 😌🙏 तुमच्या सारख्या जेष्ठ आणि अभ्यासू व्यक्ती आजच्या समाजासाठी खूप गरजेच्या आहेत. आजच्या आपल्या तरुणांना इतिहास समजणे खूप गरजेचे आहे.
@prabhubhoomkar7282
@prabhubhoomkar7282 2 жыл бұрын
गजानन भास्कर मेहेंदळे सर अप्रतिम कार्य जय शिवराय 🙏
@vaibhavjade3273
@vaibhavjade3273 2 жыл бұрын
श्री मेहेंदळे सर, नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आजकाल कुणीही उपटसुंभ उठतो आणि वाट्टेल ते लिहून तोच खरा इतिहास आहे असा दावा देखील करतो. आणि वाईट तर याघं वाटतं की,आज जे अति सन्माननीय (?) गणले जाणारे कांही नेते मंडळी त्या पुस्तकांचं थाटात प्रकाशन वगैरे सुद्धा करतात. आणि त्या पुस्तकांतील मजकुरांनुसार नंतर त्यावर ऐतिहासिक भाषणं सुद्धा ठोकतात. छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर वगैरे सुद्धा आजकाल ठरवीलं जातंय . उघड्या डोळ्यांनी हे आम्ही पाहतो आहोत. आपणच यातून महाराष्ट्राची ,सुटका करू शकाल. कारण छ.शिव इतिहासाचे आपण एक दीपस्तंभ आहात.आपणास उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभो ही त्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना. नमस्कार. जय भवानी, जय शिवाजी.
@vijaykumarmohite140
@vijaykumarmohite140 3 жыл бұрын
खूप खूप आभार🙏🙏🙏
@uniqueindian2662
@uniqueindian2662 3 жыл бұрын
जबरदस्त माहिती
@rameshkumardamahe1312
@rameshkumardamahe1312 3 жыл бұрын
Jai shivray
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m 2 жыл бұрын
गुरुजी आपला अभ्यास खुपच गाढा आहे. धन्यवाद .
@hoyhinduch.07
@hoyhinduch.07 Жыл бұрын
#जयस्तु हिन्दूराष्ट्रम्... 🕉🚩
@sushantmorevlogs8968
@sushantmorevlogs8968 3 жыл бұрын
🚩🚩🙏🙏
@vaishalipatil3017
@vaishalipatil3017 3 жыл бұрын
Barobar
@makarandkelkar59
@makarandkelkar59 Жыл бұрын
Koti Koti pranam naman
@anjalibangar6090
@anjalibangar6090 Жыл бұрын
Great sir
@thefact969
@thefact969 3 жыл бұрын
खूप खूप अभ्यास पूर्ण भाषण.... सलाम सरांना
@sumitsankpal7788
@sumitsankpal7788 3 ай бұрын
🙏🚩⚔️👑🔥
@mrudularane9014
@mrudularane9014 Жыл бұрын
Dhanyàwad
@positivevibes-iv4gg
@positivevibes-iv4gg Жыл бұрын
Tumhi jabardast aahat sir,yes punamiyancha video mi baghitla aahe punmiya ha antantya murkh aahet,tumhi sir 50 years athak parishram kele aahet sir,aamhi tumahala,baba saheb purandare aani ninad bedekar sir hyanna manto,dalvi saheb tumhi ha video upload karun khup Sundar kaam kele aahe sir,shiv pratishthan hindustan he Sanstha khup barobar kaam karte aahe,jai hindutva jai shivrai, Chatrapati shivaji maharaj ki jai jai jai jai jai
@ashokkurhade8762
@ashokkurhade8762 Жыл бұрын
Great historic.
@arvindkshetty
@arvindkshetty Жыл бұрын
JAI BHAVANI 👁❤👼🙏
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 2 жыл бұрын
जय शिवराय🙏🚩
@sonawanenilesh159
@sonawanenilesh159 Жыл бұрын
जय शिवराय ❤
@maheshchaudhary3532
@maheshchaudhary3532 Жыл бұрын
dhanyawad sir
@pradipsatav7759
@pradipsatav7759 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@chaitanyamungi5710
@chaitanyamungi5710 2 жыл бұрын
आपल्या सारख्या आणखी अभ्यासकांची गरज आहे सर
@shivprasadjoshi5280
@shivprasadjoshi5280 Жыл бұрын
💐🙏🙏🙏💐
@shekharhampras2127
@shekharhampras2127 Жыл бұрын
सर टिपू सुलतान व्याख्यान देत सत्य बोला तुम्ही अधिकारी व्यक्ती आहेत
@pushpakglobalutilities7715
@pushpakglobalutilities7715 3 жыл бұрын
Distortion of history should be punishable
@prasadrakshe6309
@prasadrakshe6309 2 жыл бұрын
27.30 madhe sarani jya konacha ulekh kela ahe te koni tari Nason satya sanatan wale ankur arya ahet
@gajanankulkarni7378
@gajanankulkarni7378 11 ай бұрын
राजा श्री शिवछत्रपती चे आजून खंड येतील का?
@gauravjadhav1860
@gauravjadhav1860 3 жыл бұрын
Title chukicha ahe video cha Punha same video pahva Lagto. Bhashan je ahe te title dyave
@sharadvete4999
@sharadvete4999 6 ай бұрын
व्याख्यानाच्या विषयाशी व्याख्यानाचा मजकूर विसंगत वाटतो.
@BalwantraoDalvi
@BalwantraoDalvi 6 ай бұрын
शिवाजी महाराज झाले नसते तर काय झाले असते हे समजण्यासाठी शिवछत्रपतींच्या जन्माआधीची स्थिती काय होती हे समजणे गरजेचे आहे ...... व्याख्यानात तेच सांगितले आहे ....
@natureofmarket2685
@natureofmarket2685 Жыл бұрын
शिवाजी महाराज थे इसलिए हम सबकी जान बच गई बात बात पर सविधान सविधान की डमरू बजाने वाले को बताओ
@niteshsharma7201
@niteshsharma7201 Жыл бұрын
सरांचा नंबर आहे का मला त्यांचे आशीर्वाद घेण्याची इच्छा आहे
@sujitdawarepatil5868
@sujitdawarepatil5868 Жыл бұрын
पुस्तक मिळत नाही हे
@anilawate8206
@anilawate8206 Жыл бұрын
अभ्यास क्रमात हा ईतिहास टाकावा...
@aasshhiisshh19
@aasshhiisshh19 3 жыл бұрын
please make video on babasaheb purandare controversy and tell us the truth
@BalwantraoDalvi
@BalwantraoDalvi 3 жыл бұрын
कसली कॉट्रोवर्सी ?
@vishalpimple159
@vishalpimple159 3 жыл бұрын
राजमाता जिजाऊ आऊसाहेब याच्यावर त्यानी लिखाण चुकीचं केलं आहे माहीत असून माहीत नसल्याचं सोंग घेणं वा
@abhishekbaikar7432
@abhishekbaikar7432 2 жыл бұрын
Controversy काही नाही, ते सगळ "राजकारण" आहे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अर्थात शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड चा
@piyu...1976
@piyu...1976 2 жыл бұрын
@@vishalpimple159 tumhi Raja shivchatrapati vacha , kahihi chukich lihil nahi ahe. Mi swatah vachlay. Sangrahi thevava asa granth ahe , hi apman vagere sagli natak ahet.
@niteshsharma7201
@niteshsharma7201 Жыл бұрын
दुसरं पुस्तक प्रकाशित झाले का
@shiva.4861
@shiva.4861 2 жыл бұрын
Irfan habib ani tyacha baap dogehi avval darjache harami hote. Nehru cha discovery of India kharatr Mohammad Habib ni lihila ahe propoganda sathi ...
@adarshpatil8157
@adarshpatil8157 Жыл бұрын
हे पुस्तक हवे आहे
@suryavanshi1436
@suryavanshi1436 Жыл бұрын
आवाज थोडा मोठा हवा होता.बोलणं अस्पष्ट वाटतं.
@vamanmarkale4849
@vamanmarkale4849 Жыл бұрын
फोन बदला ऐकु येईल
@nikhilp264
@nikhilp264 Жыл бұрын
महाराज नसते तर ब्राह्मनानी वाट लावली आसती . छत्रपती शिवाजी महारज की जय
@akshaygawali3659
@akshaygawali3659 Жыл бұрын
तुमच्या सारख्या लोकांमुळे हिंदू धर्माला ग्लानी आली जातीभेदाचे द्वेष तुम्हाला लखलाभ
@priyaagarwal7096
@priyaagarwal7096 Жыл бұрын
Tyach brahmhananni pudhe Peshwai madhe maratha samrajya Atok paryant wadhawun hindunna wachawlet baraka. Apla itihaas neat abhyasa.
@priyaagarwal7096
@priyaagarwal7096 Жыл бұрын
Shivaji maharaj greatest hote. Tyanchya mule aaj apan hindu ahot. Abhari rahayla janma purnaar nahi maharajanche 🙏🙏🙏
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 8 ай бұрын
Kuthla ganja ghetla?
@piyushatole4290
@piyushatole4290 9 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र त राज्य स्थापन करतील असं श्रीपाद श्रील्लभ चरीतमृत मध्ये लिहिले आहे.त्यात समर्थ रामदास, साईनाथ,नृसिंह सरस्वती,स्वामी समर्थ,गाडगे महाराज,हरी हर बुक्कराय,पांड्य राज्य... असे काही उल्लेख येतात.
@BalwantraoDalvi
@BalwantraoDalvi 5 ай бұрын
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रावर कोणताही आक्षेप नाही परंतु.... तुम्ही जर वर लिहिले आहेत की त्यात साईनाथ, गाडगेबाबा, स्वामी समर्थ असे उल्लेख आहेत... याचा अर्थच सदर लिखाण किंवा नोंदी मूळ चरित्रातील नाही... कारण साईबाबा, स्वामी समर्थ किंवा गाडगे महाराज हे २० व्या शतकातील आहेत !
@piyushatole4290
@piyushatole4290 5 ай бұрын
@@BalwantraoDalviश्रीपाद देवाने त्या भविष्यवाण्या केल्या आहेत.
@sureshgaikwad3345
@sureshgaikwad3345 Жыл бұрын
31मिनिटाच्या भाषणात कुठेही महाराजांचा ऊलेख नाही, आणि व्याख्यान काय तर छत्र पती नसते तर
@logan.1326
@logan.1326 4 ай бұрын
झोबलेल दिसतय😂
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 2 жыл бұрын
इतिहासकारांनी 'मिर्झाराजे-शिवाजीराजे संघर्षाचा', 'आग्र्याहून सुटका' या प्रसंगाचा आणि 'युवराज शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाल्याचा' प्रकरणाचा सपशेल चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... खरा इतिहास आपणास 'किंग शिवाजी - द स्पिरिच्युअल क्वेस्ट' या पुस्तकात वाचायला मिळेल. ... इ-बुक माझं ! उघडा डोळे, वाचा नीट !
@curiousswapnil
@curiousswapnil Жыл бұрын
Link pathwa, paahu tari kaay lihila ahe khara itishaas
@rohrash9046
@rohrash9046 3 жыл бұрын
what is the point of this video ? the title is totally misleading, rather insulting to the hard work of the speaker The theme /topic is totally different, this is just clickbait. Using Maharaj Shivaji's name for such pathetic reason is very bad.
@omkarkanchan60
@omkarkanchan60 3 жыл бұрын
GP bas
@user-je8nb4sr4x
@user-je8nb4sr4x 2 жыл бұрын
Chup re
@ssm7593
@ssm7593 2 жыл бұрын
गप रे ब्रिगेड्या हिंदू विरोधी 😡
@nevergiveup.5
@nevergiveup.5 5 ай бұрын
पुरोगामी आणि डावे यांना फारच झोंबले असेल.
@hanamantmane2242
@hanamantmane2242 Жыл бұрын
Great sir
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 49 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 12 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 52 МЛН
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 2,8 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 49 МЛН