Chhagan Bhujbal on Mahayuti: महायुतीतील नेत्यांना छगन भुजबळांच्या कानपिचक्या, म्हणाले...

  Рет қаралды 27,412

Loksatta

Loksatta

Ай бұрын

Chhagan Bhujbal on Mahayuti: लोकसभा निवडणुकीत देशात एनडीएला जरी बहुमत मिळालं असलं, तरी महाराष्ट्रात मात्र महायुतीला मोठा फटका बसला आहे. यावर बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीतील नेत्यांनाच चिमटा काढला आहे. मुंबईत एवढं आपण काम केलं, विकास केला. मात्र निर्भय यश किती मिळालं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सोमवारी (१० जून) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.
#chhaganbhujbal #ajitpawar #ncp #loksabhaelection2024 #maharashtranews #maharashtrapolitics #india
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 84
@RajendraSuwarnkar-yv9ic
@RajendraSuwarnkar-yv9ic Ай бұрын
दलित मुस्लिम आदिवासी समाजाला किती ठिकाणी उमेदवारी दिली कधी बाजू मांडली.
@vijaypatil6350
@vijaypatil6350 Ай бұрын
तुमच्या पक्षाचा आमदार एकही येणार नाही ही आमची गॅरंटी
@jai-maharashtra
@jai-maharashtra Ай бұрын
शक्तीमान आणि गंगाधर हा हाच आहे 😅
@sanjaykasabe4336
@sanjaykasabe4336 Ай бұрын
पैसा,विकास याही पेक्षा निष्ठा फार महत्त्व असते.तुम्ही तर जन्मदात्या जाण ठेवली नाही.कितीही.प्रयत्न करा तुम्ही राजकीय सारीपाटावरुन तुमची ओळख नाहीशी होणार.हे निश्चित.
@mh15ghuge7
@mh15ghuge7 Ай бұрын
मी तुमच्या मताशी 100% सहमत आहे😅😅 कोणी काकाला तोडलं😅 कोणी दुसऱ्याचा बाप आपला बाप बोलतो😅 खाल्लेल्या मिठाला कोणी जागलेला नाही😂😂 हे सगळं जनतेला कळतं
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef Ай бұрын
भूजबळ त्यांची वाट तुम्ही एल्गार मेळावे घेऊन आधीच लावली तुम्हाला प्रचाराला बोलवण्याची गरजच पडली नाही
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf Ай бұрын
आपला पराभव सुद्धा संयत शब्दांत मांडून त्याची जबाबदारी घेणे ही मोठेपणाचे लक्षन आहे हॅट्स ऑफ यू भुजबळ साहेब
@prakashhiware8869
@prakashhiware8869 Ай бұрын
45+ भाजपा चे काय झाले तसेच चारसे पार नारा लावल्याने 240 आले ही जनता आहे जागा जनताच दाखवते
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz Ай бұрын
Tujha mule padle sagale😂
@ravindrapansambal6326
@ravindrapansambal6326 Ай бұрын
करेक्ट होनार ,८० जागा मिळनार,पन ....अवघडच दिसतय, करा काहीतरी,तुमचेवरच भरोसा
@ssk4115
@ssk4115 Ай бұрын
मुंबईला घरचे पैसे खर्च केले का?
@user-un3ze6zf1e
@user-un3ze6zf1e Ай бұрын
तू निवडणुकीमध्ये उभा राहून बघ.तोंड लपून बिळात लपून बसायचं आरे जे पडले ते उभे राहिले ते लढले.
@allin1941
@allin1941 Ай бұрын
असं बोलतोय जसं ह्यांच्या आबाची कमाई खर्च केली.
@ak_12_1
@ak_12_1 Ай бұрын
Over rated politician
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw Ай бұрын
पूर्ण अभ्यास करून आणि सडेतोड भूमिका घेतली आहे भुजबळ यांनी
@ramchandravarade31
@ramchandravarade31 Ай бұрын
इतके वर्ष राजकारणात आहात अजुन समाजाचा आजार कळलाच नाही का?????तुम्हाला मग उतरत्या वयात तरी कधी कळेल भुजबल साहेब
@vishnushinde9476
@vishnushinde9476 Ай бұрын
या वेळेस भुजबळ साहेब तुम्ही या मैदानात
@user-vx6me1tc6o
@user-vx6me1tc6o Ай бұрын
टरबूज काही अगाऊ बोलायला सांगितले नाही काय
@navnath2663
@navnath2663 Ай бұрын
❤ द्यांनो खिष्यातले पैसे खर्च केलत का
@NNB2281
@NNB2281 Ай бұрын
मुंबई वर खर्च स्वतः च्या खिशातून नाही केले साहेब आपण 😂😂
@shivajichaudari8940
@shivajichaudari8940 Ай бұрын
,, गाडी पलटी होण्याच्या आधी आपण फरार झालात 😂😂😂
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd Ай бұрын
आघाडीचे यश हे कॅन्सर पेशंट सारखं आहे, एक वेळ वाटतं तो पूर्ण बरा झाला , सगळे खुश होतात ,अन तो अचानक रक्ताच्या उलट्या होऊन निरोप घेतो, आघाडीची ही अवस्था विधान सभेला अनुभवायला मिळाली तर विशेष वाटणार नाही
@Yado_Ka_Karvan
@Yado_Ka_Karvan Ай бұрын
पैसे का स्व:च्या खिश्यातून खरत आहे का साहेब हा पैसा सामन्य जनतेचा आहे.. 😡😡😡
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv Ай бұрын
भुजबळ जरांगे यांच्या विरोधात उभे राहिले मात्र त्यांना सरकारने उगीच डावलले
@atulkhare-cd8wg
@atulkhare-cd8wg Ай бұрын
महायुतीने ओबीसी मुस्लिम दलित आदिवासी यांचे मत महायुतिला कशी मिळणार याकडे लक्ष दिले पाहिजे
@Boss4380
@Boss4380 Ай бұрын
भुजबळ पवारांचा चेला तो महायुती ची वाट लावणार व पवारांकडून बक्षीस पण घेणार मग दादा जागे होतील
@vinodsalunkhe7511
@vinodsalunkhe7511 Ай бұрын
Mumbai ani tumhi😂
@satishshinde6691
@satishshinde6691 Ай бұрын
याला कारणीभूत तुम्ही साहेब
@balajithete7990
@balajithete7990 Ай бұрын
Mumbai Made Paise Dile Te Kay tumche hote ..ki. Tumchya Kamaiche hote .. ... Te Amchech hote.... Ki Bu..... SSS na....
@rahulkate5148
@rahulkate5148 Ай бұрын
Bhujbal chi june 1 years che bhashan kadha, nanter kalel ka padale evadhe seats
@Humanist17
@Humanist17 Ай бұрын
You will get surprise in Vidhan Sabha
@DhirajRaut-kq2vm
@DhirajRaut-kq2vm Ай бұрын
Mastermind ❤
@pratapwalture-yh1ou
@pratapwalture-yh1ou Ай бұрын
पैसे आम्ही खर्च केले म्हणजे काय
@user-ql6jl3my1t
@user-ql6jl3my1t Ай бұрын
The great bhujbal saheb ❤❤❤❤
@VilasJadhav-lr3xo
@VilasJadhav-lr3xo Ай бұрын
छगन तु आमच्या वॉर्ड मध्ये नगरसेवक म्हूणन उभा राहून दाखव?
@Divyakumar452
@Divyakumar452 Ай бұрын
जरांगे factor राज्यात चालला पण राज्यातील ओबीसी मुस्लिम आदिवासी बांधवांचे काय? साहेब बरोबरच बोलत आहे
@kiran-sf7tk
@kiran-sf7tk Ай бұрын
Ashi bhashna keli tr yenare amdar pn yenar nahit Mumbai madhe paise dilie boltoy tuza kishatle diles ka amcha tax che paise ahet te.
@dattakoli1070
@dattakoli1070 Ай бұрын
Bhujbal saheb zindabad
@SwapnilBorade-zg9wl
@SwapnilBorade-zg9wl Ай бұрын
Caste Politics and Muslim votes made them loose.
@ashokkhandagle2465
@ashokkhandagle2465 Ай бұрын
पैसा खर्च केला म्हणजे काय स्वतःच्या खिशातून केला का?
@shishirpolproudofmyindia9279
@shishirpolproudofmyindia9279 Ай бұрын
Sapan buga
@mrstartup858
@mrstartup858 Ай бұрын
Chagya bhrashtachari 😂
@rahulkate5148
@rahulkate5148 Ай бұрын
Vikas kela mhanun kay upkar kela ka
@omkarbiradar3383
@omkarbiradar3383 Ай бұрын
Sir kharch tumcha nahi government cha ahe 🤔🤔🙏
@siya_jadhav12
@siya_jadhav12 Ай бұрын
कधि पण काहि पण होत काहि fix नाही..
@bandukhande2392
@bandukhande2392 Ай бұрын
Agodar ha bajula fekala pahije.
@dattakoli1070
@dattakoli1070 Ай бұрын
Obc. Tiger
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc Ай бұрын
फडणवीस आणि योगी याना जवाबदार धरले तर देशात भाजप कुबड्यांवर आली मग मोदी जवाबदार नाही का?
@PravinBhosale-db6or
@PravinBhosale-db6or Ай бұрын
Tu maratha samajala obc t gheun tak mg jadu bgh maratha samajachi
@user-dy2ur8qy1o
@user-dy2ur8qy1o Ай бұрын
हेच लागली म्हणजे मराठा समाजाची ठेच आहे
@sampatlallunawat2316
@sampatlallunawat2316 Ай бұрын
बाळा नांदगावकरांनी
@nitinpatilkhaire2104
@nitinpatilkhaire2104 Ай бұрын
बीजेपीचे वाटोळे करण्यामध्ये छग्याच्या मोलाचा वाटा आहे......
@shamshinde4424
@shamshinde4424 Ай бұрын
गगाराम आला
@sadashivsutar1950
@sadashivsutar1950 Ай бұрын
बैमान झाली भाजप.... भकास भकास भकास🎉🎉🎉🎉
@amolkachare1889
@amolkachare1889 Ай бұрын
तु तर निवडून यात नाही
@rupasnandurkar6990
@rupasnandurkar6990 Ай бұрын
💐💐⏰⏰❤✌🙏
@manikraojadhav1873
@manikraojadhav1873 Ай бұрын
साहेब प्रचार सभेला महाराष्ट्र मध्ये स्टार प्रचारक म्हणून राहिला असता तर जागा नकी 100/ आल्या असत्या
@MadhukarKale-rr3cy
@MadhukarKale-rr3cy Ай бұрын
Ho chhagya
@user-kp1ym7nb7d
@user-kp1ym7nb7d Ай бұрын
बोल बच्चन 😅
@VishalNikalje-nn1gx
@VishalNikalje-nn1gx Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@krishnajadhav848
@krishnajadhav848 Ай бұрын
Bjp wins in vidansabha
@kerbasawant7119
@kerbasawant7119 Ай бұрын
तु संपलेले आहेस.
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 11 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 14 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН