Chhagan Bhujbal यांनी केलेल्या वक्तव्यावर मराठा आरक्षणाचे अभ्यासक Babasaheb Sarate यांची प्रतिक्रिया

  Рет қаралды 466,958

TV9 Marathi

TV9 Marathi

7 ай бұрын

tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZfaq : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#babasahebsarate #marathareservation #obc #chhaganbhujbal
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
CREDIT - #Political| Apeksha Sakpal /Producer|/Editor- DIGNATH #TV9D

Пікірлер: 1 700
@pravinshinde788
@pravinshinde788 7 ай бұрын
साहेबांनी अतिशय उत्कृष्ट बाजू मांडली त्याबद्दल त्यांचे आभार
@anjaligaikwad7964
@anjaligaikwad7964 7 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट बाजू मांडली साहेबांनी त्यांचे आभार .....एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩
@dattapatil-np1sh
@dattapatil-np1sh 7 ай бұрын
Advocate बाळासाहेब सराटे साहेब मराठा समाज तुमच्या सदैव पाठीशी आहे बाळासाहेब सराटे आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा
@marathalkkkk
@marathalkkkk 7 ай бұрын
ग्रेट सर... अशा लोकांना मराठ्यांनी पाठबळ दिलच पाहिजे
@Shyam-gc2xi
@Shyam-gc2xi 7 ай бұрын
डॉक्टर बाळासाहेब सराटे आपले मराठा समाजातर्फे मनःपूर्वक धन्यवाद..........🚩🚩 संपूर्ण मराठा समाज jarange Patil असोत की आपल्या सारखे पडद्याच्या आड काम करणारे असंख्य कायद्याचे अभ्यासक असल्यास मराठा समाजाचे बळ नक्कीच वाढेल. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sdjnewviewnewday
@sdjnewviewnewday 7 ай бұрын
मराठा समाजाचे अभ्यासक.... शांत संयमी व्यक्तिमत्त्व... अँड बाळासाहेब सराटे ... धन्यवाद 🙏🙏
@shivajibhilare4501
@shivajibhilare4501 7 ай бұрын
Yes proud
@VishalMaharashtra
@VishalMaharashtra 7 ай бұрын
ओबीसी आरक्षण 19% नाहिये ते 19+2+2.5+3+3.5+2= 32% आहे हे सगळ OBC आरक्षण च आहे ते फक्त फोडून दिलय.. हे सगळे एकच आहेत सगळे OBC category मध्येच येतात.. मराठ्यांच्या आरक्षणावर OBC नी कब्जा केलेला आहे.. महाराष्ट्रात मराठा 35%, दलित 13%, आदिवासी 7%, ब्राह्मण,लिंगायत,जैन, सिंधी,मारवाड़ी,तामिळी,गुजराथी इत्यादि सवर्ण 7%, मुस्लिम 12% या सगळ्यांची बेरीज म्हणजे एकूण लोकसंख्या 35+13+7+7+12=74% येते म्हणजे 100%-74%= 26%= ओबीसी समाजाची महाराष्ट्रात असणारी लोकसंख्या.. संविधान आणि सुप्रिम कोर्ट नुसार 26% OBC ना 13% आरक्षण दिले पाहिजे ना ?? कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने 26% ओबीसी ला 32% आरक्षण दिले.. देशात महाराष्ट्र एकमेव राज्य जिथे ओबीसी ला त्यांच्या लोकसंख्ये पेक्षा जास्त आरक्षण दिलय.. त्यांना संविधान आणि सुप्रीम कोर्ट नुसार 13% आरक्षण दिले पाहिजे परंतु दिलय 32%.. आता समजल मराठ्यांच्या आरक्षणावर कोणी कब्जा केलाय?? मराठ्यांच्या आरक्षणावर दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या दलित आदिवासी नी नाही तर 10_10 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या ओबीसी नी कब्जा केलेला आहे.. सुप्रीम कोर्ट कोणत्याही स्तिथित SC,ST,OBC आणि EWS या चार category च्या बाहेर च आरक्षण मंजूर करणार नाही.. कोणतही, काहीही नवीन category च आरक्षण मिळू शकत नाही.. संविधानात या चार category आहेत त्यामुळे या मध्येच आरक्षण द्यावे लागते.. त्यामुळे मराठा समाजाला OBC किंवा EWS या दोन पैकी एका category मध्ये आरक्षण दिले जाईल
@ganeshsole08
@ganeshsole08 7 ай бұрын
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@dattatrayalokare7497
@dattatrayalokare7497 7 ай бұрын
​@@shivajibhilare4501❤❤❤
@kundilkraodavhare2528
@kundilkraodavhare2528 7 ай бұрын
​@@shivajibhilare4501😘😘
@ashokshinde8740
@ashokshinde8740 7 ай бұрын
अडव्होकेट श्री.बाळासाहेब सराटे सर आपण असेच मरठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करीत रहावे.आमचे आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी कायम राहतील.धन्यवाद.
@ashokpingle8425
@ashokpingle8425 7 ай бұрын
फारच अभ्यासू माणूस बाळासाहेब bharate. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमचे पूर्ण समर्थन. Sarate साहेबाना आहे.
@EduHelp_blog
@EduHelp_blog 7 ай бұрын
अभ्यासपूर्ण भूमिका मांडल्याबद्दल सराटे साहेबांचे आभार 🙏🏻
@ashokchalak2210
@ashokchalak2210 7 ай бұрын
एकच नंबर विश्लेषण साहेब,गरज आहे तुमच्यासारख्या अभ्यासकांची समाजाला.
@VithalDivate
@VithalDivate 7 ай бұрын
अभ्यासक असलेले व्यक्तिमत्व समाजाचे असलेले ज्ञान अतिशय सर्वोत्कृष्ट मांडणी केलेली आहे धन्यवाद सराटे साहेब.. शतशः आभार ❤
@avinashmore3955
@avinashmore3955 7 ай бұрын
अभ्यासपूर्ण, अतिशय मुद्देसूद आणि परखड विचार मांडणी. सरोदे साहेब अभिनंदन. 🙏🏿🙏🏿 एक मराठा लाख मराठा. 🚩🚩🚩🚩🚩
@dhananjaykadam4543
@dhananjaykadam4543 7 ай бұрын
2024 ला भुजबळ घरी 100 टक्के ! खुप छान विश्लेषण केले आहे साहेब एक मराठा लाख मराठा
@vinayakjadhav3601
@vinayakjadhav3601 7 ай бұрын
तो फक्त 😂मराठा अभ्यासक आहे
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 7 ай бұрын
घरी कशाला पहिल्या जागेवर पाठवा सरकारी तिजोरी मोकळी केली
@sudagarhore9273
@sudagarhore9273 7 ай бұрын
बेसन खायला
@ambadasdahifale1541
@ambadasdahifale1541 7 ай бұрын
Adhi apan pawar ghari pathau Karan tyancyamulach zhalay
@gopalsutrave
@gopalsutrave 7 ай бұрын
ओबीसी पाठीशी आहे भुजबळ साहेबांच्या काळजी करू नका
@user-89s28svijay
@user-89s28svijay 7 ай бұрын
करेगे या मरंगे ! हाम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील 🔥🚩
@rameshwarkale7228
@rameshwarkale7228 7 ай бұрын
आता कुठे खरी कड बसल आता कुठे खरी गोष्ट समोर यायला लागली आहे धन्यवाद सराटे साहेब एकदम छानपणे विवेचन केलं बेडरपणे केलं आहे
@atulrasal9668
@atulrasal9668 7 ай бұрын
आदरणीय डॉक्टर, अर्थशास्त्र चे व्यासंगी, मराठा आरक्षणाचा सखोल आणि सामाजिक दृष्ट्या परिपूर्ण अभ्यास असणारे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील तरुणतडफदार मावळे आदनरीय सर 🎉🎉🎉🎉🎉🎉 आम्हला आपला अभिमान आहे
@tanmaymote
@tanmaymote 7 ай бұрын
साहेबांनी अतिशय उत्कृष्ट बाजू मांडली त्याबद्दल त्यांचे आभार...👌👌🙏
@WATANDAR007
@WATANDAR007 7 ай бұрын
Kay zatyachi mata mandli lavda chok tyacha jaun
@tanmaymote
@tanmaymote 7 ай бұрын
@@WATANDAR007 🤣🤣🤣🤣Tuji g*** jalali....
@WATANDAR007
@WATANDAR007 7 ай бұрын
@@tanmaymote gand tuzi jalali jaat badlya 😂😂😂
@NarhariasaramdongareDongare
@NarhariasaramdongareDongare 7 ай бұрын
सराटे साहेबांचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
@user-cz8nl3jp3d
@user-cz8nl3jp3d 7 ай бұрын
साहेब तुम्ही खरंच खूप खर आणि अभ्यास पूर्ण बोलला.. त्या साठी खरंच अभिनंदन.. अशाच पद्धतीने तुम्ही लोकांना खर काय ते अवगत करावं ही विनंती.. 🙏🏻
@sudhirmungale8073
@sudhirmungale8073 7 ай бұрын
अभ्यासपूर्ण आणि परखड मागणी. सराटे सर, 1994 च्या GR चा मुद्दा सर्व प्रथम आपण मांडला होता हे आठवते.
@ramraopatil5702
@ramraopatil5702 7 ай бұрын
खूप खूप छान व न्यायिक विश्लेषण. साहेब आपले खूप धन्यवाद.
@badshah1124
@badshah1124 7 ай бұрын
मी तर पहिलेच तुमचा fan आहे पण आज तुमचे अभ्यासपूर्ण विचार एकूण तुम्हाला सलाम करावा वाटतोय साहेब👌
@omprakashsable6273
@omprakashsable6273 7 ай бұрын
अभ्यासपूर्ण माहिती मांडून समाजाला जागृत केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक अभिनंदन
@laxmamdhasal5157
@laxmamdhasal5157 7 ай бұрын
धन्यवाद साहेब असेच लढवय्ये शेर पाहिजेत मराठ्यांनी लढणारे आम्ही कधीही आपणासोबत आहोत धन्यवाद
@bhimaropawar6952
@bhimaropawar6952 7 ай бұрын
सराटे साहेब आम्ही आपल्या बरोबर आहे गरीब मराठा ना आरक्षण मिळाले पाहिजे
@bajiraopawar2132
@bajiraopawar2132 7 ай бұрын
Yes I. Am. Thair.
@nishantrokade6256
@nishantrokade6256 7 ай бұрын
घटना बाह्य GR रद्द झालाच पाहिजे जय शिवराय
@narayanrepe2169
@narayanrepe2169 7 ай бұрын
उत्कृष्ट विवेचन साहेब...एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@balasahebbhakare954
@balasahebbhakare954 7 ай бұрын
मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल अभ्यासमराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल अभ्यास पूर्ण बाजू मांडल्याबद्दल सर तुमचे मनापासून धन्यवाद
@Gkk547
@Gkk547 7 ай бұрын
बरोबर साहेब..... OBC म्हणजे कोणाची मालकी नाही... सरकार ठरवेल
@jaymaharashtra..3105
@jaymaharashtra..3105 7 ай бұрын
मराठा समाजाने आरक्षणाची लढाई लढायला पाहिजे...आरक्षण म्हणजे जीवन आहे हे लक्ष्यात ठेवा नाहीतर दुसऱ्याच्या हाता खाली काम करायची वेळ येईल...एक मराठा लाख मराठा...
@devrajpatil8101
@devrajpatil8101 7 ай бұрын
​@@user-ux3he1yc4vभाई तुझा address सांग रे जरा...कुठे राहतो तू तेवढं सांग फक्त मित्रा....
@shivajiraddi5681
@shivajiraddi5681 7 ай бұрын
बरोबर आहे..मराठा बांधवांनी जरांगेपाटील यांना ताकद द्यायला हवी...शरद पवारांनी तर मराठा समाजाच वाटुळ केलय...मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत...
@jaymaharashtra..3105
@jaymaharashtra..3105 7 ай бұрын
​@@user-ux3he1yc4v अरे भडव्या घाल न तुझी
@Sunstar24
@Sunstar24 7 ай бұрын
​@@shivajiraddi5681saglech maratha nete. Sharad pawar tar ahech. Ajit pawar tar kahich bolat nahi. Dengu corona bilat jaun bastat
@YogeshPatil-wc5qj
@YogeshPatil-wc5qj 7 ай бұрын
@@user-ux3he1yc4v jatimule nahi pan konalahi te aavadanar nahi dusaryachya hatakhali kam karayala...ka karave aamhi...? jar marathyanni sarva samjala yapurvihi posale aahe tar te kase kay konachya hatakhali kame karu shakatil...tu konatya stitit aahe mala nahi mahit???pan tu kinva tuzyach samajatil mothe asalele lok tumahyatilach gar lahanachya hatakhali kame karatila ka???
@sunilkadam441
@sunilkadam441 7 ай бұрын
सराटे साहेब तुम्ही जे मुद्दे मांडले आहेत ते एकदम बरोबर आहे. खुप खुप धन्यवाद
@anilmemane328
@anilmemane328 7 ай бұрын
मराठा समाजाचे अभ्यासक.... शांत संयमी व्यक्तिमत्त्व... अँड बाळासाहेब सराटे ... धन्यवाद
@kiransuryawanshi7572
@kiransuryawanshi7572 7 ай бұрын
अँड बाळासाहेब सराटे साहेब आम्ही आपल्या बरोबर ....... गरीब मराठाना आरक्षण मिळाले पाहिजे ...
@kailasgagare
@kailasgagare 5 ай бұрын
@jaymaharashtra..3105
@jaymaharashtra..3105 7 ай бұрын
सराटे साहेब आम्ही सोबत आहेत...मराठा आरक्षण ओबीसी मधून..एक मराठा लाख मराठा
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 7 ай бұрын
तुम्ही सोबत असून नाही कोर्ट वर चालत सगळ
@mohanpawar3866
@mohanpawar3866 7 ай бұрын
1994 नसेल साहेब, 1983 असेल. प्लीज कन्फर्म करा🙏
@jaymaharashtra..3105
@jaymaharashtra..3105 7 ай бұрын
@@Gupta_Dynasty चल निघ
@sudhir1873
@sudhir1873 7 ай бұрын
​@@Gupta_Dynastyकोर्टातच निकाल होणार आहे की
@prafullkotwal
@prafullkotwal 7 ай бұрын
​@@Gupta_Dynastyकोर्ट च बघेल ना फक्तं मधे मधे भुकन बंद करा 😂
@subhashshinde5263
@subhashshinde5263 7 ай бұрын
मराठा समाजाचा खूप छान अभ्यास आहे 🌹
@user-dl8xj3hy5z
@user-dl8xj3hy5z 7 ай бұрын
Thank you sir,तुमच्यासारख्या अभ्यासू विचारवंताची गरज आहे आम्हाला,खरच तुम्ही sport करा.समाजाने खूप सहन केलं.आपले नेते आपल्या पाठीमागे कधीच नसतात याचा अनुभव समाजाने खूप वेळेस घेतलाय.जरांगे भाऊसाहेबाला सहकार्य करा.
@rajendra2862
@rajendra2862 7 ай бұрын
अभ्यासु विचार मांडलेत साहेब मनपूर्वक आभार ❤❤
@chavansagar3222
@chavansagar3222 7 ай бұрын
एक नंबर सराटे सर... मराठा समाज खुप हुसार झालाय.. 😊 आपला समाज मोठा आहे आणि आपल्या रक्तातच लढने आहे... आता पण लढू आणि जिंकू... एकच मिशन obc मधून मराठा आरक्षण🚩🚩 एक मराठा लाख मराठा.🙏 # लढ़ेगें भी और जीतेंगे भी..
@Atharvkute3461
@Atharvkute3461 7 ай бұрын
उत्कृष्ट विश्लेषण दिल्याबद्दल धन्यवाद साहेब
@Manavta123
@Manavta123 7 ай бұрын
खरंच खूप हिरे आहेत आपल्याकडे ,,🙏🏼 खूप छान मांडणी केलीत सराटे साहेब. तुम्ही म्हणता तस् मा.प्रकाश आंबेडकर हेही संवेदनशील नेतृत्व आहे.
@kattarhidu2151
@kattarhidu2151 7 ай бұрын
सराटे साहेबांनी उत्कृष्ट आणि मुद्देसूद मांडणी केली आहे. फुगीर आरक्षण रद्द झालाच पाहिजे 🎈🎉
@Swappypatil
@Swappypatil 7 ай бұрын
ॲड बाळासाहेब सराटे अत्यंत अभ्यासू ,शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्व
@yadavgunjal3625
@yadavgunjal3625 7 ай бұрын
श्री.बाळासाहेब सराटे यांनी अतिशय मुद्देसूद प्रबोधन केले आहे. अखिल कुणबी मराठा समाजाने श्री. सराटे यांनी सांगितल्याप्रमाणे पुढील कृती केली पाहिजे. तसेच हे प्रबोधन सर्वांपर्यंत पोहचवले पाहिजे.
@cbz1975
@cbz1975 7 ай бұрын
योग्य विश्लेषण सराटे साहेब संपूर्ण मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी आहे...
@madhukarshinde1391
@madhukarshinde1391 7 ай бұрын
आम्ही जरांगे सराटे साहेबांच्या सोबत मराठा वाघ
@vijaykadam5884
@vijaykadam5884 7 ай бұрын
खुप छान माहिती दिली यालाच म्हणतात पट्ट्या वाघ बिनधास्त तुमचे काम चालू ठेवा अजीबात दडपण घेऊ नये जय जिजाऊ जय शिवराय
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 7 ай бұрын
सराटे साहेब तुम्ही कायदेशीर लढाई लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-cr1wq3ck4z
@user-cr1wq3ck4z 7 ай бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन केल्यामुळे आपण अभिनंदनास पात्र आहात. धन्यवाद साहेब.
@agni140
@agni140 7 ай бұрын
सराटे साहेब एकदम बरोबर आहे एक मराठा लाख मराठा❤❤❤❤❤
@babasahebbankar8054
@babasahebbankar8054 7 ай бұрын
सराटे दादा तुमचं खूप खूप अभिनंदन एवढा अभ्यासपूर्ण माहिती
@uttamhambre4142
@uttamhambre4142 5 күн бұрын
सराटे सर छान विस्लेशान केले आहे. एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
@joytigadakh1773
@joytigadakh1773 7 ай бұрын
सराटे साहेब चे आभार जय महाराष्ट्र ❤
@user-y410
@user-y410 7 ай бұрын
🚩जय शिवराय जय मराठा 🚩 🚩एक मराठा कोटी मराठा 🚩 सराटे साहेब यांनी मराठा समाजाची खरी परिस्थिती परखडपणे मांडली आणी भुजबळाच्या थोबाडावर चांगलेच खेटर मारल्या बद्दल तुम्हाला कोटी कोटी नमन आणी धन्यवाद 🙏
@krishnabhosale4025
@krishnabhosale4025 7 ай бұрын
अभ्यासपूर्ण मांडणी 👍👍👍🚩💪🚩⚔️🚩
@urmilawakale7252
@urmilawakale7252 7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा, सर तुमचं म्हणणं 100%
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 7 ай бұрын
योग्य मार्गदर्शन आणि सडेतोड विचार 🙏👍
@bhagvatbhokare452
@bhagvatbhokare452 7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@gavathikattaproduction9659
@gavathikattaproduction9659 7 ай бұрын
खरंच साहेब पूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला ❤
@shankerjadhav9298
@shankerjadhav9298 7 ай бұрын
बाळासाहेब सराटे साहेब तुम्ही खूप मुदेसुद वक्तव्य केली
@dr.sambhajishinde5457
@dr.sambhajishinde5457 7 ай бұрын
Very studied and thoughtful speech.
@sachinthorat5177
@sachinthorat5177 7 ай бұрын
धन्यवाद साहेब तुम्ही एकदम बरोबर बोललात आम्ही तुमच्या सोबत आहोत सर्व समाज तुमचे भाषण ऐकलं आहे आनंद वाटला❤❤❤
@ganpatpawar1334
@ganpatpawar1334 7 ай бұрын
Akdam chhan bolat sir💪💪
@baburaodabhade
@baburaodabhade 7 ай бұрын
बरोबर बोललात बाळासाहेब भाऊ लाख अभिनंदन मी तुमचं
@digambarkadam2269
@digambarkadam2269 7 ай бұрын
सराटे साहेबांचे अभिनंदन 🎉
@user-cn8lt2pe5c
@user-cn8lt2pe5c 7 ай бұрын
100% true, Balasaheb speaks with honesty and integrity.❤❤
@Ashok-Zungure99999
@Ashok-Zungure99999 7 ай бұрын
खरच साहेब आपण आपली सर्व माहित..... साकळी उपोषणाच्या ठिकाणी जाऊन..... सर्व मराठा समाजाला द्या ही विनंती...... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खरच खुप छान माहिती सर 🙏🏻
@user-ec5lh3kw6u
@user-ec5lh3kw6u 7 ай бұрын
यालाच म्हणतात सामाजिक बांधिलकी...... धन्यवाद साहेब ❤
@shankarraomahalle6274
@shankarraomahalle6274 7 ай бұрын
मराठा समाजा बद्दल अभ्यासपूर्ण संशोधन 🙏👍एक मराठा लाखो मररठे 🙏🙏
@niteshbajgude4283
@niteshbajgude4283 7 ай бұрын
मराठी समाजाचे अभ्यासक धन्यवाद साहेब
@Saibhad1989
@Saibhad1989 7 ай бұрын
अगदी बरोबर साहेब अतिशय स्पष्ट निर्वाळा
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 7 ай бұрын
👍🙏 एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष समिती व जारगे पाटील
@trimbakraodeshmukh5209
@trimbakraodeshmukh5209 7 ай бұрын
Real Facts spoken by Adv. Sarate. Congralutions for.
@balajimahalankar6059
@balajimahalankar6059 7 ай бұрын
आपण खूप आम्हाला सत्य सांगितले धन्यवाद.असेच खर खर समोर आणत जा.तुम्हाला शुभेच्छा!
@sunilphapal4147
@sunilphapal4147 7 ай бұрын
खरच अगदी सरळ साध्या भाषेत सांगितल साहेब तुम्ही ❤❤❤❤❤❤
@ramakantchippa2829
@ramakantchippa2829 7 ай бұрын
अत्यंत महत्त्वाचे व मुद्देसुद मांडले म्हणून धन्यवाद यावर खरंच अभ्यास करण्याची वेळ आली
@mohanjadhav5544
@mohanjadhav5544 7 ай бұрын
Balasaheb studiously explains about reservation.very good
@jadhavgovind5220
@jadhavgovind5220 7 ай бұрын
धन्यवाद साहेब अतिशय खर बोले तुमि 🚩🙏
@rameshgaikawad1269
@rameshgaikawad1269 7 ай бұрын
सराठे साहेब धन्यवाद.. संपूर्ण मराठा समाजाला तुमचा गर्व वाटतो व तुमच्या सोबत आहोत ... तमाम मराठा बांधवांना विनंती की आपन सगळ्यांनी सराटे साहेबांन सोबत तन मन धना ने पाठीशी राहुयात🚩🚩🚩🚩🚩
@gorakhnathkapse5019
@gorakhnathkapse5019 7 ай бұрын
अगदी बरोबर आहे एक मराठा लाख मराठा
@yuvrajshelke3193
@yuvrajshelke3193 7 ай бұрын
साहेब खुप छान आणि माहिती पूर्वक विचार मांडले खुप खुप आभारी👏👏
@ravish6073
@ravish6073 7 ай бұрын
It's mind blowing 🎉🎉🎉
@satishaute750
@satishaute750 7 ай бұрын
धंन्यवाद सराटे साहेब फार चांगली भूमिका मांडली .सर्व मराठा समाज आपल्या सोबत आहे
@rajkumarwaydal3686
@rajkumarwaydal3686 7 ай бұрын
अगदी सत्य अभ्यासपूर्ण बोलले सर,, जय जिजाऊ जय शिवराय..
@dabhadenamdeo5595
@dabhadenamdeo5595 7 ай бұрын
अंत्यंत सुंदर विश्लेषण.
@ranjeetpatil6026
@ranjeetpatil6026 7 ай бұрын
साहेब तुमचे आभार 🔥🔥🙏
@user-gq8dk8go3d
@user-gq8dk8go3d 7 ай бұрын
खुप छान बोललात सर आपन... रोखठोक... जय शिवराय सर🙏🙏
@ganeshdabhade3538
@ganeshdabhade3538 7 ай бұрын
उत्कृष्ट मराठा वक्ता
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Күн бұрын
एकदा बाळासाहेब आंबेडकर यांना सत्तेत बसवा आणि वंचित बहुजन आघाडी चाया रूपाने सर्व प्रकारच्या समाजाला न्याय मिळेल अशी नवी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार्य करावे
@GajananKale-il8mr
@GajananKale-il8mr 7 ай бұрын
सर खरच अभ्यास पुर्ण भुमिका माडल्या बदल सराटे सराचे खुप खुप धन्यवाद सर
@vasantdeshmukh2046
@vasantdeshmukh2046 7 ай бұрын
साहेब खूप छान. संयमशील बोलत आहेत. सलाम आहे.
@prafullkotwal
@prafullkotwal 7 ай бұрын
भुजबळ कोणत्या समजाचा नेता नाही खाऊन खाऊन त्याचं घर भरतो बाकी काय समाजाला काय घंटा दिले का आणि मराठा आरक्षण ला विरोध करून मत कसं घेणार ओबीसी काय निवडणूक जिंकावता का 😂😂😂
@pramodjadhav8256
@pramodjadhav8256 7 ай бұрын
शेवटी आठवडी बाजारातील भरेकरीच
@WATANDAR007
@WATANDAR007 7 ай бұрын
Jarangya bokad ahe tohi kutlya samjacha neta nahi jarangyala bhetla ka kunbi certificate bhadva Dalal ahe fakta jaat badlya gap
@prafullkotwal
@prafullkotwal 7 ай бұрын
@@pramodjadhav8256 😅
@AwsAccount-hk5xc
@AwsAccount-hk5xc 7 ай бұрын
तुझ्या बापाला जाऊन विचार भुजबळ साहेब कोने ते किती खेटले तुम्ही तरी काय वाकड करू शकत नाही .
@pramodjadhav8256
@pramodjadhav8256 7 ай бұрын
@@AwsAccount-hk5xc त्या भरेकरीने तुझ्याईला चोळी बांगडी केली का तु भाड्या तुझा साहेब म्हणजे आठवडे बाजारातला भरेकरी भाड्या
@omkarmohite3597
@omkarmohite3597 7 ай бұрын
एकदम योग्य बोलत आहेत सराटे सर जय शिवराय🚩🚩
@amolpatil7660
@amolpatil7660 7 ай бұрын
सराटे साहेब खूप अभ्यासपूर्ण व सर्वांना पटेल अशी स्पष्ट भूमिका👌👌👌
@vijaysirsat8298
@vijaysirsat8298 7 ай бұрын
छान विश्लेषण सर आणि सराटे सर आपले धन्यवाद 👍
@dattatraymane8417
@dattatraymane8417 7 ай бұрын
सराठे सर यांचे अभिनंदन 🙏🚩✍️🌺
@jagannathsurwase1416
@jagannathsurwase1416 7 ай бұрын
Balasaheb sir , you have very perfect views.. thanks you very much..
@mhadevmhadevpatil163
@mhadevmhadevpatil163 7 ай бұрын
सराटे साहेब खुप आभ्यासू विचार आहेत तुमचे मनापासून खुप खुप धन्यवाद 💖🙏🙏
@janardhanmore9488
@janardhanmore9488 7 ай бұрын
9:44 9:45 9:46 😅❤ 10:07
@KaranDongare-eb9bl
@KaranDongare-eb9bl 7 ай бұрын
आगे बढो सराटे साहेब हम तुम्हारे साथ है अभिनंदन
@narayanbhise3813
@narayanbhise3813 7 ай бұрын
एकदम बरोबर बोलला तर मराठा समाज तुमच्या सोबत आहे
@mohangawali8300
@mohangawali8300 7 ай бұрын
खुप संयुक्तिक , रास्त अन् सत्य विवेचन केले आहे, अगदी संविधानाच्या न्याय्य चौकटीत राहून, अन् मानवतेच्या सुंदर झालरीचा हळुवार स्पर्श जाणवत राहीला, अगदी शेवट पर्यंत. 🙏
@dhananjayambavale-mf7ic
@dhananjayambavale-mf7ic 2 күн бұрын
श्री.बाळासाहेब सराटे साहेब, वास्तवपूर्ण अभ्यासू व परखड,.
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 92 МЛН
🔴BHASKAR JAFHAV ON CHAGAN BHUJBAL LIVE
7tv Marathi
Рет қаралды 4 М.
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН